सिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Pune

  Рет қаралды 4,074,436

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

6 жыл бұрын

Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
--- bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralIndiaVideos ■
Raj Thackeray Full Latest Speech At Pune With Chief Minister Devendra Fadnavis,
Ajit Dada Pawar .
पुणे : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.
Pune: MNS chief Raj Thackeray said while speaking at the Water Foundation's program in Pune. In this program Raj Thackeray appreciated the work of actor Amir Khan's Water Foundation.
In the last sixty years, if irrigation money had been going well, Raj would have been drained in villages. All the common people who fall into question also fall into me. Neither question arises. Raj said that if there was no money in the irrigation department, then the villages would have been drenched. The government has not done what the Water Foundation has done. Had it been the government, then the situation of full Maharashtra would have been different today..
अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारं वर्ष निवडणुकांचं असलं तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणं आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिकं घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचं आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकलं पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 400
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 6 жыл бұрын
🚩 *भाषण आवडलं तर हक्काने लाईक, शेअर आणि हो कमेंट नक्की करा* ! ⛳ *राज ठाकरेंच्या भाषणावर आपले निःपक्ष मत कमेंट मध्ये लिहा!* *२०१९ ला कुणाची सत्ता येईल?काय वाटतं?* *प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍ *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏 *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* ! *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि* *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏 🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩
@kisanghuge750
@kisanghuge750 6 жыл бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे जिंदाबाद
@shankarpotdar2975
@shankarpotdar2975 6 жыл бұрын
VIRAL IN INDIA good
@tusharkadam9816
@tusharkadam9816 6 жыл бұрын
Tumhala ek request ahe.. mi kontyach pakshacha nahi.. pan pramanik pane sangto Raj saheb best ahet tyana sath dya.. khup farak padel. Tumhi tyanche vichar update karat ja lokan parynt pochva... Jay Maharashtra
@AkshayTidke
@AkshayTidke 6 жыл бұрын
Viral in India to parshan donhi sarkar la ahe adhichya ani aatachya. Tumhi video cha description asa detat jas ki te ekachya virodhat ahe. Satya manda pan yogya padhatine. Pratek thikani soyi nusar video la title dena ha murkha pana ahe ani samaj hita madhe nahi.
@k2knowledge718
@k2knowledge718 6 жыл бұрын
Next option for maharashtra one and only raj thakre
@karanjangam3101
@karanjangam3101 6 жыл бұрын
वा राजसाहेब,, व्यासपीठ कोणतही असो,,,,परखड, स्पष्ट आणि रोकठोक,,,,, कारण हिरा कोठेही ठेवला तरी तो चमकतोच..!
@deepakghagre9492
@deepakghagre9492 6 жыл бұрын
सच्चा नेता राज साहेब आहेत हुबेहुब बाळा साहेबा ची प्रतीमा सलाम आहे राज साहेब ठाकरे याना जय हिंद जय महाराष्ट्र जय म.न.से.
@kirankaranjkar3207
@kirankaranjkar3207 6 жыл бұрын
एक ही मारा पण लय सॉलिड मारा 🤣🤣🤣🤣🤣 कॅमेरा वाल्याला १०० तोफेची सलामी 👌👌🙏🙏 बरोबर एकदम टिपला साहेबांना
@chandrakantbharsing183
@chandrakantbharsing183 3 жыл бұрын
रोखठोक भाषण कुणाच्या बापाला न भिणारा एकमेव नेता माननीय श्री राज साहेब ठाकरे
@shubhamgawade2975
@shubhamgawade2975 5 жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2019
@kishorturde
@kishorturde 5 ай бұрын
Current 2024
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 6 жыл бұрын
खरच भारी माणूस आहे राजसाहेब ठाकरे
@shitalpatil1698
@shitalpatil1698 3 жыл бұрын
खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रात राज सहेबान सारखा मौल्यवन रत्न आहे🙏🚩
@jayeshmane8427
@jayeshmane8427 Жыл бұрын
@vaibhavthere4489
@vaibhavthere4489 11 ай бұрын
L 0( p L ! . .l ,I 0:12 l . N P ..
@drzatka2250
@drzatka2250 3 жыл бұрын
मा, श्री बाळासाबांचे उत्तम गुण बघावे तर श्री राज साहेबांमध्ये, एकदा पोटतिडकीने विनंती करतो, सर्व जनतेला फक्त एकदा सत्ता द्याच,
@abcdxyz2048
@abcdxyz2048 6 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर दहशत फक्त राज ठाकरेचीं एकदा सत्ता द्या
@er342df
@er342df 6 жыл бұрын
Bhausaheb Kaldate kashala satta dya दहशत made जगायला?
@rieddream6957
@rieddream6957 6 жыл бұрын
Bhausaheb Kaldate भावा तूच रे एक नंबर भावा
@AnitaShinde-kl4tr
@AnitaShinde-kl4tr 6 жыл бұрын
Bhausaheb Kaldate 👌
@pramodshelke5213
@pramodshelke5213 6 жыл бұрын
Very very nice Raj thakre Saheb ,,,,,,!!
@pbj5770
@pbj5770 6 жыл бұрын
दहशत तर म्हणुचं नकोसं राज ठाकरे ला झाटा घाबरत नाय कोण मनसे च्या लोकांना भैये मारुन जातात त्याच्या पेक्षा उद्यनराजे एक नंबर दम नाही कोणाच्यात हात लावायचा
@karishmakhandare7809
@karishmakhandare7809 4 жыл бұрын
मी विदर्भाची आहे... आणि आम्ही कधीच राष्ट्रवादीला समर्थन देणार नाही...कारण फक्त यांच्या मुळेच आमचा विदर्भ हा तहानलेला आहे..कोणताच सिंचन प्रकल्प यांच्या मुळेच नाही आलेला.... आम्ही राज साहेब यांचे कट्टर समर्थक 🙏🙏🙏
@hrishikeshmishra2105
@hrishikeshmishra2105 6 жыл бұрын
Raj Thackeray ur The Best. LIVING LEGEND
@nivan231
@nivan231 3 жыл бұрын
The only man who speaks openly and truth.. God Bless u RajBhai
@siddheshniksmadloverloveal5973
@siddheshniksmadloverloveal5973 6 ай бұрын
Oh yes nd ours king maker of ours entire state of maharashtra the great 👑 😎 😎 😎
@chetanbhabad1257
@chetanbhabad1257 6 жыл бұрын
Raj thackeray यांनी सणसणीत चपराक दिली आहे.. ❤ 🙌🏻 💪🏻
@govrdhanvamhurkar5525
@govrdhanvamhurkar5525 6 жыл бұрын
मला असे वाटते की जे पाच वर्षे भाषण करूनही एखाद्याला सांगता नसतं आलं ते राज साहेबांनी काही शब्दां मध्ये फार मार्मिक सांगीतले.
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@maheshfalfale4129
@maheshfalfale4129 6 жыл бұрын
Raj Thackeray, the real tiger. Really want this man as our Chief Minister 👌👍
@Raj_Thackeray_Fc
@Raj_Thackeray_Fc 6 жыл бұрын
तिथे होते अजित पवार, होते फड़नवीस,होते आमिर खान पण जनतेने दिला माझ्या राजाला 👑 सर्वाधिक मान 👑
@mayurbhoir7537
@mayurbhoir7537 6 жыл бұрын
Raja
@rupeshwadekar1866
@rupeshwadekar1866 6 жыл бұрын
Yes
@nitinkadam148
@nitinkadam148 6 жыл бұрын
the great Raj saheb
@micon7079
@micon7079 6 жыл бұрын
Dnyaneshwar Dudhbhate mi asto MLA Dil ast 😉
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 6 жыл бұрын
जनतेने 1आमदार आणि 1नगरसेवक दिलाय..""" मान""😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@rodneyhead9382
@rodneyhead9382 6 жыл бұрын
Very well said. Raj Thackeray Sir 👍 And hats off to Amir khan Sir for the good work 👍
@liveyounglivefree4214
@liveyounglivefree4214 6 жыл бұрын
सत्यता परखड पणे मांडणार एकमेव नेता राजसाहेब 🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
100% बरोबर
@smita7047
@smita7047 6 жыл бұрын
राज ठाकरे बोलतांना जनतेच्या टाळ्यांचा कडकडाट पाहुन राज ठाकरे जनसामान्यांच्या मनातलं बोलत होते हे कुणालाही समजण्यासारख आहे, बाकीच्यांच्या भाषणावेळी कोणी एवढी दाद दिली नाही.
@vishaldesai5262
@vishaldesai5262 6 жыл бұрын
Fakt Raj Thakre - Saheb 🙏🙏🙏... 🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭
@thevinay6194
@thevinay6194 Жыл бұрын
फक्त १० मिनीटांच्या भाषणात राजसाहेबांनी डांग मारली..!!🎉
@ramchandrapandhare8650
@ramchandrapandhare8650 6 жыл бұрын
राजसाहेब आपण सत्य बोलता, सत्य परिस्थिती दाखविता तरीही अजूनही महाराष्ट्र राज्य व लोकांनी आपली साथ दिली नाही हे दुर्दैव आहे, आपणास एकदा तरी ही संधी द्यावी ही अपेक्षा
@EknathPawar-gr5rv
@EknathPawar-gr5rv Жыл бұрын
श्री राज साहेब आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा❤
@sng2157
@sng2157 6 жыл бұрын
9:24 भारी क्षण राजा पुढे आणि मंत्री मागे.... हेच चित्र २०१९ च्या महाराष्ट्र सरकारच असाव...
@ganeshchavan2038
@ganeshchavan2038 6 жыл бұрын
Barobar bhava
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे भावी मुख्यमंत्री🚩❤️
@pramodbhosle2984
@pramodbhosle2984 6 жыл бұрын
राज ठाकरे खरं बोलतोय म्हटल्यावर काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची जळते...नशीब समजा त्यांना मुंबईला कामानिमित्त जावा लागला नाही तर अजून इज्जत काढली असती काँग्रेस आणि बीजेपी ची....😂😂
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 5 жыл бұрын
*असा प्रश्न फक्त आपले लाडके राजसाहेबच विचारु शकतात !! जय मनसे ! जय महाराष्ट्र !!*
@sagarlole6397
@sagarlole6397 6 жыл бұрын
*पाक धुतल राव राज ठाकरे यांनी* Ajit pawar 😂😂😂
@chavanabhijeet35
@chavanabhijeet35 6 жыл бұрын
...आणि राज ठाकरे! 😍
@SaurabhKoyande
@SaurabhKoyande 3 жыл бұрын
मा. श्री राज साहेब ठाकऱ्यांचा विजय असो 🚩🚩 जय मनसे 🚩
@chandrakantsul6503
@chandrakantsul6503 6 жыл бұрын
अशी लोकप्रियता फार थोड्या लोकांना मिळते... 😘😘😘 वाघ तो वाघच मग किठेही जावू द्या.
@pradippathade6161
@pradippathade6161 6 жыл бұрын
राज साहेब म्हणजे एक हुशार नेता
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
१००% बरोबर
@tusharnagare1010
@tusharnagare1010 Жыл бұрын
@rohanjadhav2005
@rohanjadhav2005 6 жыл бұрын
King राज ठाकरे 👌👌🙏🙏🙏🙏👑👑👑👑
@narensojwal2411
@narensojwal2411 6 жыл бұрын
जबरदस्त जय महाराष्ट्र
@maheshtungar2586
@maheshtungar2586 5 жыл бұрын
2019 ला मनसे वादऴ ,साहेब तुमची महाराष्टाला गरज आहे
@ashokjadhav8358
@ashokjadhav8358 6 жыл бұрын
राजसाहेब फारच छान आपण जो विषय मांडलं तो अगदी बरोबर जागी मांडलं, राज साहे तुम्हाला खरचं मनाचा मुजरा.
@kshatriyakulavantasya7926
@kshatriyakulavantasya7926 6 жыл бұрын
Only The Raj sahebThakare...✌✌
@bhagwanborse1686
@bhagwanborse1686 10 ай бұрын
एकदम निर्भीड व डॅशिंग नेता, नेता असावा तर असा जय महाराष्ट्र राजसाहेब🎉
@ansarizuber7140
@ansarizuber7140 6 жыл бұрын
He speaks straight forward he speaks truth
@tushargangurdepatil3543
@tushargangurdepatil3543 6 жыл бұрын
सुपर राजसाहेब
@MoT-MasterOfThings
@MoT-MasterOfThings 6 жыл бұрын
खरा राजकारणी, एक अभ्यासू नेता, लोकनेता
@Geet2408
@Geet2408 2 жыл бұрын
राज साहेब पदावरती नसतानाही त्यांच्या सभेला एवढी गर्दी लोक त्यांना एवढं मनापासुन मानतात.आज जर ते पदावरती असते तर बाकीच्या कोणत्या पदाची गरजच नाही लागणार...अशा नेत्याची खरचं गरज आहे...
@dineshpanchal8897
@dineshpanchal8897 6 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र 2019 फक्त राज सरकार
@satishkumbhar3475
@satishkumbhar3475 6 жыл бұрын
ढाण्या वाघच राज साहेब
@dipakkapadi5790
@dipakkapadi5790 6 жыл бұрын
जय मनसे भाऊ
@MrAkki721
@MrAkki721 4 жыл бұрын
जय मनसे👑
@sachinjikadam0005
@sachinjikadam0005 3 жыл бұрын
जय मनसे
@FactsMaaza
@FactsMaaza 3 жыл бұрын
रोख-ठोक राजसाहेब...🔥🔥😎😎
@mohansable4714
@mohansable4714 5 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय खुप छान हाय तुमी तर दादाला कानपटीत मारली राज साहेब मुखमत्रीचा कानाखाली दा धनवाद
@dhanashreeshelar835
@dhanashreeshelar835 6 жыл бұрын
Love...म.न.से....Fan म.न.से....Vote म.न.से....😉😘😘😘
@subinmore2912
@subinmore2912 6 жыл бұрын
भाऊ आलाच म्हणतात महाराष्ट्राचा राजा 2019 ला राजसाहेबांची गरज आहे जेव्हा खरंच वेळ आली मुख्यमंत्र्यांनी अजित पवार एकत्र आले ह्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे राजकारण काय ते पण गरजेचा होता२०१९ ला राज सरकार धन्यवाद जय महाराष्ट्र
@dipupatil4356
@dipupatil4356 6 жыл бұрын
राजाला साथ द्या 2019 मध्ये फक्त बोलून चालणार नाय mns ला vote द्या
@amitharpale9470
@amitharpale9470 4 жыл бұрын
रोखठोक राजसाहेब,रोखठोक बाळासाहेब
@sureshwadje9839
@sureshwadje9839 6 жыл бұрын
राजसाहेब खूप खूप अभिनंदन! !!!!!!!
@sachinkambale2794
@sachinkambale2794 6 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sopankhandepatil361
@sopankhandepatil361 6 жыл бұрын
एक नंबर राज साहेब
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 ठाकरे साहेब🚩👏
@shekharbagelikar4097
@shekharbagelikar4097 6 жыл бұрын
राज ठाकरे like a boss 😎
@suhasthonge6816
@suhasthonge6816 6 жыл бұрын
जर कुणाला मराठी भाषेत भाषण कस द्यायच अस शिकायच असेल तर त्यांनी राज यांचे भाषणे पहावी ऐकावी असे मला वाटते. दुसरी गोष्ट मराठीमध्ये पाणी असे लिहतात.
@solisyanmarlatur
@solisyanmarlatur 3 жыл бұрын
👍
@dipeshdalvi713
@dipeshdalvi713 6 жыл бұрын
राजाला साथ द्या 🙏🙏
@rohannarvekar739
@rohannarvekar739 6 жыл бұрын
खरचं बाळासाहेबांनंतरचं एक धडाकेबाज व्यक्तीमत्व म्हणजे राज साहेब ठाकरे..
@vijaydangat8876
@vijaydangat8876 6 жыл бұрын
लोकांना चोर,भामटे,फेकुच आवडतात.कडक बोलनारा नकोय.हेच दुर्दैव
@gavarlalmasule1064
@gavarlalmasule1064 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@akshaydevkar6580
@akshaydevkar6580 6 жыл бұрын
आमचा वाघ आहे, राज साहेब ठाकरे.
@dakshrajnor5877
@dakshrajnor5877 6 жыл бұрын
साहेब इथे सांगावेसे वाटते की राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ह्या राज्यकर्त्या होऊन गेल्या त्यांनी अखंड भारता मध्ये जे जल संधारण चे काम केलं आहे त्याचा आजच्या राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा ही विनंती
@mahendram2761
@mahendram2761 5 жыл бұрын
Jay malhar bhau
@krishnasalgar3345
@krishnasalgar3345 3 жыл бұрын
Jay Malhar bhau
@SagarS-mg4tm
@SagarS-mg4tm 3 жыл бұрын
King 👑 of Maharashtra after Bal Thakerey Saheb is Raj Saheb 💓
@amitlonkarpatil
@amitlonkarpatil 6 жыл бұрын
RajSaheb..Waa...nice speech
@deepaksapkale6490
@deepaksapkale6490 3 жыл бұрын
राज साहेब ईरीगेशन चा विषय तुम्ही बरोबर बोललात खरच शेतकरयाचा विषय आपण करलात सलाम आपणास खाल तर जगाल या सरकारचा बाप मरतोय तो मेला कि ...........
@avinash4020
@avinash4020 6 жыл бұрын
एक नंबर राज ठाकरे
@dattatreybokade3829
@dattatreybokade3829 3 жыл бұрын
V
@sunnyparmar8560
@sunnyparmar8560 3 жыл бұрын
Raj sir is always best and harder...💪
@bhagyashrimundhe151
@bhagyashrimundhe151 6 жыл бұрын
मुख्यमंत्री खरंच एक चांगले वाक्तिमत्व आहेत
@pankajgawali4065
@pankajgawali4065 6 жыл бұрын
महाराष्ट्राचा मि महाराष्ट्र माझा आता 2019फक्त मनसे सरकार
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
Ho banva 1 Aamdar gheun
@Sahil-my9xc
@Sahil-my9xc 3 жыл бұрын
@@strangeboltethedeadchannle666 🍌
@strangeboltethedeadchannle666
@strangeboltethedeadchannle666 3 жыл бұрын
@@Sahil-my9xc 🍌🙄
@ganas007
@ganas007 6 жыл бұрын
Superb Raj saheb......
@prashantjadhav4204
@prashantjadhav4204 5 жыл бұрын
1no Raj saheb thakrey
@AbhijeetKengar16
@AbhijeetKengar16 6 жыл бұрын
🚩🚩राव नाद करा ,पण जरा संभाळुन .. Only राज ठाकरे..!!👏👏
@Rutu1171
@Rutu1171 6 жыл бұрын
साहेब घाबरत नाही कोणाला....
@saurabhvavekar4394
@saurabhvavekar4394 6 жыл бұрын
आपल्या राज्याला साथ दया...
@sandipchavan9087
@sandipchavan9087 5 жыл бұрын
साहेब रोखठोक
@vaibhavborkar1991
@vaibhavborkar1991 6 жыл бұрын
पाहिलत सत्तेतिल आणि विरोधातील सर्वजण बाजूला आणि राज साहेब ठाकरे त्यांच्या मधोमध ह्याला म्हणतात पॉवर
@prasadpatil6348
@prasadpatil6348 6 жыл бұрын
1 नंबर मा.राज साहेब
@pravinmadhavi9749
@pravinmadhavi9749 6 жыл бұрын
aaplya rajyala sath dya manse king
@rajeshkamble7819
@rajeshkamble7819 6 жыл бұрын
only Raj takare is best speech and amir khan you also best actor and best
@rahulraut2689
@rahulraut2689 6 жыл бұрын
एकदम खरा माणुस राज ठाकरे
@abhinarade3732
@abhinarade3732 6 жыл бұрын
Raj ana jabardast o narsobawde ca bhau tuja
@VishaalDalvi
@VishaalDalvi 6 жыл бұрын
One man army raj thakre...💪
@premsagargarje8921
@premsagargarje8921 5 жыл бұрын
राज राहेबांचे भाषन ऐकताना अंगावर काटे येतात राव सत्य आणि बेधडक बोलणारा व कोनाच्या बापाला न घाबरणारा नेता बाळासाहेबा नंतर तो म्हणजे राज साहेब 2019 तुमची गरज आहे महाराष्ट्राला
@dipakraje55
@dipakraje55 6 жыл бұрын
Raj Thackeray Baap hai sabke 🇮🇳🌅
@ankitwadatkar5743
@ankitwadatkar5743 6 жыл бұрын
Make him next CM!
@sukanyapatil9672
@sukanyapatil9672 4 жыл бұрын
खरंच द्या एकदा तरी राज साहेबांच्या हातात सत्ता🙏🌹
@vickygondge2486
@vickygondge2486 6 жыл бұрын
1ch no raj saheb
@amu2683
@amu2683 6 жыл бұрын
राजसाहेब द ग्रेट पर्सनॅलिटी।।
@Xrpjjj
@Xrpjjj 6 жыл бұрын
Best Raj Thakre
@prashantshelkar2165
@prashantshelkar2165 6 жыл бұрын
Ek no 1 Raj saheb
@dr.rajkumaradkar6279
@dr.rajkumaradkar6279 6 жыл бұрын
राज ठाकरे यांचे म्हणणे बरोबर आहे
@harichandragadsahyadri8982
@harichandragadsahyadri8982 6 жыл бұрын
Aasa manus nay sattet yenar jastch changlya... Love you Saheb
@ThoughtsOfPrashik
@ThoughtsOfPrashik 4 жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण केलंत राजसाहेब , सत्य परिस्थिती सांगितलं ,
@arunraje8690
@arunraje8690 6 жыл бұрын
Only Rajsahebh Jay Maharashtra👍👍👍
@vijith732
@vijith732 6 жыл бұрын
Arun Raje our next CM Raj Saheb
@ramanathvanve5887
@ramanathvanve5887 6 жыл бұрын
राज सायबांच भाषण एक नंबर👌👌👌
@vikramjakapure8980
@vikramjakapure8980 6 жыл бұрын
snnz 6xh dj b BIZARRE the,
@user-vo8vr2pn8s
@user-vo8vr2pn8s 5 жыл бұрын
raj sahed
@hsolanke5355
@hsolanke5355 6 жыл бұрын
nice साहेब
@praful4260
@praful4260 6 жыл бұрын
Fakta ani fakta Raj saheb.... Jay Manse
@shinusachin3363
@shinusachin3363 6 жыл бұрын
salute u sir .u r great god bless u
@vighneshnalawade4935
@vighneshnalawade4935 6 жыл бұрын
Excellent Motivation speaker
@ravihandva
@ravihandva 3 жыл бұрын
राज गर्जना,शेवटी वाघ तो वाघच जय मनसे💪💪💪💪💪
@user-jq9fm2ge1f
@user-jq9fm2ge1f 3 жыл бұрын
अखंड हिंदुस्तानात बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर लाखो तरुणांचे प्रेरणास्थान राज ठाकरे
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 20 МЛН
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TV
1:03:38
IndiaTV
Рет қаралды 14 МЛН