माझ्या मुलावर आलेले संकट स्वामीं आईच्या आशीर्वादाने लवकर दूर होऊ दे 🙏🙏
@vijayaparankar163211 ай бұрын
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ माझी आई मी स्वामीचे लेकरू क्षमा करून साभाळ सेवकांला कुपा करा कुपा करा कुपा करा स्वामी आई मला कायमच तुझ्याचरणा जवळ राहूदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SatchidanandM5 ай бұрын
Devadhe deva Shree akal Kolkat swami Samarth Maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏
@anitasaitawadekar9519 ай бұрын
❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आचार्य सेवा तुमच्या नामस्मरणाने करत आहे आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आहे तुमच्यासारखे सर्वांना सुखात आनंदात आहेत आनंदात ठेवा धन्यवाद आभारी आहे कोटी कोटी प्रणाम❤🎉
@vijayaparankar1632 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी मातामाऊली पिता माऊली गुरू माऊलीपाठीशी आहे माझी आई च्या चरणी माझा त्रिवार दंडवत 👏🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@ShardaPhadtare-yk6pp10 ай бұрын
श्री स्वा मी समर्थ देवा आमच्या परिवारावर कृपा दृष्टी असू दया. सगळ्यांचे कल्याण करा. श्री स्वा मी समर्थकी जय जय हो.
@gautamjagtap144 Жыл бұрын
Jay Jay Shri Swami samarth❤❤❤❤❤
@ashwinimohite1719 ай бұрын
स्वामी,माझ्या घरावर मोठे संकट आले आहे,त्यातून माझ्या कुटुंबाला सहीसलामत बाहेर काढा . श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ.
@vinayakmedhekar348411 ай бұрын
shree swami samrth ,audut cintan shree guru dev datt maharaj ki jay. prabhu ramchandra maharaj ki jay. 🙏🌹🙏🌞🙏.
@pgalkatte8 ай бұрын
हे स्वामी आई माझ्यावर व कुटुंबावर कुपाऺ दृष्टी राऊदे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🙏🌺