No video

Shubh Mangal Samayala Deva Dharmachya Karyala |शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा |

  Рет қаралды 83,078

Sahawas Swamincha Official

Sahawas Swamincha Official

Күн бұрын

श्री गुरूदेव 🙏
Sahawas Swamincha Official चॅनेल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आणि आमच्या चॅनेल वर विठ्ठलाचे भजन, गवळणी, खंडोबाची गाणी, प्रवचन, माऊलींचे भजन इत्यादी पाहायला मिळेल. Sahawas Swamincha Official या KZbin चॅनेल वर नवीन असाल तर प्लीज आमच्या Sahawas Swamincha Official या KZbin चॅनेल ला Subscribe करा आणि Notification वर क्लिक करा🙏
विनंती:- आमच्या व्हिडिओ बद्दल काही शंका किंवा तक्रार असल्यास किंवा आमचे कुठे चुकत असेल तर आम्हाला Comment करून कळवा किंवा 9665664633 या नंबर वर संपर्क करा. तसेच तुम्हाला भजन किंवा गवळणी छान प्रकारे गायला येत असतील आणि तुमचे स्वतःचे भजनी मंडळ असेल आणि ते गायलेले भजन आमच्या या Sahawas Swamincha Official या KZbin चॅनेल वर टाकायचे असेल तर 9665664633 या नंबर वर संपर्क करा.
/ @sahawasswaminchaofficial
गायक - संदीप थोटे, गजानन जाधव, दिगंबर धनाडे
पकवाज वादक - संजीव पांचाळ बोरोळकर
My Other Social Links:-
FACEBOOK - / pandurangingole6
INSTAGRAM - ...
#SahawasSwaminchaOfficial
#GuruMauliOfficial
#GuruSevaOfficial
#narendramaharajbhajan
#nanijdhamofficial
#narendrachaya
#swaminarendramaharajbhajan
#gurumauli
#NarendraMaharajBhajan🚩
#स्वामीनरेंद्रमहाराजभजन
#ज्यानेगुरूनाहीकेलात्यांचाजन्मवायागेला
#गुरूमाऊलीनरेंद्रमहाराजभजन
#narendramaharajpravchan
#officialgurumauliofficial
#narendramaharajaarti
@All Copyright Sahawas Swamincha Official KZbin Channel Owner Pandurang Ingole 9665664633

Пікірлер: 14
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤विश्व मंत्र विश्व सद्गुरु नरेंद्र महाराज की जय❤
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤❤❤विश्व मंत्र विश्व सद्गुरू नरेंद्र स्वामी की जय❤❤❤
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤❤❤विश्व सद्गुरु नरेंद्र महाराज की जय❤❤❤
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤❤❤विश्व सद्गुरू नरेंद्र स्वामी की जय❤❤❤
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤❤❤विश्व मंत्र विश्वगुरू नरेंद्र स्वामी की जय❤❤❤
@user-lq6ro6qp6i
@user-lq6ro6qp6i 5 ай бұрын
अप्रतिम गीत आहे
@prashantmaske1292
@prashantmaske1292 6 ай бұрын
🎉🎉
@anandraojadhav236
@anandraojadhav236 11 ай бұрын
शुभ मंगल समयाला, देवा धर्माच्या कार्याला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती बाप्पाला असं आहे ते.
@sahawasswaminchaofficial
@sahawasswaminchaofficial 11 ай бұрын
हो तुमचं पण बरोबर आहे पण आमच्या साठी गणपती बाप्पा, ब्रम्हा विष्णू महेश हे सगळे गुरूमध्येच आहेत
@Prathameshkhande
@Prathameshkhande Жыл бұрын
Hi Dada Shree Gurudev, Mla ya abhangache lyrics dya.
@sahawasswaminchaofficial
@sahawasswaminchaofficial Жыл бұрын
शुभ मंगल समयाला, देवाधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान, माझ्या नरेंद्र नाथाला ||धृ|| संकटात धाव घेतो, माझा नरेंद्र देव वादळात तारीतो, भक्ताची ही नाव आहे ब्रम्हांडाचे ज्ञान, माझ्या सद्गुरू माऊलीला पूजा विधीचा पहिला मान, माझ्या नरेंद्र नाथाला ||१|| गुरू भजनाची महिमा, नाही कळाली कुणाला गुरूने मंत्र दिला, नामस्मरण्याला क्षणभर जपा तुम्ही, या अकरा माळीला पूजा विधीचा पहिला मान, माझ्या नरेंद्र नाथाला ||२|| शेगावीचा राणा, आला नाणीज गावाला गुरू मंत्राचा बोध, दिला सकळ भक्ताला क्षणभर जपा तुम्ही, या अकरा माळीला पूजा विधि चा पहिला मान, माझ्या नरेंद्र नाथाला ||३||
@Prathameshkhande
@Prathameshkhande Жыл бұрын
@@sahawasswaminchaofficial Thanks Dada. Shree Gurudev
@dadaghodke8787
@dadaghodke8787 Жыл бұрын
​@@sahawasswaminchaofficial , MD fa ea
@user-dc9jo3kj4g
@user-dc9jo3kj4g 2 ай бұрын
❤❤❤विश्व मंत्र विश्व श्री सद्गुरू नरेंद्र स्वामी की जय❤❤❤
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,9 МЛН