आपण खुपच छान पध्दत सांगत आहात आणि आवडल्या ही तेव्हा आपण नेहमी सांगितल्या तर फार च आवडेल 🤗👍👌God bless u
@dilipgadkari61912 жыл бұрын
खूप सुंदर कल्पना आहे. टाकाऊतून उपयुक्त वस्तू तयार करण्याची कल्पना स्तुत्य आहे.
@anandkadam96562 жыл бұрын
एकदम छान व वेळ वाचवणारे साहित्य तयार करण्याची कल्पना आपण सर्वांना दिलीत त्याबद्दल आपले टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची माहिती सर्वांना उपयोगी पडेल
@indumatigaikwad19302 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई सौ इंदूमती गायकवाड कळवण
@JayshriRandive-d6n3 ай бұрын
खूप छान आहे कल्पना ❤
@deepakpatne65982 жыл бұрын
किती वेळ जाईल त्या पेक्षा. स्टुल किंवा टेबल घेवून पट्कन होईल 😅😅😅
@talatajijtamboli52262 жыл бұрын
बरोबर
@medhagodbole25092 жыл бұрын
ज्यांना स्टुलावर चढायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या साठी नक्कीच चांगली आयडिया आहे.
@deepakpatne65982 жыл бұрын
@@medhagodbole2509 ok🙏🙏
@techniciandnyaneshwar2 жыл бұрын
सही काहा आपने भाई Mai ne ek channel banaya hai jisme electronic products banane ki video dalta to ekbar jarur check kro mujhe pakka pata hai ki aap jarur dekhe ge / channel name // pareshan kiya sorry aap ok pareshan kiya #Techniciandnyaneshwar
@surendrashinde22712 жыл бұрын
बरोबर 😄
@nilambarisathe34102 жыл бұрын
छान आहे आयडिया स्वस्त आणि मस्त!
@chhayabhojane13662 жыл бұрын
ज्यांना स्टूल वर चढता येत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे वयोवृद्ध माणसे घरात असतील तरुण मंडळी नसतील तर त्यांच्यासाठी खूपच छान
@yogeshwarhundiwale74342 жыл бұрын
कल्पना भन्नाट आहे तसेच आपली कल्पकता ही धन्यवाद असेच अनेक व्हिडिओ बनवा शुभेच्छा देतो
@omkarpatil64962 жыл бұрын
Ekdum chan fully timepass
@anitahinge43282 жыл бұрын
Very simple but valuable idea.👌👌👌 Pls. tell me the smart idea to clean exhaust fan in kitchen
@rajendramakasare39232 жыл бұрын
या टूलने महिनाभरात चार-पाच तरी फॅन लागतील आणि वर्षभरात शंभर ते दोनशे तरीपण तुमच्या प्रयत्नांना खूप शुभेच्छा
@mangalingale71622 жыл бұрын
खूपच छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
@ulhasmakhi82352 жыл бұрын
सुंदर हो नक्कीच आपल्याला धन्यवाद
@dadasahebtalole4834 Жыл бұрын
Very nice &mindblowing
@sachinmahadik45312 жыл бұрын
छान idia आहे 👌👌
@pushpapatil68642 жыл бұрын
खूप छान आहे पंखा साफ करायची पध्दत खूप खूप धन्यवाद 👌👌👌👍👍
फॅन पुसण्याच्या कामापेक्षा पुसण्याच्या कामासाठी तयार करण्यात येणाऱ्या वस्तू गोळा करून तयार करण्यामध्ये वेळ जाईल ज्याच्याकडे जास्त पंखे आहेत त्याला ठीक आहे एक पंखा साफ करण्यासाठी हे तयार करण्यास परवडणार नाही
@gajananshirke58272 жыл бұрын
Nice idea.Thanks
@sheryansh2052 жыл бұрын
नाही नाही हे येवढं जमल नाही👍
@kshamagore1052 жыл бұрын
छान.पंखा दोनही बाजूने स्वच्छ करायची ही पद्धत मलाआवडली.एक शंका आहे.पंखास्वच्छ केल्यानंतर ते कापड टाकून द्यावेलागते का? किंवापरत धुवून वापरता येते?
@gouritikhe78852 жыл бұрын
लय भारी,,,,,,, आयडिया ची कल्पना,,,,, म्हणतात ते हेच का ॽ
@gouritikhe78852 жыл бұрын
फारच छान आणि सुंदर रचना आहे ऽ
@rajendrajadhav89522 жыл бұрын
आईडिया चांगली आहे पण वेळखाऊ आहे. येवडया वेळात साध्या फडक्याने लवकर सफाई होइल.....
गाऊन नसला तर बनियान चालेल का काठि ढिल्ली बसली अन वरच सटकली तर कशी काढावी प्लीज सांगा
@shraddhamore32562 жыл бұрын
Te banavnyacha velet chair var ubha rahur sarv gharatle fan saf karun hotil
@sangitadeshmukh72122 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती आहे
@sandeepkimbahune30202 жыл бұрын
सुंदर
@purushottamkulkarni33572 жыл бұрын
तुम्ही टीव्ही बघत नसणार! तरीच इतक्या कल्पक आहात
@aruna98332 жыл бұрын
Chan tai
@lalitsolanke.2 жыл бұрын
Good video 👍
@dilipchavan2542 жыл бұрын
छता वरची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टुल सांगा
@dnyaneshwarvidyalayadusarb97412 жыл бұрын
या पेक्षा स्टूल घेऊनच साफसफाई करू
@medhalawlekar46712 жыл бұрын
मस्त
@sanjaypandure52262 жыл бұрын
कल्पना छान आहे...पण फॅन चं पात वाकण्याची भीती आहे ना..
@sureshpardeshi17362 жыл бұрын
very nice
@kantajagdale27102 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 धन्यवाद ्नमस्कार 🙏🙏
@saileshmune98032 жыл бұрын
बरोबर आहे पण पूर्ण साफ नाय होणार
@techniciandnyaneshwar2 жыл бұрын
सही काहा आपने भाई Mai ne ek channel banaya hai jisme electronic products banane ki video dalta to ekbar jarur check kro mujhe pakka pata hai ki aap jarur dekhe ge / channel name // pareshan kiya sorry aap ok pareshan kiya #Techniciandnyaneshwar