ऐकतच राहावे असे वाटते. मन एकदम शांत आणि प्रसन्न झाले. माऊली सर्व अध्याय ऑडिओ स्वरूपात मिळावेत हीच अपेक्षा. माऊली आपणाकडून ही सेवा पूर्ण करून घेईल यात शंकाच नाही. मला माझ्या आजोबांची आठवण झाली.
@SonicOctavesShraddha9 ай бұрын
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
@sheetalchalwade83284 жыл бұрын
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन🙏👍🙏
@arvindpoul12544 жыл бұрын
रामक्रष्णहरी!
@swatideshmukh34542 жыл бұрын
श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सूर्य किरणे तेजोळले अंतराळी प्रत्यक्ष परमेश्वर चराचर व्यापुनी ठेव
@Sopankale1911 ай бұрын
सर्व अध्याय जर असे मिळाले तर खूप छान होईल माऊली 🙏🙏🙏 जय हरी 🙏🙏🙏
@SonicOctavesShraddha9 ай бұрын
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
@sureshkorgaonkar76792 жыл бұрын
जयगुरुदेव !! ज्ञानेश्वरी चे प्रत्यक्ष अनुभव खात्रीने घेत आहे !! Ref स्वामी लोकनाथतीर्थांचे चरीत्र,पुणे वासुदेव निवास आश्रम !! म्हणून हा सर्व ओवींचा पाठ ऐकून खूप आनंद मिळत आहे !! सुरेश कोरगावकर
@gajanankhot52144 жыл бұрын
खूपच छान माऊली तूम्ही एक महान कार्य केले आहे आम्ही आपले फार फार आभारी आहोत
@AnandaBhatmare-iu7hq Жыл бұрын
ओंम गुरु देव श्री ज्ञानेश्वर माऊली श्री स्वामी समर्थ पांडुरंग हरी वासू देव हरी
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी राम कृष्ण हरी माऊली.
@banajikore29645 жыл бұрын
सुंदरच
@Rudradahiphale12 ай бұрын
44:57 😊😅 44:58 😊 45:06 45:07 😅
@rageshreeshastri138 Жыл бұрын
🙏🚩🪔🌹🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली. उच्चारण सुस्पष्ट. पठण उत्तम. अध्याय पठण अस्खलित, श्रवणीय.. स्वर सुस्वर, मधुर ,कर्णमधुर.मन शांत, शुध्द, पवित्र, निर्मळ प्रसन्न,समाधान लाभले . सुख प्राप्त होत आहे .🙏🚩🪔🌹🙏
@shobhapatil86634 жыл бұрын
जय हरी माऊली, नविन पारायणाकरिता अतिशय उपयुक्त, सर्व अध्याय आवशक आहेत खुप छान प्रयत्न
@SonicOctavesShraddha4 жыл бұрын
कृपया आम्हाला info@sonicoctaves.com या इमेल वर संपर्क साधावा. आमचा कर्मचारीवर्ग आपणास माहिती देईल.
वाचावी ज्ञानेश्वरी ।डोळा पहावी पंढरी॥ ज्ञान होय अज्ञानासी।ऐसा वर या टिकेसी॥माऊली माऊली माऊली...🙏
@anandapawar75766 жыл бұрын
।। माऊली ।। राम कृष्ण हरि झक्ष
@uttamgambhire85476 жыл бұрын
।। माऊली ।। राम कृष्ण हरि
@tukaramwagmhode86206 жыл бұрын
Dyaneshwsri
@sitaramyamkar11365 жыл бұрын
।। माऊली ।। राम कृष्ण हरि
@jivanborse48964 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vamanravrane89066 жыл бұрын
सुंदर, मधुर स्वर !! उत्कृष्ट ताल !! श्री ज्ञानेश्र्वरी म्हणजे कल्पतरुच !!! त्रिवार वंदन !!
@sitaramyamkar11365 жыл бұрын
Vamanrav Rane
@somnathbhoskar9345 Жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌👌
@मानसपीठ11 ай бұрын
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी: kzbin.info/aero/PL8C1sHOS-VVQ6svzKNsrCI-FIsEVWYwTR
@balajikure228911 ай бұрын
राम कृष्ण हरि❤🙏🏻🙏🏻💐💐मावली
@satishgore67943 жыл бұрын
माऊली, राम कृष्ण हरी 🙏 ऐकून मन फार प्रसन्न झाले. 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@rchawan98098 ай бұрын
Thanks lot
@snehaltidke74194 жыл бұрын
ऐकतांना फार गोड वाटते. मन प्रसन्न व तृप्त झाले माउलीची कृपा.
@bhausahebjadhav90762 жыл бұрын
॥ जय श्रीकृष्ण ॥, ज्ञानेश्वर महाराज की जय ●
@sanjaydawkhar95294 жыл бұрын
बहुत सुन्दर आध्याय महाराज आपके कार्य को मेरा सलाम जय हरी माऊली !!!!!!
@SonicOctavesShraddha4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏
@babajimodhave79102 жыл бұрын
सुदर आती प्रतिम माऊली राम कृष्ण हरी
@komalkulkarni3048 Жыл бұрын
अति सुन्दर 🙏🏻
@pramodadhane9407 Жыл бұрын
खूप छान आवाजात ज्ञानेश्वरी वाचन केले माऊली आपल्या वाचनाला माझे मनापासून वंदन
@sushantbelapurkar23162 жыл бұрын
ज्ञानेश्वरीचे खूप videos youtube वर उपलब्ध आहेत. पण राजेंद्रजी, कुठलंही विश्लेषण नं देता, जशी आहे तशी, अतिशय सुरेख लयीत, चालीत आणि धीरगंभीर आवाजात ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद!! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जे मराठी subtitles दिले आहेत त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच तुमचे सर्व प्रयत्न १००% आमच्यापर्यंत पोहोचले आहेत! ऐकता ऐकता जेव्हा ती वाचली सुद्धा जाते, तेव्हाच ती नीट आणि सुस्पष्टरित्या कळते. आणि एका अर्थी digital केलीत तुम्ही ज्ञानेश्वरी!! खूप खूप धन्यवाद!!! हा youtube वरचा खरंच एक सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे!!!
@jagannathbhanse1209 Жыл бұрын
😅 20:03 xm,
@eknathpatilsirthane76 Жыл бұрын
❤
@dnyaneshwarbhosale8017 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@MrPradnesh Жыл бұрын
❤❤️❤️
@kirangajanannanoti4804 Жыл бұрын
कोटी कोटी दंडवत
@dadasaheblodage82272 жыл бұрын
🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩💐🙏 खूप छान पारायण केले मन प्रसन्न झाले 🙏
ज्ञान व बुद्धिचा योग्य ठिकाणी उपयोग केला आपण. राम.
@b.fderifarmtavrjkheda56742 жыл бұрын
धन्य काळ त्याने तुम्हाला बुध्दी दिली आणि ही सेवा तुमचा कडून घडऊन आणली आसीच सेवा चालु राहुद्या.
@digvijaychavan4987 Жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज शतशः प्रणाम. 🙏☺️🚩
@gajanankshirsagar8344 жыл бұрын
श्री. राजेंन्द्र वैशंपायन आपल्या आवाजात अविट गोडी आहे खुप सूंदर...👌
@SonicOctavesShraddha4 жыл бұрын
धन्यवाद. आम्ही आपली प्रतिक्रिया राजेंद्रजी ना कळवतो.. कृपया विडिओ अधिकाधिक शेअर करावा ...
@mangeshbele6812 Жыл бұрын
राम कृष्ण हरी!!
@harshadakamat84204 жыл бұрын
श्री ज्ञानेश्वरी जय जय राम कृष्ण हरी
@nehasodaye11315 ай бұрын
अप्रतिम आहे ज्ञानेश्वरी पारायण
@RajashrikailasabhangraoAbhangr5 ай бұрын
जय जय राम कृषण हरी
@pratapnangare9734 Жыл бұрын
Dhan nirnkar ji!
@ganeshgunjal19793 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि स्पष्ठ पारायण 💐💐💐🙏🙏🙏👏
@btm367811 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली चं दर्शन घडलं 🙏
@shashikantpatil98642 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी गुरुजी अप्रतिम जय हरी
@आशोकमहाराजपेगरगव्हाणकर2 ай бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी..
@nikhilpatil75864 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@yogitaborkar345710 ай бұрын
Sunder Ram krishna Hari
@ashokhande38323 жыл бұрын
फार फार अभिनंदन एकतच रहावे
@chaitalisingareАй бұрын
Khoob khoob dhanyvad
@mayurbhandari01133 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा आवाज पण छान आहे आणि तुमच वाचन पण मस्त आहे 🙏🙏🙏श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
@rukminipawar42563 жыл бұрын
Khup chyan
@vaidehisane204910 ай бұрын
सुंदर ,सुस्पष्ट वाचन आणि संयमित आवाज , तुमच्या बरोबर वाचता पण येते , खूप धन्यवाद 😊
@SonicOctavesShraddha9 ай бұрын
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
@vaishanavishejole1074 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपले पारायण खूप प्रेरणा दायी आहे 👌👌👌👌👍
@akanshamehankar77053 жыл бұрын
khup chhan kharch ekun mn prsann zale
@vaibhavzodge44844 жыл бұрын
🙏🙏खुप छान माऊली 🙏🙏
@sanjaythakare69992 күн бұрын
उगीयेचि माथा ठेविजे चरणी हेचि भले.. ❤❤
@mrnana59486 жыл бұрын
जय हरी माऊली एकदम गोड आवाज
@शिवभक्तविजयराज4 жыл бұрын
ॐ श्री संत तुकाराम महाराज की जय
@sakshighule38114 жыл бұрын
🙏🙏Mazya Aaila khop aavdle🙏🙏 thankyou🙏🙏
@sagarmatekar6655 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली खुप छान
@SaruTambe-ei4op8 ай бұрын
जय श्री राम 🙏🚩🚩
@yadavdhone8146 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज..स्पष्टीकरण.. धन्यवाद जी🌹🌹👏🙏
@gnpantulu1919 Жыл бұрын
Thank you very much
@anitadeshpande14202 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏
@btm367811 ай бұрын
माझें ज्ञानेश्वरी चें पारायण दरवर्षी श्रावणात होतं असतें... पण पुन्हा पुन्हा श्रावणाचा आनंद द्विगुणित करणारी एकमेव " ज्ञानेश्वरी " 🙏
@SonicOctavesShraddha9 ай бұрын
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
अतिशय मन प्रसन्न करून जी मनाला मोहून टाकणारे जय हिंद जय भारत
@vedsanskrutigurukul60943 жыл бұрын
ओव्यांमध्ये श्लोकसुद्धा आवश्यक आहेत ,धन्यवाद
@keshavkalandar75914 жыл бұрын
खुपच छान मन भरून गेल ऐकल्यावर
@ShighratasKitchen2 жыл бұрын
Ram krushan hari mauli🌺🌺👌👌💖💖💖
@UshasKitchenDiaries4 жыл бұрын
उच्चार इतके स्पष्ट आणि सुंदर आहेत, श आणि ष चा फरक सुद्धा कळून येतो. हरिओम🙏
@TUSHARGOLHAR3 жыл бұрын
हरि ॐ
@bbhusari4 жыл бұрын
तुमचे आभार मानावयास मजजवळ शब्द नाहीत, गेले 21 दिवस मी ज्ञानेश्वरीचे पारायण करीत होतो . संपूर्णतः समजून घेण्यासाठी आधी मराठी भाषांतर वाचीत असे, नंतर ओव्या मधील दिलेल्या शब्दांचे अर्थ . शेवट ओव्या-वाचन अशी पद्धत अवलंबिली होती . संपुर्ण ज्ञानेश्वरी तुमच्या बरोबर वाचने झाले । तुमचे वाचन, शब्दोच्चार, लयबद्ध पद्धतीने ओव्या म्हणणे एव्हडे सुरेख होते की पारायण फारच सोयीचे झाले, शीण मुळीच जाणवला नाही । तुमचे कोटी कोटी धन्यवाद व साष्टांग नमस्कार .
@SonicOctavesShraddha4 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपली प्रतिक्रिया आम्ही राजेंद्रजींपर्यंत नक्की पोहोचवू. कृपया आमचा चॅनेलबद्दल इतरांनाही सांगा व प्रसार करा.
@balvantbombe95813 жыл бұрын
पुण्यवंताची भारतभूमी विश्वामधि,थोर!भगवंतानी,अर्जुनाला दिले,गितासार!!धृ! भगवद्गितेचे आजोड लेणे संस्कृत देववाणी!गणराया हाती देवुन लेखनी बोले व्यासमुनी!!!या न्यानाचा वेलु पसरला गेला गगनावर!भारतमातेचि लेक लाडकी,विश्वामधि थोर!!न्यानरायानी तिला आणले सजवूनी माहेरी! मर्हाठमोळ लेण लेवुनी केली न्यानेश्वरी!!भक्त आणि भगवंत झाले पहा एकसंध दोन्ही! आर्जुनाला निमित्त करुन दिली विश्वाला बोधवाणी!!भगवाद्गितेचा अमोल
@balvantbombe95813 жыл бұрын
ठेवा आम्हा धरोहर!भगवंतानी अर्जुनाला दिले गितासार!!
@shnkarchavan12906 жыл бұрын
जय हरी माऊली. अप्रतिम
@arjunmali72685 жыл бұрын
Jay dyanawahare
@varshapingle45482 жыл бұрын
🙏🙏 सर खूप खूप छान आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील 🙏🙏 जय राम कृष्ण हरी 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏 श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण 🙏🙏
@haribhauharawane15934 жыл бұрын
आपल्या मधुर वाणीने ज्ञानेश्वरी समजून घेणेस निश्र्चितच मदत होईल.जयहरी माऊली.🙏🙏
@SonicOctavesShraddha4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. आम्ही आपली सूचना आमच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवू. कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा व सर्वांना या चॅनेलबद्दल सांगा..
@adityadorage2 жыл бұрын
अप्रतिम
@vandanajadhav54013 жыл бұрын
राजेंद्र वंश पाय याची पूर्ण ज्ञानेश्वरी अधाय पाठवातुम्ही खूप छान ज्ञानेश्वरी वाचता रामकृष्णहरि
@pandurngingle43202 жыл бұрын
Pu out ooohoopioo9ohhhhh0jjjuiiupppppppppp0hjhhho9j
@SonicOctavesShraddha9 ай бұрын
नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. bit.ly/shraddha-app या गूगल प्लेस्टोअर मधील ऍपमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याच प्रमाणे इतर दासबोध, गुरुचरित्र, एकनाथी भागवत इत्यादी 600 पेक्षा अधिक तासांचा अध्यात्मिक ठेवा उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा.. हे ऍप अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती. धन्यवाद
@gangadharlashkare20783 ай бұрын
मला ज्ञानेश्वरी माऊलीचे दर्शन झाले मला खूप आनंद होत आहे. मला पण या ज्ञानेश्वरी माऊलीच्या पारायण मधून खूप काही शिकण्यासारखं वाटत आहे मी पण शिकण्यास प्रयत्न करीन . मला पण ज्ञानेश्वरी पारायण गोड आवाजात म्हणण्यास. ❤
@janardhanmankape19253 ай бұрын
😊
@kuntikatigade84525 жыл бұрын
छान माऊली
@matches80564 жыл бұрын
kuntika tigade g
@rajashrijoshi8239 ай бұрын
डॉ. नचिकेत दिक्षित तुमचे खूप खूप आमच्यावर उपकार आहेत झानेश्वरीच्या पाच ओव्या वाचल्यापासून माझ्या आजारात खूप फरक पडला आहे, मी बारा वर्षांपासून संधिवाताने आजारी आहे दिवसाला दहा गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा ज्ञानेश्वर माउलींनी किती सोप्या भाषेत ओव्या लिहील्यामुळे माणसांचे आजार बरे झालेत धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली ❤️❤️🙏🏿🙏🏿
@manjuthigale4096 жыл бұрын
अतिशय सुंदर वाणी नविन वाचन करण्यायाला सहजपणे वाचन आणि ऐकून मनाला प्रसन्न वाटले मनापासून आभार मानते
@vithumauli-h7b4 жыл бұрын
👌👌
@sushamaingale7672 жыл бұрын
A
@dipaksavale5361 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली राम कुष्ण हरी
@chandrakantmakone9704 жыл бұрын
आपल्या कार्यास प्रणाम ...🙏🙏🙏
@anaghasavanur16834 жыл бұрын
अत्यंत स्पष्ट उच्चार आणि यथायोग्य आवाज ,यामुळे श्रवण खूप खूप छान झाले! अत्यंत आभारी !!🙏