पत्रकार भाऊ अतिशय सुंदर मुलाखत घेतली आपण. असंवेदनशील, भावनाशून्य, माणुसकी नसलेले प्रश्न आणि आपल्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव. टीआरपीच्या स्वार्थासाठी घेतलेली ही अतिशय हीन दर्जाची मुलाखत.
@rupalidhotkar56046 күн бұрын
हो ना...कसे विचारतात.....भाऊ म्हणून काय वाटते म्हणे......धरून मारले नाही का याला......
@rasikamane90885 күн бұрын
Kharch अक्कल नाही तुम्हाला एखाद्याच दुःखाचं भांडवल करता तुम्ही वेळ असते वाईट तुम्हाला काय विचारायचं ते कळत नाही
@Askme-133 күн бұрын
Ya lokanna bhavnach nastat yanchya sathi fakt baatami aste ti...kay he prashna vichrto ahe ha patrakar
@raghunathnarayankar33518 күн бұрын
मी तर हादरूनच गेलो हि दृश्य न्यूज मध्ये बघून त्या दोघी ताईंना भावपुर्ण श्रध्दांजली
@R.Vijay34828 күн бұрын
नैतिकता ठेऊन, पत्रकारांनी अशा वेळी कुणाच्या घरी जाऊ नये.... 😢😢😢
@archanagore12028 күн бұрын
अगदी बरोबर काय परिस्थिती बदलणार आहे का तुम्ही हे दाखवून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असा कुणाच्या ही बाब तीत हे घडू नये. देवा आईवडिलांना शक्ती दे हे दु:ख सहन करण्याची 😢🙏
@sampadabhatwadekar23878 күн бұрын
ती बातमी बघुन च अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.
@reshmamane30227 күн бұрын
Views sathi te kahihi kartat
@Mumbai76207 күн бұрын
अशा बातम्या बघून बेधुंद ड्रायव्हिंग करणाऱ्याला एखाद्याच्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर काय परिस्थिती होते याची जाण होईल
@akshayjagtap62168 күн бұрын
हा पत्रकार जरा मूर्ख वाटतोय पत्रकारिता येत नाही ह्याला. कशे ही प्रश्न विचारत आहे तिच्या कुटुंबाला, ते आधीच खूप दुःखात आहेत.😢
@SwapnilGedam-r6b8 күн бұрын
Gand lal kra la paije asha reopter chi
@BekesudhirGovind8 күн бұрын
आता इथून पुढे अशाच बातमीदारांची सवय करुन घ्यावी, शुद्ध लेखन तर विसराच.
@OnlineMadha8 күн бұрын
तु शिकवण्याची गरज नाही...घरात बसून बोलणे फार सोपं आहे..तु ये पत्रकरितेत आणी शिकव दुसर्याला
@Dinesh-h8k5r8 күн бұрын
Kharch yeda ahe patrakar
@shrisawant86098 күн бұрын
@@OnlineMadhaतू अति शहाणा आहेस.
@sukumarware61897 күн бұрын
सगळे जग सुखी राहावे.अशी वेळ कोणावरही येऊ नये.ही माझी जिन चरणी प्रार्थना.भव्यात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
@rajendrapatil35358 күн бұрын
दुःखात असणाऱ्यांच्या दुःखाचे या पत्रकाराला काही पडले नाही फक्त बातमी मिळविण्याचे पडले आहे असे वाटते.पत्रकार मित्राने थोडी माणूसकी जपून दुःख थोडे हलकं झाल्यावर झाल्यावर जायला हवे होते.
@rupeshsuryawanshi57038 күн бұрын
पण गरज काय आहे तिथ जाऊन मुलाखत घ्यायची 😢😢😢
@MominFaizanVlogs8 күн бұрын
Jakhma var meeth
@megha_19947 күн бұрын
Views gheun paisa
@Sports.frenzy118 күн бұрын
पत्रकार साहेबांकडे मानवी मुल्यांचा, भाव-भावनेचा आणि विषयातील गांभीर्य आणि संवेदनशिलतेचा अभाव स्पष्ट दिसतो. वाईट वाटलं आपल्या मुख्यधारेतील पत्रकारितेची ही अवस्था आणि अपरिपक्वता बघून 🙏
@Mumbai76207 күн бұрын
कळू द्या अशा बेधुंद ड्रायव्हिंग करणाऱ्यांना हरामखोरांना एखाद्याच्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर काय परिस्थिती त्यांच्या कुटुंबावर होते
@KamlakarMore-g9n8 күн бұрын
कठोर कारवाई झाली पाहिजे.😮
@shilpabonde21278 күн бұрын
खुप च वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजली
@sushilpatil84888 күн бұрын
हा कोरोना मध्ये पास झालेला पत्रकार असावा बहुतेक. कुटुंबाला कसे प्रश्न विचारावे ही अक्कल नाही.
@OnlineMadha8 күн бұрын
तु पत्रकरांना ज्ञान शिकवण्याची गरज नाही..पटलं तर घे ...नाही तर सोडून दे..!
@shrikantchavan35528 күн бұрын
नवीन असू शकतो आपण समजून घ्यायला हवे
@nehaha237 күн бұрын
Shut up khup chan interview ghetla ahe
@inaayaapatel7 күн бұрын
😂😂😂😂😂
@kailasbhoj41058 күн бұрын
अशी वेळ कोणावरही येऊ नये परमेश्वर
@sunilsamindar24608 күн бұрын
कॄपया असल्या मुलाखती घेऊ नये
@Surajbhau-bjp8 күн бұрын
जे यांच्या सोबत घडलं आहे ते अजून दुसऱ्या कोणा बरोबर घडू नये अशी मी देवा कडे प्रार्थना करतो 😢🙏😔 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔
@YogeshGore-ck1fi8 күн бұрын
लय वाईट झालं राव...😔😔😔😔
@pramodborade49158 күн бұрын
तू पहिला इंटरव्हिव्ह कसा शिकून घे केळ्या त्यांच्या मुलीचा मयत झाल्यात त्यांना कशे प्रश्न विचारतो
@joshiIn-d6l8 күн бұрын
या पत्रकाराला क
@MominFaizanVlogs8 күн бұрын
Shikat aahe ajun
@SQ1RQ2ZQ8 күн бұрын
अतिशय वाईट घटना....ईश्वर त्यांना शांती देवो आणि परिवाराला हे दुःख पचवण्याची ताकद देवो....😓💔
@narayanpawarsir.25238 күн бұрын
आई कडे बघा यार काय अवस्था आहे
@rajendrapatil35358 күн бұрын
अशा दुःखद प्रसंगी खरे तर मुलाखत दे देवू शकत नाही असे पत्रकाराला सांगितले पाहिजे आणि मुलाखत घेणाऱ्याने पण माणूसकी, नैतिकता म्हणून पत्रकाराने मुलाखत घेवू नये..
@sunilshinde658 күн бұрын
दोन्ही कुटुंबांना आमच्या सांत्वना. भावपुर्ण श्रद्धांजली.
@swamisamarth94748 күн бұрын
खूप दुःखद 😢😢😢
@NarendraKhandare-h9w8 күн бұрын
याला पत्रकारिता येतच नाही मुळात
@vijaykumarpune73798 күн бұрын
I T कंपन्या पुण्यातून नागपूर ला shift करा
@Superman-hv5pe8 күн бұрын
50% company's baher nyayala pahijet
@balasahebRayate-p2k8 күн бұрын
दोन्ही ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली
@bomkarj8 күн бұрын
फार वाईट दुर्घटना ..भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@ghostrider..rajbhai87188 күн бұрын
आई वडिल- किती मेहनत घेतात लहान बाळा पासून ते मोठं करेपर्यंत... आणि मुलगी अशी अचानक निघुन गेली --- जागरण मुलांसाठी, मेहनत, असते 😢😢😢
@vasudevpatil61748 күн бұрын
पत्रकार😢कसा काय😢बातमी साठी असे प्रश्न❓🙋केव्हा, कसे वागावे हेच कळत नाही यांना......
@damodharkarad14217 күн бұрын
खूपच वाईट घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢
@kalyanijoshi69327 күн бұрын
बिचारी माऊली खूप वाईट झाले ,ताई तुला श्रद्धांजली
@aditimhetre56328 күн бұрын
दारूचे इतके दुष्परिणाम दिसत असूनही दारू बंदी का करत नाहीत?
@vaibhavdhaware53097 күн бұрын
Aavgad aahe bas
@gautamghodke20108 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दोघींना आणि आरएमसी गाडी चालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे,
@gautamghodke20108 күн бұрын
पुण्यात ट्रॅफिकची समस्या खूप कठीण झाली आहे, याला शासनाने आळा घातला पाहिजे
@neetahasarmani82776 күн бұрын
अहो सगळे बाहेरचेच येवून राहिले आहेत कसं आवरायचं गर्दीला शासनाने, पोलिस पण माणूस आहे आम्हालाच गर्दीचा कंटाळा आला आहे पुण्याच्या
@keshavhikke55648 күн бұрын
वार्ताहार साहेब त्यापेक्षा RTO यांना प्रश्न विचारा लाईसन्स कस दिल जात तसेच पोलीस प्रशासन आमदार खासदार मंत्री यांना प्रश्न भरपुर विचारा टेसर्व भृष्ट व्यवहार करतात व सामान्य मानसाला त्रास होतो
@arunabobade67058 күн бұрын
अतिशय मनाला तडफणावरन😢 ,पालकांचं दुखाचं,,,,,,,हे परमेश्वरा,,,
@Borngaming28698 күн бұрын
ड्रायव्हरला डंपर खाली घालण्यात यावे
@amitpalwe71628 күн бұрын
हें या कस्ट्राक्शन माफिया च्या अतिवेगवान डपर सर्रास अतिशय वेगवान पद्धतीने गाडी चालवतात , जसा परळी ल्या राख माफिया च विषय घेतला तसाच हें कॉन्स्ट्रॅक्शन माफिया च विषय मीडिया ने घेतला पाहिजे
@sunitadeokar-qw8bu8 күн бұрын
बरोबर आहे काका तुमचं
@GaneshMeher-m8b8 күн бұрын
योग्य न्याय मिळाला पाहिजे.
@Gaurishinde-168 күн бұрын
खूप वाईट झालं एक मुलगी गेली म्हणजे फुलच कोमल आई-बापाचे स्वप्न बंगले जे चौथ्या वर्षाला असताना असं घडलं म्हणजे त्या आई-वडिलांनी काय करावे भावपूर्ण श्रद्धांजली दीदी तुला
@v0922-z3x8 күн бұрын
या पत्रकाराला थोड्या अक्कलची गरज आहे
@jayashreeshinde71738 күн бұрын
अतिशय धक्कादायक अाणि दुर्दैवी घटना आहे, भावपूर्ण श्रध्दांजली💐
@vidyapalekar66094 күн бұрын
Bhavpurn shrdhanjali 🙏
@tiger-sy7lh8 күн бұрын
ही घटना घडल्यवर्ती लगेच तिथ इंटरव्हुव्ह घायचं काय न ड ल होत काय.त्या कुटुंबाची अवस्था बघून डोळ्यात पाणी अल.😢
@BekesudhirGovind8 күн бұрын
खरोखरच दुर्दैवी प्रकार. आईवडीलांचे दुःख कसे कमी होणार? परमेश्वर त्यांना सहन करण्याची शक्ती द्यावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
@LataLokhande-m3v8 күн бұрын
काय मुलाखत घेतोस घरी जा
@pankajnilekar28748 күн бұрын
ह्या सर्व व्यवस्था कशा बदलणार, कसा न्याय अपेक्षित आहे
@namitaroy19497 күн бұрын
Very sad incident. May God give strength to the family to bear the loss. RIP
@HakerHaking-vk5ev7 күн бұрын
😢bhavpurn shradhanjali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐😞😞😞
@umakantkesgire77208 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दोन्ही ताईला
@ambadasrajguru23148 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@uttamshinde6398 күн бұрын
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालना खूप वाईट घटना घडलेली आहे भावपूर्ण श्रद्धांजली
@prof.atulg.bhongale56877 күн бұрын
कारवाई झाली पाहिजे, जे कोणी दोषी आहेत त्या सर्वांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे
@shindepn8 күн бұрын
श्रद्धांजली 😢 . बऱ्याच गाढवांना हे पटत नाही की ह्यामध्ये १००% नादान सरकार जबाबदार आहे 😮
@surajkkr32808 күн бұрын
आला वडा पाव सैनिक ज्ञान द्यायला
@rahulvaidya47748 күн бұрын
Are nalaykano kiti chatsal netyanche ithe fakt sarkar jababdar nahi tr sarvch nete adhikari jababdar aahet
@abhijitshendage47078 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनु 🙏😢
@swarajputthewad19168 күн бұрын
काय पत्रकार आहे राव काही ही विचारतो कळत नाही का टीव्ही ९ मराठी ला
@uds92648 күн бұрын
Ground reporting च्या नावाखाली कुणालाही पत्रकार केलं जातंय.. tv 9 पत्रकारीतेच शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच reporter करा..
@rupalidhotkar56046 күн бұрын
Cement mixer मुळे कितीतरी accidents होतच आहेत......जुने विसरतात....परत होतात....असे नको व्हायला ......मागच्या वर्षी नागपूर ला खामला area मध्ये नीट क्लास ला Scooty वर पोहोचवून एक आई घरी परत येत होती सकाळी.....तर cement mixer ne चिरडले.....राहिले स्वप्न अपूर्ण मुलीला डॉक्टर बनवण्याचे....त्या मुलीचे पप्पा रेल्वे मध्ये tc आहेत..
@prabhakarpatilsarkate82378 күн бұрын
अरे पत्रकार दादा ही वेळ आहे त्या कुटुंबाची बाईट घेण्याची?😢😢
@aniketpatil51064 күн бұрын
कोणत्या गोष्टीची मुलाखत घेता विचार करा काय परिस्थिती असेल त्या कुटुंबाची
@alkadhoke73196 күн бұрын
Khupach वाईट घटना 😢
@shobhabhopale94588 күн бұрын
प्रश्न जरा विचारपुर्वक विचारायला पाहिजे प्रसंगावधान ठेवा.
@SureshJawane8 күн бұрын
मेहरबानी करुन पत्रकारांनी त्यांच्या भावना अजून प्रश्न करुन दुखवू नये ....
@latasunthwal39854 күн бұрын
सत्य दाखवतो हा पत्रकार
@siddeshwarzirmale25268 күн бұрын
काय भावना व्यक्त कराव्या, खरंच काही सुचत नाही. अतिशय दुर्दैवी घटना आहे, किती दुःख झाले आई-वडिलांना भावांना, कुटुंबाला.
@ShidhuGobbure-qf7hi8 күн бұрын
रिपोर्टर कसला आहे
@nilimapaliwal19307 күн бұрын
Khup dukhad ,dev tumha saglyanna himmat devo.
@anitapatkar65907 күн бұрын
भयंकर 😢
@silvershine7128 күн бұрын
पत्रकारां चे घरी अशी घटना घडली की सांगा मी जाते याला प्रश्न विचारायला याच्या वेदना ऐकयला
@VasantMandhare-ys7on8 күн бұрын
आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत असे मला वाटते
@meerak91088 күн бұрын
पत्रकार असे प्रश्नच कसे विचारतात
@cricketlover-wp9qj8 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢
@sagarchakwate20388 күн бұрын
City madhe अवजड वाहनांना speed limit हवा. आणि ambulance साठी special traffic rules बनवायची गरज आहे सरकारला. 🙏
@rajaramborgave32015 күн бұрын
😢😢🙏🙏🙏 Deva ya kutumbala takat dya ethun pudhe.. durdevi muli la Nyay milude...Atmyala sadgati labhude.🙏🙏
@dattaraikar52898 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@akshayjadhav-ys9ft7 күн бұрын
देव करो आणि अशी वेळ कोणत्या कुटुंबावर येऊ नये दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@mahadeopawar65968 күн бұрын
परमेश्वर तू इतका निष्ठूर कसा
@shrikantthorat27108 күн бұрын
समोर डोळ्याने पाहिलेली घटना आहे 😢😢😢😢
@Pikachuuuuuuu2158 күн бұрын
Tv9 मराठी चॅनेल vale आपल्याला विनंती करतो असले reporter घेऊन तुमची लाज घालवताय... ह्याला आधी ट्रेनिंग द्या.. कुठून आणलाय हा bhangi reporter
@Seturad5 күн бұрын
Dumper मालकाकडून 1 कोटी घ्या...
@ShaileshKale-t6r7 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@shitalushir51758 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@rupalidhotkar56046 күн бұрын
शाळेत असल्यापासून तिच्यामध्ये गुणवत्ता होती?......असा हा काय प्रश्न आहे.....म्हणजे गुणवत्ता नव्हती असा उत्तर दिले असते तर बरं झालं accident झाला असा बोलला असता का....
@ganeshhgavhane5388 күн бұрын
RIP💐 दुखत घटना आहे ट्रक वाल्या कडून ४-५ कोटी चा दंड वसूल करावा आणि तो कुटुंबाला सुपुर्त करावा
@deshmukh73548 күн бұрын
Paisa gheun tyanchi mulgi yenar ahe ka tyanchi, he dukkh paisya ta mojnya sarkh nahich mulat
@Borngaming28698 күн бұрын
@@deshmukh7354तुम्ही 10 करोड द्या
@himanshukhandwe60068 күн бұрын
त्या स्कूटी चालक मुली ची चूक होती
@somnathmirge24008 күн бұрын
No
@somnathmirge24008 күн бұрын
तो ड्रायव्हर जरी दारू प्यायला असला तर तो मालक तिथे दुसरा ड्रायव्हर उभं करून आणि इन्शुरन्स कंपनी कडून त्यांना पैसे भेटू शकतात असले पैसे कोणी देत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या
@AnilMehta-mf6vg8 күн бұрын
....very strong action against owner of RMC
@bharatshelke50348 күн бұрын
अशा वेळी त्या कुटुंबाला एकांत हवा असतो पत्रकार साहेब
@santoshborade88928 күн бұрын
खूप मनाला वेदना देणारी बातमी,है देवा निरपराध ला का असे भोग भोगावे लागतात.
@diliprananaware26938 күн бұрын
Bhawpurna shradhanjali
@RasuGavade8 күн бұрын
अतिशय दुर्दैवी घटना घडली...😢भावपूर्ण श्रद्धांजली😢. पत्रकारला काय परिस्थिती आहे, काय प्रश्न विचारावे याच मुळीच ज्ञान नाही. मूर्ख कुठचा😡
@bhagwatmali48698 күн бұрын
Miss you 🙏
@nilimapaliwal19307 күн бұрын
Bhawpurn shraddhanjali
@vaibhavhumbe40808 күн бұрын
खुपच वेदनादायी.. भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinghorpade21498 күн бұрын
chan report coverage kela
@PAWAN_GIRI_9886 күн бұрын
ही घटना अगदी आमच्यासमोर घडली आहे खूप भयंकर आहे मी हिंजवडी फेज वन मध्ये राहते अगदी आमच्या सोसायटीसमोर झालाय
@theunseenamit8 күн бұрын
TV9 वाल्यानों तुम्हाला trp साठी कोणत्याही कुंटुंबाची मुलाखत घेता का, तुम्हाला परिस्थितीचे भान आहे की नाही, त्या मुलीची आई, वडील, भाऊ रडतायत, आणि निर्लज्ज पणे प्रश्न विचारत आहेत... जरा काहीतरी बाळगा....
@Diksha_Killedar69698 күн бұрын
RIP😢
@nileshjadhav53778 күн бұрын
अतिशय दुःखद घटना आहे बेशिस्त वाहतूक वर कारवाई केली पाहिजे अन् दुसर की अश्या दुखत प्रसंगी लगेच त्या घरातील माणसाची मुलाखत घेणं योग्य नाही असे वाटत
@Shalaka-b5h5 күн бұрын
अपराधी la शिक्षा व्हावी एन्काऊंटर व्हावे त्या अपराध माणसाचे
@jitutalele73766 күн бұрын
😢😢😢😢😢
@snehalsonavane68368 күн бұрын
Jenvha ha vedio pahila..khup Radle me..2 divas zop nahi..Aai vadlanch khup dukh moth aahe...shevtch nit baghta hi nahi aala😢😢😢..me punyat ch rahte...Wipro hinjwadi la me job kart hote ..I also hv a daughter...speechless kharch Asa mrutu dushmanala pn nahi milo