सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani

  Рет қаралды 2,724

शेतकरी

शेतकरी

Күн бұрын

सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani kadhi Devi
सिताफळ बागेची छाटणी आणि सेटिंग ट्रेड हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे छाटणी ही विरळ झाली पाहिजे छाटणी जेवढी विरळ तेवढं सेटिंग भरपूर आणि कोणताही रोग असेल पूर्ण त्यावर कव्हर आपल्याला मिळेल तर छाटणीही विरळ करा माहिती असणाऱ्या लेबर कडून छाटणी करून घ्या छाटणीसाठी लेबर मिळत नसेल तर खालील दिलेल्या नंबर वर कॉल करा आणि तिथून पुढच्या सेटिंग प्रेड मिलीबग असेल आणि बरेच सीताफळाला रोग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे तर त्या माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर कॉल करा तुम्हाला छाटणी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचे मार्गदर्शन मिळेल बाजारात माल जाईपर्यंतचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल व्हिजेट द्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे
अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 9370495293

Пікірлер: 14
@rahultalekar654
@rahultalekar654 2 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 2 ай бұрын
छान माहीती दिली. अशीच माहिती वेळोवेळी दिली तर नविन शेतकर्‍यांना याचा खुप फायदा होईल. बेसळ का लिक्विड खते या वरती पण एक व्हिडिओ बनवा सर🙏
@dilipkadave8115
@dilipkadave8115 3 ай бұрын
सुंदर महिती दिली,धन्यवाद
@sunilkusalkar4839
@sunilkusalkar4839 3 ай бұрын
छान माहिती मिळाली सर 🙏
@sandeepdavne3394
@sandeepdavne3394 3 ай бұрын
THANKS
@rajjakkhan7368
@rajjakkhan7368 2 ай бұрын
पाणी किती तास द्यावे
@anantraochankhore4082
@anantraochankhore4082 3 ай бұрын
khata che Kay niyojan
@sahilpinjari2926
@sahilpinjari2926 3 ай бұрын
Aapla bag kuthe ahe sir
@user-ub4oo4ow2x
@user-ub4oo4ow2x 3 ай бұрын
Indapur
@parajiraopawar8903
@parajiraopawar8903 3 ай бұрын
माझ्या कडे पाणी नाही काय करावे
@user-ub4oo4ow2x
@user-ub4oo4ow2x 3 ай бұрын
पावसाच्या पाण्यावर छाटणी करून बाग धरा.
@ParasramHinge
@ParasramHinge 3 ай бұрын
माझ्याकडे पाणी नाही मग मी कधी छाटणी घेऊ
@user-ub4oo4ow2x
@user-ub4oo4ow2x 3 ай бұрын
1 जून च्या आसपास
@vikrantkokare3796
@vikrantkokare3796 2 ай бұрын
Whatsapp Group
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 37 МЛН