विद्यार्थी सुरक्षा समितीचा अहवाल लेखन मार्गदर्शन हवे होते
@rupalilonkar20203 ай бұрын
एखाद्या पालकाची दोन्ही मुले जिल्हा परिषद शाळेत असतील व पहिल्या दोन वर्षात तो पालक त्या शाळेचा सदस्य किंवा अध्यक्ष असेल व दोन वर्षांनी समिती बरखास्त झाल्यानंतर ही नवीन समिती स्थापन करताना पुन्हा त्याच पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून संधी दिली जात असेल व इतर पालकांना सदस्य किंवा अध्यक्ष बनवण्याची संधी डावलली जात असेल म्हणजेच एकच पालक वारंवार दोन, चार, सहा वर्षे सदस्य ,अध्यक्ष बनत असेल तर असे न होता इतरांनाही ती संधी मिळावी यासाठी काय तरतूद आहे काय
पहिल्या दोन वर्षासाठी एका पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष बनण्याची संधी दिली गेली असेल तर पुन्हा त्या पालकाला सदस्य किंवा अध्यक्ष बनता येत नाही असा उल्लेख GR मध्येआहे का