अप्रतिम वर्णन करण्यासाठी शब्द अपूर्ण. स्वर्गीय आनंद मिळाला मनःपूर्वक अभिनंदन 👌👌👌
@Sulekha-bc2peАй бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम. इतकां मोठा ऐतिहासिक ठेवा असलेलं सुंदर नाटक,आनंद गंधर्व यांच सुश्राव्य,सुमधूर गायन,आणि समीरा यांच उत्कृष्ट निवेदन.दिवाळी पहाट अविस्मरणीय झाली.किती मोलाची माहिती मिळाली.संगीत मानापमान या नाटकाचा या निमित्ताने भाग होता आलं हे भाग्य.❤❤❤❤ गायन,
@sushamaapte726821 күн бұрын
समित्यांचे फार सुंदर निवेदन आणि आनंद जी यांचे सुमधुर गायन 👌👌🌷
@sandeeppathare147129 күн бұрын
उत्कृष्ट निरूपण, सर्व गोष्टींची गुंफण, गाण्या इतकचं हे पण श्रवणीय. तोलामोलचे निरूपण समीरा ताई A1
अप्रतिम , सुबोध जी आपण एका पेक्षा एक असे नाटकांचे विषय चित्रपटाद्वारे प्रस्तुत करताहात हे सर्व आम्हाला मराठी वाङमय विषयात ही सर्व नाटकं अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती हे प्रत्यक्षात बघताना खुप आनंद आहे आणि याही पुढे आपण असेच दर्जेदार चित्रपट निर्मित करुन केवळ अमृतानंद देणार याची खात्री आहे 😊🪔🌹🌹🌹
@satishjoshi162329 күн бұрын
खुपच सुंदर नाट्य संगीतानी पडवा पहाट आनंद देऊन गेली. खुप दिवसांनी नाट्य सांगितचे सादरीकरण झाले. धन्यवाद 🌹🌹
@santoshsakpal2857Ай бұрын
तालावर मधुर स्वरांची रांगोळी कडेने सुंदर निवेदन शब्दफुले ..गंधर्व युगाचा मखमली सुगंध..
@Shashikalaa20Ай бұрын
दीपावलीच्या मंगल प्रसंगी आनंद गंधर्व यांचे गोड ,हृदयस्पर्शी , मंत्रमुग्ध गायन म्हणजे मोठी पर्वणी आहे.धन्यवाद.
@swatiinamdar4961Ай бұрын
स्मृती गंधच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांना दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद इतक्या सुंदर दिवाळी पहाट च्या महिफिली साठी घर बसल्या इतकी सुंदर दिवाळी पहाट महिफील ऐकायला मिळाली ❤❤
@meenakulkarni527229 күн бұрын
समिरा निवेदन अतिशय सुंदर
@prasadprabhu117928 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण झाले.आशिर्वाद स्वामींचा सत्चिदानंद नमस्कार
@nirmalawalimbe120727 күн бұрын
अप्रतिम आहे सर्व.मन प्रसन्न झाले.😊
@santoshsakpal2857Ай бұрын
तो काळ उभा केला , अप्रतिम विषय व लाजवाब गायकी,सुंदर सुटसूटीत निवेदन.. स्मृतिगंध अभिनंदन!
@PrasadDesai-z3p29 күн бұрын
Excellent recitation by Anand Dada & superb saath sangat
@padamnabhtonape7017Ай бұрын
खूप खूप छान , हल्ली गंधर्व गायकी फक्त यांच्याकडून मिळते.
@diwakartayshete3275Ай бұрын
अप्रतिम! अभ्यासपू्र्ण निवेदन !
@damodardate7287Ай бұрын
दिवाळी पहाट सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्यावेलची आठवण झाली. आमच्यावेळी दिवाळीत नाटकंची मेजवानी असायची. आज नाटक नाही पण नट्यागीते ऐकायला मिळत आहेत.
@vaijayantishindagi4026Ай бұрын
गतकाळातील दिग्गज कलाकारांची माहिती करून देणारे हे तिघेही आजच्या काळातील दिग्गज आहेत...समीराताई तर विदुषी आहेत... प्रचंड अभ्यास पुन्हा गोड मृदू सु संस्कृत व्यक्तिमत्व आहे.
@vasantkashalkar8333Ай бұрын
उत्कृष्ट नाट्यगीत सादरीकरण! प्रभावी निवेदन!!
@govindparab527029 күн бұрын
खुप छान!अप्रतिम!दिवाळी भेट.
@prashantbhagwat8117Ай бұрын
दिवाळीची सकाळ सुरेल व आनंदमयी केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@prakashtarte34518 күн бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम बालगंधर्वांच्या कालखंडात घेऊन जाणारा खूप खूप आभार आणि धन्यवाद प्रकाश तरटे
@makarandthosar991627 күн бұрын
दीपावली च्या फराळापेक्षा ही सुरेल संगीताची मेजवानी म्हणजे एक पर्वणीच! 👌👌👌
@bapatvishwas530229 күн бұрын
समिरा गुजर बरेच दिवसांनी तुला पाहिले आणि डोळे तुला बघून डोळे अगदी त्रृप्त आणि तेही दिवाळी पहाट हा कालनिर्णय प्रस्तुत कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करताना पाहूनच आनंदी आनंद झाला
@maheshdarak253Ай бұрын
दिवाळीची सकाळ सुरेख व आनंदमय केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shivramchindarkar2146Ай бұрын
सर्वच अप्रतिम सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
@kalpanajoshi7496Ай бұрын
वाः वाः सुरेख आणि सुरेल!!
@harishdeo5578Ай бұрын
खुप खुप आभार एक सुंदर शास्त्रीय गाण्याची मेजवानी दिल्याबद्दल. श्री आनंद भाटे अप्रतीम गायन. डॉ समिरा गुजर-जोशी बहारदार व मनोरंजक माहितीयुक्त सूत्रसंचालन. 🙏🪔🙏
@pradnyaagate1522Ай бұрын
स्मृतीगंध प्रस्तुत कालनिर्णयची दिवाळी पहाट ही आनंद गंधर्व यांच्या मधुर स्वराने मंगलमय केली.सुरेल व गोडगळा ,तसेच सकस गायकीमुळे गाणे खूप छान झाले.भरत कामत व आदित्य आओक यांची अप्रतिम साथ यांच्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.तसेच समीराचे अभ्यासपूर्ण निवेदन त्या काळातघेऊन गेले.त्यामुळे सर्वांचेच अभिनंदन.👌👌👍👍🌹🌹
@sunilnirantar1627Ай бұрын
Atishay Sundar. ✌️✌️👌👌👌🙏🙏🙏
@Ghare_KiranАй бұрын
अप्रतिम आनंदजी. दिवाळी पहाट अतिशय गोड केलीत🎉
@damodardate7287Ай бұрын
निवेदन.. माहिती.. आणि निवेदिका खूप छान खरंच सुहासिनी मुलगावकारची आठवण झाली.तुमचा गजरा आणि त्यांचं गुलाब फुल अगदी नं विसरलेलं
@vedantpansare23Ай бұрын
Agdi manatla bollat
@hemantkarmarkar8754Ай бұрын
अप्रतिम गायन आनंदजी आणि सहकारी दिवाळी शुभेच्छा
@deepakmahadik161529 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम. 👌🙏
@sulujoshiАй бұрын
एक संपूर्ण सुंदर कार्यक्रम! ❤
@suniljoshi3590Ай бұрын
एकदम सुंदर सर्व कलाकार निवेदन तर खूप छान खूप माहिती मिळाली
@vedsanskriti3260Ай бұрын
शुभ दिपावली दिवाळीच्या सकाळच्या विलोभनीय सौम्य शांत वातावरणात आनंद गंधर्व या़चे हृदयस्पर्शी स्वर अहाहा....केवळ अप्रतिम 🙏👌 स्मृतिगंध च्या संपूर्ण टीमला आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏
@neetakuvalekar4026Ай бұрын
स्मृतीगंध ला खूप खूप धन्यवाद खूपच छान कार्यक्रम गाण्याबद्दल व निवेदाना बाबत तर प्रश्नच नाही अतिशय अभ्यासू निवेदिका ! मला खूप आवडते
@kashmirajoshi2532Ай бұрын
खूप छान गाणी.
@KrishiMandirOrganicsАй бұрын
मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम
@dinkarmahajani4877Ай бұрын
दिवाळीचा पहिला दिवस आनंद भाट्यांच्या स्वर्गीय स्वरांनी धन्य केली. अर्थात समीराताईंनी ते स्वरांना सुरेख कोंदणात गुंफून अधिक सम्रुध्द केले.
@AnandVaidya-r2w29 күн бұрын
नेहमीच सरांची गायकी मंत्रमुग्ध करते त्यांना आणि सर्व टिमला मनःपुर्वक धन्यवाद😘💕
@shubhendussАй бұрын
Faar sundar. Dhanyawad 🙏
@rohinikulkarni369328 күн бұрын
व्वा क्या बात है मस्तच 🎉
@radhahasabnis5298Ай бұрын
दीपावलीचा गाण्याचा फराळ फारच भावला मन तृप्त झालं
@sadhanagokhale98229 күн бұрын
फारच सुंदर! धन्यवाद.
@ghe-su29 күн бұрын
सर्वोत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹 🙏
@manglajoshi7566Ай бұрын
खूप सुंदर दीवाळीच्या खूप शुभेच्छा
@charukhandwe2173Ай бұрын
खूब सुंदर अभिव्यक्ति ❤😊
@nilambarinaik298027 күн бұрын
खूपच सुंदर दिवाळी मेजवानी
@rapr8136Ай бұрын
क्या बात है आनंदजी
@NarcinvaKerkarАй бұрын
दिवाळी ची पूर्वसांध,म्हणजे दिवाळी पहाट ❤❤स्वरांनी अशी रंगून गेली❤❤सुंदर प्रस्तुती❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉❤❤
@Boruto1923Ай бұрын
खूपच सुंदर!
@kashmirajoshi2532Ай бұрын
साथ संगत उत्तम. 🎉🎉
@PrakashBhole-e5yАй бұрын
एकदम सुंदर कार्यक्रम
@anildeshpande17Ай бұрын
सुबोध यास, नचीकेत यास पुढे आण. तुंम्हा सगळ्यांनाच प्रेमाच्या शुभेच्छा.धन्यवाद,
@neetakuvalekar4026Ай бұрын
स्मृतिगंध च्या टीम ला खूप खूप शुभेच्छा मी तुमचे सर्व काशर्यक्रम पुन्हा पुन्हा बघते
@anaghajoshi6581Ай бұрын
अप्रतिम,सुरेल मंत्रमुग्ध दिवाळी पहाट ❤
@omkarmusicschool848425 күн бұрын
खूप सुंदर.
@padmakargokhaleАй бұрын
सुबोध भावे फारच वेळ घेत आहेत व कार्यक्रम रटाळ करत आहेत.
@kashmirajoshi2532Ай бұрын
दीपावली शुभेच्छा. 🎉🎉
@prasadvardam496028 күн бұрын
आनंददायी स्वरपूजनाची मंगल दिवाळी पहाट...
@maitrincollection9513Ай бұрын
नात्यांचा गोडवा व सुखद गारवा दिवाळीची पहाट आज सुखद गारव्याने आनंदली थंडीच्या सहवासात घराघरात जमलेली नाती सुखावली सकाळची प्रसन्न हवा हवेत सुखद गारवा दिवाळीच्या दिवसात हवा उबदार नात्यांचा गोडवा सुंदर फराळाच्या साथीला वाफाळता चहा हवा असा दिवाळीचा नात्यांचा माहोल वाटतो नेहमी हवा हवा शुभ सकाळ वर्षा छत्रे
@girijapagnis5371Ай бұрын
तबला पेटीची साथ सूत्रसंचलन ची संगत आणि आनंदराव याचा तरुण स्व र अगदी दुग्ध शर्करा योग
@pratibha9010Ай бұрын
प्रतिभा,सुंदर समीराचे सुंदर निवेदन. ❤
@smitabivalkar3494Ай бұрын
परदेशात असताना एका अप्रतिम कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. मराठी संगीत नाटकां विषयी माहिती नसलेले बरेच वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.
@kumarfanse335Ай бұрын
Sunder
@manishamehendale434829 күн бұрын
Best Mejwani. 💘💘
@vilasbhate5523Ай бұрын
Very nice
@hemantchandekar3832Ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
@anitajoshi5239Ай бұрын
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान कार्यक्रम झाला. मस्त पर्वणी दिवाळीची❤
@mangalabaliga1633Ай бұрын
श्री नेवरेकर, सौ जयमाला, जयराम शिलेदार यांचे मानापमान तितकेच बहारदार, बघण्याचे भाग्य मला मिळाले त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद, आभार मानते.
@swarmagna29 күн бұрын
Happy to know that ,there are people with same experiences as I have ! I have seen Jaimala ji And Nevrekar in Manapman and also Chota Gandharv ! Those were the days !
@vaishalitilaktilak595629 күн бұрын
उत्तम
@mukundkhire428Ай бұрын
खूप खूप सुरेख दिवाळी पहाट!शुभ दीपावली!🙏
@yashwantrambhajani9239Ай бұрын
झी .टी.व्ह.च्या सारेगम ह्या इ.स. २००० च्या आधी आलेल्या रिअॅलिटी शो मध्ये बेगम परविन सुलताना प्रमुख अतिथी परिक्षक होत्या . महाराष्ट्रातील मराठी स्पर्धक व्यासपीठावर गायल्यानंतर प्रतिक्रिया देतांना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या होत्या की , महाराष्ट्रमे संगीत की पूजा होती है । मला फार आवडली ही प्रतिक्रिया ! एका आसामी मुसलमानी गायिकेने केलेली महाराष्ट्रातील संगीताची भारी च प्रशंसा !
@sumedhamitragotri95628 күн бұрын
खूप छान
@girijapagnis5371Ай бұрын
खूप आभारी कान तृप्त झाले
@Amyt457Ай бұрын
Very much excited to see Anandji tomorrow Morning in Panvel
@satishpatil-cn1lgАй бұрын
🎉🎉Smartigand chy Serve padadhikari and Karayakarte va kalnirnay yana Diwali chy Hardik Hardik Shubhechrchha 🎉🎉
@ghanshyamnagose4755Ай бұрын
Very grateful singing and performance
@UlhasGurjarАй бұрын
Deepawali Cha Smutigadh Lagch Sadar Kelyabdhal Abhari.❤
@ashokmusadkar1639Ай бұрын
Aprateem🙏 Happy Deepawali Smrutigandh.
@sap120728 күн бұрын
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. नाट्य संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या. श्री राजसाहेब ठाकरे यांना कला आणि नाटकाची आवड आहे आणि जर ते सत्तेत असतील तर ते नाटकगृहांचे नूतनीकरण आणि देखभाल करतील. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार होईल.
@sunilwadkar776Ай бұрын
हार्दिक शुभेच्छा.. 👍👍👏👏💐💐
@greenearth4611Ай бұрын
Diwali chya shubhechcha!! I am in US and enjoying this on our night of Oct 30th. So much mental peace listening to this 🙏🏼
@Rahul-ml2xbАй бұрын
It must be halloween there, if I'm right
@greenearth4611Ай бұрын
@ October 31st is Halloween
@param953Ай бұрын
शूरा मी वंदिले मध्ये राग श्यामा कल्याण अतिशय प्रभावीपणे वापरले आहे
@madhavapte5433Ай бұрын
खूप छान. 👍👌
@RajeshKoppikarАй бұрын
स्मृतिगंध आणि कालनिर्णय यांची दिवाळी पहाट ह्या एका कार्यक्रमाची मी वर्षभर वाट पहात असतो. यंदाही उत्कृष्ट सादरीकरण आणि कर्णमधुर संगीत यांची जोड असलेला हा कार्यक्रम पाहून दिवाळीची उत्तम सुरवात झाली. संगीत मानापमानशी अनेक गोष्टींची ओळख समीरा आणि सुबोध यांनी करून दिली. आनंद, आदित्य आणि भरत यांनी सादर केलेली सर्वच गाणी फारच सुंदर वाटली. सर्वाना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा ! हीच परंपरा चालू ठेवा अशी विनंती.
@suniltupe9333Ай бұрын
खुप छान, दीपावलीचा आनंद द्विगुणीत झाला 1:18:33
@sanjaykanetkar1142Ай бұрын
३० वर्षापूर्वी ' चंद्रिका ही जणु' हे माझ्या मामाचं आवडत गाण त्यांना त्यांच्या जावयाने १४ वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करून दिली होती
@varshatamhankar224Ай бұрын
स्वरमय सकाळ झाली मंत्र मुग्ध
@param953Ай бұрын
उत्तम कार्यक्रम खूप आवडला
@jagdishborade741229 күн бұрын
सुरेल कंठातून नाट्यसंगीताच्या स्वरांनी सर्वांची पाडवा पहाट प्रसन्न केलीत आपण. मनापासून आपला ऋणी आहे मी. जगदीश बोराडे.. दिंडोरी नाशिक.
@charukhandwe2173Ай бұрын
शुभ दीपावली 🎉
@alaknandamasurekar2323Ай бұрын
सुंदर
@jagdishborade741229 күн бұрын
सोबत तायींची स्वराणुकुल शब्द गुंफण म्हणजे दुग्ध शर्करा योग जणू.
@bapujoshiАй бұрын
अप्रतिम ही मराठी माणसाचे श्रीमंती आहे
@pratibhagawas1131Ай бұрын
मला नाटकाची गाणी फार आवडतात
@vilaskulkarni5485Ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@sunderkantkulkarni6787Ай бұрын
समीरा गुजर,जोशी यांचे सुत्र संचालन महणजे दुधात साखर. खुप छान सुत्र संचालन 🙏
@vrishalivenegurkar3029Ай бұрын
ऐकताना ईतक शांत वाटत.
@divakargokhale7174Ай бұрын
आनंदगंधर्व, भरतजी कामत आणि आदित्य ह्यांसारखे मोठे कलाकार घेऊन सुंदर कार्यक्रम उभा केलात. समीराचे निवेदन नेहेमीप्रमाणे उत्तमच. पण फक्त सं. मानापमान नाटकातील पदे घेतली त्यापेक्षा इतर नाटकातील पदे सुद्धा घ्यायला हवी होती. संपूर्ण कार्यक्रम आणि त्यात सुबोध भावे ह्यांचे प्रोमोशन हे सर्व एकाच नाटकाभोवती केंद्रित होते त्यामुळे थोडी निराशा झाली. दिवाळी पहाट अजून सर्वव्यापक असायला हवी अशी प्रांजळ विनंती. शुभ दीपावली!