चला हवा येऊन द्या ह्या कार्यक्रमाची TRP कमी होऊन बंद होण्याच्या कारण असं होत. प्रेक्षकांना गृहीत धरणे. 15 मिनिटांचा skit ✂️ करून 5 मिनट दाखवणे. महाराष्ट्राची हास्य जात्रा सुद्धा ह्याच पावलावर चालायला लागली आहे.
@rohitshah532Күн бұрын
अगदीच रटाळ एपिसोड होता आजचा. प्लीज ते खांडेकर च्या skit नंतर लगेच चेतना भट चा एपिसोड म्हणजे डोक्याला फूल शॉटच. त्या दोघांना seperate वीक la ठेवा कारण एवढा नाही झेलू शकत