#nonstopmarathiukhane #smita oak vlogs स्मिता ओक vlogs ऐका पेक्षा एक सरस उखाणे eka peksha ek saras ukhane 20 सप्टेंबर 2022 उखाणे ukhane
Пікірлер: 430
@shriramchandrasabban838 Жыл бұрын
खूपच छान मॅडम. तुमच्या सर्वच उखाणे एकाहून एक सरस आहेत. मला सगळे उखाणे खूप आवडले. अस्सल भारतीय नारीचा उत्तम उदाहरण आहात, आदर्श आहात.
@anjaliranade39169 ай бұрын
फारच छान. स्मरणशक्ती, प्रसन्न सादरीकरण, पहिलं बक्षीस मिळणारच. अभिनंदन.
@surchaitanyasangeetclasses77587 күн бұрын
सर्वच उखाणे सुंदर सादरीकरण छान 🎉
@advaitoak59352 жыл бұрын
फारच छान उखाणे घेतलेस वहिनी लय भारी वाटलं नवीन उखाणे आहेत काही ते मस्तच पण एकापाठोपाठ एक सलग न अडखळता म्हणणं खरच खूप कौतुकास्पद आहे तुझ्या हुशारीला सलाम ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@smitaoakvlogs2 жыл бұрын
Thank you 🙏🏻
@dropadikalaskar48592 ай бұрын
खूप छान घेतले उखाणे तुमच्या लक्षात राहत हेच काकांच भाग्य
@jaywantdudhal98786 ай бұрын
जुनं ते सोनं कशाला म्हणतात ओक आजी आजींच्या संस्काराला म्हणतात असेच संस्कार माहिती होऊ द्या उखाणे नवीन पिढीला,👍👌👏🙏
@ashwinigaikwad33484 ай бұрын
आई बाबा कुठे आ हेत .ऐकताय ना बाबा ,आई उखाणे फार फार छान, गोड आंबट तिखट, आर्शिर्वाद ऐकदा बाबा दाखवा .🌹🌹🌹🌹🌹
@swatilele8727Ай бұрын
आज्जी उखाणे खूपच सुंदर
@karmdharmsanyog2 жыл бұрын
खूपच मस्त उखाणे, ह्या वयात तुमचे पाठांतर अति उत्तम, उखाणे तर सर्वोत्तम
@sangeetamalkar15602 жыл бұрын
काकू उखाणे चा vlog mastch 👍🏻
@smitaoakvlogs2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@manjireesathaye589218 күн бұрын
वहिनी किती गोड आणि हसतमुख आहात हो!! अशाच सदैव आनंदी रहा🙏🙏 उखाणे खूपच आवडले.
@kiranatulkar55055 ай бұрын
बहुत बढ़िया 🎉
@shefalisahastrabuddhe67912 жыл бұрын
खूप छान घेतले उखाणे तूमच्या लक्षात राहत हीच मोठी नवय आहे
@VaishaliMedhekar-de6qh5 ай бұрын
ऊखाणेफारच, छान🎉
@shitaldesai793318 күн бұрын
आजी तुमची उखाणे खूपच छान होते
@roopaw18172 жыл бұрын
Very nice maushi Thank you for sharing. Namaskar
@nirmalak216411 ай бұрын
खूप छान उखाणे घेतले आहेत। 👌👍💐🌹
@kalpanakulkarni8694 Жыл бұрын
खुप छान काकू
@hemlatanagarkar987314 күн бұрын
खूप छान आणि सुंदर उखाणे घेतली तुम्ही!🎉❤
@shobhasalunke80505 ай бұрын
खूप छान उखाणे आहेत आजी.जुने ते सोने म्हणतात अगदी खरे आहे.
@seesaw55329 күн бұрын
खूपच छान उखाणे आहेत तुमचे मॅडम
@SmitaGurav-os2iu17 күн бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप छान वाटले
@urmilapatkar218338 минут бұрын
Khupach chaan moushi
@anujasathaye66265 ай бұрын
खूप छान छान उखाणे घेतले काकू तुमचे खूप खूप अभिनंदन 👍👍
@asramkhupse179Ай бұрын
आजी छान उखाणे
@AnitaThite-l2l2 ай бұрын
खूप सुंदर उखाणे. 👌👌
@swatilele80555 ай бұрын
खूपच छान... स्मरणशक्ती ला सलाम
@nehadesai46414 ай бұрын
फारच छान. स्मरणशक्ती भन्नाट. अप्रतिम सादरीकरण. अभिनंदन 🙏💐
@suvarnachafekar73832 жыл бұрын
Khupch chan ukhane ajji tumhi ghtle bharicj
@smitaoakvlogs2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@swapnainamdar74614 ай бұрын
खुप खुप सुंदर 👌👌
@mansitandel865112 күн бұрын
खूप छान आहे ऊखाने
@Ayushjoshi-z9uАй бұрын
Aaji khup Chan ukhane mhtle
@rajashreebotleverynicekeep8553Ай бұрын
नविन लग्न झालेल्या .मुलीसाठी उत्तम सोय आहे..मस्तच उखाणे🎉
@KalyaniRajwadkar-jd7uq Жыл бұрын
Aai eak no aahet ukhane
@samatasatturwar64672 жыл бұрын
खूप छान उखाणे मला पण खूप आवड आहे उखाणे घ्यायची
@Manishaholkar28674 ай бұрын
Khubchand🎉
@sunitakadam40072 ай бұрын
Khup.chan Ukhane.gh3tit.aja👌👌👌🙏🙏🙏✨✨
@mangalghorpade36652 жыл бұрын
खुप छान उखाणे घेतले काकू तुम्हचे अभिनंदन
@smitaoakvlogs2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@archanadandekar65832 жыл бұрын
श्रीराम, स्मिताताई तुम्ही छानच ऊखाणे घेतलेत, अभिनंदन!
@SachinShahane-p3xАй бұрын
लय भारी
@saraswatishingre23976 ай бұрын
फारच अप्रतिम स्मिताताई तुमचे उखाणे व स्मरणशक्तीला तोड नाही मस्त खरंच पहिला नंबर येण्यासारखे उखाणे