Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 1 - Performance 4

  Рет қаралды 7,414,766

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv

Пікірлер: 2 600
@bhikajigurav3557
@bhikajigurav3557 Жыл бұрын
डोळे भरून आले बाळा, सलाम त्या आई वडिलांना अन सलाम त्या शिक्षकांना ज्यांनी तुला मदत केली अशीच गात रहा, खूप मोठी हो खूप खूप आशीर्वाद.....
@jayshreegadekar1950
@jayshreegadekar1950 2 жыл бұрын
खरच तुला देवाने आवाजाची खूप मोठी देणगी दिली आहे.त्या देवाचे आभार.हे देवा हिचे स्वप्न पूर्ण कर.हाच आशीर्वाद.
@radhakisanghule8010
@radhakisanghule8010 2 жыл бұрын
बाळा तुझ्या गाण्याला आणि गळ्याला कुणीही थांबाऊ शकत नाही.. अप्रतिम गायन करतेस..keep it up.. तुला खुप खुप शुभेछ्या😘god bless u बाळा 😘😘😘
@dilipwagh7266
@dilipwagh7266 2 жыл бұрын
शिक्षकांचा अभिमान वाटतो त्यांनी ह्या मुलींमध्ये गुण ओळखून तिला आर्थिक मदत केली .म्हणून च तिचे गुण उघड झाले .छान आवाज आहे ताई तू खुप मोठी गायिका होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@kaveriwalavalkar1122
@kaveriwalavalkar1122 2 жыл бұрын
काय सुंदर आवाज आहे आणि खुप छान गातेस स्वामी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करो. God bless you Beta Keep it up your Singing talent 💐💐🤗
@vrushabhghor2010
@vrushabhghor2010 2 жыл бұрын
My
@minakshigaikwad8404
@minakshigaikwad8404 2 жыл бұрын
आम्रपाली तुझे स्वप्न पूर्ण होवो माझा आर्शीवाद आहे तुला मेहनत घे फळ नक्कीच मिळेल थांबू नको पुढे पुढे जा राहा
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 4 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@komalapate3596
@komalapate3596 2 жыл бұрын
खूप छान गायलं बाळा आणि अजय अतुल सर तुम्ही महाराष्ट्राची आन बान शान आहात कसलाच गर्व नाही एवढया मोठ्या उंचीवर आहात तरीही hat's of
@Dilip_Garad
@Dilip_Garad 2 жыл бұрын
आम्रपाली खुप सुरेख नैसर्गिक आवाज आहे तुझा यापुढे तुला ऐकायचं आहे तुला खूप खूप शुभेच्छा...💐💐
@krupakatakshsuccesscreation9
@krupakatakshsuccesscreation9 2 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन अप्रतिम गायन 👌👌👌 तुझ्या आईवडिलांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक विशेष आभार
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 2 жыл бұрын
आम्रपाली तुला खुप खुप शुभेच्छा.तुझे आई वडिल व शिक्षक यांचे व महाराष्ट्राचे मंजुळ व मोहक असे गायक अजयजी, अतुलजी..व परिक्षक मॕडम यांनी तुझ्यातील सुराना व स्वराना बे दिक्कत भरभरुन दाद दिली...
@pramodshinde2346
@pramodshinde2346 2 жыл бұрын
अप्रतिम!खुप छान गायलं बाळा अगदी एखाद्या पार्श्व गायकासारखी गायलीस त्याबद्दल तुझे,तुझ्या वडिलांचे आणि गुरुजींचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन!
@apekshajoshi7666
@apekshajoshi7666 2 жыл бұрын
अप्रतिम गाईलीस बेटा शब्द नाही माझ्याकडे
@prabhakarnikam8848
@prabhakarnikam8848 2 жыл бұрын
फार छान BEST OF.LUCK
@gorakhubale1453
@gorakhubale1453 2 жыл бұрын
nice
@nareshpatil3490
@nareshpatil3490 2 жыл бұрын
Chan gane gayale Didi
@anilraorane2808
@anilraorane2808 2 жыл бұрын
Beautiful song.
@sushilohal5675
@sushilohal5675 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज...👌👌👌👌 तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्रेक यश मिळूदे हीच देवा चरणी प्रार्थना 🙏 या वयात तू खरंच अप्रतिम गाणं गायलं....👏👏👏👏👏👏
@alkagedam2294
@alkagedam2294 2 жыл бұрын
No
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकार आहे 🌹
@manojanuse5278
@manojanuse5278 2 жыл бұрын
Good
@jijabraopatil2353
@jijabraopatil2353 2 жыл бұрын
@@alkagedam2294 छछतंछ
@sugunayadayrao5637
@sugunayadayrao5637 2 жыл бұрын
Vv " b
@sanjaysir1879
@sanjaysir1879 2 жыл бұрын
खूप छान आवाज. आणि खरे कलाकार हे असेच असतात शुद्ध आवाजाचे आणि मनाचे. अशा कलाकारांना खरच पाठिंबा दिला पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
@yashdane9530
@yashdane9530 2 жыл бұрын
best singer little hart
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 2 жыл бұрын
खूप छान दिदी, खूप छान आवाज आहे 🌹
@vaishnavitambe3778
@vaishnavitambe3778 2 жыл бұрын
Amrapali oll the best
@Piyush-yt4mq
@Piyush-yt4mq 2 жыл бұрын
Dr La
@nutanshelgaonkar1982
@nutanshelgaonkar1982 2 жыл бұрын
खूप छान गायले गाणे मी शेळगावकर
@vardhamankhadd7
@vardhamankhadd7 Жыл бұрын
मोबाइलचा खरा उपयोग , छान , भवातव्यासाठी शुभेच्छा!!
@sunitavarade7670
@sunitavarade7670 3 ай бұрын
Khup chhan Amrapali beta khup khup shubhechrchha n Ashirwad beta asech pudhe ja na Aai Babancha naav pudhe NE 👍❤️❤️❤️❤️👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
@sanklpapurtiacademy5630
@sanklpapurtiacademy5630 2 жыл бұрын
मुलीची कला टिकावी म्हणून गरीब बापाची धडपड दर्शवते की, श्रीमंत पैशाने असून चालत नाही.... माणसांनी विचारणे आणि हिंमतीने श्रीमंत असावे 🙏🙏🙏
@savitakhadye4052
@savitakhadye4052 2 жыл бұрын
छान gates bala
@shivajiraodubal1932
@shivajiraodubal1932 2 жыл бұрын
J
@harishyawale1983
@harishyawale1983 18 күн бұрын
Y
@prajjwaldeshmukh3150
@prajjwaldeshmukh3150 2 жыл бұрын
स्वर्गीय आवाज...खूपच सुंदर
@yuvrajgurav5703
@yuvrajgurav5703 2 жыл бұрын
लय मस्त आवाज आहे बाळा तुझा
@santoshpawar4272
@santoshpawar4272 2 жыл бұрын
@@yuvrajgurav5703 हज्ञ.
@gamingarmys9867
@gamingarmys9867 Жыл бұрын
Indian wedding
@SanjayGawande-h8n
@SanjayGawande-h8n 2 жыл бұрын
माझ्या डोळ्यातले अश्रू मी बळेच थोपवतोय. एका मजूराची लेक किती पक्की आहे आणि एका शिक्षकाने शोमध्ये येण्यासाठी केलेली मदत किती नेक आहे. मला अभिमान आहे अशा बापाचा.... लेकीचा आणि माझ्या शिक्षकाचा. कारण मीही शिक्षक आहे. या शोतील परीक्षक जबरदस्त आहे. प्रादेशिक भाषेतील हा जगातला पहिला शो.. जग गाजवील. नक्की!
@prashantgawas8773
@prashantgawas8773 2 жыл бұрын
नमस्कार सर, तुम्ही मुंबई मध्ये गुरुकुल विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणुन होता का?
@pyarsinghjuni4501
@pyarsinghjuni4501 2 жыл бұрын
@@prashantgawas8773 o
@daniyaldhilpe9770
@daniyaldhilpe9770 2 жыл бұрын
Very impressive
@sachinmore3702
@sachinmore3702 2 жыл бұрын
@@pyarsinghjuni4501 मस्त बाळा
@prashantchavan1592
@prashantchavan1592 2 жыл бұрын
नक्कीच सर 👍
@sujitrathod2402
@sujitrathod2402 2 жыл бұрын
खरोखर खूपच छान खरं तर बाप आणि शिक्षक दोन्ही गुरू आणि समोर बसलेले जे देखील गुरू पहिल्या दोन गुरूंनी जे केलं तर हे तिसरे गुरू कसे मागे राहतील? खुप मोठेपणा आहे या दोन्ही भावांमध्ये खरी जाण यांना आहे
@sunandabarde7668
@sunandabarde7668 2 жыл бұрын
खुप छान आवाज आम्रपाली..तुझ गाण ऐकताना डोळ्यातून पाणी आलं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा.खुप मोठी हो. 😍😘👌👍👏
@rekhatambe6025
@rekhatambe6025 2 жыл бұрын
अत्यंत अप्रतिम आवाज. न शिकता एवढ्या परफेक्शन सकट गाणं सादर केले. तुझ्या कलेचे चीज होवो. पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा!
@RajChitte
@RajChitte 2 жыл бұрын
गान ऐकून शेवट जो रडला असेल त्यालाच खरी परिस्थितीची जाणीव आहे , आणि शेवट त्या काकांचे डोळे भरून आले आणि त्यांना बघून मला सुध्दा रडू आल 🥺 All the Best 😊
@latanarwa4349
@latanarwa4349 2 жыл бұрын
Kharay
@shantramwankhede4392
@shantramwankhede4392 2 жыл бұрын
व्हेरी गुड आम्रपाली
@hemantshewale4267
@hemantshewale4267 2 жыл бұрын
खरच मलापण खूप रडू आलं
@krishnaraodhage156
@krishnaraodhage156 2 жыл бұрын
खरंच मला पण रडू आले.कुठेही गाणे न शिकता केवळ मोबाईल वर ऐकून एवढं छान गातेस आम्रपाली very very good.God bless you along with my blessings.👍👍👌👌💐💐
@krishnapatil7890
@krishnapatil7890 2 жыл бұрын
@@krishnaraodhage156 nice Amrpali
@sunilkadam5584
@sunilkadam5584 2 жыл бұрын
Salute Ajay-Aatul sir ❤️💙
@subhashgawai2647
@subhashgawai2647 2 жыл бұрын
Very good voic.good wishes to you.
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 жыл бұрын
आमृपाली, फार छान, गोड आवाजात गाणी गायली, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
@sameerpawaskar532
@sameerpawaskar532 2 жыл бұрын
जज पण ना ..,,😄😄👌🏻👌🏻....सॉलिड सरप्राइज् देता..... खूप छान् 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@swapnaliphutane5115
@swapnaliphutane5115 2 жыл бұрын
खुपच छान आहे ही छोटी आणि आवाज तर अती अदभुत 👌👌
@vaishalichaudhari8449
@vaishalichaudhari8449 2 жыл бұрын
खुप छान आवाज आहे 💐💐 नाशिक ची शान आई सप्तशृंगी च आशिर्वाद तुझा पाठीशी नेहमी राहो अभिनंदन
@santoshhanwate4738
@santoshhanwate4738 2 жыл бұрын
👍👌
@jalraomeshram3180
@jalraomeshram3180 2 жыл бұрын
Veri good.beta
@bhimadarade5995
@bhimadarade5995 Жыл бұрын
N̊ås̊i̊k̊c̊h̊i̊.̊s̊h̊ån̊.̊åm̊r̊åp̊ål̊i̊
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 2 жыл бұрын
खुपचं सुंदर गायली...अद्भुत व अप्रतिम आवाज...पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👏🌹🌹🔥🔥
@dnyaneshwarhajare3358
@dnyaneshwarhajare3358 2 жыл бұрын
खूप छान.सर्वात पाहीले इंडियन आयडॉल मराठी शो चे खूप खूप आभार, कारण तुमच्या या शो मूळं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुलांच्या मधील असलेलं अप्रतिम कौशल्य जगासमोर येतंय. आम्रपाली खूप छान गातेस.
@chitrajamdhade7835
@chitrajamdhade7835 2 жыл бұрын
Khupch chhan Aambrapalibeta..tu jivnat khup pudhe javo aani jivnat tu yashshvi hovo... hich Tathagatanchya charni prarthna..
@bindunair5460
@bindunair5460 2 жыл бұрын
Bless u too good Amrapali
@nageshmisal9165
@nageshmisal9165 2 жыл бұрын
खुप सुंदर गायले boodbelisyou
@dnyaneshwarkale5318
@dnyaneshwarkale5318 2 жыл бұрын
छान आवाज आहे बाळा तुला भरभरून यश मिळो
@shashikantsamant748
@shashikantsamant748 2 жыл бұрын
I hope Ajay Atul shall give her a chance to sing any suitable song.
@babasahebdupargude3149
@babasahebdupargude3149 2 жыл бұрын
अप्रतिम बेटा मन भरुन आलं तुझ्या जिद्दीला सलाम...❤💙❤
@GorakhPatil-xb4jl
@GorakhPatil-xb4jl 2 ай бұрын
❤❤❤
@surajgaikwad8429
@surajgaikwad8429 Жыл бұрын
आश्रू आनावर झाले आवाजाने ...सख्यारे कडक 😘💕💕💕
@dipakpatil913
@dipakpatil913 2 жыл бұрын
अजय अतुल सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , आपण असेच कार्य करत राहा , परमेश्वर आपणास याच्या पेक्षा ही मोठे यश देवो ही प्रार्थना करतो
@raniaher9982
@raniaher9982 2 жыл бұрын
खुप छान गाणे म्हणाली खूप खूप शुभेच्छा
@sukhadevbhurke
@sukhadevbhurke 2 жыл бұрын
छोटया दीदी च गाणं ऐकून आम्ही सर्वच घायाळ झालो... अभिनंदन दीदी 🌹🌹🌹
@ravindrakaranje8575
@ravindrakaranje8575 Жыл бұрын
😅
@sanjaytotre6691
@sanjaytotre6691 2 жыл бұрын
Very beautiful voice and salute to this amazing talent. God bless you baby and your parents and your sir too.
@smtourism1393
@smtourism1393 2 жыл бұрын
असा बाप होणे व शिक्षक होणे आभार 💐 खूप छान गायन
@laxmanbhuktar2897
@laxmanbhuktar2897 2 жыл бұрын
आम्रपाली हिस मनपूर्वक जयभीम नमो बुद्धाय🙏🙏
@satishkamble4479
@satishkamble4479 2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे... आम्रपाली All the best बाळा...
@vasant_baala2904
@vasant_baala2904 2 жыл бұрын
🌹 अप्रतिम, खास आवाज, खूप छान सादरीकरण, ऐकुन कान तृप्त झाले, कंठ दाटून आला.
@snehalbadgujar9912
@snehalbadgujar9912 2 жыл бұрын
Aprtim 👌👌👌👌👌👌👌👌😀😀😀
@sanjaysalve3476
@sanjaysalve3476 2 жыл бұрын
Great Amrapali Beta So Proud of you 🌹🌹👌❤🙏🙏
@ashokthombare3796
@ashokthombare3796 2 жыл бұрын
Great
@ganeshgade5158
@ganeshgade5158 Жыл бұрын
बाळ तु खरोखरच एकलव्य आहेस तुझ स्वप्न खर होवो तु सदैव यशस्वी हो तुला मनापासून शुभेच्छा
@Mk-xg9zz
@Mk-xg9zz 2 жыл бұрын
खुप खुप छान आवाज आहे, ऐकून मी त्रुप्त झालो. माझा तुला मना पासून आशिर्वाद आणि शुभेच्छा. 💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🙏
@baldevwankhade6859
@baldevwankhade6859 2 жыл бұрын
अतिशय गरीब परंतु वेळेचे भान ठेवून संधी चे सोने करण्याची इच्छा व्यक्त केली व प्रत्येक्षात कृत्यित आणुन मोबाईल चांगले कामात उपयोगी आणले करिता छोट्या आम्रपालीस हार्दिक शुभेच्छा
@santoshbagulelectricalengi5098
@santoshbagulelectricalengi5098 2 жыл бұрын
अप्रतिम, अभिमानास्पद भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@pratikalhatofficial5160
@pratikalhatofficial5160 2 жыл бұрын
खूप छान आम्रपाली बाळा खूप मोठी होणार तू
@nareshkumar-kh8oy
@nareshkumar-kh8oy Жыл бұрын
Dr B R Ambedkar ji Amar rahe Bahujan samaj jindabad jindabad Jay Bhim
@kashinathsarode736
@kashinathsarode736 2 жыл бұрын
खरेच आशा कलाकारला सर्वांनीच पुढे न्यावे हिच नम्रतिच विनंती.
@sagart517
@sagart517 2 жыл бұрын
The way her father expressed his thoughts …..much appreciated Kudos for her father to give back up to her all time 💗 Amrapali you have melodious voice ❤️
@Shatakshi-00
@Shatakshi-00 2 жыл бұрын
S . True 👍.
@SunilBanastarkar
@SunilBanastarkar 8 ай бұрын
Man becomes rich by values he cherish in life.Very fortunate father & very fortunate his daughter.
@jitendrakamble9143
@jitendrakamble9143 2 жыл бұрын
Very nice voice god bless her thanks judges
@smurtichannel3001
@smurtichannel3001 3 ай бұрын
छान..अप्रतिम गायन केलस मुली...खूप मोठी हो!!
@vaibhavpatil-ds2lw
@vaibhavpatil-ds2lw 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 2 жыл бұрын
बाळा खरच काय आवाज आहे तुझा खरच पोराचे पाय पाळण्यात दिसतात ते हेच 👍👍
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@jansavadnews
@jansavadnews 2 жыл бұрын
संगमनेरकरांच्या वतीने आम्रपाली ताईला खूप खूप शुभेच्छा...👍👌👌(पत्रकार-दत्तात्रय घोलप..)
@samuelviprathi1609
@samuelviprathi1609 2 жыл бұрын
Ajay atul is the only singer, composer who can find the diamond in people's singing ..... Heere ko parkhna...
@devwankhade6332
@devwankhade6332 2 жыл бұрын
Very inspirational 👏
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 2 жыл бұрын
Mind blowing ,no words. Heart 💗 touching.
@savitawaghmare5561
@savitawaghmare5561 2 жыл бұрын
आम्रपाली तु इतकी छान गातेस तुझ गाण ऐकून मी माझ भान हरपून जाते तु खुप छान गाते स अशी च गाणि गात रहा आणि खुप पुढे जा
@akshaymule7412
@akshaymule7412 2 жыл бұрын
At such age,she sang such a difficult song perfectly outstanding ❤️
@vandanabhosle5609
@vandanabhosle5609 2 жыл бұрын
फारच सुंदर
@sudhakarwalhe1513
@sudhakarwalhe1513 Жыл бұрын
फारच सुंदर गाणे गायले ...
@rajendrakshirsagar5500
@rajendrakshirsagar5500 5 ай бұрын
अतिशय सुंदर पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌👌
@namdevsarate6247
@namdevsarate6247 2 жыл бұрын
खरोखर खूप सुंदर आवाज आहे ग ताई तुझा आम्रपाली ताई माझी लहान बहीण खूप खूप छान गाईलास बुद्धा ब्लेस यू
@Pravin_hulhale
@Pravin_hulhale 2 жыл бұрын
Outstanding performance ✌️❤️👏👏
@mr.govind1435
@mr.govind1435 Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज ऐकच नंबर ,,आम्रपाली
@vaishnavisuryawanshi0410
@vaishnavisuryawanshi0410 2 жыл бұрын
👌🥰😍Very nice👌 amrpali All the best 🤝😀🥰
@Ashokbangar7816
@Ashokbangar7816 2 жыл бұрын
Nice voice.... Superb 👌👌👌👌👌
@chandasankhe1971
@chandasankhe1971 2 жыл бұрын
खरचं बाळा तुझ्या आवाजात सरस्वती चा वास आहे तु मेहनतीने पुढे पुढे जाअसा आमचा पुढाकार आहे
@latakumawat3892
@latakumawat3892 2 жыл бұрын
लई भारी आहे हे मला ठाऊक आहे तू नक्कीच हसशील तु माझ्या काळजात घुसली आणि आमच्या येवल्या ची शान आहे माझ माहेर येवला आहे
@univ2144
@univ2144 2 жыл бұрын
Thank you all for supporting,upbringing , giving the confidence and platform to the little bright talent
@maltilonandkar2623
@maltilonandkar2623 2 жыл бұрын
Khupach Chan gayl
@amitshende5161
@amitshende5161 2 жыл бұрын
ही voice ऑफ नाशिक season 3 ची विजेता आहे..आणि उगाचच पहिल्या एपिसोड मध्ये हिची दयनीय अवस्था दाखवली आहे की शिक्षक व इतर यांनी मदत केली मग ड्रेस घेतला वगेरे वगेरे..
@nikhilsathemusic7189
@nikhilsathemusic7189 2 жыл бұрын
God bless you beta
@anilkhochare3447
@anilkhochare3447 Жыл бұрын
अप्रतिम 👌जबरदस्त टॅलेंट खरंच मोबाईल चा खरा वापर केला पुढील वाटचाल नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही
@chhayathakre4085
@chhayathakre4085 2 жыл бұрын
Khup khup hardik Abhinandan beta Aamarpali.
@shubhammali7163
@shubhammali7163 2 жыл бұрын
Ajay-Atul sir hya TRP chya nadala lagun aapn apli amchya manat keleli jaga nka gamavu!!! Mg tumchyat ani bollywood chya singers mdhe kahi frk rahanar nahi!!!
@adityatope7980
@adityatope7980 2 жыл бұрын
Are trp sathi nahi re ......tyana judge ch chance dilay .....tyani ghetalay ....tu ek contestant manun bag
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 2 жыл бұрын
खूपच सुंदर kya baat h इंडियन न. 1 Singer waaa 👌👌👌👌👍👍👍Best of luck betaa 👍👍
@sureshsirsat8166
@sureshsirsat8166 Жыл бұрын
खुप खुप छान बेटा अभिनंदन बेटा 🌹🌹🌹🌹💐💐💐💐
@adityacreations8699
@adityacreations8699 2 жыл бұрын
Khup khup Shubhechchha Amrapali❤❤❤
@shitalmahajan434
@shitalmahajan434 2 жыл бұрын
Aai cha Ashirwad... Saptashrungi mate ki jay
@sarojinisambhus3294
@sarojinisambhus3294 2 жыл бұрын
Baba...mulagi asunahi..tumhi tila eathe aanaleyy... shathashaha....dhanyavaadd keeps it up.
@shivajigavandi3509
@shivajigavandi3509 2 жыл бұрын
God bless you Aamrpali
@vilambkharat3744
@vilambkharat3744 2 жыл бұрын
Yogya margadarshan Kara khup pudhe janar
@shubhadap3171
@shubhadap3171 2 жыл бұрын
Amrapali has incredible talent! She deserves everything required to become voice of India!
@hinduraochavan2717
@hinduraochavan2717 Жыл бұрын
Chilh
@hinduraochavan2717
@hinduraochavan2717 Жыл бұрын
Chikja.
@popatphajge1595
@popatphajge1595 2 жыл бұрын
अजय सर म्हणल्याप्रमाणे बाळा तू खरच मोबाईल चा उपयोग केलास आणि बाकी सगळा....... सलाम तूझ्या आवाजाला🙏 👌👌
@दत्तात्रयपवार-व6र
@दत्तात्रयपवार-व6र 2 жыл бұрын
वाहा.हरणीकुपचागल.संख्या.तूगीत.गायलचं‌‌.मथतहावेवाटलेस.कौड्यककरावेधन्यवाद
@rahulpawar.5488
@rahulpawar.5488 2 жыл бұрын
The voice, its range and perfect pitching is clearly a blessing. It would be nice if there were captions, just to know what was being said, besides what the judges said! Father and daughter are so pure and sweet!...
@rameshpawar6240
@rameshpawar6240 2 жыл бұрын
खूपच सुंदर,अप्रतिम👌🌹✌️
@bharatigharatbase
@bharatigharatbase 2 жыл бұрын
खूप खूप छान बेटा
@gopinathraval2932
@gopinathraval2932 11 ай бұрын
धन्य हो!शुभम् भवस्तु!
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
😍😍😍आम्रपाली पगारे😘😘😘आम्रपाली च्या सरांना ज्यांनी तिला मदत केली त्यांना Thank you 🙏🙏🙏🙏
@pdineshj
@pdineshj 2 жыл бұрын
यह बेटी को सुनकर ऐसा लगा जैसे ईश्वरने लता मंगेशकर को अपने पास बुला लिया और आम्रपाली को यहाँ भेज दिया। God bless you beta.
@gangarajgoa9250
@gangarajgoa9250 2 жыл бұрын
SHINING STAR OF MAHARASHTRA VERY SWEET VOICE GOD BLEES YOU AND GIVES YOU LONG HELTHY LIFE
@vishvdarshannews8872
@vishvdarshannews8872 2 жыл бұрын
आम्रपाली ला पुढील कारकिर्दीस खुप खुप शुभेच्छा!!!!परिस्थिती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बदलत असतो.....💐
@sylislve4943
@sylislve4943 2 жыл бұрын
Superb dear 🤗🤗😊😊😊
@लतागांगुर्डे
@लतागांगुर्डे 2 жыл бұрын
खूप खूप छान Amrapali , हेच तर दाखवलाय झुंड चित्रपटात कला अवगत करणे आणि संधी मिळणे यासाठी अजय अतुल. सरांच्या सारखे जोहरीच हवेत ज्यामुळे तुला ही संधी मिळाली, अशीच पुढे जात रहा , यशस्वी हो,खूप खूप शुभेच्छा बेटा तुला ,,,,,
@mayurbhosale6923
@mayurbhosale6923 2 жыл бұрын
आम्रपाली खुप खुप अभिनंदन तुझ,तुझ्या बाबांच पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vishnudhoke5591
@vishnudhoke5591 2 жыл бұрын
आम्रपाली, तुझा गळा खूपच छान आहे.
@pandurangmengade5153
@pandurangmengade5153 2 жыл бұрын
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते... राम कृष्ण हरी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@gorakhtakankhar856
@gorakhtakankhar856 2 жыл бұрын
खूप छान खरोखरच पगारे साहेबांच्या डोळ्यात पाणी पाहून मला सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आहे आपल्या लेकरासाठी धडपडणारे पिता फार कमी पाहेले आहेत आम्रपाली इतर आहेच आवाजाची बादशहा परंतु पगारे साहेब तुमचे गुण किती घ्यावे हेच कळत नाही अभिमान आहे तुमचा आम्रपाली ही विनर होणारी एक शंका नाही
@GANU_BRAMHANE_3117
@GANU_BRAMHANE_3117 Жыл бұрын
1 nambar
@sanjeevkestikar5444
@sanjeevkestikar5444 Жыл бұрын
God's golden gift dhanyavad
@vasudevgejage1503
@vasudevgejage1503 2 жыл бұрын
धन्यवाद बाळा खरच खूप सुंदर गायलीस,आणि परीक्षकांनी म्हटल्याप्रमाणे भारताची गायीका हो,माझा तुला आशिर्वाद आहे
@SSVMUSICACADEMYKUDUS
@SSVMUSICACADEMYKUDUS 2 ай бұрын
प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रयत्न करायला हवेत....आपच्या एड्युस्मार्ट डिजिटल इंग्लिश स्कूल सावरोली येथे खुप छान गायन करणारे विद्यार्थ्यी आहेत....❤
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 13 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 56 МЛН
Sachin EXTRAORDINARY DANCE  - DID L'il Masters Season 3
8:52
Dance India Dance
Рет қаралды 193 МЛН
Dil Hai Ke Manta Nahi - Amrapali Pagare - Indian Idol Marathi
8:54
Voice Indian
Рет қаралды 507 М.
Ghei chhand by | anjali gaikwad & Nandini gaikwad 2019
4:31
Social बंदा
Рет қаралды 447 М.
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН