PCMC LIVE SHOW singer-sankalp gole Mo.no.8975315083
Пікірлер: 150
@balugade87244 жыл бұрын
#उद्धरली_कोटी_कुळे #भीमा_तुझ्या_जन्मामुळे..! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार #डॉ_बाबासाहेब #आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐
@dayanandkamble65525 жыл бұрын
आद.संकल्प तुझ्यामधे क्रांतीची व प्रबोधनाची चमक व धमक आहे. बाबासाहेबांशिवाय आपले जीवन शुन्य आहे.
@mukeshtambe95185 жыл бұрын
आपण काही पैश्यांसाठी गाणारे गायकांना जर महाकवी वामनदादा कर्डक यांचा विसर पडतो ही एक शोकांतिका आहे ज्या वामनदादांनी चालुन आलेली श्रीमंती बहुजन चळवळीसाठी नाकारली म्हणून आजही ते लिखानात,आवाजात आणि स्वाभिमानाने सर्व गायकांचे महागायक आणि महाकवी म्हणून ओळखले जातात आणि जातील