सिंह राशीच्या व्यक्तींचा struggle कधी संपणार आहे? दिवस चांगले येतील एवढ्याच आशेवर आहे. कुठल्याच कामात यश येत नाही. अडथळे जास्त येतात. आयुष्यात सहजा सहजी काहीही मिळत नाही. फक्तं wheel power वर सगळं चालू आहे. संयम किती दिवस?
@jokarquotes56952 ай бұрын
He faltu sangtat ....sinha la ghodaaa laglay 10 varshapasun
@gadmadhukarАй бұрын
हो खरंच..... खूपच struggle आहे
@namratasalviАй бұрын
Shree swami aai
@bandopantjadhav9749Ай бұрын
Jay ShreeRam
@vishalpisal4109Ай бұрын
100% barobar ahe Pan badal kadhi hoil.
@rutujnachankar-212 ай бұрын
Khup sunder vatla aikun sir
@rishikeshpagare20182 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केलेय गुरुजी 🙏🏻
@YashYadav-u6kАй бұрын
Mala bagashanase katala karao
@manishakokate69682 ай бұрын
गुरुजी तीन महिने झाले खूप अडचणी वाढत आहेत आता संयम संपत चालला आहे
@matemeghana28222 ай бұрын
खूप छान गुरूजी तुमचे बोलणे पटते👍👍🙏🙏
@MadhukarBorse-c8l2 ай бұрын
Chan
@nilampatil14892 ай бұрын
Thanks 🙏
@mayurpangavhane42162 ай бұрын
राम राम गुरु जन्मतारीख 13/10/2001सकाळी वेळ 9--20 कोपरगाव लग्न जुळत नाही
@marotikhating5796Ай бұрын
जय श्रीकृष्ण जय गोमता जय श्रीराम आदरणीय श्री गुरुजी प्रमाण