Рет қаралды 3,078
Song Credit
गीतकार:- अशोक सांबरे
संगीत संयोजक:- चेतन पाटील
गायक:- नितेश करकरे
Video Credit
Cinematographey & Edit :- Abhishek More
(pixel_era)
🙏•|| सायनचा सम्राट ||•🙏
शिवाजी नगर युथ वेल्फेअर असोसिएशन रजि.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
२५ रौप्य महोत्सवी वर्ष ✨🚩
Thanks to everyone
#paral_puneri
#dwarkamaimusicialgroup
#saimusicalgroup
#milindjagam
#djneshofficial
#djmaddhheeeyy_
#photographers
#reelstar
#mumbaipolice
#ganpatibappamorya
यंदा २५ वा गणेशोत्सव सोहळा दिमाखात संपन्न झाला. हा सोहळा संपन्न करण्याकरीता बहुमुल्य सहकार्य करणारे मंडळाचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते व सभासद स्थायिक रहिवासी व सोसायटी कमिटी , मुंबई पोलिस, सायन पोलिस ठाणे वाहतुक नियंत्रण शाखा, महानगर पालिका एफ/नोर्थ विभाग, सर्व प्रसारमाध्यमे, वर्गणीदार देणगीदार, हितचिंतक, जाहिरातदार, विभागातील सर्व सार्वजनिक संस्था, उत्सव मंडळे सर्व गणेशभक्त व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे लाख, लाख आभार.....!
"असेच प्रेम, असाच स्नेह सदैव राहुदे "