माझे मिस्टर कुठे आहे , कोण आहे , कसे आहे ? पप्पूचे पप्पा बघा | Shubhangi Keer Husband's Life Story

  Рет қаралды 799,312

Shubhangi Keer

Shubhangi Keer

Күн бұрын

Пікірлер: 2 100
@akshatabagayatkar9509
@akshatabagayatkar9509 3 жыл бұрын
तुमची व्यथा एकून एकदम भरुन आले .डोळ्यात पाणी आल.अचानक एवढा मोठा धक्का तुम्ही कसा सहन केला असेल आणि तरिही तुम्ही नेहमी हसत व प्रेमाने सर्व रेसिपी अगदी आईच्या मायेने शिकवता .तुमच व तुमच्या मुलांचे खुप खुप कौतुक परमेश्वर तुम्हांला सदैव हसतमुख व आनंदी ठेवो हीच इश्वर चरणी प्रार्थना Hari om shri Ram Ambadnya Nathsamvidh jai Jagdamb jai Durge
@pratibhakadoo171
@pratibhakadoo171 3 жыл бұрын
तुमच्या मेहनिती ला खरच सलाम .दुःखी होऊ नका.आनंदी राहा. आहे ते दिवस चांगलेआनंदाने घालवा.तुमचं खूपच कौतुक वाटते मला 💐🙏🏻
@VineetaNalavade
@VineetaNalavade 3 жыл бұрын
जे तु आणि मावशी बोल्या ते सर्व मना मध्ये दुःख होत तेचं बोलात मला फार वाईट वाटलं आणि रडू पण आलं देव करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच सदगुरु चरणीं प्रार्थना 🙏
@jivanjadhav3648
@jivanjadhav3648 3 жыл бұрын
Mavshi,toomache,video,phar,chaan,astat
@deepamohite9734
@deepamohite9734 3 жыл бұрын
दुःखातून बाहेर पडा. तुम्ही सगळे जण खूप आनंदी, सुखी, असेच हासत खेळत रहा 👍👍
@jyotibhate2082
@jyotibhate2082 Жыл бұрын
शुभांगी कीर हे आडनाव आहे का
@mayurijadhav7058
@mayurijadhav7058 3 жыл бұрын
काकू तुम्हाला खूप चांगला मुलगा देवाने दिला आहे.आई ला समजून घेणारा आणि प्रेमळ
@sarojsonawane102
@sarojsonawane102 3 жыл бұрын
Very good pappu, you are a proud feeling son.
@sP-cd5nq
@sP-cd5nq 3 жыл бұрын
लग्ना नंतर ही मुलगा असाच राहिला पाहिजे ही प्रार्थना. अनुभवाने सांगते , एकदा लग्न झाले की मुलगे दुर होतात.. त्यात त्यांची ही चूक नाही, त्यांचा संसार, त्याची स्ट्रगल,responsibility, work stress ह्यातून चीड चीड. पप्पू असाच रहा....लग्ना नंतर responsibility ने चीड चीड नको करू..ही negative comment Nahi आहे...... तुला एक अनुभवा ची advice आहे
@aryannagotkar9396
@aryannagotkar9396 3 жыл бұрын
खूप छान बाला तुझ्या सारखा मुलगा देव सर्वाँना
@aryannagotkar9396
@aryannagotkar9396 3 жыл бұрын
देवो
@smartinsan2458
@smartinsan2458 3 жыл бұрын
Ho
@olgavalles6889
@olgavalles6889 3 жыл бұрын
I feel proud of your daddy. So humble and down to earth very good understanding person God bless his soul rest in peace... 🌹🙏🌹
@priyankasfoodvlog3240
@priyankasfoodvlog3240 3 жыл бұрын
खरचं...१००%बोललात काकू आणि दादा तुम्ही दोघं...खूप काही शिकले आज मी तुमच्या कडून.. मी पण एक आई होईल,त्या वेळेस हे बोलणं तुमचं मी नक्की आचरणात अनेल...काका काकुचे संस्कार दादा आणि ताई मध्ये दिसतात....🙏 ❤️
@jayashreethorat4486
@jayashreethorat4486 3 жыл бұрын
मावशी तुमची स्टोरी ऐकून खूप मन भरून आले, मावशी पप्पू देव तुमचं चांगले करेल टेंशन घेऊ नका मावशी तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, असंच हसत राहा 👍👍🙏🙏
@TB-dp2cs
@TB-dp2cs 3 жыл бұрын
खरं आहे..गरज संपताच लोक मदद करणार्याला वीसरतात ...किंबहुना मदद करणार्यालाच त्रास देतात...कदाचित याचे वाईट वाटत असेल काकांना त्यावेळी..पण त्यांची पुन्याई व तुम्हा सर्वांचा कर्म तुम्हाला उत्तुंग यश नक्की देईल...wish u very gud luck...देव तुम्हाला यश,किर्ती ,ऐश्वर्य प्रदान करो....🙏🙏🙏
@ArtCraftCookingbySuvarna
@ArtCraftCookingbySuvarna 3 жыл бұрын
मावशी बोलणं आपुलकीचा आहे, तुमची कहाणी ऐकून वाईट वाटल, तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, पप्पू अगदी देव ,गुणाचा आहे , तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो 🌹🙏
@vidyakale5530
@vidyakale5530 3 жыл бұрын
खूप छान पप्पु आईला छान संभाळा
@स्नेहापाटील-य4झ
@स्नेहापाटील-य4झ 3 жыл бұрын
मावशी, पपू आपली स्टोरी ऐकली मन अगदी भरुन आल.आपले विचार, आपले संस्कार ऐकून मनाला फार समाधान वाटलं. भरकटलेल्या,आपल्या आई बाबांच्या जिवावर नको तस वागणार्या मुलांना हा फार मोठा संदेश आहे. आपल्या संपूर्ण परिवाराला मनापासून सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
@pranalipatil7282
@pranalipatil7282 2 жыл бұрын
khup chhan👌👌very god
@sakshikirve7026
@sakshikirve7026 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rashmichaubal6727
@rashmichaubal6727 3 жыл бұрын
तुझे वडिल देवमाणूस होते खरच आणि तू पण तसाच आहेस तू आईला आनंदात ठेव
@mangalamane9289
@mangalamane9289 3 жыл бұрын
ताई व पप्पु तुम्ही मनापासुन शुद्ध अंतःकरणाचे आहात.म्हणुनच इतके सर्व स्वच्छ पणे सर्वां समोर मांडता..असेच निर्मळ रहा.आपण एकच कुटुंब आहोत.खुप आदर आहे तुमच्या बद्दल.
@latabaisane5956
@latabaisane5956 3 жыл бұрын
🙏 दादा तु. युवा पिढी साठी. चांगले मार्गदर्शन केले ग्रेट दादा तु. चांगला. आदर्श ‌मुलगा आहे. तुझी आई तर संस्कारांची. खाणं आहे 🙏🙏👍👍👍👍
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Ho
@vaishalisansare8562
@vaishalisansare8562 3 жыл бұрын
ही बडबड नाही भावना आहेत. ऐकुन वाईट वाटले. धन्यवाद God bless u and u. Family 😭🙏
@aparnak5180
@aparnak5180 3 жыл бұрын
काकु तुमचा मुलगा खूप चांगला आहे असेच तमची जाणीव ठेवून तुमच्या पाठीशी राहिले पाहिजे हीच सदिच्छा
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 3 жыл бұрын
Story ऐकून मन भरून आले. आता आईला सांभाळतो तसच कायम सांभाळ. papu धन्य माऊली आता आहे असेच असत रहा तुम्हा दोघा ना माझा आशिर्वाद पाठीशी आहे.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
शुभांगी तुम्ही अशाच खंबीर रहा.तुमचा मुलगा तुमच्या सोबत आहे.ताई आहे.सासु नणंद आहे.असेच हसतमुख रहा नेहमी.
@sarushrivastava966
@sarushrivastava966 3 жыл бұрын
👍👌👌
@namitaparab3876
@namitaparab3876 3 жыл бұрын
मन खूप भरून आले पपू खरच तुझ्या सारखी मुलं सर्वांना लाभुदे 🙏
@akshatabane6259
@akshatabane6259 3 жыл бұрын
मन भरून आले पप्पू खरच तूझ्या सारखी मूल सरवानालाभूदे🙏✋
@seetabandivadekar6762
@seetabandivadekar6762 3 жыл бұрын
मन भरून आले खरोखर ते तुमच्या सोबत आहे आणि ते श्रेय तुमच्या सोबत आहे तुमचे सक्सेस म्हणजे त्याचा आशिर्वाद ऐकून माझ्या पण आई वडिलांची आठवण आली
@pratibhagarud2629
@pratibhagarud2629 3 жыл бұрын
🙏🙏पपू च्या पपांचे आशिवार्दाने खरच तुम्ही खुप प्रगती कराल वेळ गेला तरी आठवणी सोबत असतात 🙏🙏
@shardashingte3136
@shardashingte3136 3 жыл бұрын
ताई तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमचा आणि तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटला अशीच मुलं प्रत्येक आई-वडिलांना मिळोत हिच प्रार्थना 👍
@seemagolatkar3836
@seemagolatkar3836 3 жыл бұрын
विडिओ बघून बरे वाटले माझेहि असेच आहे
@meenalama55
@meenalama55 3 жыл бұрын
काकू तुम्हाला आणि तुमच्या संस्कारांना सलाम. पप्पूचे पप्पा त्यांच्या कीर्तीरूपाने आजही आपल्यात आहेत पप्पू दादा, तुम्ही मोस्ट एलिजीबल बॅचलर आहात. निर्व्यसनी आणि कुटुंबियांना प्रेम देणारा. अशी मुलं आजकाल नाही हो पाहायला मिळत. खूप आनंदी राहा आणि खूप प्रगती करा. 💐💐
@radhakrishnashirodkar9801
@radhakrishnashirodkar9801 Жыл бұрын
खरे तर देव सोडून कोणाकडुन अपेक्षा च करायची नाही मग त्रास होणार नाही, अनुभवाने सांगतो, आशिर्वाद
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
शुंभागीताई तुमचे मिस्टर गेले तरी ते तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी सगळी सोय करून ठेवली खरचं त्यांना माझा सलाम मुलांना चांगले संस्कार केले व मुलीचे लग्न सुध्दा करून गेले खरचं देव त्यांच्या आत्माला शांती देवो आज जर ते असते तर नक्कीच तुमच्याबद्दल अभिमान त्यांना वाटला असता देव तुम्हाला सुखी ठेवो
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 3 жыл бұрын
मन भरून आले पपू......आपले दुःख शेअर करताना मन किती हलके वाटते..बरे झाले....देव तुमच्या पाठीशी सदैव राहो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना... पुढच्या वाट चालीसाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...आणि खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹♥️
@ujwalvaidya2586
@ujwalvaidya2586 3 жыл бұрын
मन भरून आले तुम्ही खूप चांगले आहात तुमचे सर्व चांगले होवो
@mandakinijundre7728
@mandakinijundre7728 3 жыл бұрын
तुझ्यासारखा मुलगा आहे हे तुझ्या आईचे भाग्य आहे तुला खूप आशीर्वाद
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Ho
@रश्मीलाड
@रश्मीलाड 3 жыл бұрын
Ppp
@niyatishanbhag2183
@niyatishanbhag2183 3 жыл бұрын
@@रश्मीलाड by
@Sneha.4427
@Sneha.4427 3 жыл бұрын
ऐकून मन भरून आले. ओमकार तू स्वभावाने खरच मम्मी पप्पासारखाच आहे. तूझे विचार खूप चांगले आहेत. पप्पाचे पूण्य आणि आशीर्वाद आहेत पाठीशी .
@sonaliambre5259
@sonaliambre5259 2 жыл бұрын
असे चांगल्या विचाराने ज्यांची मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार वागत असतात धन्य ते आई वडिल देवा परमेश्वरा ह्या मुलांचे तूच रक्षण कर अशी मी देवाला प्रार्थना करते
@smitabhavsar3956
@smitabhavsar3956 3 жыл бұрын
खूप वाईट वाटले. पण बाळा तुझे विचार खूप चांगले आहेत. असेच आईवर व वडिलांवर प्रेम कर. देव तुझे कल्याण करेल.
@mrunalchitale4296
@mrunalchitale4296 3 жыл бұрын
खूपच छान पप्पू. तुझ्यासारखी मुलं प्रत्येक आईबाबांना मिळोत म्हणजे वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. कायम असाच राहा तुला खूप शुभेच्छा.
@varshasapkale3678
@varshasapkale3678 3 жыл бұрын
सर्वांवर अशी नाजूक परिस्थिती येते... पण त्यातून पुन्हा उभे राहून जो चालतो हे महत्त्वाचे असते... आणि हो याला ही हिम्मत लागते आणि ती तुमच्यात आहे मला फार गर्व वाटतो तुमचा सर्वांचा तुझी ताई पण फार छान व्यक्ती आहे यालाच संस्कार म्हणतात जे तुमच्या सर्वांवर दिसतात नेहमी सुखी रहा खुश रहा God bless you....
@vilasinichitnis5743
@vilasinichitnis5743 3 жыл бұрын
Good
@seemapatil6489
@seemapatil6489 3 жыл бұрын
आम्ही तुमच्या सुख दुःखात सहभागी आहोत असा मुलगा हवा प्रत्येक आईच्या पोटी
@SharvilVlogs15
@SharvilVlogs15 3 жыл бұрын
Kuap chan
@sandhyasawant5736
@sandhyasawant5736 3 жыл бұрын
Khup chan tu tuzya Aaichi sath kadhi sodu nko Aami sudha hya trykvarun chalt aahot may god.bless you )
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Ho n
@mrunmayimule801
@mrunmayimule801 3 жыл бұрын
आई वडिलांचे संस्कार, पुण्य हे नेहमीच मुलांच्या पाठीशी असते.. दादा तुझे बाबा तुझा चांगल्या कामाच्या रूपात तुझ्या सोबत नेहमीच असतील.... तुमची अशीच प्रगती होवो. हिच सदिच्छा....👍
@mukundsadashivmaske3251
@mukundsadashivmaske3251 3 жыл бұрын
Lok tumhala vicharnar ,tumhi mind nahi karaycye
@mukundsadashivmaske3251
@mukundsadashivmaske3251 3 жыл бұрын
Dukkha kai aste te mi Javlun pahile aahe
@mukundsadashivmaske3251
@mukundsadashivmaske3251 3 жыл бұрын
Tumhala mulga Chan sambhalen
@mukundsadashivmaske3251
@mukundsadashivmaske3251 3 жыл бұрын
Kalji nka kru.
@pratibhabansode1653
@pratibhabansode1653 3 жыл бұрын
खूप छान मुलगा आहेस तू पप्पू , अगदी बरोबर बोलतोस ,व आई वडलाबद्दल तुला फार आदर आहे नाते वाईक लोक मतलबी असतात आईला सांभाळ , ऐकून डोळे पाणावले ,परमेश्वराता तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळो.
@anuradhabhagwat1153
@anuradhabhagwat1153 3 жыл бұрын
तुम्ही सकारात्मक विचारांमुळे कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवून यशस्वी होणार आहात असा आम्हास विश्वास आहे .सर्व जण तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत. ताई व पप्पू आम्हाला आमच्याच घरातील वाटतात. तुम्हाला नमस्कार.
@dakshathakur8985
@dakshathakur8985 3 жыл бұрын
खरच आहे, परत परत काय विचारायचे, समजण्याची गोष्ट आहे जर ते हयात असते तर त्यांनी त्यांना दाखवले असते, भरलेल्या जखमेची खपली काढू नये,
@mandakinisonawane5122
@mandakinisonawane5122 3 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🎉🙏🙏
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
खूप पच तुझा अभिमान आहे.आईला कायम सुखात ठेव.
@arviharachkar9679
@arviharachkar9679 2 жыл бұрын
G@@mandakinisonawane5122 I'll
@sushamathorat8102
@sushamathorat8102 3 жыл бұрын
तुम्ही साधी व सरळ माणसे आहात. तुमचे आकाशात सारखे मन आहे. शुभांगी ताई, मी गेले ,३ वर्ष तुमचे व्हिडिओ पहात आहे. शुभांगी ताई तुम्ही भाग्यवान आहात. तुमची २ मुले चांगली आहेत.त्यांना खूप खूप शुभेच्छा.🙏
@urmilarane2770
@urmilarane2770 3 жыл бұрын
शुभांगी ताई तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमचा मुलगा तुमचा आधारवड आहे. खुप छान कुटुंब देव तुम्हाला भरपूर यश आणि आरोग्य आयुष्य देवो.
@deepikasalaskar
@deepikasalaskar 3 жыл бұрын
खूप छान संदेश दिलासा बेटा मुळात आई बांबाच्या काष्ठांची जाणीव असणं हे महत्त्वाचं तुसी ग्रेट हो पप्पू ,ताई तुमचा साधेपणा भावतो मनाला .,
@narendrakhandare8984
@narendrakhandare8984 3 жыл бұрын
व्हिडिओ बघून वाईट वाटले आणि पप्पूचे पप्पा एक आदर्श पिता होते याची जाणीवही झाली. धन्य आहेत ते. तुम्हाला आणखी चांगले दिवस येतील अशी सदिच्छा व्यक्त करतो.
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
बाळा तुझ्या सारखी आई वडिलांनची कदर आणि आदर करणारी मुलं फार कमीचं ..…
@Poonam.Shingade
@Poonam.Shingade 3 жыл бұрын
Khar aahe khup ch kami aahe
@seemapatil6915
@seemapatil6915 3 жыл бұрын
Tyanche Aashirwad ahet tumachya pathi 🙏 Tai tumchi mule sanskari ahet man mokale kelech pahije video chhan ate😘
@aasavarisumant9509
@aasavarisumant9509 3 жыл бұрын
ताई तुमच्या भावना पोहचल्या
@kasturikadam9744
@kasturikadam9744 3 жыл бұрын
खरंच खूप नशीबाने अशे आई वडील मिळतात
@-sonerimalvan3470
@-sonerimalvan3470 2 жыл бұрын
छान ससृकार
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 жыл бұрын
खरच तुझे वडील देव माणूस होते. खूप छान विचार आहेत. तू पण तसा ch गुणी आहे. आणि तुझ्या आहे आणि बाबा सारखे सर्वानी शिकायला पाहिजे
@meenakadam9148
@meenakadam9148 3 жыл бұрын
Parmeshwar jevdh aaplyala deto tyachya duppat aaplya kadun kadhun gheto mhanun aslyacha maaj karu naye aani naslyach dukhu karu naye sagla niyticha khel aahe.God bless you all the best.👍
@anjalimane3185
@anjalimane3185 3 жыл бұрын
काकू खूप कष्ट केले तुम्ही आता तुम्ही पुढचं सर्व आयुष्य सुखात काढायचं तुम्हाला तुमची दोन्ही मुलं खूप छान देवांनी दिली आहेत तुम्ही आता कसलंच टेन्शन नाही घ्यायचं ❤️
@sushmashete7396
@sushmashete7396 3 жыл бұрын
पप्पूचे पप्पा नाहीत ऐकून खूप वाईट वाटले पण शुभांगी तूला एवढी छान सोन्या सारखी दोन मुलं आहेत तू खूप भाग्यवान आहेस टेन्शन घेऊ नये त्याची पुण्याई तुमच्या मागे आहे त्या रुपाने ते तूमच्या सोबत आहेत
@parineetakadam2945
@parineetakadam2945 3 жыл бұрын
@@sushmashete7396 pppppppppp}प्र}प्र
@parineetakadam2945
@parineetakadam2945 3 жыл бұрын
0000000000
@parineetakadam2945
@parineetakadam2945 3 жыл бұрын
}
@shobhawani4104
@shobhawani4104 3 жыл бұрын
हा मोलाचा संदेश तरुण पिढी ला सांगताय ही खुप मोठी गोष्ट आहे धन्यवाद...
@sudhirkshirsagar7038
@sudhirkshirsagar7038 3 жыл бұрын
पप्पू, तू खूप नशीबवान आहेस की,तुझी आई तुला आशीर्वाद देण्यासाठी आहे ,नवीन पिढीला आशा व्हीडिओ मुळे नक्कीच प्रेरणा मिळते, खूपच छान वाटले, धन्यवाद
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 3 жыл бұрын
खरंच आहे आपण मददतकरतो ही किंमत नसते स्व याची वेळ निभावून नेण्यासाठी गोड बोलतात असो परमेश्वर आहे पाठीशी आपण पुणय करतो तेदेवाजवळ जमा होतं त्या चे फळ भेटतोच
@ujwallakeny384
@ujwallakeny384 3 жыл бұрын
आज तुम्ही पापा बद्दल आदर भाव व्यक्त केला आहे तो बघून मन अगदी भरून आलं. पपू किती छान मस्तच बोलतो. येवढं मन दुःखी असूनही आपण दोघे नेहमी आनंदी राहतात खरच खुप ❤️🙏 वाटत
@sanskrutinaik4105
@sanskrutinaik4105 3 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्या त - चढउतार असतात . सावली सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहत नाही . पप्पू तुझ्या आईची काळजी घे .
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Ho n
@sonalimanchekar2583
@sonalimanchekar2583 3 жыл бұрын
तुमचे पप्पा तूमच्या मध्ये च आहेत त्यांचे आशीर्वाद सदैव तूमच्या पाठीशी आहेत
@manalimayekar
@manalimayekar 3 жыл бұрын
खूप भरून आले हे व्हिडिओ पाहून.. आई वडलांबद्दल आदर आणि प्रेम प्रत्येकाला असावी.. I love my parents too.. 🙏🙏 खूप सुंदर इमोशनल व्हिडिओ पप्पू.. god bless u all..
@anandgiri3531
@anandgiri3531 3 жыл бұрын
😂 व् औ
@rajshekarchikorde582
@rajshekarchikorde582 3 жыл бұрын
Kup chan vichar aahet tumche 👍👍
@kalanair4773
@kalanair4773 3 жыл бұрын
Shubhangi Tai, you are lucky to have a caring son.your husband's blessings will be with u all.After listening to ur story ,I remembered my papa who was also same like ur husband always helpful and caring.
@ranijaiswal5497
@ranijaiswal5497 3 жыл бұрын
पप्पू बेटा तू खूप साधा आहेस. मस्त. आणि तुझं पप्पा वर असलेलं दिसत, जाणवत. आणि हो, आई ला सांभाळून घे. पप्पा ची आठवण जरूर करा. चांगल्या आठवणी काढा. 👌👌👌👌👌🙏
@sugandhalad8883
@sugandhalad8883 3 жыл бұрын
काकीचा स्वभाव खूप छान आहे खूप मेहनत घेतली तुम्ही संसार उभा करायला तुमचा
@jijiparanjape8606
@jijiparanjape8606 3 жыл бұрын
तुम्ही तुमच्या परीवारा बरोबर आहात हिच श्रीमंती कधीच कमी पडणार नाही. पण आवाज फार कमी असतो स्पष्ट ऐकू येत नाही जरा ते लक्षात घ्या. खूप छान.
@shubhangishinde2623
@shubhangishinde2623 3 жыл бұрын
बाळा तू खूप छान बोलला तूझ्या सारखा माझा मुलगा पण आहे आई वडिलांनाभरपूर सुखी ठेवणारा तूझ्या सारखा प्रत्येक मुलाने जाणीव ठेवली तर सर्व दुनिया सुखी राहिल देव तूला भरपूर आयुष्य देवो धन्य तूझे आई नी बाबा God bless you 🙏🙏👍❤
@gaurihaldankar2598
@gaurihaldankar2598 3 жыл бұрын
Kharach Papu Tu v Mami J Kahi bolath the sarva sadhi Kup prenadi ahe. Thanks Kup chan mesez dilase new Generations la . thanks
@akshatabane6259
@akshatabane6259 3 жыл бұрын
माझा पण मूलगा तूझ्या सारखा आहे 👌👍
@sadhanapongurlekar7249
@sadhanapongurlekar7249 3 жыл бұрын
पप्पू मन भरून आले . आपण केलेले दान धर्म कधी वाया जात नाही. अशीच आईची आणि ताईची काळजी घे. देव तूम्हाला सुखातठेवो.
@amitamalap4587
@amitamalap4587 3 жыл бұрын
Barobar papu tu khup chan aahes.. Asa mulga saglyana milo..
@rajshinde8082
@rajshinde8082 3 жыл бұрын
खरचं पापु you are great
@madhurichitale784
@madhurichitale784 3 жыл бұрын
खुप मन भरून आलं पप्पू आईची काळजी आणि ताईची घे
@nishanarvekar6639
@nishanarvekar6639 3 жыл бұрын
Mavshi ekun khup vait vatla Hya agodar me ajikadun ekla hot pan aj really ekla Dada mavshila sodu nko
@swatik.928
@swatik.928 2 жыл бұрын
Every parent should feel proud of such children who are cultured and well brought up. God bless you Shubhangitai, Omkar & ur family.
@ushabongale4861
@ushabongale4861 3 жыл бұрын
तुम्ही खूप सरळ साधी माणसं आहात ,खूप शिकायला मिळाले तुमचे अनुभव ऐकून ,ओमकार सारखा मुलगा सर्वाना लाभावा ,काकू तुम्ही तर आई समान् आहात च ,,😊🙏🏻🙏🏻
@rajaramhaldankar2028
@rajaramhaldankar2028 3 жыл бұрын
मी अपर्णा ताई तुम्ही खूप छान बोलता हे सगळं समजल्या वर मनाला खूप चटका लागला तुम्हांला देव परमेश्वर ताकद देवो हीच इच्छा आहे
@lathikaarvind8422
@lathikaarvind8422 3 жыл бұрын
Pappy is very matured for his age. Your mother is very lucky to have children like you and sister. God bless you all.
@lalitarathod671
@lalitarathod671 3 жыл бұрын
आम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्या पासून पहात असल्यामुळे आम्ही पाहिले आहे त्यांना , त्याच्या स्वभाव ,ते फार कमी बोलत असे ताई सारखे ताई आणि बाबाचा स्वभाव एक सारखे होता 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 3 жыл бұрын
मन खुप सुन्न झाले ओंकार भरभरून पुण्य तुझ्या कडे आहे आणि या पुण्यावरच तुझ पुढच आयुष्य सुखी होईल,सगळी स्वप्नं वीनाअडचणीची पुर्ण होतील आई, बाबांची सेवा हीच देवाची पुजा आहे
@madhurishende5131
@madhurishende5131 3 жыл бұрын
खूप छान वीडियो... अगदी मनापासून बोलत होते तुम्ही.. सत्य हे आतुन आपोआप व्यक्त होते.. खुप प्रामाणिक परिवार आहे तुमचा.. पप्पू आणि तु बोलत असताना मला वाटतं होतं की हे माझ्या मुलाचे विचार मी ऐकत आहे.‌‌...चांगले लोक आहेत अजुन.... तुम्हाला भेटायची इच्छा मनापासून आहे बघु कधी पुर्ण होते..सुखी राहा, आंनदी राहा ...
@balamhaskar4408
@balamhaskar4408 3 жыл бұрын
पप्पू सारखा मुलगा सर्वांना मिळावा आईला दुःखाची झळ पोचायला पण नाही दिली . बहीणीवर पण खूप प्रेम करतो एक जबाबदार मुलगा म्हणून मला पप्पू तुझ खूप कौतुक करावस वाटत.
@rohinisuvarna4616
@rohinisuvarna4616 3 жыл бұрын
Very sorry to hear about your dad's demise. May his soul rest in peace. Your mom is a person of jewel heart. Luv u Shubangi tai n would like to meet you all once in a lifetime ☺️🙏👍
@surekhapalekar8370
@surekhapalekar8370 3 жыл бұрын
आई मला धक्काच बसला आणि तु म्हणजे श्वास आहे पपु च्या जिवनाचा तुम्ही खूप छान रहा
@amitadadwal6703
@amitadadwal6703 3 жыл бұрын
Papa Che ashirwaad nehmi tum chya barobar ahey We have good memories from past of our parents. Even if they go away they always with us. Remember his good memories and don’t grieve or feel sad he is with you
@panvalkar
@panvalkar 3 жыл бұрын
RESPECT !!! This is so emotional and inspiring at the same time . Very proud of your family 🙏🙏
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 жыл бұрын
आम्ही पण नातेवाईकांचे असेच अनुभव घेतले सगळ्यांसाठी झटलो कृतघ्न झाले आता फक्त मुक्या प्राण्यांची सेवा करतो मला पपू आणि त्याची आई म्हणूनच जास्त आवडतात आणि त्यांचे व्हिडीओ आवर्जून पाहते कारण मुक्या प्राण्यांवर ते प्रेम करतात ग्रेट आहेत दोघेही असेच खंबीर राहा ईश्वर तुमच्या पाठीशी राहील
@sarthaksolanki7560
@sarthaksolanki7560 3 жыл бұрын
मी बाप्पा ना प्रार्थना करते की तुम्हाला कुठलेच दुःख ना येऊ तुम्ही खूप happy राहा बाप्पा तुमच्या पाठीशी आहे🙂, मला तर सर्वे च आहेत घरात पण माझी आईच माझे तर गुपचूप लाड पुरवते , तिचा ने जितका freedom देता येतो ती देते माझ्या तर किती वेदना आहे तरी मी happy च असते तस तुम्ही पण दोघे happy राहा 🙂 love you all 😘❤️ smile krte rho
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 3 жыл бұрын
Pappu la am also proud of you. Sanskarachya babtit kaki tumhi kharokhar ekdam barobar bollat,, tumhi khoop changle aievadil ahat . Aievadil mhanaje kay, he jananara Tu pundalik ahes, kaki tumha doghana bhetayachi khoop icha ahe. Va koknatle tumche ghar pahayachi pan icha ahe, te ghar tira manse he ek aplech kutumb:ahe ase vatte baki bala asach aiela bagh prem kar tar dev satat tuzyatuzyabarobar ahe.
@sunandakhanvilkar8491
@sunandakhanvilkar8491 3 жыл бұрын
Kupa.bara.watal.
@meenanawar2565
@meenanawar2565 3 жыл бұрын
प पू तूमच्या पापांचे आशिर्वाद पाठीशी आहत म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली या पुढे परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देईल
@pratibhadurgude6001
@pratibhadurgude6001 3 жыл бұрын
तुमची यापुढे आणखी खूप प्रगती होवो! देव तुमच्या पाठीशी आहेच.
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
All the best
@ashwinisatavase5108
@ashwinisatavase5108 3 жыл бұрын
शुभांगी ताई तुमच्या कष्टाचे चीज झाले ओमकार व ताई सारखी दोन मुले आपल्याला लाभली. पप्पूचा संदेश आजच्या पिढीने घेण्यासारखा आहे. मी आपले सगळे एपिसोड बघते. खूप छान असतात.
@madhavistar
@madhavistar 3 жыл бұрын
खूप छान वाटल.तुम्हीं तुमच मन मोकल केल. तमची फेमीली खूप छान आहे. God bless you all🙏🏻 We should always remember that life is journey we all are passengers..each one have their destination to get down soon or later. our loved one’s who left us have completed their journey and want us to carry on our journey of life with happiness , love, selfishness and hardwork. The comment khoop lenghty zhala ahey. But i really wish you and your mom good luck for future years ahead.
@balkrishnajaigade3977
@balkrishnajaigade3977 3 жыл бұрын
मावशी तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती सर्वांना आई वडिलांना बरोबर ,कसे राहावे,कोणाबरोबर वाईट बोलू नये,खूप छान माहिती दिली
@smitargumaste1089
@smitargumaste1089 3 жыл бұрын
शुभांगी ताई तुमची दोन्ही मुल खुप चांगली आहेत. आईला अशीच साथ दे बेटा. नातेवाईक हे देण्या घेण्या पुरते असतात. सगळी कडे हिच परिस्थिती आहे. तरी आपण हिम्मत हारायची नाही. तुम्हाला खुप आजुन यश येईल. माझी पण आई गेली त्याची खंतआजही वाटते. ते दुख आपल्यालाच असत. ते कोणाला सांगणार. पप्पु बेटा तुझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळो. असाच चांगला रहा. तुला खुप खुप आशिर्वाद. तुम्ही खुप चांगला सांगता.
@sunitaborkar142
@sunitaborkar142 3 жыл бұрын
Aajcha video khup aavdle khup vait vatl aaj tumhi khup narvas hota dev tumhala khup sukhi theude tumchi doni mul khup chhan aahet tumcha sarv video aavdtat mhaunch n chukta baghte aaj vait vatl tumhi nehmi hastana h chhan vata aani roj hastch raha bar vatta
@sunitabansode7712
@sunitabansode7712 3 жыл бұрын
खूप मन भरून आलं प्पू ला जाणीव आहे आई बाबा च्या कष्टाची 🙏🙏
@madanbagwe6273
@madanbagwe6273 3 жыл бұрын
पप्पूला आई बाबांच्या कष्टाची जाणीव आहे तो चांगला मुलगा आहे
@pritijambhekar764
@pritijambhekar764 3 жыл бұрын
@@madanbagwe6273 😂😂😂
@pritijambhekar764
@pritijambhekar764 3 жыл бұрын
@@madanbagwe6273 😂
@pritijambhekar764
@pritijambhekar764 3 жыл бұрын
@@madanbagwe6273 😭
@kaslayramesh113
@kaslayramesh113 3 жыл бұрын
तुझ्या सारखा मुलगा आईला मिळणं...आणी तुला अशी आई मिळणं हे खूप मोठ्ठं भाग्य आहे.
@lalitapatil1050
@lalitapatil1050 3 жыл бұрын
Aso tumhi aandar raha parmeshvar तुम्हाला सशक्ती देवो मुलं चांगली आहेत 👍🙏🙏
@lalitapatil1050
@lalitapatil1050 3 жыл бұрын
👍👍🙏🙏
@usharathodrecipe3656
@usharathodrecipe3656 3 жыл бұрын
✔️✔️
@shreyasapre9287
@shreyasapre9287 3 жыл бұрын
वडिलांच्या आशीर्वादाने पुढे तुमचं सगळं चांगलं होऊदे अशी आम्हा सगळ्यांची सदिच्छा आणि परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
@deeplaxmichouhan584
@deeplaxmichouhan584 3 жыл бұрын
तुम्ही खरच खुप चांगले लोक आहेत देवाला सुद्धा चांगले लोक आवडता त हे खर आहे . पप्पु तुझ्यावर देवाचा Aashirwad aahe khup kush raha tumhi
@prachikadam9344
@prachikadam9344 3 жыл бұрын
ताई पप्पुचया बाबांन बद्दल ऐकुन मन सुन्न झाले. ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.अशीच परोपकारी माणसं परमेश्वरा ला खुप आवडतात. तुमची दोन्ही मुलं खुप चांगली आहेत. पुर्व जन्मी पुण्य केले म्हणून पप्पू सारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला.आजचा व्हिडिओ छान होता.
@alkasawdatkar9208
@alkasawdatkar9208 3 жыл бұрын
खूप छान उपदेश देतो तरुण पीडिला खूप ग्रेट आहे पप्पू तू आणि आई
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 жыл бұрын
आत्मा आमर आहे हेच खरे आहे, ते कायम तुमच्या बरोबरच असणार, निसर्गाचा नियम आहे जन्म मरण कोणाला चुकले? पप्पु आणि दीदी तुमचे दोन रत्न आहेत, पापांचे खुप आशीर्वाद तुम्हाला मिळणारच, काळजी घ्या स्वस्थ रहा मस्त रहा, परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी ❤️🙏
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Kese ho ap
@anumohite4672
@anumohite4672 3 жыл бұрын
Present and future life tumche ase swachandi ani +ve ,,enjoyful raha.,swacha raha Mask use Kara.
@sarojasutrave328
@sarojasutrave328 3 жыл бұрын
पप्पू तू खूप नशीबवान आहे तुला एवढ छान आई आणि पप्पा भेटले त्याच्या आशिर्वादाने तु खुप पुढे जाशील 👌👌
@kvmarathi1085
@kvmarathi1085 3 жыл бұрын
खरच तुमची स्टोरी ऐकून वाईट वाटते.पप्पानी दान धर्म केला , सर्वांना मदत केली, सर्वांचं दुख्ख जाणल ,हे माणसांना नाही समजलं पण परमेश्वराला समजलं.म्हणूनच त्यांच्या पुण्यायीन सर्व इतकं छान आहे तुमच.आम्हालाही वाईट वाटते हे सर्व बघायला ते नाहीत आता. पप्पू बेटा आईला कधी अंतर देऊ नको.तुझे पुढे खूप चांगले होणार आहे.हा मनापासून आशिर्वाद आहे तुला.
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
पप्पु तू खूपच चांगला मुलगा आहेस,जे झालं त्या गोष्टी आपण रोखू शकत नाही पण आता तू जी ताईंची काळजी घेतो तशीच कायम घेत रहा आई वडिलांचे आशीर्वाद कधी वाया जात नाही💐💐💐💐
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 3 жыл бұрын
अर्धा पेला रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा अर्धा पेला भरलेला आहे असेच म्हणा.Best Luck👍
@FlavoursandFun
@FlavoursandFun 3 жыл бұрын
शुभांगिताई तुमचे खूप मोठे विचार आहेत. तुला खूप चांगली मुलं आहेत.. तुमचे सर्व नातेवाईकही खूप चांगले आणि सहकारी आहेत.. God bless everyone..😍🙏
@vidyasathe8980
@vidyasathe8980 3 жыл бұрын
Tuji Gavchi Aji Chan ahy
@vidyasathe8980
@vidyasathe8980 3 жыл бұрын
Aaji kiti Age ahy ti etki work karty bughat busva
@minakshinivalkar529
@minakshinivalkar529 3 жыл бұрын
Father is very important in everyone's life.....
@shwetaraikar9006
@shwetaraikar9006 3 жыл бұрын
काकू तुमचा मुलगा, दादा खूप संस्कारी आहे. सुखदुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते. दुःखातून बाहेर येणे फार कठीण असते. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ पाठीशी आहेत. सगळे चागं ले होणार.
@jyotizade5096
@jyotizade5096 3 жыл бұрын
Feeling so proud of you Omkar....and you are blessed with really a great parents....👌👌 You n your mom really speak so well and God bless your family...👍
@vishalidurge8846
@vishalidurge8846 3 жыл бұрын
ही सगळी स्टोरी आमच्या बाबतीत मिळती जुळती आहे. आम्ही समजू शकतो. नातेवाईक फक्त घेण्यासाठी असतात.
@sonalimore423
@sonalimore423 3 жыл бұрын
Kiti hi konach hi kara ulte firtatch
@gunjanvlogandshortworld2204
@gunjanvlogandshortworld2204 3 жыл бұрын
ही सगळी स्टोरी मा माझ्याबाबतीत मीळती‌ जुळती आहे मी समजू शकते ताई‌ 🙏🏻🙏🏻
@swarupachavan941
@swarupachavan941 3 жыл бұрын
हो मी पण सहमत आहे ह्या बाबतीत 👍
@bandudeorukhkar2413
@bandudeorukhkar2413 3 жыл бұрын
मला तुमचं रत्नागिरीतल घर फार आवडल. मी पण त्यातून गेले आहे तुमची story ऐकून मलाही रडू आले. तुम्ही जशा हसत आहात तशाच रहा मला फार आवडेल तसतर हे न वीसरण्यासारखे आहे... खुष रहा... :D मी तुमची मोठी फ्यान आहे..... शील्पा
@asw7309
@asw7309 3 жыл бұрын
Same here 😔
@ketakithakur3403
@ketakithakur3403 3 жыл бұрын
काकू तुम्ही खूपच ग्रेट आहात🙏🙏🙏 पप्पू तूझ्या सारखे विचार सर्वांनी ठेवावेत.. खूप छान विचार आणि संस्कार आहेत तुझे आणि ताईचे.. काकू आणि काका सोबत राहा सदैव...हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏 काकू तुम्हाला भेटायची इच्छा आहे माझी एकदा तरी.. काका काकू पप्पू ताई❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@shrutiparab9016
@shrutiparab9016 3 жыл бұрын
शुभांगी ताई आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, Hats off to you both, काहीच काळजी करू नका, आम्ही पण आपल्या सोबत आहोत, कारण या परिस्थितीतून आम्ही ही गेलो आहोत, Feel proud of you शुभांगी ताई आणि पप्पू 👍👍
@shobhasonawane984
@shobhasonawane984 2 жыл бұрын
shubhngi tai aani pappu tumache jivanachi aathavni aikun kharach paristhitichichi janiv hote tumha doghana salam
@hemasathe769
@hemasathe769 3 жыл бұрын
नाही रे पप्पू । अक्षरशः माझ्या डोळयात् अश्रु येतात्। तुमचे आपसातले कुटुंबतले प्रेम बघून खरच🤗🙏बड़बड़ नाही रे। हे तुमची "जीवनाची -कथा" आहे। 🙏
@varshakulkarni4875
@varshakulkarni4875 3 жыл бұрын
तुमची फॅमिली खरच खूप प्रेमळ आणि सु संस्कारी आहे। पप्पू आणि ताई सारखी मोठी गिफ्ट परमेश्वराने तुम्हाला दिली आहेत। तुमच्या सगळ्यांच्या प्रगती मध्ये पप्पू च्या पप्पांचे खूप सगळे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। पप्पा नाहीत असं कधीच म्हणायचं नाही। ते आणि त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहेत ।
@sayalipalav3549
@sayalipalav3549 3 жыл бұрын
तूझ्यासारखे विचार असणारा मुलगा मिळणे हेच मोठे भाग्य आह.नाहीतर आताची मुले मोबाईलवर गेमच खेळत बसतात जेवायला पण उठत नाहीत. असाच चांगला रहा.
@meghrajmehndidesignworld7753
@meghrajmehndidesignworld7753 3 жыл бұрын
Ho n
@sandeepchavan3451
@sandeepchavan3451 3 жыл бұрын
धन्य तुझे आईबाबा.ज्यांना तुझा सारखी मुले आहेत. 🙏🙏🙏
@nikhilsalvi3719
@nikhilsalvi3719 3 жыл бұрын
आई बाबा हेच आपले खरे दैवत आहे 🙏🏾🙏🏾
@artimore9765
@artimore9765 3 жыл бұрын
Barobar
@drclitarobinsonpereira1213
@drclitarobinsonpereira1213 3 жыл бұрын
Heart touching video... खूप छान काकू... काका असले असते तर खूप छान झालं असत.. देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ
@javedjamadar4318
@javedjamadar4318 3 жыл бұрын
Kaaki aajach first time tumacha video pahila...yaat ek gosht khup bari vatali....ki....kunacha baddal vayit bolayach asel tar apalya mulasamor bolu naye...he khup chan bolalat...khup chan....ek moral sangitalat...thnx kaaki
@sarojgaikar5604
@sarojgaikar5604 3 жыл бұрын
जो मुलगा आई वडिलांनच करतो तो आयुष्यात खूप सुखी रहातो पप्पू तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही
@dollapereira7725
@dollapereira7725 3 жыл бұрын
तुम्हचे पप्पा दानशूर होते, दुसऱ्याचे भले केल्या मुळे देवाने तुम्हाला त्याचे प्रतीफळ दिले आहे. परमेश्वर तुमची खूप भरभराट करो. आईला उदंड आयुष्य लाभो.
@madrasiwala
@madrasiwala 3 жыл бұрын
Namaskar Omkar...thank you for sharing your dad’s experience with us. Hang on to the hope and faith from your dad’s legacy and reach out to your passion to make your dreams come true. 🙏🙏🙏
@rekhamahadik2721
@rekhamahadik2721 3 жыл бұрын
शुभांगीताई समाजात हा आपल्यातल्या कमीचा शोध घेतात व आपल्याला त्या बद्दलची माहिती विचारतात.त्यांचा विचार करू नका. आहे त्यातून आनंद मिळवा . मुलांसाठी कायम आनंदी राहीलात तर त्यांना यश लवकर मिळेल.
@sukamlnyasamant9890
@sukamlnyasamant9890 3 жыл бұрын
तुझे विचार खुप खुप आहेत अस सर्वांना आई वडीलांची काळजी करणारी मुल मिळाली पाहिजेत तुझे आई वडील भाग्यवान आहेत अशीच काळजी घे आईची तिला कधीही अंतर देऊ नको
@ashwinikate6256
@ashwinikate6256 3 жыл бұрын
Dada khup great ahe ...वडिलांचे sagale स्वप्नं तू पूर्ण kel ani asach raha kayam...maze Papa pan 5 महिन्यापूर्वी Corona मुळे गेले....mala khup athavan yete त्यांची mala pan वाटायचे ki maze Papa me म्हातारी होई पर्यंत राहावे...pan apan Jase विचार karato tas होत नाहि 🥺🥺
@ushagopalakrishnan1605
@ushagopalakrishnan1605 3 жыл бұрын
Sorry to hear about your dad's demise. Take care. May you always have God's blessings.
@rupalijamdar8053
@rupalijamdar8053 3 жыл бұрын
खूप मन भरून आले, देव तुमच्या पुढच्या वाटचालीत भरभरून यश देवो 👍👍
@anilganjuremusic3708
@anilganjuremusic3708 3 жыл бұрын
👍 great.
@prachiparab4624
@prachiparab4624 3 жыл бұрын
ओमकार तू भाग्यवान आहेस,आता तुम्ही सगळे पुढची वाटचाल करा , जे झाले ते कोणाच्या च हातात नव्हते, तुम्ही दुःख करू नका ,आईला सांभाळ यशस्वी हो👍 तुला शुभाशीर्वाद
@smitanakil-gogate9452
@smitanakil-gogate9452 3 жыл бұрын
शुभांगी ताई तुम्ही खूप संघर्ष केला आहे,, तुम्ही तुमचा पर्सनल life जगाला सांगायचं गरज नाही,, जगातील लोक काहीही बोलत असतात,,,तुम्हांला खूप चांगला मुलगा लाभला आहे,, तुम्हाला व तुमच्या मुलाला भरपूर आयुष्य लाभो
@deepaparab106
@deepaparab106 3 жыл бұрын
खूप कष्ट-मेहनत.... करून तुम्ही छान घर बनवलं.... अशीच छान प्रगती करत रहा.... खूप छान संस्कार आहेत....
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 58 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 114 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 106 МЛН
सून हवी तर अशी | Ideal Daughter in Law
18:36
Shubhangi Keer
Рет қаралды 621 М.
ताई आली | A Day with My Daughter | Shubhangi Keer
16:11
Shubhangi Keer
Рет қаралды 263 М.
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 58 МЛН