shrihari ghumare | द्राक्ष बागेतील फळ छाटणी मधील 15 ते 30 दिवसांचे नियोजन...

  Рет қаралды 33,511

shetkari majha

shetkari majha

Күн бұрын

नमस्कार शेतकरी बांधवांनो...
आम्ही द्राक्ष पिकात तसेच इतर भाजीपाला पिकात शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम करत आलो आहोत. आम्ही सध्या शेतकऱ्यानं बरोबर किंवा द्राक्ष पिकात शेतकरी माझा मोबाईल अँप ह्या सह शेतकऱ्यांसाठी टेक्निकल सेमिनार आयोजित करत असतो. तसेच वेळोवेळी द्राक्ष बागायतदारांना गरज पडेल तेव्हा मार्गदर्शक म्हणून सेवेत तत्पर असतो.
धन्यवाद...
,शेतकरी माझा चे संपूर्ण शेड्युल हवे असल्यास लगेच 👉 शेतकरी माझा ग्रेप्स शेड्युल अँप📲डाउनलोड करा.
👇👇🙏धन्यवाद🙏👇👇
play.google.co...
"शेतकरी माझा" फेसबुक ग्रुप मध्ये सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
www.facebook.c...
शेतकरी माझा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
chat.whatsapp....
द्राक्ष बाग लागवड ,
द्राक्ष रोग नियंत्रण ,
द्राक्ष माहिती ,
द्राक्ष बाग,
द्राक्ष शेती,
द्राक्ष फवारणी ,
द्राक्ष शेती माहिती ,
द्राक्ष बाग नियोजन ,
द्राक्ष ओक्टोंबर छाटणी
शेती उद्योग ,
शेती यशोगाथा ,
शेती मित्र ,
शेतीउपयोगी औजारे ,शेती
औजारे व उपकरणे ,
द्राक्ष लागवड
माहिती द्राक्ष बाग माहिती ,
द्राक्ष बाग लागवड द्राक्ष
बाग नियोजन,
द्राक्ष बाग व्यवस्थापन
द्राक्ष बागेची माहिती ,
द्राक्ष बागायतदार संघ
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ ,
द्राक्ष बागेची लागवड
,टोमँटो लागवड माहिती,टोमॅटो लागवड पध्दती ,टोमॅटो लागवड रोग व किड नियंत्रण ,टोमॅटो रोग , टोमॅटो पिकास मार्गदर्शन ,टोमॅटो जाती ,टमाटे लागवड ,टोमॅटो वरील करपा टोमॅटो फवारणी टोमॅटो जाती , टोमॅटो पिकास मार्गदर्शन , टोमॅटो लागवड माहिती pdf , टोमॅटो लागवड कधी करावी ,टोमॅटो लागवड रोग व किड नियंत्रण ,टोमॅटो रोग व्यवस्थापन, टोमॅटो वाण , टोमॅटो शेती
#Quality grapes#grapes farming#grapes farming in nashik#grapes farming in sangali#octomber pruning#grapes farming in india#grapes farming in marathi#grapes farming in Hindi#grapes farming in Maharashtra#grapes farming in rajasthan#grapes farming in israel#grapes farming in Karnataka#grapes farming#grapes farmer#more income#Farming#Grafting Grape#Grape#Purpose of Grafting Grapes#grape variety#shetkari majha#grapes schedule
#organic farming
#grapes export#

Пікірлер: 34
@vinodhakke7603
@vinodhakke7603 3 жыл бұрын
खुपच चांगली माहिती आहे
@amoltonape4695
@amoltonape4695 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@sangramkunde5954
@sangramkunde5954 2 жыл бұрын
The class 👍
@anandraojamdade5060
@anandraojamdade5060 3 жыл бұрын
Nice saheb
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 3 жыл бұрын
nice
@dadashrigaikwadjaishanidev9332
@dadashrigaikwadjaishanidev9332 4 жыл бұрын
मस्त
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
🙏
@rfo_pradeepchavan02
@rfo_pradeepchavan02 3 жыл бұрын
1 ऑक्टोबर ला माणिकचमन जातीची छाटणी होती सर,,,पावसाच्या प्रमाणामुळे वेळेवर GA ची फवारणी गेली नाही त्यामुळे घडांची size खूप च कमी आहे सर जी...आता flowering complete होत आलेली आहे आणि झाडावर लोड पण कमी आहे तर आता घडांची size वाढवण्यासाठी काही उपाय आहे का सर..…?
@rfo_pradeepchavan02
@rfo_pradeepchavan02 3 жыл бұрын
कृपया rply द्या
@umeshchikkalli3917
@umeshchikkalli3917 3 жыл бұрын
Roundup mara
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
Setting spray madhe ani 2nd dip madhe amino acid cha vapar kara
@kedarkuyate1002
@kedarkuyate1002 4 жыл бұрын
Good job
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
धन्यवाद
@aishwaryagaikwad9338
@aishwaryagaikwad9338 3 жыл бұрын
30 divsachyae pudhil mahiti sanga sir
@avinashchavan657
@avinashchavan657 4 жыл бұрын
Nice
@sanjaygangurde1217
@sanjaygangurde1217 3 жыл бұрын
छान
@siddeshpatil4937
@siddeshpatil4937 4 жыл бұрын
खुप छान सर धन्यवाद
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
धन्यवाद
@mukundpatil7057
@mukundpatil7057 4 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
🙏
@manikpatil3438
@manikpatil3438 4 жыл бұрын
घड जिरल्या नंतर बाली वर जातो का
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 4 жыл бұрын
Ho
@namdevzagade8914
@namdevzagade8914 4 жыл бұрын
20वा दिवस आहे शेंडा जास्त चालतोय योग्य आहे का
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
जोम जास्त असेल तर आपन 00:52:34 चा वापर करावा
@akshaynanaware4078
@akshaynanaware4078 3 жыл бұрын
(SSN) व्हरायटी आहे सर , आज 6 दिवस झाले आहेत प्लॉट ला ,, खत व औषध वेळापत्रक प्लझ सेंड करा ,, हार्वेस्टिंग परिणत चे ,, माझा व्हाट्सअप्प नो , 9503339233
@tusharzalte1496
@tusharzalte1496 2 жыл бұрын
जरा चांगली माहिती द्या . जे शेतकऱ्यांना माहित आहे ते सांगू नका
@jayvardhanghodeswar6545
@jayvardhanghodeswar6545 3 жыл бұрын
माहिती छान आहे, पण हात न हलवता बोला
@sahebraochavanpatil7910
@sahebraochavanpatil7910 4 жыл бұрын
द्राक्ष ऑक्टोबर छाटणी 2020 -21 संपूर्ण शेड्युल पाठवा साहेबराव चव्हाण व्हाट्सअप नंबर 88 0 692 18 76
@kailaschavan1111
@kailaschavan1111 3 жыл бұрын
nice
@saurabhshinde6094
@saurabhshinde6094 3 жыл бұрын
धन्यवाद
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 42 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 25 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 27 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 42 МЛН