Om namo भगवती vasudevay नमः राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokdamse24402 ай бұрын
राम कृष्ण हरी
@VithobaMahajan-s5h2 ай бұрын
🙏
@RaviPawar-xd1vc28 күн бұрын
F 😅djvf iinf. Cn nf. R nfभझ😮क्ष
@StatusWallah645 Жыл бұрын
हिंदू धर्माबद्दल आपण शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही, एवढा महान धर्म आहे हा. श्रीमद्भगवद्गीता, रामायण, वेद, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पसायदान, लीळाचरित्र असे असंख्य धर्मग्रंथ आहेत. सर्व धर्म अहिंसा, माणुसकी, समानता, दया करुणेची शिकवण देतात. गर्व आहे हिंदू असण्याचा...
@ashishburde61352 ай бұрын
अगदी बरोबर मटल तुम्ही
@virajvalakate-cx4eh19 күн бұрын
Chan
@digamberpowar10873 жыл бұрын
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।
@shreesadgurudnyaneshwarsanstha2 жыл бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
@anandakale51542 ай бұрын
🎉❤
@diliptale72072 жыл бұрын
जीवनात मनाची आणि शरीराची विनाकारण अतिरिक्त फरफट न करता आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊन जिवनयापन करावे आणि ईश्वराचा सतत आठव करावा , नामस्मरण करत आपल्या कर्माचे फळ सुखेनैव संपवावे, आणि नविन कर्म आपल्याला अनुकूल राहील असे करावे . याने प्रतिकूल परिस्थितीवर सहजच मात करता येते. हा गायीलेला हरिपाठ ऐकून मनात खूपच आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. खूपच मनोवेधक व अविट गोडीचा आवाज आहे. ज्ञानेश्वर माऊली ने मनुष्य जातीवर चिरकाल टिकणारे उपकार केले आहेत.
Ram Krishna Hari..Ram Krishna Hari.. Ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤
@RekhaKanade-c2p6 ай бұрын
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी माऊली
@vijayapawar21163 жыл бұрын
हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!पुण्याची गणना कोण करी!!
@vijayapawar21163 жыл бұрын
प्रसन्न म्हैसाळकर,यांना मनापासून नमस्कार,अप्रतिम आवाजात आपण म्हणाले आहात.एेकून मन प्रसन्न झाले.धन्यवाद,असेच गात राहा.
@rameshwarhulmekhe99358 ай бұрын
❤
@navanathpanduranggade97208 ай бұрын
Ram Krishna Hari
@hakenarayan4 ай бұрын
श्रवणी वाचनी असता हरिपाठ| बहु मधुर होई सकळ पहाट | मनी येई आनंदाची लाट| जैसा काही वैकुंठाचा हाट|| Adorable creation of Varkari Sampraday!! आणि तुम्ही या रचनेला अतिशय सुंदर संगीतबद्ध केलात.
@pratibhapowar25379 ай бұрын
हरिपाठ खूप सुंदर आवाजात आहे. समोर माऊली च आहे असे वाटते. मन प्रसन्न होते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashishburde61352 ай бұрын
खरच खूप छान आवाज आहे हो
@mangalmane48362 жыл бұрын
हरिपाठ ऐकून मन प्रसन्न होते.जीवनातील वास्तवता समजते ज्ञानेश्वर माऊलीला कोटी कोटी प्रणाम.
@avadhutbapte8426 Жыл бұрын
🙏😊जय जय राम कृष्ण हरी माऊली 😊🙏 🙏हरिपाठ म्हणजे जिवनाचे सूत्र🙏सुंदर आवाज 🙏
@devilaljaiswal60112 ай бұрын
असा। सुंदर हरिपाठ।एकदा।जिवनात। शांति वार्ता होईल
@vrv4762 Жыл бұрын
राम कृष्णा हरी जय जय रामकृष्ण हरी
@ajaytihile1060 Жыл бұрын
jay jay ramkrishna hari🥰🥰🥰🥰
@shivdaspalwe75352 жыл бұрын
अद्भुत सोहळा ऐकतोय अशी अनुभूती येतेय...काय आवाजाला विशिष्ट्य लय ,आणी संगीत सुमधुर !! मन एक चित्त होते ...खूप च सुंदर👍👌
@punjajinarkhede17642 жыл бұрын
Super
@devramkachave4358 Жыл бұрын
Very Very good Haipat
@ajaytihile1060 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@manasi4147 Жыл бұрын
माऊली माऊली🙏🙏🙏🙏
@sheetalmalekar65132 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली मन खूप प्रसन्न होते हरीपाठ ऐकून
@harshalpatil68872 жыл бұрын
हरी पाठ खुप छान मनाला भुरळ घालणारा छान
@harshalpatil68872 жыл бұрын
हरी पाठ प्रसन्न करणारा सुनिता प्रविण पाटील जळगाव हायवे दर्शन
मी गेले तीन वर्षे झाले रोज हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मी हरिपाठ ऐकला नाही हरिपाठ ऐकत मी स्वयंपाक करत होते त्याचा परिणाम माझ्या दोन्ही मुलांनी नानवेहज सोडले आहे आणि आता ते पूर्ण शाकाहारी झाली आहेत 😊🙏🙏💐💐
@gauravpatil82005 ай бұрын
खुपच छान 🙏🏻
@ganeshshiraskar5 ай бұрын
Khup chan ..ram krishna hari
@chandrakalapendhare3194 ай бұрын
11११❤❤❤❤❤❤@@gauravpatil8200
@ShivangBamane4 ай бұрын
Really the message you have written is very nice
@mahendrasalunkhe24664 ай бұрын
विठ्ठल
@SurekhaGadekar-bb1rf6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरि❤राशी तुळा कुंभ मीन वृश्चिक मिथुन सिंह🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@raghunathsant64915 ай бұрын
जय जय श्री राम क्रुष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल,,
@rajeshrahate58352 ай бұрын
मनः शांत करतो हरिपाठ 🙏🙏
@pratikbhende46269 ай бұрын
जय हरि
@dilipgaikwad5549 ай бұрын
हरिपाठ ऐकल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटते. मी रोज हरिपाठ ऐकते मन निर्मळ होऊन जाते. 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@its_me_Pradip_81762 ай бұрын
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरी
खूपच सुंदर मन अगदी प्रसन्न होते आवाज खूपच सुंदर शांत वाटते .🙏🙏हरी मुखे हरी मुखे म्हणा ।🙏🙏
@lokhandisawargaon2 жыл бұрын
आपल्या मधुर आवाजात हरीपाठ ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते.
@sanketkure86703 жыл бұрын
असेच कितृन बनाया
@santoshsawantpatil Жыл бұрын
हरिनाम नेहमीच मनाला प्रसन्नता व शांतता देते, हा हरिनाम ऐकत मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते.😊
@NirmalaNaik-tn7oz3 ай бұрын
मन खुपचं प्रसन्न होऊन जाते आणि मनाला शांती मिळते रामकृष्ण हरी
@PradipManekar-gl1ce10 ай бұрын
Jay Vitthal Jay shree Krishna.jay ho amruit mauli narkhed
@krishnamurtadak44062 жыл бұрын
सुंदर सकारात्मक ऊर्जेचा स्रोत..मधुर आवाज,तितकीच छान चाल
@rupalisandeeppatil646010 ай бұрын
मन प्रसन्न झाले ..सकारात्मक ऊर्जेची मिळणारे गोड स्वर...
@Vasant_Shingote2 жыл бұрын
खूप छान आहे हरिपाठ मन अगदी प्रसन्न झालं
@pushpak_Kolhe2 жыл бұрын
पहाट हरि नामानेच व्हायला हवी,हरि शिवाय आपले कोणि नाही या सत्याला जेवढ्या लौकर मनुष्याने ओळखलं तेवढ चांगला होईल।हरि हरि
@nanachilekar26075 ай бұрын
❤❤❤😅❤❤❤❤❤❤
@MonaKhardekar5 ай бұрын
😊
@MonaKhardekar5 ай бұрын
😊
@balajikalyankar239910 ай бұрын
❤पांडुरंगा हे सर्वोच्च परमेश्वरा धन्यवाद प्रभू आमच्या पर्यंत हा हरिपाठ हरिप्रसाद पोहचवला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम प्रभू पुण्य आहे म्हणून आम्हला हे ऐकायला मिळले त्याबद्दल आम्ही सर्व जण आभारी आहोत❤
@madhukarbibave39158 ай бұрын
😊
@madhukarbibave39158 ай бұрын
😊😊😊😊😊
@pushpak_Kolhe2 жыл бұрын
जय जय रामकृष्णहरि
@pavanthakare635310 ай бұрын
Haripath mhnje ayushyacha adhar ....Ram Krishn Hari
@mahadevChavan-x4x7 ай бұрын
अप्रतिम आवाज हरिपाठ येकुन मन मुक्त झाल्यासारखं वाटतं
@kiranthorat95134 жыл бұрын
🚩🌺💐🍀🌻Jay shri Krishna hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bgpatil11992 жыл бұрын
वा !!खरच किती गाेड आणि मनाला आनंद देणा-या आवाजात हरिपाठ आहे. जय हरी विठ्ठल .
@RajuMali-wf4rp2 жыл бұрын
खूप सुंदर हरिपाठ आहे ऐकल्याने मनाला समाधान मिळते🌹_$
@ratnakarvispute49222 жыл бұрын
य
@YuvraajGangade2 ай бұрын
खूप प्रसन्न वाटे बोल कानी पडताच
@MeghaHiwale-n8u11 ай бұрын
खुप छान आहे हरिपाठ, सुंदर आवज आहे... 👌👌
@its_me_Pradip_81762 ай бұрын
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरी
@shideshwarkatkade35997 ай бұрын
Ha harpist khup sundr aahe mn prasn hoteee.....🙏🙏🙏
@saagrsalunkhe64503 жыл бұрын
Wah wah wah.....khup Prasanna vatla deva 🙏
@manishajadhav39342 жыл бұрын
खूपच छान ! घरबसल्या हरीचे दर्शन झाले. अतिशय गोड आवाज.
Jay Jay Ram Krishn Hari Jay Jay Ram Krishn Hari Pandurang Pandurang Pandurang Hari
@vaibhavdisale12785 ай бұрын
❤
@balawantpatil50862 ай бұрын
राम कृष्ण हरि, महाराज आपल्या नावाप्रमाणेच प्रसन्न करणारा आवाज सोबत अतिशय कर्ण मधुर संगीत व सोबत्यांची साथ. मी स्वतः ला धन्य समजतो व sonic octave shradha यांना लाख लाख धन्यवाद कारण आपल्या मुळे लाखो हरि भक्तांना या हरिपाठाचे श्रवण करणे शक्य झाले आहे. माऊलीची कृपा आपणां सर्वांवर राहो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना 🚩
@madhukargawde6466 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि सावंत माऊली खरच खूप सामर्थ्य आहे माऊलीचे हरिपाठात
@sandeepkanghare60933 жыл бұрын
मन अगदी प्रसन्न झाले😊 खूप छान वाटते हरिपाठ ऐकून आम्ही दररोज सकाळी सायंकाळी हे ऐकतो😊😀
@mohinkhf32863 жыл бұрын
Lai Bhari Om namo Narayana
@sandeepjadhav42862 жыл бұрын
अतिशय श्रवणीय आणि गोड आवाजात गायलेला हरिपाठ !!
@rajsonyoutube96102 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली जय हरी माऊली छान आहे हरिपाठ.
@RameshPatil-km9og2 ай бұрын
अतिशय सुंदर हरिपाठ मी दररोज ऐकतो
@ushasbhole83847 жыл бұрын
खुप छान वाटते
@uttamvidhate52373 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏
@SarveshChavan-j6n Жыл бұрын
Ek ch number manmukt
@arjunbirje49897 жыл бұрын
खुप सुदंर आहे हरीपाठ
@VaibhavPalve_MSD077 жыл бұрын
Arjun Birje
@बाबुदिडे7 жыл бұрын
Arjun Birje
@mahendrapatil23176 жыл бұрын
khup sundar 👌👌👌 man agadi shant hotey 🙏🙏
@tekaleanurag29504 жыл бұрын
🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@Shambhurajgire3838 ай бұрын
अतिसुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤚🤚🤚🤚👌🤚
@narayanmchavanchavanmchava14889 ай бұрын
विठ्ठल भक्ती मार्ग राम कृष्ण हरी 🌹🌹
@rashmichaudhari81 Жыл бұрын
सुंदर हरिपाठ आहे... मन प्रसन्न झाले.. कीती गोड आवाज आहे..🙏🙏🙏जय हरी विठ्ठल
@rtgurav8 жыл бұрын
खूप छान.
@SonicOctavesShraddha8 жыл бұрын
Thank you Ramchandra ji for your feedback.
@babangore33297 жыл бұрын
ram ram
@maheshrodi68172 жыл бұрын
हरीपाठ ऐकूण मनाला भगवंतासमोर बसल्यारखे जाणवले असेच सुंदर आवाजातील हरीपाठ ऐकवा हीच अपेक्षाॐजय जय रामक्रिष्ण हरी
@krishnadethe1925Ай бұрын
Jay Jay Ram krushn hari😂❤❤❤❤❤❤
@yogthakare41892 жыл бұрын
Feeling so calm while listening...background music n flute awesome...harimukhe mhana ...punyachi ganana kon kari..
@latabainikam41972 жыл бұрын
जय हरी
@pareshpatil9852 жыл бұрын
अप्रतिम आवाज 😊
@bhauvidhate84633 ай бұрын
अप्रतिम काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाशी साक्षात भेट घडवून आणणारा...कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही..
@sulbhasawant5102 Жыл бұрын
फार मोठया संकटात दुःखात आहे. तरी आपल्या आवाजातील हे हरिपाठ ऐकत असताना तेवढ्या पूर्ती मन शांत होते. डोळ्यात अश्रू येतात. आपले आभार 🙏
@balajikalyankar239910 ай бұрын
मित्रा ,!! चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास!! चिंता सर्व दुःख पांडुरंग परमात्मा वर सोड सर्व ठीक होईल
I love Sant Gyaneshwar,Sant Tukaaram,Swami Namdev,Shivaji Maharaj..all...Jai jai Sanatan Hindu Rashtra...Ek Bharat... Great Sumadhur bhajan. I have subscribed your channel...best wishes..Bhagwan humko Ekk Sath Udaan deve...Hari Om Tatsatt 🙏🏻🕉️🔥🏹✌🏼