Solapur Balet Paper Election : बॅलेट पेपरवर मतदानावरुन मारकवाडीत तणाव, २० जणांना नोटीस

  Рет қаралды 68,060

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #vidhansabharesult #maharashtranewcm #eknathshinde #devendrafadanvis #electionresults2024 #maharashtravidhansabha #marathinews #maharashtrapolitics #maharashtraelection2024
Solapur Balet Paper Election : बॅलेट पेपरवर मतदानावरुन मारकवाडीत तणाव, २० जणांना नोटीस #abpमाझा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर. महाराष्ट्राचा महानिकाल ( Vidhan Sabha 2024 ) पहा फक्त एबीपी माझावर.
Maharashtra CM | Maharashtra Election Result | Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP | Shiv Sena | Maharashtra Assembly result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Devendra fadnavis | fadnavis | Eknath shinde | Eknath shinde news | Devendra fadnavis cm seat | maha cm fadnavis | Devendra fadnavis news | Devendra fadnavis cm | Devendra fadnavis cm news today | fadnavis cm | fadnavis cm news | fadnavis cm news today | fadanvis cm news | fadanvis cm news | fadanvis cm news today

Пікірлер: 424
@satishmohod5456
@satishmohod5456 8 сағат бұрын
ह्याला हुकुमशाही म्हणतात
@maharahtrianstreettv1870
@maharahtrianstreettv1870 7 сағат бұрын
Lokshahi sampli hya Deshat
@srdaughters3432
@srdaughters3432 2 сағат бұрын
Lokanna gulami havi hoti mhnun hukumshahi la vote kel na tr mag ghya aata
@swamismarth433
@swamismarth433 7 сағат бұрын
सत्य उघड होईल म्हणून
@तरुणमार्गदर्शन
@तरुणमार्गदर्शन 6 сағат бұрын
सत्य परिस्थिती आहे म्हणून पोलीस दबाव आणला जात आहे
@vijaykumbhar7583
@vijaykumbhar7583 3 сағат бұрын
@@swamismarth433 एकीकडचे उघड झालं तर लोक फिरुन देणार नाहीत म्हणुन परवानगी नाकारतील
@Attttattttt
@Attttattttt 2 сағат бұрын
Maza gallitli sarv lok maza pathishi khambir pne ubhi aahet mg mla khajdar karaylach hav
@mayursalve7644
@mayursalve7644 7 сағат бұрын
EVM वर बंदी हि देशातली सर्वात मोठी क्रांती ठरेल...
@javedbhai4986
@javedbhai4986 2 сағат бұрын
100 % crect Bhava sarv muslman hya dusrya svatater ladhya sathi tumchya brobr aahet Jai maharashtra
@rajendrakorekar5688
@rajendrakorekar5688 8 сағат бұрын
निवडणूक आयोग वागते ते पण बेकायदेशीर च आहे
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 7 сағат бұрын
म्हणजे १००% EVM fraud झालेला आहे.
@avinandre3130
@avinandre3130 7 сағат бұрын
सत्य समोर येईल. दबाब टाकने योग्य नाही लोकशाही आहे.
@ShreyasKamble-b5l
@ShreyasKamble-b5l 7 сағат бұрын
100% सरकार घाबरले आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला
@sandipchavan1487
@sandipchavan1487 8 сағат бұрын
पोलिस पाठवण्यापेक्षा मतदान अधिकारी पाठवले असते तर प्रशासन व सरकार किंमत आली असती
@rajeshwagh1417
@rajeshwagh1417 7 сағат бұрын
आम्ही भारतात राहत आहोत की हुकुमशाही देशात😢
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 5 сағат бұрын
MODI POWER 💪💪
@ChaluInsan
@ChaluInsan 2 сағат бұрын
​@@Suresh-l1t5eत्याच्या तर आईला घोडा लावला
@sumedh358
@sumedh358 Сағат бұрын
​@@Suresh-l1t5emanipur 😂😂😂😂😂
@surajwakure9317
@surajwakure9317 7 сағат бұрын
घाबरून गेली बीजेपी.... महाराष्ट्रातील सर्व जनता तुमच्या सोबत आहे. गावकऱ्यांनी बॅलेट paper वर मतदान घ्यावे
@sameersorate8116
@sameersorate8116 5 сағат бұрын
हो बरोबर आहे
@dsgawali1042
@dsgawali1042 5 сағат бұрын
आता तर अस वाटत आहे 100% गडबड आहे.😂. गावकऱ्यांना सलाम
@Allinone.no1
@Allinone.no1 7 сағат бұрын
सर्व राजकीय पक्षांनी या गावाला संरणक्षण द्यायला पाहिजे.
@sanketbhagat2723
@sanketbhagat2723 Сағат бұрын
बरोबर आहे
@anillokhande666
@anillokhande666 7 сағат бұрын
पोलीस हुकूमशाही करीत आहेत
@vinayakvinayakjagdale8267
@vinayakvinayakjagdale8267 Сағат бұрын
पोलीस डिपार्टमेंट सहकाराच्या ताटाखालचे मांजर झाला आहे
@mayursalve7644
@mayursalve7644 7 сағат бұрын
इकड निवडणूक निकाल लागुन एक हफ्ता झाला तरी सरकार स्थापन झाल नाही, ते बेकायदेशीर नाही का.....सर्व सामान्य गावकऱ्यांना अडवताय....
@JayHindmedia
@JayHindmedia 3 сағат бұрын
❤❤❤Right 👍🏻
@sachinhande9387
@sachinhande9387 6 сағат бұрын
सत्य बाहेर येईल म्हणून दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे
@namdevdesai690
@namdevdesai690 7 сағат бұрын
गावातील सर्व ग्रामस्थांना काही प्रोब्लेम नसेल तर प्रशासनाला का विरोध, म्हणजे काही तर गडबड आहे हे नक्की, म्हणून तर हे घाबरत आहे
@balasahebdeshmukh8327
@balasahebdeshmukh8327 7 сағат бұрын
हुकुमशाही चालु झाली
@vaibhavdeshmukh3608
@vaibhavdeshmukh3608 6 сағат бұрын
या पुढे होणार्‍या निवडणूक बॅलेट पेपर वर नाही घेतल्या. तर प्रत्येक गावातील लोकांनी निवडणूक वर बहिष्कार टाकावा..
@mayurkachale4642
@mayurkachale4642 8 сағат бұрын
आता एकच पर्याय उरला आहे सरकार आणि अधिकारी यांच्या च विरोधात शिवाजी महाराज होणे
@onkarl6270
@onkarl6270 6 сағат бұрын
👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 5 сағат бұрын
Aajcha shivaji...fakt DEVABHAU 👑
@swapnilgitye6058
@swapnilgitye6058 5 сағат бұрын
​कोणाची ही तुलना महाराजांन बरोबर नका करू ​@@Suresh-l1t5e
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 5 сағат бұрын
​@@Suresh-l1t5eछत्रपती शिवाजी महाराजाची तुलना आशा फडतूस माणसा सोबत होणे शक्य नाही 1000 जल्म् जरी घेतले तुमच्या देवा भाऊ नी तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची सर कोणालाच येणार नाही
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 5 сағат бұрын
@@shivajichavhan8249 only MODI POWER 💪
@seemababar6529
@seemababar6529 7 сағат бұрын
गाव पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही का
@anilgande7540
@anilgande7540 8 сағат бұрын
100% EVM Ghotala aahe ..... he Open honar manun he sarkar Ghabrle aahe
@ChanduDufare
@ChanduDufare 7 сағат бұрын
यालाच हुकूमशाही म्हणतात
@sachinbandal4976
@sachinbandal4976 7 сағат бұрын
Problem काय आहे... अडवणूक का होतीय..
@vijaykumbhar7583
@vijaykumbhar7583 7 сағат бұрын
मिलिटरी बोलवतील ... जसं कायं मारकडवाडीत अतिरैकी आलेत...काही करु देणार नाहीत
@jaihind5021
@jaihind5021 7 сағат бұрын
Evm हटाव🔥🔥🔥
@BapuVarpe-i9z
@BapuVarpe-i9z 7 сағат бұрын
याचा अर्थ काही तरी गडबड आहे प्रशासन पन विकलं गेलं
@sameersorate8116
@sameersorate8116 5 сағат бұрын
ते कधीच विकलय
@Harshad2406
@Harshad2406 6 сағат бұрын
तुम्ही आज या गावाला पोलीस बंदोबस्त लावताय.. उदया दुसर गाव सुद्धा निवडणूक घ्यायच ठरवल तर त्या दुसऱ्या गावाला पण पोलीस विरोध करणार का??.. निवडणूक ही होणारच 🚩
@biruwaghmode9397
@biruwaghmode9397 7 сағат бұрын
सत्य बाहेर येईल म्हणून घाबरले
@M-pt7kp
@M-pt7kp 7 сағат бұрын
मतदान gya अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे गाव तुमचं आहे तुम्ही काहीही करा सरकार कोणाच बाप नाही
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 6 сағат бұрын
Only MODI POWER 💪💪
@sambhajijagtap8805
@sambhajijagtap8805 6 сағат бұрын
मतदान होणार असेल तर होऊ दे..शासनाला त्रास का होत आहे
@BalasahebMakhare-f4t
@BalasahebMakhare-f4t 7 сағат бұрын
सत्य समोर येईल
@DadasaheGavande
@DadasaheGavande 7 сағат бұрын
सत्य उघड होऊ नये म्हणून चालू आहेत
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 7 сағат бұрын
आज आवाज गप्प केला तर आयुष्य भर सहन करावा लागेल 😂😂😂😂
@mahi-16
@mahi-16 6 сағат бұрын
kahi sahan karava lagnar nahi .. maharshtra ..maratha, dhangar, mali,koli ....etc etc .. ekmekat ladvale tyani .. aata fakt lut honar ... rojgar milnar nahi .. dhangarache 4,5 leader, maliche 4,5 leader,aani marathyache 10, 12 leader mothe honar ... aani janta marnar
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज 5 сағат бұрын
अगदी कररेक्ट कार्यक्रम केला आहे ग्रामस्थांनी त्यामुळे प्रशासन घाबरल आहे
@babasahebgulajkar9458
@babasahebgulajkar9458 7 сағат бұрын
सत्य उघड येण्याची भिती वाटत आहे लोकशाही संपुष्टात आली 😢
@shivajiubale1598
@shivajiubale1598 7 сағат бұрын
सगळ उघड पडेल म्हणून ...दडपशाही ...😂😂 हाच तो विकास ...😂
@SudhakarKhandare-xy7vs
@SudhakarKhandare-xy7vs 6 сағат бұрын
ग्रामस्थांचे एकदम बरोबर आहे
@yuvrajwaghmode9559
@yuvrajwaghmode9559 7 сағат бұрын
हुकूमशाही पद्धतीने पोलिस अधिकारी कारवाई करण्यात व्यस्त आहे
@prashantchavan3004
@prashantchavan3004 6 сағат бұрын
या प्रकारे जर दबाव टाकत असतील तर नक्कीच मतदानात झोल झालेला आहे
@bm-dd5wk
@bm-dd5wk 6 сағат бұрын
लोकांना जर फेर मतदान घ्यायच असेल तर निवडणूक आयोगाला काय प्रॉब्लेम आहे. लोकशाही आहे म्हणता तर लोकांना जे योग्य वाटत ते करू द्या लोकांसाठी सरकार-शासन आहे. शासना साठी लोकं नाहीत वाटेल ती मानमानी करायला.
@psl4639
@psl4639 7 сағат бұрын
सत्य उघडकीस येईल या भितीने हुकुमशाहीकडुन केविलवाणा प्रयत्न
@manoharpatil2147
@manoharpatil2147 7 сағат бұрын
मतदान करणे हा गुन्हा नाही पण ही बाब कोणत्या कलमात basawnar
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 7 сағат бұрын
म्हणजे मी माझा हनिमून पण करायचा नाहि!!!!😢😢😢😢 काय ही हुकूमशाही!!!???🫢🤔🥱🥱🥱🥱🥱
@haruninamdar3273
@haruninamdar3273 7 сағат бұрын
दादा या गावात जाऊन EVM ने केलेले मतदान कसे बरोबर आहे ते गावाकऱ्यांना सांगावे,,, आणि असंच बारामती मध्ये पण करावा, निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारापैकी सर्व सत्ताधारी आमदार खरेच जनमतावर निवडून आले असतील तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून या गावची ही निवडणूक घेण्यास सहकार्य करावं
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 7 сағат бұрын
हुकूमशाही सत्य बाहेर येईल म्हणून
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 5 сағат бұрын
होऊद्या की बॅलेटवर मतदान दूध का दूध और पानी का पानी
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 7 сағат бұрын
घाबरले
@Deepakpatil115
@Deepakpatil115 6 сағат бұрын
जर पोलिसांनी काही अनुचित प्रकार केला लाठी चार्ज असा काही प्रकार केला तर आपली शेतीची सामग्री आहेच तयारच ठेवा
@KachareBhavrao
@KachareBhavrao 7 сағат бұрын
ही हुकूमशाही आहे, प्रशासन नेमकी कोणत्या बाजूने जनता की हुकूमशाह निवडणूक घेऊन नंतर गावाने सरकार ( तहसीलदार) यांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध करावा.
@dharmrajgudadhe7448
@dharmrajgudadhe7448 5 сағат бұрын
महाराष्ट्रात राहतो नॉर्थ कोरिया मध्ये नाही ,ते गाव प्रयोग करीत आहे तर त्यांना सहयोग करा,,
@creativeyt1013
@creativeyt1013 6 сағат бұрын
क्रांतीची सुरुवात 🎉
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 2 сағат бұрын
ह्या गावचे खुप कौतुक आपण पण आसेच आपल्या गावात मतदान घेउन खर्याला साथ देउया.मी पण हिंदुच आहे पण आंधळा हिंदु नाही सत्य काय असेल त्याच बाजुने उभा राहणार💯
@santoshbhosale1019
@santoshbhosale1019 2 сағат бұрын
या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी. फक्त गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला नकोय.
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 7 сағат бұрын
हि काय हुकूमशाही चालू आहे का हा निर्णय ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन स्वताच्या मताने निर्णय घेतला आहे त्या शासन विरोध नाही करु शकत,जर का सरकार व प्रशासन ग्रामस्थांना अटक करून केसेस दाखल करत असेल ते चुकीचे आहे हि दडपशाही सुरू आहे मग
@shamraonagare5065
@shamraonagare5065 8 сағат бұрын
मारकडवाडी गावातील लोकांना पुन्हा येईन व लाडक्या बहिणीच्या भावाने तंबी द्यावी व निवडणूका या आमच्या दोघांना बघून मतदान झाले आहे❓ पारदर्शी निवडणूक प्रक्रिया झाली आहे असे ठणकावून सांगा ते पण गावात जावून
@AdharKhairnar
@AdharKhairnar 6 сағат бұрын
जर यांच्या ई वी एममध्य गडबड नाही मग यांना बॅलेट पेपर ची भीती का?
@Deepakpatil115
@Deepakpatil115 6 сағат бұрын
आपले काही नेते त्या गावकऱ्यांना सपोर्ट करणार आहे का नाही लोकशाहीचा आदर करत आहे ते अजूनही गुजरात यांचा गोड लागते
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 6 сағат бұрын
जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
@S.kKasabe
@S.kKasabe 6 сағат бұрын
😂😂😂😂😂 दबाव तर वरून येणारच ना कारण की सत्ताधीश यांचे पितळ उघडे पडेल ना म्हणून
@yuvrajwaghmode9559
@yuvrajwaghmode9559 7 сағат бұрын
सत्य मेव जयते....
@sachinzite2671
@sachinzite2671 6 сағат бұрын
आता असा वाटत आहे e v m मध्ये काही तरी गडबड नक्कीच आहे
@shivramwagh6947
@shivramwagh6947 5 сағат бұрын
मतदानासाठी कर्मचारी नाही देत मग पोलीस कसे पाठवता?
@conceptavaapya
@conceptavaapya 2 сағат бұрын
❤ गावकरी जिंदाबाद अशे जिंदादील आणि वाघाच्या काळजाचे लोक आपल्या राज्यात आहेत ह्याचा मला अभिमान वाटतो
@akshaywalanj1930
@akshaywalanj1930 6 сағат бұрын
शांततेच्या मार्गाने मतदान करून सरकार आणि प्रशासनाची कोंडी करावी...
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 5 сағат бұрын
मतदानासाठी मतदान अधिकारी पाठवू शकत नाही परंतु लोकांना दडपण्यासाठी पोलीस मात्र पाठवू शकतो😂
@pravinbendal5620
@pravinbendal5620 6 сағат бұрын
सत्य उघडकीस येईल म्हणून
@mahadevmane9333
@mahadevmane9333 6 сағат бұрын
विरोधकांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ स्पष्ट आहे . यामुळे नवीन सरकार पण अडचणींत येईल असे वाटते .
@shashiyou2011
@shashiyou2011 6 сағат бұрын
ग्रामस्थ पूर्ण पणे दुरुस्त आहेत, पेपर वर मतदान करा, कोणत्याही अपराध निर्माण होत नाही. जास्तीत जास्त ५ जण पेक्षा गर्दी करू नका अशी निवडणुक पूर्ण करा.
@prashantshelke3666
@prashantshelke3666 7 сағат бұрын
सरकार, न्यायलाय का घाबरते इलेक्शनला. दूध का दूध पाणी पाणी होऊन जाऊद्या
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 6 сағат бұрын
लोकशाही आहे, ग्रामस्थांची मागणी मान्य केली पाहिजे
@ramwaghmode6137
@ramwaghmode6137 5 сағат бұрын
सत्य उघड होईल म्हणून गावावर प्रशासनाचा दबाव
@SanjayMohite-eu4gb
@SanjayMohite-eu4gb 4 сағат бұрын
महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी सर्व गावांमध्ये हाच पर्याय निवडायला पाहिजेत ओन्ली वाईट पेपर वरच मतदान झाले पाहिजेत 🙏🙏
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad 4 сағат бұрын
याचा अर्थ कार्यक्रम 100% झालेला दिसतोय...😮😮
@nageshbhosale2211
@nageshbhosale2211 5 сағат бұрын
सत्य उघडकीस झाले पाहिजे
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 6 сағат бұрын
देशाचे नागरिक सर्वोच्च आहेत, नोटीस कशासाठी
@babanchougule9247
@babanchougule9247 6 сағат бұрын
सत्य झाकणे साठी सरकार हुकूमशाही करत असून आता ठिंगणी पडली आहे दडपशाही चा निषेध करत आहे जय शिवराय
@IrfanPathan-f2m
@IrfanPathan-f2m 7 сағат бұрын
सर्व उघड़ होयल म्हणून पुलिस पठाउनु दबाव टाकला जातोय
@vijaypathare5563
@vijaypathare5563 7 сағат бұрын
हा दबाव आहे
@user-db1mk1qd6f
@user-db1mk1qd6f 7 сағат бұрын
हुकूमशाही. होऊ द्या ना मतदान. evm दाखवतात. तसे बॅलेट वर होऊ देत नाही. याचे अर्थ गैरप्रकार झाकण्यासाठी प्रयत्न
@guduupawade4869
@guduupawade4869 6 сағат бұрын
ही हुकूमशाही आहे ,याला प्रशासन कार्यवाही नाही म्हणता येईल
@vaibhavshinde4935
@vaibhavshinde4935 5 сағат бұрын
मतदान झालाच पाहिजे
@madhukarbhujang7689
@madhukarbhujang7689 7 сағат бұрын
का घाबरते बॅलेट पेपर निवडणूका ना होऊद्या दुध का दुध आणि पाणी का पाणी
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 4 сағат бұрын
लोकशाही आहे कोणीही रोखू शकत नाही.मतदान झालेच पाहिजे.
@ravibhadarge1555
@ravibhadarge1555 6 сағат бұрын
Evm हॅक होत नसेल तर, वॉलेट पेपर व जेऊन सिद्ध करा ना त्याला काय होतं
@vishalsurve51
@vishalsurve51 7 сағат бұрын
scam झाला आहे मोठा महाराष्ट्राला येड्यात काढले यांनी😅
@rangnathdaund1107
@rangnathdaund1107 5 сағат бұрын
सत्य परिस्थिती समोर येईल म्हणजे च हुकूम शाही करतय सरकार 😊
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES 18 минут бұрын
लोकांनो ह्यातूनच समजून घ्या की पूर्ण महाराष्ट्रात काय झाले ते
@Kawadsa773
@Kawadsa773 7 сағат бұрын
सरकार का घाबरत आहे
@ashishwaghmare4
@ashishwaghmare4 7 сағат бұрын
मी आधीच कल्पना दिली होती. असे होणारच म्हणून
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 5 сағат бұрын
पोलिसांनी evm ची चोर तक्रार घेतले नाही
@ramwaghmode6137
@ramwaghmode6137 5 сағат бұрын
चारी बाजूने सरकार घेरलं जात आहे गावकर याचं म्हणणं योग्यच आहे
@nivruttipawar9783
@nivruttipawar9783 5 сағат бұрын
देशात श्रीलंकेसारखी क्रांती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@suhaspatil6299
@suhaspatil6299 6 сағат бұрын
Lokashahi विरोधी काम आहे
@krisatd4815
@krisatd4815 6 сағат бұрын
आत्ता फक्त हुकूमशाही चालू होणार
@krishnakadgaonkar3589
@krishnakadgaonkar3589 2 сағат бұрын
महाराष्ट्रात सगळीकडेच घेतले पाहिजे ‌ म्हणजे दूध का दूध आणि पानी का पाणी होईल
@mansimayekar35
@mansimayekar35 6 сағат бұрын
एका गावाला जर निवडणुक आयोग घाबरतो तर अख्खं महारष्ट्र रस्त्यावर उतरले तर सरकार काय करेल
@walmiksarvar5319
@walmiksarvar5319 6 сағат бұрын
घाबरले च
@sureshpardhi4699
@sureshpardhi4699 5 сағат бұрын
लोकांची इच्छा आहे तर लोकशाही मध्ये पडताळणी करण्यास काय हरकत आहे.
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 4 сағат бұрын
गावात दंगल झाली असती तर असा बंदोबस्त राहिला असता का? जनतेला त्यांच्या मतदानाचा अपहार माहिती होणे त्यांचा कायदेशीर हक्क आहे??
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 3 сағат бұрын
ही बीजेपी ची हुकुमशाही आहे ,मतदान तर होनारच होनारच
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 40 МЛН
Markadwadi People Demand For Ballot Paper Voting Only
2:16
Zee 24 Taas
Рет қаралды 4,7 М.
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН