Shrigonda Vidhansabha : यंदा कर्तव्य आहे ! साजन पाचपुतेंची सायलेंट खेळी, श्रीगोंद्यात बदल होणार ?

  Рет қаралды 24,997

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

पेशवाईच्या काळात काका मला वाचवा म्हणणारा, नारायणराव पेशवा आपल्याला माहित आहे. मात्र अलिकडच्या काळात काका मला वाचवा, ऐवजी काकाला दाखवतोच... चा ट्रेंड वाढलाय. महाराष्ट्राला काका-पुतण्याची लढाई नवी नाही. बीडच्या मुंडे घराण्यापासून ते थेट बारामतीच्या पवार कुटुंबापर्यंत अनेकदा महाराष्ट्राने ती पाहिलीय. सत्तेच्या सारीपाटात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी काका-पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात अनेकदा घडलाय. अशीच काका- पुतण्याची लढाई दहा महिन्यांपूर्वी श्रीगोंद्यात घडली. आ. बबनराव पाचपुते यांची साथ सोडून त्यांचा पुतण्या साजन पाचपुते यांनी वेगळी चूल पेटवली. भाजपची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या साजन पाचपुते यांना सध्या आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. कारखानदारांचा तालुका म्हणून श्रीगोंद्याकडे पाहिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत तरुण मतदार वाढल्याने व सत्ताधाऱ्यांसह सगळ्याच राजकारण्यांना कंटाळलेल्या जनतेने यंदा वेगळा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यात अनुषंगाने आज साजन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटनही होत आहे. थेट संजय राऊतही या कार्यक्रमाला येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काकांशी वाद, ग्रामपंचायतीत सत्तांतर, कामाचा डोंगर... असं सगळ्या प्रकरणात चर्चेत असणारे साजन पातपुते नेमके कोण, आणि त्यांची हवा नक्की का होतोय, हेच आपण या व्हिडीओतून पाहूयात...

Пікірлер: 63
@PradipJagdhane-q5q
@PradipJagdhane-q5q 3 ай бұрын
भावी आमदार साजन भैय्या पाचपुते 🚩🚩🚩🚩
@gouravhud4155
@gouravhud4155 3 ай бұрын
साजन पाचपुते भावी आमदार
@AnilDevkar-m4b
@AnilDevkar-m4b 3 ай бұрын
फिक्स आमदार साजन पाचपुते
@pappubhosale7701
@pappubhosale7701 3 ай бұрын
फिक्स आमदार साजन भैय्या सदाशिव अण्णा पाचपुते
@SajanPachputemedia
@SajanPachputemedia 3 ай бұрын
भावी आमदार साजन भैया पाचपुते आमदारच
@govindransing1119
@govindransing1119 3 ай бұрын
साजन तुम्ही आमदार नक्की होणार
@pappubhosale7701
@pappubhosale7701 3 ай бұрын
आमदार साजन भैया सदाशिव अण्णा पाचपुते
@kishorkhalate4237
@kishorkhalate4237 Ай бұрын
तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज संघर्ष योद्धा घनश्याम आण्णा शेलार यांनाच श्रींगोदेकर गोर गरीब जनता आमदार म्हणून विधानसभे मध्ये तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठवणार आहे,
@UttamAavhad
@UttamAavhad 3 ай бұрын
साजन भैय्या पाचपुते आमदार
@kirankurumkar10
@kirankurumkar10 3 ай бұрын
साजन(भैय्या)पाचपुते 100%आमदार होणार
@UttamAavhad
@UttamAavhad 3 ай бұрын
साजन पाचपुते आमदार
@poojaethape6257
@poojaethape6257 3 ай бұрын
Only Rahul Dada 💐💐👍👍
@navnathduche6356
@navnathduche6356 2 ай бұрын
फक्त महाविकास आघाडी विजयी होईल
@nitinsuryawansh9861
@nitinsuryawansh9861 2 ай бұрын
साजन पाचपुते 💯 विजय आमदार
@akshayphotography3369
@akshayphotography3369 2 ай бұрын
Only Sajan bhaiyya
@RavsahebShinde3999
@RavsahebShinde3999 3 ай бұрын
लुटारू कारखानदारांचा तालुका ..........कारखानदाराव्यतिरिक्त आमदार
@vijaydhamdhere2850
@vijaydhamdhere2850 3 ай бұрын
साजन भैय्या आमदारच
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 ай бұрын
आपले विचार चांगले व शिवसेना चांगली पन उमेदवारी राष्ट्र वादी शरद पवार य़ाचा म्हनजे शिवसेना उधव ठाकरे, कॉग्रेस, शरद पवार पार्टी आसा आसेल व ते निवडुन येतील
@SantoshDhage-og3qj
@SantoshDhage-og3qj 3 ай бұрын
जरांगे पाटील बोलतील तोच आमदार होईल
@MarutiKolpe-q9p
@MarutiKolpe-q9p 2 ай бұрын
फक्त एकच ....#
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 3 ай бұрын
ऋषिकेश अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभेचे भावी आमदार
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 ай бұрын
खाडाखाली झोपा काम काय
@सुनीलशेलार
@सुनीलशेलार 3 ай бұрын
​@@SurykantPachpute ३५ वर्ष मराठा आमदारांनी काय केलं रे 😅
@sandeepthombare007
@sandeepthombare007 3 ай бұрын
घनश्याम अण्णा शेलार...
@HaushinathMhase
@HaushinathMhase 3 ай бұрын
साजन ल सांगा शेतकरी व वाहतूक दार यांचे पेमेंट करा आधी
@ajitpawar3234
@ajitpawar3234 3 ай бұрын
आमदार साजन पाचपुते फिक्स
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 ай бұрын
Brobr
@SantoshDhage-og3qj
@SantoshDhage-og3qj 3 ай бұрын
जरांगे पाटील बोलतील तोच आमदार
@sandipghute289
@sandipghute289 3 ай бұрын
Rahul Jagtap
@prakashthorat8950
@prakashthorat8950 2 ай бұрын
Rahul dada
@sagardhadge4022
@sagardhadge4022 3 ай бұрын
Rushikesh bhaiya Shelar 🔥
@sharadhirade4832
@sharadhirade4832 3 ай бұрын
✌️ आमदार होणार तर अनुराधा ताई नागवडे ✌️
@successfullmotivationalvid5246
@successfullmotivationalvid5246 3 ай бұрын
Rushikesh shelar Amdar
@SukhdevKutal
@SukhdevKutal 3 ай бұрын
Only nagwade
@NavnathhSurywanshi
@NavnathhSurywanshi 3 ай бұрын
Only विकी दादा
@rushikeshdeshmukh8365
@rushikeshdeshmukh8365 Ай бұрын
यंदा आमदार घनश्याम अण्णा शेलारच
@kumarchanna1207
@kumarchanna1207 2 ай бұрын
Babanrao Pachpute Dada. Next.M L A
@rahulpawar502
@rahulpawar502 3 ай бұрын
Hello मी बबनराव पाचपुते बोलतोय!
@ArunKale-u2j
@ArunKale-u2j 25 күн бұрын
Bangar bhangar baat mei
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 3 ай бұрын
ऋषिकेश अण्णासाहेब शेलार आमदार
@करामतीगोल्या
@करामतीगोल्या 3 ай бұрын
मनसेचाच आमदार होणार आता श्रीगोंदा तालुक्यात,लावा ताकद आम्ही नाही वाकत, जय महाराष्ट्र 🎉🎉❤❤❤❤
@ashokwagh6912
@ashokwagh6912 3 ай бұрын
मशाल
@DadaPawar-xd7mi
@DadaPawar-xd7mi 3 ай бұрын
आमदार च
@ganeshkarande3849
@ganeshkarande3849 3 ай бұрын
साजन pachpute
@sudhakarsabale6226
@sudhakarsabale6226 3 ай бұрын
हे सारे खोटं आहे फेक हिडिओ
@Boss8055..1
@Boss8055..1 3 ай бұрын
तुम्हाला साजन पाचपुते पॅकेज घ्यायचे वाटतं स्क्रिप्ट वाल्यांनी चुकीच्या घडामोडी लिहिल्या
@yogeshkakade1542
@yogeshkakade1542 3 ай бұрын
काय पण सांगतोय हा
@SwarupDarekar
@SwarupDarekar 3 ай бұрын
Aaamdar fakt Vikramsinh pachpute honar ✌️
@akshayphotography3369
@akshayphotography3369 2 ай бұрын
Shelar ani,jagtap cha kaam nahi
@DadaPandarkar
@DadaPandarkar 3 ай бұрын
Kahitarich.kay
@maheshjangale5613
@maheshjangale5613 3 ай бұрын
ह्या वेळेस फक्त अनुराधा वहिनी नागवडेच आमदार होणार
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 ай бұрын
पार्टी कॉग्रेस किवा शरद पवार राष्ट्र वादी किवा शिव सेना उ बा ठाकरे किवा आपक्ष काम ओके
@SurykantPachpute
@SurykantPachpute 3 ай бұрын
पार्टी कॉग्रेस, शरद पवार राष्ट्रीय वादी, शिवसेना उ बा ठाकरे किवा अपक्ष काम ओके
@kartikshinde5030
@kartikshinde5030 3 ай бұрын
ghanta
@SampatTonde
@SampatTonde 3 ай бұрын
Only Rahul dada amdhar
@SwarupDarekar
@SwarupDarekar 3 ай бұрын
Fkt babanrao pachpute saheb🙏
@NileshDharkar
@NileshDharkar 3 ай бұрын
फालतु बातमी
@UttamAavhad
@UttamAavhad 3 ай бұрын
साजन भैय्या पाचपुते आमदार
@prakashthorat8950
@prakashthorat8950 3 ай бұрын
Rahul dada
@UttamAavhad
@UttamAavhad 3 ай бұрын
साजन भैय्या पाचपुते आमदार
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,3 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 40 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 54 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,3 МЛН