पत्रकार साहेब शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्याबद्दल अभिनंदन
@umakantkawale17492 жыл бұрын
पत्रकार बंधु अभिनंदन तुम्ही शेतकऱ्याची बातमी दाखवली त्या बाबत शेतकरी जी व्यथा मांडत आहेत हे खरे आहे.
@jayramsawant95262 жыл бұрын
हे भाऊ खरे बोलत आहे🚩
@ramdashinge36322 жыл бұрын
अे बी पी माझा चे पहिले अभिनंदन,शेतकरयाची सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल,दादाच पोटतिडकीने बोलणे बरोबर आहे या बाबतीत आमची जुन्नर तालुक्यातील जुन्नर, आळेफाटा,ओतूर बाजार समिती १ नंबर आहे आदल्या दिवशी सकाळी ९ वाजता काटा सुरू होतो व लिलाव दुसऱ्या दिवशी होतात , कांदा राखण करण्याची गरज नाही, चुकून एखादी गोण चोरी झाली तर व्यापारी भरपाई करून देतात 🙏
@laxmanbhise462 Жыл бұрын
Ei
@nilkanthmote57382 жыл бұрын
👌👌 शेतकऱ्याची भावना मांडल्याबद्दल अभिनंदन देगावकर
@rasulsayyad97633 ай бұрын
Barober
@santoshlanke26732 жыл бұрын
बातमी दिल्याबद्दल धन्यवाद सर, 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@somnathkanekar66232 жыл бұрын
हे भाऊ खरे बोलले आहेत अभिनंदन 🙏
@anurathgidde30252 жыл бұрын
जगाचा पोशिंदा कायमचा उपाशी बातमी बद्दल धनयवाद
@Gaju_hilal2 жыл бұрын
शेतकऱ्याची भावना मांडल्याबद्दल अभिनंदन साहेब.🙏🙏🙏
@santoshteli9992 жыл бұрын
एबीपी माझा अभिनंदन...🙏🏻💐💫
@santoshlanke26732 жыл бұрын
शेतकऱ्यांनी मनातलं दुःख सांगितलंच पाहिजे, 🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@ajitkarande57392 жыл бұрын
1 नंबर बाजू मांडली संजय भाऊ
@sanjaymasal86272 жыл бұрын
शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे
@favouritestatus74072 жыл бұрын
खरंय मी परवा दिवशीच कांदा घेऊन गेलतो... Aao त्या बाया गोण्या फोडून कांदा पळवतात... 😭😭
@Rohan-wy7qx2 жыл бұрын
बाहेर बसून विकणारेच ना...मला पण समजलंय ते शेतकऱ्यांचा चोरून विकतात
@dnyandevgarad75452 жыл бұрын
पत्रकार साहेबांचे अभिनंदन सर्वांनी असेच शेतकरयाबंदल दाखवा
@jayhind92832 жыл бұрын
एक नंबर !! लोकशाही जिंदाबाद !! !शेतकरी राजा नाही तर सजा आहे !
@phapalevikas13942 жыл бұрын
राजकारण सोडून इतर बातमी दाखवली बदल, धन्यवाद.
@MunnaNikam-kc9ol6 ай бұрын
खरोखर बघितलं तर महाराष्ट्रात एक नंबर चैनल एबीपी माझा आहे त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन ही बातमी दाखवल्याबद्दल
@info-tech20172 жыл бұрын
Good पत्रकारिता
@narsingkhune96042 жыл бұрын
एकदम बरोबर आहे शेतकरी लोकांच मरण आहे शेती सोडून द्यायचे वेळ आली आहे
@sudamghadage9512 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@kiranahire77032 жыл бұрын
शेतकरी फक्त नावापुरताच राजा आहे
@chandrashekharbirajdar93222 жыл бұрын
आफताब शेख यांच्याकडून शेतकरी कस्टकरी ग्रामीण भागाचा पत्रकारिता बघून आनंद वाटतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे
@ajaydhavale76702 жыл бұрын
धन्यवाद साहेब जय जवान जय किसान
@vishwanathdhamane62772 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏🏻 आज तो जगाचा पोशिंदा आहे त्याची ही अवस्था आहे विचार करा आपली पुढची पिढी शेती करायला तयार होईल का अरे आपण कितीही पैसा कमावला तरी पोट भरण्यासाठी अन्नच खावे लागणार आहे नोटा तर खाऊ शकत नाही कोणी आले कोणी गेले तरी आपले पोट भरण्याची सोय आपल्यालाच करावी लागणार आहे🙏🏻
@manesakharam54612 жыл бұрын
100%बरोबर आहे शेतकऱ्याची यशोगाथा
@netajikharade15512 жыл бұрын
अगदी बरोबर भावा सत्य परिस्थिती आहे शेतकर्यांची
@dadapawane90762 жыл бұрын
एकदम खरं आहे
@Papertakya2 жыл бұрын
सोलापूर मार्केट 18/20 वर्षांपूर्वी कांद्यासाठी इतकं मोठं नव्हतंच. कालांतराने व तेथे रवानगी साठी गाड्यांची उपलब्धता चांगली असल्याने कांदा आवक मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांना विनंती , चांगल्या व चोख व्यवहारासाठी कृपया बेळगाव मार्केट एकदा पहावं. बरं आपली बोली भाषा मराठी व येथील राज्य भाषा कानडी दोन्ही व्यवहारात वापरली जाते. भले आज आमचं बेळगाव मार्केट यार्ड कांदा आवक च्या बाबतीत सोलापूर च्या तुलनेत मोठं न्हायी पण येथे आवक वाढत राहिली तर गिराईक सुध्दा वाढणारच की. बेळगाव मार्केट चं वैशिष्ट हेच की याठिकाणी योग्य प्रकारे प्रतवारी करून आणलेल्या कांद्याला चांगला भाव मिळतोच.
@bhivsenkolpe69142 жыл бұрын
तिथे आडत म्हणजे कमीशन आहे 4टके बैकायदेशिर
@akshaymarkad99022 жыл бұрын
Gapp
@shriharisurvase20912 жыл бұрын
एकदम बरोबर आहे..
@vitta542012 жыл бұрын
भाऊ, दया येते तुमच्या बोलण्यावरती
@जगन्नाथभोसले2 ай бұрын
🎉 बरोबर आहे
@aniketbadhe4022 жыл бұрын
पत्रकार बंधु आपन बात्मी दिल्याबद्दलधन्यवाद
@kirangangurde56772 жыл бұрын
शरदचंद्रजी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे एकदम स्थित्य कारभार आहे कोणी चोरी करीत नाही कोणी काही करीत नाही अशी मार्केट कमिटी कुठेच नाही जवळचे लोक संध्याकाळी ट्रॅक्टर लावून जातं सकाळी येतात तरी कांद्याला कोणी हात लावत नाही
@NageshPatil-hy7nc2 ай бұрын
खर आहे
@akshaychola49492 жыл бұрын
किती हाल आहेत शेतकऱ्याचे किती लुटले जाते सरकार लक्ष देईल का ?
@gajendrasinghthakur75572 жыл бұрын
बहुत-बहुत dhanyvad aapko bhi khabar dikhane ke liye
@vidyaambre37032 жыл бұрын
Bhau barobar aahe congratulations
@pratikkhambekar98542 жыл бұрын
कोणतं ही सरकार असलं तरी शेतकऱ्यांवर अन्याय चं होतो..
@agriculturefarming60412 жыл бұрын
आम्ही तर दर नसल्यामुळे कांदा करायचा कायमचा बंद केला
@moulasabmulla75822 жыл бұрын
Very nice speech bro
@santoshteli9992 жыл бұрын
भाजप सरकारच जाहीर निषेध..🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
@anilbhosale11012 жыл бұрын
Abhinandan dada
@jitendraghadge52262 жыл бұрын
Barobar ahe dada
@vikrambhasme97102 жыл бұрын
Good news
@nitinbagul78162 жыл бұрын
बरोबर शैदादा
@shyamkumaraken7822 жыл бұрын
सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे,चादर, टॉवेल ,गारमेंट हब आहे,मेडिकल हब सुद्धा आहे,विमान सेवा सुरु झाल्यास खूप डेवलपमेंट होईल हे नक्की.
@madandhanke22332 жыл бұрын
Real situation .... Good news abp maza
@shivrajwale237 Жыл бұрын
👌
@nageshgaikwad33902 жыл бұрын
सत्य परिस्थिती दादा सांगत आहेत शेतकऱ्याची व्यथा कोणाला सरकारने तर लाजा सोडल्या आहेत दुसरं काय नाही ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव ह्यांचीच भांडण आहे पक्षांची शेतकऱ्याकडे काय बघणार 😭😭
@santoshteli9992 жыл бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकार जाहीर निषेध...🏴🏴🏴
@bhausahebkawale53342 жыл бұрын
लगेच काटा झाला तर शेतकऱ्यांना लुटतात येणार नाही
@moulasabmulla75822 жыл бұрын
Nice speech for Mar bro
@kailaskale71522 жыл бұрын
बरोबर भाऊ पण सरकार व मार्केट कमीटी भंगार आहे शेतकरी वेठीशी
@hafijattar98062 жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
@santoshteli9992 жыл бұрын
देशाला कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही...✌️💐💫
@sandeepathare5822 жыл бұрын
७० वर्षे कांँग्रेस च होती
@santoshteli9992 жыл бұрын
भावा मला सांग 2014 पर्यंत कांद्याची रेट किती होती आणि 2014 नंतर कांद्याचे रेट कसे झाले ते मला सांग..🙏🏼 2014 पर्यंत आम्ही कांदा पाच हजार क्विंटल या दराने विकलो आणि 2014 नंतर तीच कांदा दीड हजार रुपये क्विंटल ने विकलो...🙏🏼 बघ भावा कोणता पक्षात चांगलं तूच बघ...🙏🏼🔴❤️🟣🟠💫
@maheshpatil81152 жыл бұрын
Best
@aniketbadhe4022 жыл бұрын
माझी पण मुलाखत झाली होती मी कांद्या विषयी बोलत होतो पण मला पत्रकार बोलला की कांद्याविष्यी नका बोलू बोलला पत्रकार zee २४तास वाले होते
@dnyaneshwardashrathzanjure67212 жыл бұрын
ABp माझा चे अभिनंदन शेतकरी चि धकल घेतले बंधल भाव पाहिजे तसा मीळत नाही पावसाळी माल कमी निघतो खर्च जास्त होतो याची धकल घेतली पाहीजे
@AnandKhanse-k2r3 ай бұрын
❤
@popatthombare9861 Жыл бұрын
Kharch
@vitta542012 жыл бұрын
तिथली मार्केट कमिटी हफ्ते घेत असेल
@shravaninagave2 жыл бұрын
शेतकऱ्याचा वाली कोणी नाही 😭😭😭
@santoshteli9992 жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव __🏴🏴🏴🏴🏴🏴
@shekharrasal30012 жыл бұрын
सोलापूर मार्केट वजनात खूप काटा मारतात हे मात्र खरं आहे
@bhausahebshete24242 жыл бұрын
आधीच वजन करून घेतले पाहिजे.
@gorakhmehetre94012 жыл бұрын
Good priptrkta
@rupeshkhedekar12262 жыл бұрын
ना शेतकऱ्यांचा ना ग्राहकाचा फायदा ? इथे फक्त इजेंठ आणि मंत्री व अधिकारी त्यांचे टक्के बरोबर काढतात. जेंव्हा ह्यांचे टक्के कमी होतील तेंव्हा शेकरी आणि ग्राहक ह्यांचा फायदा होईल.
@rrt3832 жыл бұрын
खरंय हे माझा पण कांदा चोरला होता तिथल्या चोरांनी. मींदे सरकार काय झोपा काढतात काय😠😠😠😠
@dhansingjadhav74672 жыл бұрын
आम्हीपण हे अनुभव घेतला चोरी बंद झाली पाहिजे
@navnathraykar2162 жыл бұрын
Solapur market khupch chort ahe👍👍👍👍mal nela ki khup tras hotoy chorancha
@ambannaunnad58482 жыл бұрын
Khar bollay bhawa
@shaikhshafik77082 жыл бұрын
Dada BP wadal
@ankushsonawane73902 жыл бұрын
राहुल Kulkarni साहेबांना का बाजारात ते आहेत पत्रकर खरे
@kantilalpalve72852 жыл бұрын
शेतकरी राजा दुःखी कष्टी आहे सरकार आणि मार्केटकमीटी जबाबदार आहे चोरी करणाऱ्या महिलांची टोळी कार्यरत आहे .
@pamuvadiyar2 жыл бұрын
याला म्हणतात बातमी
@bharatshelke50342 жыл бұрын
हाय ते बरच हाय म्हणायचं
@gorakshnathgandal45762 жыл бұрын
Weight first then goods is delivered to traders. This tradition is in our ahmednagar dist
@shivajilandge59532 жыл бұрын
माल आल्या आल्या वजन व्हायलाच पाहिजेत आमच्या कडे सगळ्या मार्केट मध्ये होतात मग ईथं पण व्हायलाचं पाहिजे
@akashavtde6692 жыл бұрын
दोन हजार घ्या पेन्सिल
@bapumasal41292 жыл бұрын
मी एक शेतकरी आहे भावांनो भांडुन काही सुद्धां उपयोग होत नाही पिकवुच नका भावांनो स्वतः पुरतेच पिकवा निवांत रहा.भावाची हमी घेतली तरच कोणतंही पिकं लावा.
@baswantrajput60532 жыл бұрын
💯💯💯💯💯
@sunilmalik79572 жыл бұрын
आपल्या आणि गावातील गरीब लोकांना धान्य देयाच नोकरदार पगार नकोईतके आहे महत्व नाही आपल .आपल्या पूर्त बास आता
@panditkokate43222 жыл бұрын
मार्केट कमिटीच्या बाहेर माल विकायला सुरुवात करा शेतकऱ्यांनी
@SachinDabhade-y9s8 ай бұрын
शेती बंद केली पाहिजे सर्वांनी आता तरी शेतकऱ्यांनी एकजूट व्हा
@Aditya-rr8vi2 жыл бұрын
Aaj ka news
@navnathraykar2162 жыл бұрын
Solapur market kameti bhrkhast kra
@santoshgodase54862 жыл бұрын
मार्केट कमिटी पहिली बरखास्त करा सोलापूर
@balasahebrathod62142 жыл бұрын
काय भारे बाधले मिटीग मध्ये
@sabuamadane28492 жыл бұрын
सध्याचे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत फुकट खाऊ सरकार
@bhairubasawase66582 жыл бұрын
मी म्हणतो हाणला शेतात गारव्यात पाण्यात ऊब केलं पाइजे मंग कळल
@Bhartiya15052 жыл бұрын
Maharashtra मधून अनेक महामार्ग che काम सुरू आहे, नौकरी नाही, मग काय महामार्गावर नवीन तरुणांनी taprya टाकायचा, उद्योग बाहेर आणि शेतमालाला भाव नाही, सर्व ठिकाणी खाजगीकरण, पुढारी लोकांना टेंडर आहे, गरीब लोकांचे हाल झाले आहेत
@indiatenniscricket2 жыл бұрын
Ashi por khasdar zali pahijet pan aamchi Lok ky nivdun denar
@samarthyt37442 жыл бұрын
बळीराजाचा लेक
@mukundkasare26432 жыл бұрын
शेतकरी खरी वस्तुस्थिती सांगत आहेत चोरी करून तोच माल निलावात टाकतात चोर
@nageshgaikwad33902 жыл бұрын
व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून चालू करा आणि मार्केटपर्यंत जास्त दाखवा का शेतकऱ्याचा हाल आहेत खात डबल झाली आणि कांदा सिंगल काय धंदा चाललाय तुमचा लगा
@sandeepathare5822 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यात सर्व मार्केट कमिटीत काटा करूणच कांदा खाली केला जातो