Follow whatsapp channel whatsapp.com/channel/0029VafMRVU9hXFBXeilPi0s Click link below for playlist of Uttar Vahini Narmada Parikrama kzbin.info/aero/PLRR7Hml0PKBbMhH7AhStr9yko8t8DuS1J
@suhasparadkar89554 ай бұрын
नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्र महिन्यात करतात का केव्हां ही केलेली चालते ? कृपया मार्गदर्शन करावे ? मी आत्ता paryant चे आपले सर्व videos बघितले असून हा वीडियो देखील मैया वर श्रद्धा असणाऱ्या, माझ्या सारख्या माणसा ला की जे इच्छा असुन ही परिक्रमा करु शकत नाही, त्यांना आतुन आनंदित करते।
@kalpanabane73984 ай бұрын
नर्मदे हरहर
@kalpanabane73984 ай бұрын
किती छान माहिती सांगातात महाराज
@mukuljoshi52464 ай бұрын
Khoop chaan mahiti ..sri yantrachi
@saksheevasudev70145 ай бұрын
खुप सुंदर माहिती पुरवली आणि दर्शन झाले धन्यवाद अनिश नर्मदे हर हर
@sharvarikulkarni95134 ай бұрын
नर्मदे हर 🙏 नमस्कार भाऊ. उत्तर वाहिनी परिक्रमा बघण्याचा खुप छान योगआला आनंद वाटला. तुमचे आधीचे तीन परिक्रमेचे विडिओ बघितले आहेत.उत्तर वाहिनी परिक्रम बद्दल ही ऐकले होते.नर्मदे परिक्रमा व अनिश व्यास हे माझ्या आयुष्यातील समीकरण आहे. ही नर्मदा मैय्याचीच कृपा आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
@dattatrayphaltankar97415 ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटोज विवेचन, आवाजात खरखर येतेय.
@neenamodve60485 ай бұрын
आम्ही च परिक्रमा करतो असे वाटते खूप सुंदर पध्दतीने विडिओ असतो असे विडिओ करण्यासाठी मैया तुला भरपूर फिरवू दे🙏
@satishchamat91364 ай бұрын
नर्मदे हर🙏 नर्मदे हर 🙏 नर्मदे ........हर🙏 श्री. कुंटे जी 🙏🙏🙏
@dattatraytungatkar79235 ай бұрын
खूप छान माहिती दिली महाराजांनी. किती गोड धन्य वाटलं. प्रणाम श्री महाराज गुरुजी जी 💐🙏
@yeshawantbadwe33845 ай бұрын
आम्ही पती पत्नी ने नाभी आणि उत्तरवाहिनी परिक्रमा पायी केली. 24.03 ते 30.03.2024. लछोरा येथून चितळे मय्याच्या आश्रमातून सुरुवात केली.मय्याने करवून घेतली. नर्मदे हर. नाभी दर्शन झाले. नर्मदे हर, जिंदगी भर 👏👏👏
@ashokmaidekar68485 ай бұрын
तुमच्या मुळे आमची पण परीकमा पूर्ण झाली. धन्यवाद . सगळे भाग माहिती पूर्ण होते. नर्मदे हर.
@shalakajoshi99485 ай бұрын
🙏 नर्मदे हर हर हर 🙏खूप छान वाटली परीक्रमा गेल्या वर्षीच्या आठवणीं जाग्या झाल्या.
खुप खुप सुंदर .हा व्हीडीओ येण्यापूर्वी बाकीचे व्हीडीओज 2ते3 वेळा पुन्हा पुन्हा बघीतले. 🌸🙏नम॔दे हर 🙏🌸
@yeshawantbadwe33845 ай бұрын
नर्मदे हर, जिंदगी भर 👏👏👏
@nehadhar91415 ай бұрын
नर्मदे हर अनिश, हा ही भाग खुप छान झाला. श्रीयंत्राची माहिती देणारे महाराजही खुप ज्ञानी वाटले. खुप चांगली माहिती मिळाली. तुमच्या योगे आमचीही मानस परिक्रमा झाली. अनेक धन्यवाद 🙏
@VyasAnish5 ай бұрын
नर्मदे हरहर, सर्व मैय्या करवून घेते
@iitmumbai15 ай бұрын
अनिश दादा खूप सुंदर अनुभव कथन केलंस आम्हालाही इतक्या दिवसांपासून परत कधी असा भेटण्याचा योग्य येतो असं वाटत होतं कारण तुमच्या पहिल्या परिक्रमे पासून सोबत आहोत आणि अनुभवत आहोत .खूप खूप धन्यवाद 🙏
@chetansant65525 ай бұрын
Narmade har Anishji, khup chhan mahiti milali. Kunte Swamin chi bhet mazi punyat 2012 la zali hoti. Far vilakshan ase tej hote cheheryavar janu kahi Shankar swami maharajach. Tumchy video madhun hi mahiti poch pavtich samajto. Tumcha kadun maiyya ashich seva karun gheo hi saddicha. Jai Shankar ❤ R
@swarabiswas27315 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🌷🌷🙏🙏
@nandinik17545 ай бұрын
तुझे फोटो आणि वृत्त कथन ऐकून पाहून तुझ्या सोबत नर्मदा परीकर्मा केल्याप्रमाणे वाटते म्हातारपणी हे सुख तू दिल्या चे अंनत आशीर्वाद 🙏🙏👌👌👍
@VyasAnish5 ай бұрын
सुखदायक आणि सुखकारक केवळ मैय्याच, नर्मदे हरहर
@bhartideochakke78175 ай бұрын
सगळे भाग खूप छान आम्हालाही परिक्रमा घडावलीत.नर्मदे हर.
@VyasAnish5 ай бұрын
मैय्या कृपेने सर्व छान पार पडले , नर्मदे हर
@SACHINLAWANDE19775 ай бұрын
Thank you for making these videos and sharing with us. Narmadey Har!!
@VyasAnish5 ай бұрын
नर्मदे हरहर
@vandanakulkarni25894 ай бұрын
@@VyasAnish6:12
@vandanakulkarni25894 ай бұрын
Me 24,25,26 April ,2024 la Uttar vahini parikrama keli. Teen vela keli ahe. Chan vatal.
अनिश जी प्रथम तुमचे आभारी आहोत कारण पूर्वी सारखाच आमची पण परिक्रमा झाली माहिती देव दर्शन परिक्रमा निवेदन सर्व काही छान 🙏
@shantanumote8385 ай бұрын
🌹नर्मदे हर 🌹खुप छान
@umanghingane94875 ай бұрын
दादा 12- 4-2024 ला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली. तुमचे नर्मदा परिक्रमा चे सर्व व्हिडियो lock down मध्ये पाहिले होते तेव्हा वाटले होते परिक्रमा करावी. पण संपूर्ण परिक्रमा करायची नव्हती. पण नंतर उत्तर वाहिनी परिक्रमे बद्दल कळाले तेव्हा तुमच्या मुळे या वर्षी उत्तर वाहिनी परिक्रमा चालत पूर्ण झाली याचे सर्व श्रेय तुम्हाला जाते कारण तुमचे व्हिडियो पाहून मला परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. नर्मदे हर 🙏🙏🙏
@jayashirke13685 ай бұрын
Narmde har 🕉🙏🙏🚩🚩
@VyasAnish5 ай бұрын
Narmade har
@chandrakantsupekar9995 ай бұрын
Narmade har jindagi bhar
@rethapandit132518 күн бұрын
Narmade harr Anish babaji ata parat ale ki mazya ghari ya mi baroda la rahte
@dattatrayphaltankar97415 ай бұрын
होय मैय्याकडे नुसते पाहिले तर समाधान मिळतेच पण वारंवार भेटीची ओढ लागते.नर्मदे हर हर
@VyasAnish5 ай бұрын
अगदी खरे
@vidhyapatil51665 ай бұрын
नर्मदे हर हर
@sandeepdarge47005 ай бұрын
Narmade har 🙏
@vidhyapatil51665 ай бұрын
पुन्हा लवकरच व्हिडिओ कर दादा.नर्मदे हर
@waghganesh11255 ай бұрын
NarmAde har har har
@jyotimahajan18915 ай бұрын
नर्मदे हर
@VyasAnish5 ай бұрын
Narmade har
@varshajoshi81155 ай бұрын
अनिशची हे बाबा बाबा आमच्याबरोबर पण होते 🙏🙏😊
@vishnushukre94395 ай бұрын
नर्मदे हर,
@shrikantpandit43945 ай бұрын
Tumche video baghayala.khup chaaaaaàn vatate aamhi vatach pahat asto parat lavakarach yeu de video
@BhaleraoVinay3 ай бұрын
Dada namaskar guru dev datta purn narmada parikrama Kashi karavi tyche kahi niyam astat ka yachi sampurn mahiti var video banva na Narmade har...
@anuradharanade59195 ай бұрын
परत पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार आहे का रानडे पुणे
@VyasAnish5 ай бұрын
आयुष्यभर पण करायची तयारी आहे, एकदा मैय्याने बोलावले कि निघायचं
@sunayanaparolkar76565 ай бұрын
नर्मदा मैयाची उत्तर वाहीनी परीक्रमा दिवाळी नंतर करू शकतो का? नर्मदे हर 🙏🙏🚩🚩
@VyasAnish5 ай бұрын
Maiyyacha pravah chaitra mahinyat uttarekade hoto, tyamule chaitra mahinyat parikrama karavi as mhantat, Narmade har
@nivruteechikhale41254 ай бұрын
कुठे आहे हा कुम्भकषवर् घाट
@VyasAnish4 ай бұрын
नर्मदा किनारी कुंभेश्वर नावाचे गाव आहे , खाली स्थानाची लिंक दिली आहे maps.app.goo.gl/q2ygsu6GeMXNo2rW7?g_st=ic