साळशी गाव माझे माहेर..खुपच छान आहे..श्री पावणाई देवी नमस्कार..
@jagdishlad6322 ай бұрын
खूप छान अप्रतिम कमी शब्दात जास्त माहिती अवगत करून दिली मन आनंदी झाले.
@nileshghadi73052 ай бұрын
श्री 84 संत सिद्धेश्वर पावणाई माते कि जय
@samadhanmuravane2 ай бұрын
तुम्ही झी मराठी वर लागणारे भटकंती या कार्यक्रमाची आठवण करून दिला खुप छान
@rashmik22962 ай бұрын
मुग्धा प्रथम तुझ्या गोड आवाजाने मुग्ध झाले . या मंदिराचे लाकडी कोरीव काम अप्रतिम प्रथमेशने व तू मंदिरा विषयी खूपच छान माहिती दिली . अप्रतिम विवेचन तुम्हा दोघांचं गाणं ऐकणे ही पर्वणीच . तुम्हा उभयतांना खूप खूप धन्यवाद . . आम्हांला घरबसल्या देवस्थांना चे दर्शन घडते तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आर्शिवाद .
@aparnajoshi628Ай бұрын
खूप सुंदर आहे.गाणे अप्रतिम
@krutikatawde49862 ай бұрын
मुग्धा तुम्हा दोघांचे खूप आभार.
@pkgaonkarsnehal2 ай бұрын
माझे गाव, खूप सुंदर सादरीकरण केले आहे. खूपच छान ❤
@varshapatankar81172 ай бұрын
khup Sunder mandir ahe Ani parisr hi khup Chan ahe
@ashasawant948Ай бұрын
खूप सुंदर, आनंददायक. खूप प्रेम.
@manasic60132 ай бұрын
Aprateem episode ! Sundar darshan zala Devi Cha ani arthatach surekh gayan seva 👌👌
@madhukarpotdar63262 ай бұрын
जय शारदे वागीश्वरी... नमस्कार
@Deepak_oak2 ай бұрын
एवढं फिरून videos बनवून सुद्धा कार्यक्रम आणि गायनाच्या रियाजाला कसा वेळ मिळतो ! मला अनेक दिवसांपासून पडलेला प्रश्न आहे खूपच दैवी ! फारच छान. 🙏
@chitrapandit5972 ай бұрын
फार सुंदर झालाय हा व्हिडिओ.दोघानाही खूप खूप शुभेच्छा
@smitabal84292 ай бұрын
फार सुंदर झालाय हा व्हिडिओ दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा
@liladhargaonkar42332 ай бұрын
हर हर महादेव
@dilipchitnis36562 ай бұрын
मंदिरामधील कोरीव काम फारच छान तुम्ही दोघे दिसताय छान आणि तुमचे प्रेजेंटेशन सुद्धा अप्रतिम
@shirishbelsare21212 ай бұрын
अतीसुंदर मंदीर, इतकी सुरेख मंदीर कोकणातील छोट्या गावांमधे असतात हे केवळ तुमच्या मुळे माहीत होत कुठलेही प्रसिद्धी माधयमांना दिसत नाही
@amitavaidya4621Ай бұрын
खुपच छान देऊळ आहे
@snehajoshi10052 ай бұрын
Khup chan ganesh video mast
@anuyanaik28202 ай бұрын
तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार, तुमच्या मुळे इतके सुंदर मंदिर पाहण्याचा योग आला.
@snehals80782 ай бұрын
कोकणातील एकापेक्षा एक सुंदर मंदिरांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते,हिरवाकंच निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो,नितांतसुंदर कोकण मला फार आवडते,त्यात तुमचे दोघांचे गायन,एक समृद्ध अनुभव 👌👌
खूप छान मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे.... तुमच्या मुळे आम्हाला वेगवेगळ्या जुन्या मंदिरांची माहिती मिळते... तुमच्या या उपक्रम खूप छान आहे ❤
@pravinnamjoshi11922 ай бұрын
V nice Mandir nice fotografee all the best for both of you
@vrindashahasane19432 ай бұрын
सुंदर सारे काही! देखणे गाव, देखणी वास्तु, सुश्राव्य गाणे, गोड तुम्ही दोघे, पहाणाऱ्याला आणखी काय हवे? खूप शुभेच्छा!
@yogeshgaonkar94022 ай бұрын
मनःपुर्वक आभार अतिशय सुंदर सादरीकरण केल्याबद्दल. जेणेकरून आमच्या 84 खेड्यांची अधिपती श्री सिध्देश्वर पवणाई मंदिर आणि शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिराची छबी आपण याद्वारे दाखवलीय.🙏🌹🌹🙏
@vaishnvidhure23052 ай бұрын
Khup chhan maza maherch devsathn
@HemantLad-jm1xc2 ай бұрын
खूप छान 👌
@pundalikghadi56412 ай бұрын
मुग्धा आमच्या गावी वा फारच छान आमचं भाग्य मानतो आम्ही. वा खूप मस्त वाटल 💐
@asmitabagal28932 ай бұрын
Kiti sunder!
@gaurangilonkar-samak30292 ай бұрын
खूप छान उपक्रम आणि माहिती... कोकणातील अशी अनेक मंदिरे पहायला नक्की आवडतील
@deepakkudtarkar95502 ай бұрын
छान माहिती मिळाली. तुम्हा उभयतांमुळे निरनिराळ्या मंदिरांची माहिती मिळाली. यशस्वी भव
@snehajoshi10052 ай бұрын
Khup chan korivkam
@gokulpd2 ай бұрын
मी खूप दाक्षिणात्य मंदिरे पाहिली आहेत..... लाकडावरचे कोरीवकाम खूपच कमी पाहिलंय.... हे खूपच भारी आहे.... लवकरच कोकण दौरा काढला पाहिजे. धन्यवाद ❤
माझ्या गावच्या मंदिराच दर्शन दाखवल .. धन्यवाद..तुमच्या या चॅनल आणि तुमच्या व्यवसायाला भरभराटी मिळो हीच श्री 84 संत सिद्धेश्वर पावणाई चरणी प्रार्थना ❤🙏🙏🙏
@sinduradixit40722 ай бұрын
खूप सुंदर माहिती आणि गाणे.
@maheshchitnis61762 ай бұрын
Excellent 🎉namaste 🙏
@pradnyapatkar36512 ай бұрын
कोरिव काम खूपच सुंदर आहे.
@darshankhilani.itihasabhyasak2 ай бұрын
♥
@sanjaylad78322 ай бұрын
❤ 1🙏🙏🙏🙏
@gaurangilonkar-samak30292 ай бұрын
अशीच जोडीने भटकंती करत राहा
@ROHITAPTE2 ай бұрын
नेहमीप्रमाणे सुंदर 👌🏻 यानिमित्ताने कोकणातील न पाहिलेल्या मंदिराबद्दल छान माहिती मिळत आहे. द्रोणचा उत्कृष्ट वापर, त्यामुळे कोकणाची दिसणारी श्रीमंती श्रीमंती, त्यात लालपरी.... सगळंच लाजवाब. पार्श्वसंगीत एकदम साजेसं. एकताल कायम ओंकार स्वरुपाची आठवण करून देत होता. तुम्हा दोघांच्या गाण्याने भागाची सांगता... सगळंच उत्कृष्ट 👌🏻👍 अजून एक गोष्ट म्हणजे सगळे फोटो किंवा video clips बरोब्बर समेवर बदलले आहेत त्यामुळे एक वेगळाच परिणाम साधला आहे. मस्त 👌🏻
@yashwantphadnis41352 ай бұрын
फारच छान.🎉
@siddheshparab4402 ай бұрын
माझ गाव😊 साळशी . खूप सुंदर . 👌 मी पण त्या दिवशी गावी होतो तुम्हाला बघितल. पण काही कारणाने भेट घेता आली नाही . पण खूप सुंदर व्हिडिओ केलात आपण . ❤🙏
@ASK-vp8ll2 ай бұрын
अनेक अनेक धन्यवाद 🙏💐🌼
@madhavpathak53672 ай бұрын
👌👌👌
@truptinaik48132 ай бұрын
Khup mast..✨✨✨
@sandhyakudchadkar6412 ай бұрын
Khup chaan.
@adwaitgodse80912 ай бұрын
श्रीराम कृपा 🙏🏽
@vijaydeshpande95482 ай бұрын
खूप छान
@vedvatiphadnis2 ай бұрын
Nice
@pritinaik20462 ай бұрын
Maz gaon salashi....
@nileshlad56512 ай бұрын
साळशी माझा गाव
@prathameshsawant17292 ай бұрын
माझं गाव
@nutanchampak92662 ай бұрын
Apratim mandir aani kalakaushalya. Tasach, nivedan pan khupach chan. Pan ek suchwaavese waatate ki itake sundar nivedan aani gaayanaala episode chi suruwaat English Madhe Kashitarich waatate. Krupaya anyatha gheu naye. Sagala kahi atishay uttam, fakta tevadhe sodale tar.
@urmilaapte9853Ай бұрын
🕉️🎵👏🎼👍🎼👌🎶🕉️
@radhikasathye84672 ай бұрын
इथे कसे जावे हे सांगावे
@mntechnicals86772 ай бұрын
देवगड लां जाताना शिरगाव वरून साळशी हा गाव ६ किमी वर आहे..