दंडवत प्रणाम दादा खुप छान निरोपन करत आहत तुम्ही ज्ञानअमृत अम्हाला मिळत आहे आपणास साष्टांग दंडवत प्रणाम स्मृती स्तळ पोथी खुप छान वाटते दंडवत प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@bhupalsalve4199Ай бұрын
माहीम भट्ट यांना आचार्य नी शिक्षा केली आहे, कारण माहीम भट्ट यांनी आऊ स चे अन्न स्वीकारले नाही. आऊसा ह्या स्वामी चे सनिधना लाभले आहे. त्या लाडाचे, कणव चया आहेत. आउसा पुढे व त्यांच्या पाठीमागे स्वामी समजूत घालून सनिधन देत अशा भक्ताचे अन्न आनंदाने स्वीकार केला असता थोर आनंद असतो. माहीम भट्ट यांच्या देह रिधपुर येथे राज मठ, प्रसन्न मठ चरणक्या ठिकाणी की जेथे श्री प्रभु बाबांना देह निक्षेप केला आहे. भट्टो बास, उमाईसा ई. चे उपस्थित केला गेला आहे. श्रवणीय निरुपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.