छान माहिती .व्यवसायीक शेळीपालन कसे असावे याचें उत्तम उदाहरण ,प्रतीक साहेबांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@pratikpachpute25353 жыл бұрын
धन्यवाद सानप साहेब
@NickBhagatAndFarms3 жыл бұрын
Thanks Santosh sir.
@vitthalpadule14752 жыл бұрын
नविन शेळीपालन करण्यासाठी पिल्लांचे रेट २०२२चे सांगुन सहकार्य करावे
@subhashsalvi91113 жыл бұрын
शेळीचे दुध हाताने काढता का?तसेच एका पिल्लाला किती दुध देता.
@akshaygulhane86163 жыл бұрын
सर पण शेळी च दुध काढला वेळ लागतो च न आणि पिल्लू तरी 5 मिनिटात दूध पिते पण शेळी चदूध काढून पाजला वेळ जात नाही का सर
@NickBhagatAndFarms3 жыл бұрын
Time jato sir, Pan pillu aai pasun lamb thevl na ki female parat heat var yeyla tras nahai det.
@akshaygulhane86163 жыл бұрын
@@NickBhagatAndFarms हो सर शेळी हिट वर लवकर येते आणि शेळी ची तब्बेत पण चांगली राहते पण प्रत्येक शेळी ही दूध सहज पणे काढू देत नाही खूप त्रास देतात बाकी विडिओ मस्त सर छान माहिती मिळाली प्रतीक सर कडून
@sahilnikam26203 жыл бұрын
Nitesh sir pratik siranchya dairy farm Cha video banva