तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर हा व्हिडीओ पहाच | Best Speech ever | IAS Marathi Motivational Speech

  Рет қаралды 1,537,156

SJ Nashik

SJ Nashik

3 жыл бұрын

तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर हा व्हिडीओ पहाच | Best Speech ever | IAS Marathi Motivational Speech
Part 1.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण | Marathi Motivational Speech | IAS Officer Speech | UPSC MPSC
• विद्यार्थ्यांसाठी प्रे...
प्रेरणादायी पुस्तके सवलतीत खरेदी करण्यासाठी खालील online लिंक वरून घरबसल्या मागवू शकतात ..
1.एक ध्येयवेडा - परिस्थितीवर केलेली मात
amzn.to/2Wva33Z
2.NEET: एक संकल्प
amzn.to/2KL1AXq
3.Steel Frame
amzn.to/34LM9pt
4.Kar Har Maidan Fateh - कर हर मैदान फ़तेह (Marathi)
by Vishwas Nangre Patil
amzn.to/38GLoin
प्रेरणादायी अधिक Video साठी SJ NASHIK Educational KZbin channel SUBSCRIBE करा ..
THINK BIG Best Motivational video By Anjali Dhanorkar Dy.Collector | Motivational Speech in Marathi
• THINK BIG Best Motivat...
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण by Anjali Dhanorkar Dy. Collector | Marathi Motivational Speech
• विद्यार्थ्यांसाठी प्रे...
स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? How to Prepare Competitive exam? By Dr.Rajendra Bharud IAS Speech
UPSC Motivational Speech By Dr. Rajendra Bharud IAS officer | UPSC interview
• UPSC Motivational Spee...
1. गरिबी ते कलेक्टर | IAS Motivation By Dr.Rajendra Bharud IAS Motivational Speech | Study Motivation
• गरिबी ते कलेक्टर | IAS...
2.Best UPSC Motivational video By Dr.Rajendra bharud IAS Motivational Speech | UPSC MARATHI
• Best UPSC Motivational...
स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शनासाठी SUBSCRIBE करा.
MORE NEW VIDEOS SJ NASHIK official educational KZbin channel
#sjnashik #study #marathiMotivation
MPSC/UPSC 2020 EXAM FREE Gaudance and counselling Marathi Medium Students coming soon ..
SUBSCRIBE Now SJ Nashik Educational KZbin channel..

Пікірлер: 1 000
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 3 жыл бұрын
सर , तुमचं भाषण ऐकून मन भावुक झालं, माऊलीच्या ओव्या देऊन ध्येयाची परिपूर्णता कशी करायची हे मार्गदर्शन मिळालं.
@rajeshjoshi6011
@rajeshjoshi6011 5 ай бұрын
छान आहे भाषण😊😊😊😊 11:05
@satishmagre8923
@satishmagre8923 3 жыл бұрын
सर तुम्ही आमच्या विभागाचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या व्याख्यानातून नक्कीच प्रेरित होऊन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. Thank you💐
@Ganeshgavali-fc6iy
@Ganeshgavali-fc6iy 3 жыл бұрын
नाव काय आहे सरांच ?
@Chanchal0707
@Chanchal0707 3 жыл бұрын
कोणत्या विभागाचे आहेत सर आणि नाव काय आहे Plz सांगा🙏
@balajibile4243
@balajibile4243 2 жыл бұрын
Y
@rajaramdhere8164
@rajaramdhere8164 2 жыл бұрын
खूपच छान
@bhushangaikwad349
@bhushangaikwad349 2 жыл бұрын
@@Chanchal0707 dr.vijaykumar phad
@sonaliharihar2872
@sonaliharihar2872 3 жыл бұрын
हो अगदी खरं......सर भाषणातील प्रत्येक शब्द जगण्याला बळ देणारा आहे......मनापासून अभ्यास करु नक्की.....
@shivajithakur4579
@shivajithakur4579 3 жыл бұрын
Best 👌
@niteshkamble336
@niteshkamble336 3 жыл бұрын
Madam chaluy ka abhyas ?
@sopandandale976
@sopandandale976 3 жыл бұрын
@@shivajithakur4579 00p0pppp
@sopandandale976
@sopandandale976 3 жыл бұрын
@@shivajithakur4579 ppp
@sopandandale976
@sopandandale976 3 жыл бұрын
Pp
@rahulmali5858
@rahulmali5858 3 жыл бұрын
तुमचं प्रत्येक शब्द ऐकून मन प्रसन्न झालं खूप काही क्षणात आयुष्यभर आठवणीत राहतील अशी शब्द बोललात नक्की मनापासून अभ्यास करू धन्यवाद सर....🙏🏻
@R.B365R
@R.B365R 3 жыл бұрын
Right
@vrushalipawar3981
@vrushalipawar3981 3 жыл бұрын
खूप छान प्रकारे तुम्ही डोळे उघडले ...आता पुन्हा अभ्यास जोरात चालू 👌👍💝💝💝
@andys3327
@andys3327 3 жыл бұрын
Za
@emptynet8757
@emptynet8757 3 жыл бұрын
😂😂😂
@rutikmore5222
@rutikmore5222 3 жыл бұрын
Porinnach reply ka detat 😆😆😆😆
@ajayvairagad3513
@ajayvairagad3513 3 жыл бұрын
A
@ajayvairagad3513
@ajayvairagad3513 3 жыл бұрын
..
@shivdasjadhav2919
@shivdasjadhav2919 2 жыл бұрын
यशाला जर शॉर्टकट पर्याय असता तर कोणताही विषय स्वतःमध्ये बळकट झाला नसता ईश्वर चरणी एकच देणगी मागितली की यशाला शॉर्टकट पर्याय नसावा आणि यश हे मिळाल्यानंतर त्याचा अनुभव हे आपल्या भारत मातेचा एक देणगी म्हणून समजतो आणि समोर कठोर प्रयत्न करण्याचा निर्णय ठाम करतो जय हिंद सर
@aryangaikwad9767
@aryangaikwad9767 3 жыл бұрын
खरच !! भाषणात एक जिवंतपणा आहे...प्रत्येक शब्द ऐकल्यावर प्रेरणा, जिद्द ,मेहनतीची आकांक्षा निर्माण होते... very inspirational speech ... Thank you so much sir 😊
@amarwagh3982
@amarwagh3982 2 жыл бұрын
💟
@bhagwansangle3446
@bhagwansangle3446 2 жыл бұрын
छान सर डॉ. भगवान सांगळे औरंगाबादचा मित्र आणि....
@bedrenavnath5989
@bedrenavnath5989 2 жыл бұрын
@@amarwagh3982 p
@Sangitashewale6716
@Sangitashewale6716 2 жыл бұрын
Chan sir
@keshavrameshrupnar411
@keshavrameshrupnar411 2 жыл бұрын
Thank you so much sir 🙏🙏
@bhagyashrinimsatkar5468
@bhagyashrinimsatkar5468 3 жыл бұрын
खूप छान बोलले सर.... जे बोलले ते सर्व मनातून बोलले.... माझ्या मनात एक वेगळी चमक निर्माण झाली ह्या lecture मुळे.... सर चे आणखी video असल्यास please share करा.....🙏🙏 खुप खुप धन्यवाद सर....
@user-hp7te8dz5w
@user-hp7te8dz5w 3 жыл бұрын
माझ वय 60आहे एकदा तूमच दर्शन हवा अस मनातून वाटत जयहरी
@narayanraoparkhepatil2915
@narayanraoparkhepatil2915 3 жыл бұрын
खूप छान सर, अत्यंत प्रेरणादायी आहे 👍👍👍👌👌👌👌
@dnyaneshwarilad
@dnyaneshwarilad 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nHPTpI2XidmFp9k kzbin.info/www/bejne/i4PKiqCVastmZrc
@shivdasjadhav2919
@shivdasjadhav2919 2 жыл бұрын
मराठी व्याख्यानांमधून ज्ञानाचे बोल निर्माण करणारे व तसेच प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्यवान व आत्मविश्वास घडून प्राप्त करून स्वतःची स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी धन्यवाद सर जय हिंद
@obc7523
@obc7523 3 жыл бұрын
मुळात अधिकार्‍यांनी मुलांना स्पर्धापरीक्षांसाठी प्रोत्साहित करने चुकीचे आहे असे मला वाटते, एक आयपीएस अधिकारी आहेत ते असेच मुलांना प्रोत्साहन देत आसतात, आज परिस्थिती अशी झाली आहे की आपली लाखो मुले स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आठ आठ तास झटत असतात, पैकी मूठ भर मुले निवडली जातात, बाकींच्या मुलांचे काय? त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, या मुलांकडे पोट भरण्यासाठी लागणारे कुठलेही कौशल्य नसते, बाहेरच्या व्यावसायिक आणि व्यवहारिक जगात या आठ दहा तासांच्याअभ्याससाला कुठलीही किंमत नसते? कॉलसेंटर मध्ये सुद्धा यामुलांनना एंटरटेन केले जात नाही, बाहेरच्या जगात मुले ड्रोन, रोबोटस्, बनवत आहेत नवनवीन ऐपस, गेम्स बनवत आहेत, आपली मुले कलेक्टर, तहसीलदार, तलाठी बनण्याची स्वप्ने पाहत असतात, आपल्याला उद्योजक हवे आहेत, संशोधक हवे आहेत, प्रगतीशील शेतकरी हवे आहेत
@kaleasaram
@kaleasaram 3 жыл бұрын
सर याचा अर्थ स्पर्धा परीक्षेसाठी आणि अधिकारी होण्यासाठीच अभ्यास करावा असा नाही तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत त्या विषयातील सखोल ज्ञान घेऊन त्यामध्ये यश मिळवणे समाजाला समस्त मानव जातीला त्याचा चांगला उपयोग होईल हे पहावे मग ते कोणतेही क्षेत्र असो उदाहरणार्थ शेती, उद्योग ,डॉक्टर, इंजिनिअर ,संशोधक, अधिकारी अन्य सर्व असे मला वाटते. आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करू या
@buntygolu4433
@buntygolu4433 3 жыл бұрын
@Sabrejet jet त्यांचा म्हणन्याचा उद्देश ईतकाच आहे की, अभ्यास करा मेहनत करा, स्वताला बदलावा. चांगले ध्येय ठेवा. स्वताचा दृष्टिकोन बदलावा. जिद्द हारु नका. कितीही अपयश आले तरी, केलेली मेहणत, अभ्यास कधी वाया जात नाही. कधी न कधी कामी येतेच. हा उद्देश त्यांचा बोलण्याचा आहे.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
सर आपले मार्गदर्शन अत्यंत प्रेरक आहे., मात्र या मध्ये आपण माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे दृष्टांत देत होता ते मनाला खुप भावलं.
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 2 жыл бұрын
सर तुम्ही कलयुगातील श्रीकृष्ण अहात. सोशल जगावर तुमच्या विचाराचा सुदर्शन चक्र सोडा. त्यातुन आज्ञान अधरमाचा नाश होऊन. त्या जगतात धर्माचा ज्ञानाचा सुर्यउदय होईल...धन्यवाद सर आपणास ईश्वर कृपेने निरोगी किर्तीमान उदंड आयुष्य लाभो आयुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो.
@kapilsherikarproduction9349
@kapilsherikarproduction9349 Жыл бұрын
या मदे कृष्णाच काय देण घेणं आहे
@behappy....3250
@behappy....3250 3 жыл бұрын
खूप छान सर.....आयुष्यकडे आपण कशाप्रकारे पाहतो त्या पेक्षा आपण ध्येय ठेऊन ते पूर्ण करून करून जीवनाला वेगळीच कलाटणी देण्याचं ध्येय आज समजलं ......नक्कीच येणारे भावी अधिकारी यातून प्रेरणा घेतील...…मनापासून धन्यवाद सर.....💐💐
@akashshidule1381
@akashshidule1381 Жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदा मी सात वर्षापूर्वी पाहिलेले न विसरणारं खरंखुरं मनाला ऊर्जा देणारे ह्रदयस्पर्शी प्रत्येक शब्द अजूनही सतत मला प्रेरणा देत आहेत.खूप धन्यवाद फड साहेब.🙏🙏🙏
@tarachandakare3352
@tarachandakare3352 2 жыл бұрын
असा ध्येयवेडा माणुस होणार नाही.40%मिळणारे ध्येय गाठतात हे मला माहीत नव्हते.ते आता माहित झाले.धन्य साहेब गडचिरोली येवून आम्हाला प्रेरणा द्या.
@jdeep9561
@jdeep9561 2 жыл бұрын
Kay naav siranch??
@bnnews9137
@bnnews9137 2 жыл бұрын
@@jdeep9561 Vijaykumar fad
@bnnews9137
@bnnews9137 2 жыл бұрын
Very nice
@p.k.nandedkar8887
@p.k.nandedkar8887 2 жыл бұрын
Nice
@ashutaralekar9818
@ashutaralekar9818 2 жыл бұрын
0 🤱
@manikraobhokre8854
@manikraobhokre8854 Жыл бұрын
चिखलात उमलले फूल, शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती महत्व, विचार ऐकून सत्य यात ऊतरतील ते देश घडवतील.
@ankitatupe9995
@ankitatupe9995 3 жыл бұрын
खुप छान उदाहरणं देऊन सांगितले आहे
@amittagad2272
@amittagad2272 3 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर
@santoshugale9318
@santoshugale9318 3 жыл бұрын
आता पर्यंत ऐकलेलं सर्वात उत्तम प्रेरणादायी स्पीच होत सर आपल
@vaishnavigitte9779
@vaishnavigitte9779 3 жыл бұрын
खूप छान उत्तम मार्गदर्शन केले आपले विचार खरंच खूप प्रेरणादायी आहेत फड काका खूप खूप धन्यवाद
@ganeshmdkhemnar8531
@ganeshmdkhemnar8531 3 жыл бұрын
Nice thought 👍
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 3 жыл бұрын
Hi
@ramakantchoure
@ramakantchoure 3 жыл бұрын
👍👍👍
@user-yz3wg2hr1w
@user-yz3wg2hr1w 3 жыл бұрын
आदरणीय विजयकुमार फड साहेब एक आदर्श व्यक्तिमत्त्व त्यांचे हे भाषण विदयार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल.
@SonawaneAishwaryaR
@SonawaneAishwaryaR 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गोष्टी आमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रत्यन केला आणि सांगतांना आनंद ही होतोय कि त्या पोचल्याही 🙏मनापासून ध्यानवाद तुमचे_ऐश्वर्या सोनवणे.
@chetanjain4138
@chetanjain4138 3 жыл бұрын
Ho
@arshinkhan3897
@arshinkhan3897 3 жыл бұрын
L
@rutikmore5222
@rutikmore5222 3 жыл бұрын
Porinnach reply ka detat 😆😆😆😆
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
@@chetanjain4138 kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
@@arshinkhan3897 kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@ajinathraut5971
@ajinathraut5971 2 жыл бұрын
सर , खूप मन लाऊन ऐकत होतो तुमचे विचार.खरं आहे माणसाच्या मन स्थितीचा परिणाम असतो की त्याला काही पण व्हाव वाटत पण बदल होत जातो .
@ganeshsonawane3845
@ganeshsonawane3845 3 жыл бұрын
सर पहिले तुमचे खूप खूप शतशः आभार , एक कडक सल्लूट तुम्हाला ,कारण इतके चांगले विचार तुम्ही भाषणातून मांडले आहे , कि खरोखर मला सुद्धा आता मनातुन आपण सुद्धा काहीतरी मोठं अधिकारी होण्याची जिद्द निर्माण झाली आहे. धन्यवाद सर तुमचे असेच प्रेरणादायी विचार देत रहा .
@rostaernayan459
@rostaernayan459 2 жыл бұрын
सर नमस्कार आपल्या भाषणातून मांडले जे विचार ऐकून नक्कीच जिद्द निर्मान होणारच धन्यवाद असेच विचार आपण आमच्या पर्यत पोहचवा धन्यवाद सर
@RealWorldByJK
@RealWorldByJK 3 жыл бұрын
खुप छान सर धन्यवाद आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल
@komalnehe8800
@komalnehe8800 3 жыл бұрын
Athishy Athishy Sunder bhashan dil Sir, khup khup chan vatl ani Thank you br ka
@surajpatil8044
@surajpatil8044 2 жыл бұрын
चांगले विचार ध्येय प्राप्तीसाठी उत्कृष्ठ ठरतात.
@ganeshgunjal818
@ganeshgunjal818 3 жыл бұрын
मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे।।।।
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 3 жыл бұрын
सर एक कडक सॅल्युट तुम्हाला आणि तुमच्या विचारांना .
@rameshawrpawara3300
@rameshawrpawara3300 3 жыл бұрын
सर तुम्ही आमच्या स्वप्नाची नवी लाट उघडून दिले.🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@Samarthkarkale
@Samarthkarkale 2 жыл бұрын
Haaaa
@vaibhavidancer7593
@vaibhavidancer7593 3 жыл бұрын
Nice sirखरच मनाला पटल मी पण उदगीर ची आहे
@shubhamjadhav7552
@shubhamjadhav7552 3 жыл бұрын
Didi I also from udgir...
@shubhammore7880
@shubhammore7880 3 жыл бұрын
Which College has taken this lecture series... kindly tell me..
@prasadpatilgitte4409
@prasadpatilgitte4409 3 жыл бұрын
Brrr
@krushnamuley594
@krushnamuley594 3 жыл бұрын
Hello
@poojawaghmode7274
@poojawaghmode7274 2 жыл бұрын
खरंच तुमच्या भाषणात जिवंतपणा व जिद्द आहे. ही जिवंतपणा व जिद्द चिकाटी पाहून खूप धन्य झालो. Thank you so much sir
@ashokkarade404
@ashokkarade404 3 жыл бұрын
सर आपल मार्गदर्शन प्रेरणादायी आहे. आभारी आहे.
@sonalidhekale8337
@sonalidhekale8337 3 жыл бұрын
Sir ly bhari ahe tumchi jiwn katha proud of you sir🙏✍️✍️✍️💪💪
@yaswanthartale3191
@yaswanthartale3191 3 жыл бұрын
Congratulation sir
@baluphakade4963
@baluphakade4963 2 жыл бұрын
Great sir, Apn shunyatun samraj Nirman kele aahe.apratim Hardwork in your life.young generation sathi khupch motivetional Aahe.thanks sir, Sirji tumi khupch active, Tadfadar vyakti ahat. Tumchyakadun dnyan ghene tarunana fayadyache aahe.very nice,excellent.
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 3 жыл бұрын
सर खूप च प्रेरणादायी विचार आपण या सर्व तरुण वर्गा समोर मांडणी केली ,,,याचे परिणाम काही दिवसांनी दिसतील सर ,,ज्यांनी तुमचे विचार आत्मसात केले ,,ते सर्व विद्यार्थी खूप चांगले घडणार,,,साहेव तुमच्या विचारांची शृंखला ही कायम राहील ,त्याचा वारसा यातील काही विद्यार्थी नक्कीच चालवतील ,,सर तुम्ही हे विद्या दानाच काम तुमच्या वर झालेल्या ,,चांगल्या संस्काराचे धोतक आहे ,,,सर तुमचे खूप खूप धन्यवाद
@ganeshabrukpatil5021
@ganeshabrukpatil5021 3 жыл бұрын
सर सुंदर सांगितले तुम्ही की ज्या मुळे खुप प्रेरणा मीळेल सर धन्यवाद
@Ganeshgavali-fc6iy
@Ganeshgavali-fc6iy 3 жыл бұрын
धन्यवाद.....🙏🙏🙏..... सर तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं
@gokulshinde5736
@gokulshinde5736 3 жыл бұрын
अप्रतिम खरंच मनाला लागलं आता खूप अभ्यास करेल मी.
@sachingangotri7488
@sachingangotri7488 3 жыл бұрын
हो अगदी खरं......सर भाषणातील् पतेक् शब्द जगण्याला बळ देणारा आहे ....मनापासून अभ्यास करू सर...
@dashrathwanole8604
@dashrathwanole8604 2 жыл бұрын
सर खुप छान व्याख्यान आहे 👍
@shankarkaldate3823
@shankarkaldate3823 3 жыл бұрын
तुमचं ते वाक्य " परिस्थिती आणि मनस्थिती चा दोष असतो" खूप वास्तविक आहे . Thanks 🙏🙏
@vikrammore.4520
@vikrammore.4520 3 жыл бұрын
Moral of the story is Just focus on our upsc benefit.
@KISHORDEORE2
@KISHORDEORE2 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kusumpansare6385
@kusumpansare6385 3 жыл бұрын
ऐकून आनंद, प्रेरणा मिळाली
@umeshsaindane637
@umeshsaindane637 3 жыл бұрын
सर खुप खुप छान आपल्या सारखेच आदर्श प्रेरणादायी व्यक्तीच नवी पालवी फुलु शकतात
@SantoshPatil-bi9wd
@SantoshPatil-bi9wd 3 жыл бұрын
जीवन सुंदर आहे फक्त ते सुंदर विचाराने जगता आले पाहिजे
@nileshhajare2525
@nileshhajare2525 3 жыл бұрын
Iikn m
@yogendrasaner4056
@yogendrasaner4056 3 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रेरणा निर्माण करणारे व्याख्यान दिले सर आपण शुभेच्छा सर आपल्याला
@bhanjagi2835
@bhanjagi2835 3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर मार्गदर्शन केलात ,तुमचा हा लेक्चर ऐकून प्रेरणा मिळाली.माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला.मनपूर्वक धन्यवाद
@dnyaneshwarilad
@dnyaneshwarilad 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nHPTpI2XidmFp9k kzbin.info/www/bejne/i4PKiqCVastmZrc Dr. Vijaykumar Phad siranche ajun videos
@payalsidam1953
@payalsidam1953 2 жыл бұрын
Bhari motivation sir ❤
@siddharthbhadarge8931
@siddharthbhadarge8931 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान बोलले सर नक्की आम्ही मन लावुन अभ्यास करु👍 तुमचं बोलणं सदैव आमच्या लक्षात राहिल👍 सर एवढे छान बोलण्यासाठी मनापासून धन्यवाद 👍 thank you sir you are motivational speech sir thank you so much 👍👍
@prashantshinde5664
@prashantshinde5664 3 жыл бұрын
Very very inspiring speech young motivated
@rahultagade2968
@rahultagade2968 3 жыл бұрын
माझ्या जीवना मधल सर्वात आवडत मनोगत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mithunjadhao7585
@mithunjadhao7585 3 жыл бұрын
Yes, sir, मी पण तुमच्या सारख एक अधिकारी होणार सर नक्किच 👍👍👍👍 sir, ur speech very very sweet
@balajiaghav2493
@balajiaghav2493 Жыл бұрын
ग्रेट No.01 Sir
@ujjwalapatil3774
@ujjwalapatil3774 3 жыл бұрын
अप्रतिम उद्बोधन सर 💐💐💐👍
@sopanhiwale5119
@sopanhiwale5119 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर... खुप छान समजावून सांगितले सर तुम्ही
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@navnathsudake1545
@navnathsudake1545 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी सर..... जय हिंद
@santoshphatkare934
@santoshphatkare934 3 жыл бұрын
सर खूप छान मोलाचे मार्गदर्शन केलेत ....
@Shree2408
@Shree2408 2 жыл бұрын
खूपच छान आहे Speach; अतिशय अर्थपूर्ण, जिद्द निर्माण करण्या जोगं, प्रेरणादायी, उत्कृष्ट......🙏🙏🙏
@sureshfulare6606
@sureshfulare6606 2 жыл бұрын
फड साहेब नमस्कार कधी कधी तुमची आठवन येते
@sahilsuryavanshi2519
@sahilsuryavanshi2519 3 жыл бұрын
Amazing speech aahe sir mala khup motivation milale study sathi thank you sir
@saurabhpabale1771
@saurabhpabale1771 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब खरचं खुप सुंदर powerfull विचार आहेत... तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे...
@pavannemirajlavhale6486
@pavannemirajlavhale6486 2 жыл бұрын
सर तुम्ही खुप भारी मोटिवेशन केले सर मि अभ्यास करताना खुप डिस्ट्रैक्शन येतात पन तुमछ भाषण ऐकले आता स्टेबल होउन अभ्यास करनार ❤️ 👍👍👍👍👍👍👍👍
@shahajikarande8495
@shahajikarande8495 2 жыл бұрын
छान प्रेरणादायी 👍
@Vickys_facts
@Vickys_facts 3 жыл бұрын
Tumchya motivation ne mazhe vichar badlun takle mala study karnyachi aavad lagli sir...
@pardiptole6418
@pardiptole6418 2 жыл бұрын
छान sir आम्हाला तुमचा अभिमान आहे रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jasrajchatur7262
@jasrajchatur7262 3 жыл бұрын
छान मार्गदर्शन केलं ✨ धन्यवाद 🙏
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@mayurrambade
@mayurrambade 2 жыл бұрын
धन्यवाद सर खरच आज खर्या अर्थाने स्वताची ओळख झाली. 🙏🙏
@monikakurund573
@monikakurund573 3 жыл бұрын
Hard work is key of success sir me he ghetale tumachya lecture madhun
@meghabelge7383
@meghabelge7383 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर. Thanks
@prathameshmawal5185
@prathameshmawal5185 3 жыл бұрын
खूप सुंदर, अप्रतिम उदाहरण देता सर👌👌👌👌👌
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
Kupch उपयुक्त मार्गदर्शन 🙏🙏 धन्यवाद सर
@shraddhabisen423
@shraddhabisen423 3 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर 🙏✍️💐💐 खरच आज आपले अमूल्य मार्गदर्शन आमच्या लक्षात आलं 🙏👆✍️✍️💐🙏
@Wearecricket727
@Wearecricket727 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gGS5YX-PqruJopo
@rohitjadhav-th2bt
@rohitjadhav-th2bt 2 жыл бұрын
खरचं.खुप प्रेरना मिळाली. 💥💥🔥🙏🏻 आता काहीतरी नक्कीच केले पाहिजे. जीवनात लक्ष्य असावेच. 🔥💥
@rvcreations8366
@rvcreations8366 3 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी भाषण❤️❤️
@ananta7104
@ananta7104 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
@vijaykumarmande464
@vijaykumarmande464 3 жыл бұрын
सर नमस्कार, खूपच प्रेरणादायी
@sachingaikwad5774
@sachingaikwad5774 3 жыл бұрын
पुन्हां जोमाने आभ्यास करू. खुप छान भाषण आहे.🌹🌹
@SantoshJadhav-um3bd
@SantoshJadhav-um3bd 3 жыл бұрын
खुप छान आहे भाषण खुप छान मोटिवेट केल
@HariKirtanMarathi
@HariKirtanMarathi 3 жыл бұрын
Very very good lectures..... Thanks.. Dear saheb....khup motivation milale..
@rohinidighe225
@rohinidighe225 2 жыл бұрын
sir khup chhan speech sir thank you so much 💯🤗
@shilpahotkar4169
@shilpahotkar4169 2 жыл бұрын
Khup chan sir... mindblowing
@sanjaykahandal5073
@sanjaykahandal5073 3 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन, फारच छान .
@sakshidhawane8509
@sakshidhawane8509 3 жыл бұрын
मी निरुत्तर झाले हे भाषण ऐकून,खूप छान बोललात सर,कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नाही sir,hatts off to your hardwork
@snehal9024
@snehal9024 3 жыл бұрын
Khup chan inspirational thought Thank you sir
@muktamirze8207
@muktamirze8207 3 жыл бұрын
Great sir Sir aapan great aahat Khrch khup chaan
@sahebraoboyware1994
@sahebraoboyware1994 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केलात सर, धन्यवाद सर..🙏🙏🙏
@RudraTandale44
@RudraTandale44 3 жыл бұрын
He is greatest speaker I have seen ever !!!
@mohanbhere1921
@mohanbhere1921 3 жыл бұрын
Nice
@neetbomber1368
@neetbomber1368 2 жыл бұрын
,yes
@geetanjalimande6701
@geetanjalimande6701 2 жыл бұрын
Very inspiring and motivating speech....
@adityarajekhotte4947
@adityarajekhotte4947 2 жыл бұрын
माऊलींच्या ओव्या mast aahet sir. Khup chhan avatl tumch yekun. 🥰
@bapubagul4692
@bapubagul4692 3 жыл бұрын
प्रेरणादायी भाषण अंतकरणाला भिडणारे बोल
@navnathkhedkar4086
@navnathkhedkar4086 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🙏🙏
@sdadas5746
@sdadas5746 3 жыл бұрын
सर खूप सुंदर प्रेरणादायी व्याख्यान दिले आहे धन्यवाद सर .👌👌💐💐
@suvarnadhole7156
@suvarnadhole7156 Жыл бұрын
खुपच छान विडिओ.प्रेरणादायी व विद्यार्थाना दिलेले मार्गर्दशन खुप छान
@Jalindar.official
@Jalindar.official Жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर
@vikasgawali9187
@vikasgawali9187 3 жыл бұрын
सर खूपच छान माहिती दिली
@omkarjadhav760
@omkarjadhav760 3 жыл бұрын
Nice motivational speech sir, god bless you.
@runner_mauli_1600
@runner_mauli_1600 2 жыл бұрын
Very nice sir...... Very very good motivationl speech sir 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏✌✌✌✌❤❤❤❤
@sukhadeorupanar2400
@sukhadeorupanar2400 2 жыл бұрын
Kup Chan sir tumchs vichar ahet anni tumcha jivan pravas
@vittalfakiravaidya5993
@vittalfakiravaidya5993 3 жыл бұрын
मला खूप प्रेरणा मिळाली
@ajinkyakadam2165
@ajinkyakadam2165 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायक💯💯💯
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 82 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 60 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 82 МЛН