Sir ladies sathi pan sanga na kay in future problem hot acidity mule tyasathi ek video banava
@sulbhasurve23316 сағат бұрын
Khupch chan upyogi mahiti dilit
@drtusharkokateayurvedclinic6 сағат бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@sujatabhogle29476 сағат бұрын
Khup chaan video hota sir
@kanchanbhatade46455 сағат бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण धन्यवाद. 🙏🙏👌👌👍👍 सफरचंद आणि केळ खाऊ शकतो का आम्लपित्ता साठी.
@urvivankit10745 сағат бұрын
Upyukt mahiti dilit thanks sir 🙏
@nandamohite11594 сағат бұрын
Sir. Mala. Sakali. Dudha. Ani. Tupane. Calostrol. Vadhate. Tyasathi. Kay karave te. Sanga
@sadhanatumod10067 сағат бұрын
खूप छान माहिती सर 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic6 сағат бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
@urmilavaishnav87455 сағат бұрын
Sir, detox drink wr ek video plz
@sumatikamble5693 сағат бұрын
Amala Pitta Aahe ka he kse olkave
@sadhanatumod10067 сағат бұрын
Sakali Uthlyawr lemon komat pani pivawe ka nahi ya wr information dya sir next video madhe🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic6 сағат бұрын
रोज सकाळी लिंबू पाणी घ्यावे का? kzbin.info/www/bejne/hZSrmaSLf9Kie68 या विषयावर माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे. त्याची लिंक वर दिली आहे, नक्की पहावा धन्यवाद!
@sadhanatumod10066 сағат бұрын
@@drtusharkokateayurvedclinic ok sir🙏
@supriyanarale185234 минут бұрын
सर. जर कोनाला पीत्ताचे खडे असतील तर त्या पासून आयुर्वेदिक उपाय काय असेल खडे निघून जाण्यासाठी
@AtharvaBomble-b3e2 сағат бұрын
Sir मला छाती आणि पोटामध्ये खूप खूप जळ जळ होते . खूप वर्षांपासून हा त्रास आहे. काय करावं यावर
@surekhagondgire99275 сағат бұрын
Sir आम्ल्पित्ता च्या रुग्णांनी रक्त मोक्षण केल तर चालेल का
@simg25992 сағат бұрын
Dr पित्तामुळे उलट्या होत असल्यास आणि डोकं जास्त दुखत असेल तर अशावेळी काय करावे?
@JyotiPatil-qp2cp5 сағат бұрын
सर मनुके यांचे गुणधर्म तुमच्याकडून ऐकलेत पण सीजन वर थोडी ताजी द्राक्षे खाल्ली तर मनुके न इतकेच फायदे मिळतील का
@mohinijadhaovlogs85283 сағат бұрын
सर मला डॉक्टर नी शीतपित्य झाल आहेत म्हणून सांगितल दोन्ही पन सेमच असतात का
@kirankavrkhe31646 сағат бұрын
मला सकालि दूध आणी तूप घेतलं पोट जड होते please answer me