ॐ शिवाय नमः।बुवा,आपली देवाची प्रार्थना सुंदर आहे.दररोज म्हणण्यासारखी आहे.अप्रतिम .धन्यवाद.
@pradeepkadam13963 ай бұрын
साष्टांग दंडवत मकरंद बुवा🎉🎉🎉🎉🎉
@sanikadanke26553 ай бұрын
🙏🙏
@mugdhaamlekar2183 ай бұрын
🌼🌼🙏🏻🙏🏻🌼🌼
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३0
@kiranpathak84843 ай бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@mohakgosavi1163 ай бұрын
या नवरात्री उत्सवात देवी भागवत पुराण ऐकायला मिळाले तर जीवन सार्थक होईल