पुलाव मला खुप आवडतो ताई. हलवा पण छानच बनला आहे मस्त छान स्वपाक 👌👌👌👌🎉
@gavakadchyarecipe2 ай бұрын
या ना हो बाळा मग आमच्या घरी मी बनवते तुमच्या साठी पुलाव😊😊🙏🙏
@sanu-be2lgАй бұрын
खूप छान ❤
@santoshmore75262 ай бұрын
मला सर्व अवडतात.. तुमच्या रेसिपी
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@Vlogwithsangita752 ай бұрын
खुप टेस्टी मस्त असा गाजर हलवा आणि पुलाव 😋😍
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊😊🙏🙏
@ashokghungrad56562 ай бұрын
खूपच छान आहे ताई 👍
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@AmbadasBhagat-ee6pi2 ай бұрын
छान
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@satishbamane9456Ай бұрын
Wawa असा बेत अशेल तर मी जेवणार पण नाही हेच खात बशेन मी👍👍खूपच छान ताई
@gavakadchyarecipeАй бұрын
बर बर सतु😊😊... खुप खुप आभारी आहे सतु😊😊🙏🙏
@rangnathborade31272 ай бұрын
खूप छान मिक्स व्हेज पुलाव आणि गाजर हलवा 👌👌
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@SumanKaiwade-xh4dw2 ай бұрын
खुप छान ताई
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊😊🙏🙏
@Vlogwithsangita752 ай бұрын
लाईक केलंय ताई
@gavakadchyarecipe2 ай бұрын
शुभ सकाळ ताई ☕️😊🙏
@leenabendale3140htt2 ай бұрын
tai sahitay pn takat ja
@gavakadchyarecipe2 ай бұрын
ओके😊😊🙏🙏
@दशरथराजे-च2 ай бұрын
पण मला मात्र समजले नाही की तुम्ही चांगल्या रेसिपी बनवून दाखवली आहे पण ताई ही रेसिपी खायला पाठवायला हवी तुम्ही रेसिपी मध्ये सर्व पदार्थ ग्रॉम किवा मिली असं सांगतात पण मीठ मात्र चवीनुसार 😂😂😂😂
@gavakadchyarecipe2 ай бұрын
शुभ सकाळ दादा ☕️😊🙏... हो तर दादा😂कोणाला मीठ कमी कोणाला मीठ जास्त पाहीजे असते म्हणून चवीनुसार 😂😊😊🙏🙏
@दशरथराजे-च2 ай бұрын
@@gavakadchyarecipe धन्यवाद आणि आभार मी तुम्हाला सब केले आहे