Shriniwas Vanga | उद्धवजीसारखा देवमाणूस होता, पण घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला

  Рет қаралды 373,287

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 2 600
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Ай бұрын
त्या दिवशी आम्ही भावुक झालो होतो आणि तू टेबलावर नाचत होतास.. आज तू रडतोस आम्ही हसतोय 😂😂 ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर 💯
@sagarkate3613
@sagarkate3613 Ай бұрын
Tebalavar nachat hotas mcod
@yogeshpatil-gd3pp
@yogeshpatil-gd3pp Ай бұрын
मनातले बोललात ❤
@SharnappaUmashetti
@SharnappaUmashetti Ай бұрын
Super bro
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
आगदी बरोबर आहे.
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
👌👌👌
@anantsathe7339
@anantsathe7339 Ай бұрын
जिरली
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 Ай бұрын
बरोबर
@sanjayuplenchwar-fx7hk
@sanjayuplenchwar-fx7hk Ай бұрын
तुला भावपूर्ण श्रद्धांजली गददारा 💐💐
@DildarRaja786
@DildarRaja786 Ай бұрын
40 मधुन ऐक गेला भावपुर्ण श्रद्धांजली 🎉💐
@Whitecat2304
@Whitecat2304 Ай бұрын
Zee गौरव पुरस्कार , सर्वोत्कृष्ट अभिनेता ....... विजेता - श्रीनिवास वंगा 🎉🎉🎉🎉💯
@nitinthakar6521
@nitinthakar6521 Ай бұрын
विजेता -संतोष बांगर 😂😂😂
@varshadesai7277
@varshadesai7277 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Smshalu-i1v
@Smshalu-i1v Ай бұрын
😂😂😂😂
@rahulgolapkar
@rahulgolapkar Ай бұрын
दीपक केसरकर, आणि हिंगोली चा मटका किंग
@mahendrajadhav3554
@mahendrajadhav3554 Ай бұрын
Aap Jeet chuke ho 40 khoke😂😂😂😂😂
@kishormhaske7403
@kishormhaske7403 Ай бұрын
मला तर लईच आनंद झाला आहे आता😂😂😂😂😂
@ketanpawar9746
@ketanpawar9746 Ай бұрын
मला आज खूप आनंद झाला😂
@adhikkadam2971
@adhikkadam2971 Ай бұрын
आमचा देव माणुस श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आम्ही शिव सैनिक आहे
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 Ай бұрын
आम्ही एकनिष्ठ ❤❤❤❤शिवसैनिक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Ай бұрын
Ha dev naya ahe ka market madhey...nahi amche 33 koti dev ahet manun matle
@jaymaratha6054
@jaymaratha6054 Ай бұрын
उद्धव एक निष्ठ औरंगजेबशी😢
@vickyk3527
@vickyk3527 Ай бұрын
​@@jaymaratha6054 आम्ही ठाकरे सहेबान सोबत आहोतच पण हे उदाहरण तुमच्या समोर आहे तुमचे विचार तुमच्या जवळ तुम्ही काय बोलता आम्हाला काही घेण देण नाही तुमच्या बोलण्याच .....
@Mh01587
@Mh01587 Ай бұрын
​@@jaymaratha6054Tu tr mufti senecha distos🤣😂 Navab malik hasan musrif konasobat aahet??
@narayangaikwad4603
@narayangaikwad4603 Ай бұрын
१ नंबर श्रीनिवास वणगा आता दुसरा नंबर सदा सरवणकर
@jayvantvishe5832
@jayvantvishe5832 Ай бұрын
गुहाटीला खूप नाचलात तुम्ही , आता रडा , सगळ्यांचे दिवस येतात, फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc Ай бұрын
*संजय राऊतांचे शब्द खरे ठरायला सुरूवात झाली...* *गद्दारांची राजकीय हत्या* भगवान के घर देर है अंधेर नही... उध्दवसाहेब जिंदाबाद🎉❤
@dqplys
@dqplys Ай бұрын
Yedpat jaala ahe raut
@kokanvlogs5204
@kokanvlogs5204 Ай бұрын
​@@dqplystu yedpat zala ahes 😂😂😂😂😂
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
​@@dqplysयालाच अंध भक्त बोलतात तूझ्या समोर दिसते तरी चेलेगिरी करतोय 😊
@yuvrajchougale1049
@yuvrajchougale1049 Ай бұрын
radu naka 😅😅
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
​@@dqplysgp re zatya tu
@amolkhating1148
@amolkhating1148 Ай бұрын
उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले होते त्या दिवशी पण आम्ही असेच रडलो होतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर
@narayangore8910
@narayangore8910 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Ай бұрын
@@amolkhating1148 ऊध्ववजी नैतिकतेने खुर्ची सोडली तेंव्हा आम्ही पण असेच रडलो
@varshadesai7277
@varshadesai7277 Ай бұрын
हो, अक्षरशः घरात सुतकी वातावरण होत आमच्या, उदास , सगळ्या गद्द्रारांवर रडण्याची वेळ यावी, आणि तीएक बाई, पप्पी वाली, माझ्या डोक्यात गेली आहे ती,ती एक रडली पाहिजे,
@sandyjiggy143
@sandyjiggy143 Ай бұрын
Kona sathi radata tumhi jo Jay shree ram mhananaryana haramkhor mhanto,ki jo waqf board la support karto ki jyane sushma andhare sarkhya bai la tine aplya devancha apmaan kela balasahebancha apmaan kela ki jo aurangzeb la deshbhakt mhanto mag tyachya virodhat ladhnaare aamche maharaj kaun,khara tar uddhav thakare ne amha hinduncha balasahebancha ghaat kelay
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
कशाला रडारड करतो काम कर
@khushiphotofilmspangaonkar7730
@khushiphotofilmspangaonkar7730 Ай бұрын
कामाख्या देवी चा विजय असो
@akhileshbhoir6227
@akhileshbhoir6227 29 күн бұрын
जय माँ कामाख्या
@umeshbunage6638
@umeshbunage6638 Ай бұрын
क्या खूब लिखा है किसीने ,बक्ष देता है खुदा जिसकी किस्मत खराब होती है ,को हार्गीज नाही बक्षे जाते जिस की नियत खाराब होती है..
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 Ай бұрын
खूप छान! तूला रडताना पाहून खूप आनंद, समाधान आणि मनःशांती मिळाली.
@NitewadDatram
@NitewadDatram Ай бұрын
बर झाल हेच खर फळ आहे
@RohitGangwe
@RohitGangwe Ай бұрын
नियतीचे फळ 😂💯
@SheikhchandSheikhchand-z9j
@SheikhchandSheikhchand-z9j Ай бұрын
सत्य मेव जयते
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
जया साहेबाला बोलता येत नाही तरी आमदार बनवल साहेब तुम्ही महान आहे 🙏
@sandipbhanuse1859
@sandipbhanuse1859 Ай бұрын
महाराष्ट्राचा देव माणूस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार
@QualityWibes
@QualityWibes 29 күн бұрын
Aata hech Dhyey hach dhyas 🎉
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
टेबलावर नाचणारा तु पण होतास ना...... हा देवाचा न्याय आहे.
@arti5444
@arti5444 Ай бұрын
एक मेला आता ३९ बाकी, भावपुर्ण श्रद्धांजली,देवाने शिक्षा देण्यास सुरुवात केली
@श्रीसुधाकरपाटील
@श्रीसुधाकरपाटील Ай бұрын
घर कोंबडा तर कधीच मेला.. फेसबुक पेज वर.. भावपूर्ण श्रध्दांजली🎉🎉🎉😂😂😂
@amolthakur99
@amolthakur99 Ай бұрын
@@श्रीसुधाकरपाटीलho baba pan to Maharashtra drohi tarbuj ajun jivant ahe 😂😂 tyach kaay maharashtra cha up bihar kela tar kaay hoil 😂
@hemantwarang9692
@hemantwarang9692 Ай бұрын
​​@@श्रीसुधाकरपाटील aai barobar loksabha cha result bagh 9-7 cha aakda k chakkya😊
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@hemantwarang9692ते पण पक्ष आणि चिन्ह नसताना हे विशेष
@SantoshDoke-lc5kz
@SantoshDoke-lc5kz Ай бұрын
​@@श्रीसुधाकरपाटील,,😢😢
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
आता कळाल यांना घातकी😂😂
@growmore6147
@growmore6147 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये राजकारना मध्ये प्रामाणिक फक्त ठाकरे ते पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@santoshchapdekar6225
@santoshchapdekar6225 Ай бұрын
खरच उधव साहेब देव माणूस आहेत प्रामाणिक आहेत
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
पैसे भेटायचे बंद झाले तर लगेच ठाकरे आठवले
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
हा वीडियो पाहिल्यांवर मला हसु येत आहे व मन आनंद झाले 🤣🤣🤣🤣 उद्धव ठाकरे यांना किती वेदना झाल्या असतील 40 गद्दार गेल्यावर
@sureshjoshi09
@sureshjoshi09 Ай бұрын
😅😅😅😂😂
@anilsathe6425
@anilsathe6425 Ай бұрын
Sarv gaddaranchi ashich halat zali pahije. 😅😅😅😅😅😅
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
@@anilsathe6425 होईल भावा ✅कर्म इथेच फेळायचे असतात
@VijayZanke-wz9zp
@VijayZanke-wz9zp Ай бұрын
उध्दव ठाकरे खरच ग्रेट आहे
@veer7338
@veer7338 Ай бұрын
❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
बरोबर
@AmolNKRaje
@AmolNKRaje Ай бұрын
नियतीचा फेरा आणि कर्माची फळे यांचा मेळ घातला देवाने 😊😊
@REALENTERTAINMENTINDIA-e1p
@REALENTERTAINMENTINDIA-e1p Ай бұрын
Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩✌️🙏
@amolmodi3818
@amolmodi3818 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी सर्व निष्ठावंताना उमेदवारी दिली... कुठला सर्वे केला नाही.. आणि BJP चा उमेदवार ला तिकिट दिलं गेल..... शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाही
@nisha280
@nisha280 Ай бұрын
नवीन नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.
@sbl111
@sbl111 Ай бұрын
सर्व्हे वैगरे सब झुठ....
@Godking1101
@Godking1101 Ай бұрын
उद्धवदिन ला सांगा पहिले बापाच्या विचारांशी एकनिष्ट हो म दुसऱ्याला निष्ठां शिकवा 😂🤣😁
@nileshshirsath7071
@nileshshirsath7071 Ай бұрын
@@Godking1101 शिंदे साहेबांना सांग... मुरली देवरा कॉंग्रेस मधे हिंदु विरोधी होता तर मग त्याला च राज्यसभा अनी त्यालाच का विधनसभा... बाकी शिवसैनिक कुठेगले 😂😂
@Godking1101
@Godking1101 Ай бұрын
@@nileshshirsath7071 शिंदे आणि बीजेपी वाले कोणत्या कांग्रेस वाल्याला घेतील तरी हिंदुत्व सोडणार नाही उद्धवदिन सारखे 🤔
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@GaneshJagdale-tz3iv
@GaneshJagdale-tz3iv Ай бұрын
@gajendradalvi3730
@gajendradalvi3730 Ай бұрын
सबका हिसाब होंगा !!!
@santoshkand3284
@santoshkand3284 Ай бұрын
मला तर ह्या गोष्टीचा फारच दुःख वाटतंय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा आमदार उद्धव साहेबांनी टाकलेला विश्वास नंतर यांनी क्षणिक सुखासाठी विश्वासघात केला आणि गुंडांच्या टोळीला मिळाला
@prakashdalvi4773
@prakashdalvi4773 Ай бұрын
ज्याच्या मुले आमदार झालत त्यालाच दगा दिला हे त्याच फ़ळ आहे💯💯
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Ай бұрын
100 टक्के बरोबर
@amjadpathan518
@amjadpathan518 Ай бұрын
जैसी करणी वैसी भरनी😂
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j Ай бұрын
कामाख्या देवीन पाहिला बळी घेतला अजून 30 जन आहेत त्यच्या पण बळी जाणार आहे 😂
@GaneshJagdale-tz3iv
@GaneshJagdale-tz3iv Ай бұрын
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
सदा सरवणकर ची पण व्हीकेट पडणार
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 Ай бұрын
​@@jeevanjambulkar❤❤❤
@appashinde9559
@appashinde9559 Ай бұрын
😂😂😂😂
@techguru6713
@techguru6713 Ай бұрын
😂
@mayurlongale3649
@mayurlongale3649 Ай бұрын
एकदम भारी
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 Ай бұрын
प्रामाणिक कुणासोबत तिकीट दिले नाही म्हणून रडू आले.उध्दव ठाकरेंनबद्दल प्रेम आज अचानक कसं काय उतू आलं
@just_small_info
@just_small_info Ай бұрын
ॲक्टिंग कुप छान आहे . फिल्म इडस्ट्रीमध्ये मध्ये अजून चांस्सेस आहेत
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 Ай бұрын
एकनाथ देईल त्याला picture मध्ये काम
@pramodjadhav9745
@pramodjadhav9745 Ай бұрын
रडनारा वेक्ती कधी खोट बोलत नसतो साहेब
@prat81
@prat81 Ай бұрын
They work for the Janata Not for the seat Sagle Paise khayala Uddhavche paid channel
@smallthings9498
@smallthings9498 Ай бұрын
​@@pramodjadhav9745radnyachi acting tar karta yete na? Aaj ticket milala nah mhanun UT dev manoos? Milal asta ticket tar? Guwahati la jatana akkal gahan thevli hoti ka
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 Ай бұрын
सबका हाल येही होगा, वक्त बलवान है, गद्धार की यह हाल होगा, जय भीम
@arungandole2715
@arungandole2715 Ай бұрын
पहिली विकेट पडली जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Ай бұрын
@@arungandole2715 39 baki ahet
@sharktankindia2763
@sharktankindia2763 Ай бұрын
कांदे ची अणि किशोर आप्पा ची पण गेलीय म्हणून समजा....
@Aniketp29
@Aniketp29 Ай бұрын
Sarvankar chi pan geli aahe wicket
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@shekhar8164
@shekhar8164 Ай бұрын
देवीला पहिला बळी 💐
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@BhushanKadam-c4w
@BhushanKadam-c4w Ай бұрын
दुसऱ्याचा घात केल्यावर स्वतःचा घात होतो जय महाराष्ट्र
@JavedAli-qx4zl
@JavedAli-qx4zl Ай бұрын
जैसा करोगे, वैसा भरोगे, यही कहेता है, विधी का विधान,,, दीपावली कि बहोत बहोत शुभ कामनाये आप को
@winnerskatta
@winnerskatta Ай бұрын
राजकीय लोकांची ही समाजसेवा करण्याची तळमळ बघून खूप वाईट वाटते😂😂😂
@jyotimanchekar7394
@jyotimanchekar7394 Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे तोच ईश्वरी देई फळ
@kundanjasud7700
@kundanjasud7700 Ай бұрын
एकनाथ शिंदे पण असाच रडणार तो दिवस लांब नाही, पक्ष फुटला, साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा आम्हीही रडलो होतो.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
Exactly
@adv.rohangharat
@adv.rohangharat Ай бұрын
Same
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Ай бұрын
Bsaa waat bgat tumi 😂😂😂😂
@PAWANYADAV-kr7cv
@PAWANYADAV-kr7cv Ай бұрын
​@@vikasshinde5114yes wait and watch 😅
@SureshChimate-f2x
@SureshChimate-f2x Ай бұрын
गद्दारी का फल, best luck 🏴
@jaymaratha6054
@jaymaratha6054 Ай бұрын
शिंदेनी तिकीट दिलं असतं तर शिंदे देव माणूस .. आणि उद्धव ठाकरे रावण झाला असता 😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
बरोबर
@shakuntalanimbala3164
@shakuntalanimbala3164 Ай бұрын
😂😂😂😂😂
@manojkadam0222
@manojkadam0222 Ай бұрын
😂😂tyanchyapeksha haa faltu manus distoy... Jikd bhel tikd khel
@prakashpatil-br2bb
@prakashpatil-br2bb Ай бұрын
कोणती कातडी घातली आपण
@VilasKudtarkar-w4y
@VilasKudtarkar-w4y 29 күн бұрын
अगदी योग्य प्रतिक्रिया दिल्या तुम्ही,देतो तो देव हा आजच्या पिढीचा निकष आहे.
@sunilpawar7295
@sunilpawar7295 Ай бұрын
अभी तो सुरवात है.......😂
@dattaraikar5289
@dattaraikar5289 Ай бұрын
खुप छान
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 Ай бұрын
कोर्टात न्याय नाही दिला पण कर्माचा न्याय आज मिळाला हे बगून खूप बरे वाटले
@purvaandmumma702
@purvaandmumma702 Ай бұрын
मी कुठल्याही पक्षाची नाही सामान्य माणूस आहे.पण उद्धव साहेब ठाकरेंनी तेव्हा ह्यांना सीट दिली होती जेव्हा ह्यांना कुणी विचारत नोव्हतं.आणी हे आमदार झाले होते. आता पुन्हा ह्यांना कुणी विचारत नाही तेव्हा आता हे उद्धव साहेबांचे गुणगाण गात आहेत.आणी खोटं रडत आहे. एवढं मला समजते. मला एवढचं कळते आता एवढं कळते मग जाताना नाही कळलं का?
@amol3390
@amol3390 Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@Rama01238
@Rama01238 Ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
@pradipwagavekar6308
@pradipwagavekar6308 Ай бұрын
Only uddhav saheb thackrey 🚩
@Rajmudra33
@Rajmudra33 Ай бұрын
बेट्या त्यादिवशी आम्ही रडत होतो आणि तू टेबलावर डान्स करत होता. आमचा नेता, पक्ष. चिन्ह फक्त ठाकरे ❤️
@FRQ-w7z
@FRQ-w7z Ай бұрын
लवकर कळाल दादा 😢
@dineshw9281
@dineshw9281 Ай бұрын
३९ पैकी ३० आमदार पडणार आहेत .. पडण्यापेक्षा बरं ना !
@SANDIPBOTHE-f6t
@SANDIPBOTHE-f6t Ай бұрын
नक्की पडणार
@jaymaratha6054
@jaymaratha6054 Ай бұрын
😂😂
@XII_SCIENCE_IT
@XII_SCIENCE_IT Ай бұрын
निकाल कधी आहे?
@Genius_facts_yt
@Genius_facts_yt Ай бұрын
30 nahi 35 पडणार लिहून घे
@XII_SCIENCE_IT
@XII_SCIENCE_IT Ай бұрын
@@Genius_facts_yt ३५ नाही ३९ पैकी २८८ पडणार .... चू.. लोकांनो २३ नोव्हेंबर ची वाट पहा ... निकाल ठेवलंय त्या दिवशी .... येड... लय वळवळ करू नका आताच ... शशिकांत शिंदे सारखा तोंडावर पडलं
@S-kn1pn
@S-kn1pn Ай бұрын
फक्त एकाला कर्माचे सीताफळ मिळाले
@dnyaneshawarsalunke9416
@dnyaneshawarsalunke9416 Ай бұрын
राजकारणतील भावपुर्ण श्रद्धांजली झालिच समजा 😂😂
@MahadevDahifale-m3t
@MahadevDahifale-m3t Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली टोणग्या आता नंतर सद्या सरवणकरचा
@ganpatgavali5584
@ganpatgavali5584 Ай бұрын
दुसऱ्याला घातकी म्हणतो तुम्ही काय केले, जशास तसे
@amollalage1271
@amollalage1271 Ай бұрын
तुला भावपूर्ण श्रद्धांजली
@bittumulla6389
@bittumulla6389 Ай бұрын
प्रत्येक मतदारांच्या सोबत गद्दारी करणाऱ्याला देव त्याचा फळ देतोच फक्त मुहृत भगवान ठरवते
@dilippalvi3635
@dilippalvi3635 Ай бұрын
आमदार साहेब धन्यवाद
@shivajithorat2300
@shivajithorat2300 Ай бұрын
उद्धव साहेब कडे जा माफी मांग साहेब खूप मोठ्या मनाचे आहे माफ करतील आणि mva छा उमेदवार निवडून आन....साहेब तुझा योग्य वेळी विचार करेल
@pallaviwarade7943
@pallaviwarade7943 Ай бұрын
एकदम बरोबर
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x Ай бұрын
एक गेला ३९ पैकी ३० जण २३ नोव्हेंबरला जाणार अशी कामाख्या देवीच्या चरणी प्रार्थना करा
@arbajbargir6564
@arbajbargir6564 Ай бұрын
सुरत ला गेला तेव्हा टेबलावर नाचत होतात,,, भोगा कर्माची फळं😂😂
@avinashchavan1181
@avinashchavan1181 Ай бұрын
😂😂😂 50 खोके पण दिले नाही वाटत 😅
@jairanade
@jairanade Ай бұрын
ते पण काढून घेतले
@jairaj9292
@jairaj9292 Ай бұрын
कामाख्या देवीला पहिला बळी श्रीनिवास वणगा दुसरी बळी सदा सरवणकर
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
बाकीचे बळी कामाख्यादेवीने २३नोंहबर साठी ठेवले आहेत.
@mahadevnade1556
@mahadevnade1556 27 күн бұрын
उद्धव जी ह्याला पक्षात घेऊ नका
@harshawardhanchitnis6687
@harshawardhanchitnis6687 Ай бұрын
आज ही तो दिवस आठवतोय उद्धव साहेब वर्षा बंगला सोडतानाचा तो क्षण !! साहेब हे असल्या लोकांना अजिबात माफ करून पुन्हा घेऊ नका ….
@rajeshkakde7130
@rajeshkakde7130 Ай бұрын
आणि हा हसत hota😂
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 Ай бұрын
बाळासाहेब नेहेमी बोलायचे ह्या जगात नियेती पेक्षा मोठे नाही हा थोडा वेळ लागतो पण कार्येक्रम होतो
@007armyff9
@007armyff9 Ай бұрын
वनगा साहेब तुम्हाला तिकीट दिलं नाही तुमच्यावरती अन्याय झाला हे बरोबर आहे पण वनगा साहेब तुमची मतदारसंघात जनतेशी संपर्क राहिला नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल
@krushnasanjaynayak4141
@krushnasanjaynayak4141 Ай бұрын
साहेब Control 😂😂 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर...
@NCP-SP0333
@NCP-SP0333 Ай бұрын
मुख्यमंत्री यांच्या संपत्ती मध्ये 5 वर्षात 26 कोटी रुपये वाढ 😂 कसे झाले असतील
@prashantp9090
@prashantp9090 Ай бұрын
नाच की टेप लाव नाच की लय नाचत होतास टेबलावर😂
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 Ай бұрын
💯👌☝️
@yuvrajkoli5925
@yuvrajkoli5925 Ай бұрын
जैसी करणी वैसी भरनि जो रोयेगा वही पायेगा तेरा किया आगे आयेगा😀😁👌😃
@bharatpatil3615
@bharatpatil3615 Ай бұрын
Karmache fal
@navnathkhandve7064
@navnathkhandve7064 Ай бұрын
असे बरेच आमदार पच्छाताप करत असतील पण आता वेळ निघुन गेली उद्धव साहेब हे खरच सर्वांत चांगले मुख्यमंत्री होते
@VishalBhange-xp9hn
@VishalBhange-xp9hn Ай бұрын
उद्धव ठाकरेंची.माफी...माग
@balkrishnaghatal8424
@balkrishnaghatal8424 Ай бұрын
जैसे त्याचे कर्म तैसे ,फळ देइ तुरेस्वर जय गुवाहाटी
@PankaJPatane
@PankaJPatane Ай бұрын
भावा तू प्रामाणिक नाही प्रामाणिक शब्द वापरू नको
@virenchavan778
@virenchavan778 Ай бұрын
देवाच्या भरोश्यावर सत्ता,पदे,पैसा ,सुख उपभोगायचं आणि गरज संपल्यावर देवाला शिव्या घालायच्या आणि गुवाहाटीला पळून जायचं नंतर रडत बसायचं. !! देवाच्या काठीला आवाज नसतो !! Hash Tag ##❤ देव माणूस उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤
@golunandanwar4628
@golunandanwar4628 Ай бұрын
हा नियतीचा खेळ आहे साहेब 🎉🎉
@vitthalakhade659
@vitthalakhade659 26 күн бұрын
नविण चित्रपट् बनवतोय side hero बननार का? 😂 आता रीकामाच आहे.. 😅
@RahulPatil-rb7om
@RahulPatil-rb7om Ай бұрын
अशी लोक निवडून कशी येतात हेच समजत नाही😢
@somnathshipate4216
@somnathshipate4216 Ай бұрын
हे बाकी बरोबर बोलले तुम्ही👍 यड रडतेय 😅😅
@DevidasPatil-gc6tt
@DevidasPatil-gc6tt Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली वनगा साहेब
@dipakaidale3016
@dipakaidale3016 Ай бұрын
सलाला माज आला होता... ... परत कधी हा राजकारणात दिसला नाही पाहिजे........... जय महाराष्ट्र!
@vishwajitpawar9859
@vishwajitpawar9859 Ай бұрын
मला खुप आनंद झाला रे वनगा
@Umedparivar
@Umedparivar Ай бұрын
निवडणूक झाल्यानंतर पळून जाणाऱ्या सर्व नेत्यांनची हीच अवस्था होणार आहे...जयशी करणी वैशी भरणी...
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
दुसऱ्याला फसविले की स्वतःला काय मिळणार फसवेगीरीच ना.. जा गुवाहाटी.. जा... जा... गुजराती जोडी ने किती खोके दिले ते पण सांगा.. महाराष्ट्र मधील जनतेला..
@JaagMaharashtra
@JaagMaharashtra Ай бұрын
Very good update bro
@ak47simba
@ak47simba Ай бұрын
एक नंबर 😀 नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा 😀 जबरदस्त 🌹
@AAarik415
@AAarik415 Ай бұрын
जाऊ दे ना ५० खोके भेटले ना . आज उद्धव ठाकरे पेक्षा तमाम शिवसैनिक खुश झाला तुमची अवस्था बघून ❤जय महाराष्ट्र ❤
@Vijayvada450
@Vijayvada450 Ай бұрын
आणि ज्यांना तिकीट भेटलं त्यांनी असे समजू नये की आता आपण निवडून येणारच.. पळून जाणं तुमचां निर्णय तर तुम्हाला पाडण हा आमचा निर्णय... ओन्ली उध्दव साहेब..❤