सचिन शेठ 1 नंबर ना कुणाच्या आल्यात ना गेल्यात . शेठ कडे एवढी बैल असून पण फक्त आणि फक्त बाक्सुर ल देव म्हणतात
@rajgaikwad19822 күн бұрын
संयमी गडामालक सचिन शेट आणि शांतता संयम कार्यक्रम किंग बक्या भाई ❤
@kishormore30232 күн бұрын
बकासूर देव आहे आमच काळीज ओन्ली बक्या डॉन पण काल आमच्या देवावर अन्याय झाला चाचे वाईट वाटले नंबर नाही आला तरी चालेल पण टाँपचे ठोकले यात आमच समाधान झाले
@Wanderer200113 күн бұрын
बकासुर सारख्या देवाला देवासारखा सचिन घरत मालक शांत, संयमी शोभून दिसतो बाकीचे पुजारी राक्षस आहेत
@rafboy492 күн бұрын
Limbu gang nigha mc no 😂😂😂
@SwapnilDudye-wl9dv2 күн бұрын
हड
@SushantKhedekar-ps9eh2 күн бұрын
Tula kay झ्याट mahitiy tyani kay kelay बकासुर sath
@JanardhanPatil-om6dy2 күн бұрын
Gp re jhatu..
@vilasjogale99662 күн бұрын
Rahul bhai la jast mantat lok
@santoshkadam86752 күн бұрын
सेवागिरी महाराजांचा आखाडा 1 नंबर असतो पण आज पर्यंत निकाल पाटी पुढील पब्लिकला मागे काढण्यात आजपर्यंत अपयश आले आहे
@kishormore30232 күн бұрын
ओरिजिनल हिंद केसरी बक्या डॉन दशम हिंद केसरी झाला आहे आमचा वाघ कडन पळून एक नंबर केला आहे आमच्या वाघाने यात समाधान झाले
@sahilraut11032 күн бұрын
शांती संयमी मालक म्हणजे सचिन शेठ घरत ❤👑
@Vaidhahi.p2 күн бұрын
विनंती आहे बकासुर ल बिंजोड साठी घेऊन जाणार असाल तर रिंगी वर पाळावा plz
@pravinwaghare65132 күн бұрын
❤
@sahilraut11032 күн бұрын
बकासुरला रिंगी ला नाही पळवत
@akashay-x2o2 күн бұрын
डावी खादी पळवा 💯💯🔥🔥🚀🚀🚀
@siddhika1312 күн бұрын
Yess @@akashay-x2o
@YedjhavapanaКүн бұрын
@@sahilraut1103adat madhe ringi la palala ahe
@ganeshKumbhar-yq9gj2 күн бұрын
राजा माणूस आहे सचिन शेट ❤❤
@jaypawar29332 күн бұрын
सौरभ निकम मुलाखत जबरदस्त घेतात
@Udhshhhdhhdgdgd2 күн бұрын
शांत साय्यामी माणूस सचिन शेठ घरत 👑❤️
@JanardhanPatil-om6dy2 күн бұрын
Sachin dada cha swabhav khup bhari aahe
@mahadevshinde3132 күн бұрын
राजा माणुस सचिन शेठ घरत❤
@sahilraut11032 күн бұрын
बकासुरला मुंबई मध्ये पब्लिक ने पळवा
@pankajbele94172 күн бұрын
दिलदार माणुस❤❤❤❤❤सचिन भाऊ❤
@rushikeshravate1705Күн бұрын
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस सचिन शेठ❤
@kalpeshbhagat3982 күн бұрын
शांतता संयम कार्येक्रम 🎉
@Swarajgaidhar2 күн бұрын
बकासुर पुसेगाव 1 नंबर विजेता आहे
@somasonawane25512 күн бұрын
बैलगाडा शर्यत मधील सर्वात भारी गाडा मालक❤
@ganeshavhad72283 күн бұрын
Royal manus ❤
@gopal.kadam.39402 күн бұрын
दादा बकासुर आणी छोटा लक्षाचा पैरा करा 🙌
@YashMestry-x5k2 күн бұрын
छोटा लक्ष्याच वय झालंय
@sanjaybaviskar64852 күн бұрын
Bakasur winner 🏆🥇
@omkarmore67062 күн бұрын
याला बोलतात गाडा मालक शांत ❤❤❤
@ramchandrakumar37832 күн бұрын
खूप छान ❤
@BapuShiraskar2 күн бұрын
Sachin set real manus
@sandeshpawar26312 күн бұрын
बकासुर...❤❤❤
@kokanbuses182 күн бұрын
Raja manus sachin shet gharat
@BapuShiraskar2 күн бұрын
Raja manus Sachin shet gharat
@jaypalekar31652 күн бұрын
वायदया दिल्या किती आणि घेतल्या किती ते पण सांगा
@purvabhoir42142 күн бұрын
Bakasur vaydi king
@vilasjogale99662 күн бұрын
Tumchya kde paise aahet shet ho aani vaydi chi pn limit aste 50 hajar 70 hajar,,,😮
@siddhika1312 күн бұрын
👑🔥
@AkashSharma-e7f2 күн бұрын
Bakya Don 🔥🔥
@Vlogerrrrr9992 күн бұрын
Hyachya gothyat konatach bail lagat ny changla 😂
@bhushanpatil79712 күн бұрын
Sachin shet kaypan sagtay
@bhanudasbansode1461Күн бұрын
मा. सचिन घरत साहेब प्रथम नमस्कार. आपण म्हणता वायदी घेणे अन् देणे काही वाईट नाही. आपण देखील वायदी दिली म्हणता आणि त्यामूळे आपण वायदी घेता म्हणता. अहो वायदी घ्यायला पण काही तरी मर्यादा असली पाहिजे राव. अहो लाख आणि २ लाख रूपये वायदी आपण घेऊन काही सर्व सामान्य आणि काहीं मोठे पैसे वाले यांना देखील आपण कांगल केले आहे. त्यामुळे बकासुर बरोबर पुनः पळायला कोणीही बैलगाडी मालक तयार होत नाही असा माझा तरी स्पष्ट आरोप आहे. आणि बकासुर अजून किती वर्षे पळणार आहे. तो केव्हा तरी थांबणार आहेच ना? त्या नंतर वायदी घेण्याचे परिणाम हे आपणांस नक्कीच भोगावे लागणार आहेत. कारण बकासुर सारखा नंदी अपणांस लाभेलच असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे नंतर आपण वायदी देण्यावरून शर्यत क्षेत्रातून बाहेर पडू नये हिच विनंती आणि मनापासून अपेक्षा देखील आहे. धन्यवाद,👋👋👋👋👋👍👍👆👆 मी एक फक्त शर्यत शौकीन.👆👆🙏🌹🌹 जयहिंद.🌹🌹🙏
@YedjhavapanaКүн бұрын
Rahul chi goti 😂
@nikeshmhatre42832 күн бұрын
हो
@AviBhoir-z4sКүн бұрын
Vaiyadi king mohil
@MukataWakale2 күн бұрын
Mumbai mde kute binjod ahe bakasur chi
@purvabhoir42142 күн бұрын
Bina vaydicha fakt 1001 mathur king aahe Rahul dada king
@amitshisave2 күн бұрын
खोटं बोला पण रेटून बोला म्हने बकासुर साठी 30 हजाराची पहिल्या मैदानाला वायदी दिली😅 आता काय बोलायचं याच्यापुढे विषय संपला....😂
@sandipbhosale6722 күн бұрын
मुंबई च सांगता आहेत ते
@SagarMadake-tq3yy2 күн бұрын
मुंबई ला वायदी हा प्रकार नाही चालत भाऊ, वयदी ही घाटा वरच दिली जाते. इकडे सामोरा सामोरा पैसे. लावतात
@sandipbhosale6722 күн бұрын
@@SagarMadake-tq3yy कोण म्हणत
@SagarMadake-tq3yy2 күн бұрын
@@sandipbhosale672 आम्ही स्वतः मुंबई ला बिनजोड शर्यती खेळतोय.
@sandippatil23692 күн бұрын
पैश्या साठी मालक बदलणे खूप चुकीचे आहे, बकासुर एवढा पैसे कमवून देतो , तरी या मोहील धुमाळ लां भिक लागलेली आहे का पैश्या ची , स्वतः मालक आसुन आजुन दुसऱ्याचे नाव देता पैसे साठी.
@YedjhavapanaКүн бұрын
Rahul chi goti
@vj48432 күн бұрын
Aala ka samor waaydi king waaydi gheto😂😂😂
@santoshdhadve762 күн бұрын
Ani tumhi khandni king😂😂😂
@missioncricketkiduniyakikh27412 күн бұрын
Swata bollet nhitr khi lok camera smor changle dakhvaych Ani pathi mg bhaigiri😂
@Akshatthakur432 күн бұрын
@@missioncricketkiduniyakikh2741limbu king bhava barobar na😂😂
@Jamesbond-kv3xl2 күн бұрын
बकासुर फॉर्म मध्ये आला आला तेव्हा करार केला आणि वायदी कधी दिली पुसेगाव हिंद केसरी झाल्या नंतर...????
@sahilraut11032 күн бұрын
@@Jamesbond-kv3xl त्याचा आधीपासून ते संपर्कात आहेत ते , पुसेगाव नंतर चर्चा झाली
@Jamesbond-kv3xl2 күн бұрын
@sahilraut1103 सचिन घरत बैल पळतो त्याचा करार करतो तयार करत बसत नाही
@Vlogerrrrr9992 күн бұрын
@@Jamesbond-kv3xl😂 bail kiti top chi aanli tri davani la bail lagat nhi shethw😂
@sahilraut11032 күн бұрын
@@Jamesbond-kv3xl तरी त्यांचा दावणीला 3-4 नंदि आहेत
@SushantKhedekar-ps9eh2 күн бұрын
बैल स्वतः तयार करायला khup मेहनत आहे. मोहिल ने खूप कस्ट घेतलेत आणि बकासुर देव आहे तो मोहिलला देतोय तेवढ ❤️❤️❤️❤️ देव माझा बकासुर ❤️❤️❤️