उपवासाचे थालीपीठ छान झाले आहेत.गोड लिंबू लोणच्या बरोबर खायला खूप मस्त आहे 👌😋✨🙏
@anjalijoshi2904 Жыл бұрын
छान झालेय थालीपीठ तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@kalyanigorhe3072 Жыл бұрын
खूप छान रेसिपी दाखवली काकू तुम्ही नक्कीच करून बघणार धन्यवाद 🙏
@smitaaytoda6326 Жыл бұрын
Aaji mi karun bhagen Mala khup aavdli reciepy thank you
@omjadhav7298 Жыл бұрын
भारी एकदम टेस्टी वडयाल परयाय
@prasadchitnis-xv9or5 ай бұрын
अप्रतिम चाविष्ट काकू माझी आई असच करीत असे आठवण आली मस्त तेंव्हा आयत मिळत असे दाण्याचं कूट मिरची आलं जिरं वाटून घालून त्यात गोड दही मीठ साखर घातलेली चटणी अप्रतिम लागते तुम्हीही करत असालच धन्यवाद
@meenakshikadambande-fp8zv6 ай бұрын
Khupach chaan tai
@pallavisalunkhe3315 Жыл бұрын
खूप छान थालिपिठं दाखवले आहे
@sujataghongade6697 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद आजी🙏🙏
@prasadchitnis-xv9or8 ай бұрын
काकू अप्रतिम केलीत थालपीठ मी न बटाटा उकडून किसून पण घालते बाकी आलं जिरं मिरची सेम पद्धत खावीशी वाटली नमस्कार
@meenapatil7762 Жыл бұрын
मी जे ष्ठ महिला नागरीक आहे तुमच्या रेसिपी नेहमी पाहते खूप मस्त थालीपीठ दाखवले समजून छान सांगता पारंपारिक रेसिपी दाखवा तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळू दे हिच सदिच्छा धन्यवाद 🙏🙏👍
@smitabarve1957 Жыл бұрын
भोळ्या शंकरांना आवडणारे शुभ्र वस्त्र लेऊन केलेले सात्विक थालीपीठ मस्तच झाले आहे.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻धन्यवाद
@nayanamayekar25232 ай бұрын
@@smitabarve1957hi
@geetadeshpande33422 ай бұрын
🌹👌उपवासाचे थालीपीठकरतांना साबुदाणा भिजवा पाण्यात,तुपाने खमंगपणा येईल त्यात👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
@gayatribhagwat7304 Жыл бұрын
खूप छान 👌 आजी एकदा तुम्ही देवाची पूजा कशी करता त्याचा पण व्हिडिओ दाखवाल का?
@jyotsnavartak-gh7td Жыл бұрын
थालीपीठ खूप छान
@sunandasapate1356 Жыл бұрын
Khup chann maushi❤
@rohinivennollu9946 Жыл бұрын
थालिपीठाची रेसिपी खूप आवडली, धन्यवाद .
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप चविष्ट आणि छान
@savitaraut2162 Жыл бұрын
छान केलेत थालीपीठ
@shabbirsayyad790 Жыл бұрын
एकदम मस्त आजी उद्या बनवतोच
@pravinajoshi3503 Жыл бұрын
आजीचा किती उत्साह खूप प्रेमळ
@chhayakulkarni83 Жыл бұрын
थालीपीठ रेसिपी छान सागितली
@manjushagholap6467 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान सांगितलं काकू तुम्ही 👍मस्त रेसिपी ❤️
@smitaoakvlogs Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@rekhakolge5649 Жыл бұрын
Khupch Chan kelat mi nakkich Karen 👍👍🙏🙏
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@jaymangalshirgaonkar3845 Жыл бұрын
थालीपीठ मस्त वाटल छान
@prasadjayade6006 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर साबुदाणा थालिपीठ बनवले
@mirakortikar4536 Жыл бұрын
मस्तच झाले आहे
@manishachikane6317 Жыл бұрын
खूप छान
@ujjwalakumbhar2702 Жыл бұрын
मी पण असेच थालीपीठ बनवते, मी कोथिंबीर भरपूर घालते..