तात्या आणि ताई खूपच छान आहे तुमचा मळा आणि या वयात किती आनंदी आहात तुम्ही आणि ताईंच्या जेवणाला तर तोडच नाही खूप छान छान पदार्थ तयार करता तुम्ही मी तुमच्या रेसिपी बघत असते धन्यवाद तुम्हाला शतायुषी व्हा 🎉🎉
@user-pj2wl8kn6z6 ай бұрын
आईच्या हातचे जेवण म्हणजे स्वर्ग सुख.
@supriyamohite1600 Жыл бұрын
नवीन शेड छान आहे तात्या खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला आमरस थाळी खूप भारी कोबीची भजी मस्त
@rameshsawant9485 Жыл бұрын
आई तू अन्नपूर्णा आहेस, तुला साष्टांग नमन.
@alkaborate71282 ай бұрын
सांगणे आणि पदार्थ बनविणे यातील सहजता खुपचं छान,सलाम आपल्या कष्टाला.🎉
@saraswatikorgaonkar99513 ай бұрын
आई तुम्ही अन्नपूर्णा आहात, तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण येते, ती अशीच अन्नपूर्णा होती तुमच्यासारखी ❤❤❤❤
@ganeshadhyapkar3666Ай бұрын
तुमची दोघांची बोलण्याची आपुलकी मला फारच आवडली
@vaishaliscookingpassion Жыл бұрын
मस्त रेसीपी👌👌👍😋
@bhartiaher8805 Жыл бұрын
Nice
@virajpasare5535 Жыл бұрын
तात्या आंब्याचं आमरस आसतो आणि केळाचे शिकरण असते असे मला वाटते..... बाकी तुमचे जेवण झक्कास असते
@kavitaubhe8196 Жыл бұрын
गावी शिकरन च म्हनतात,amras la
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूपच छान पनीर भाजी
@odettedsouza6056 Жыл бұрын
Very nice 👌👌
@maa_ki_rasoi Жыл бұрын
Ajji khup chan recipe hai ❤
@simadadas6884 Жыл бұрын
खूप छान खरच आज्जी सुग्रण आहेत तोंडाला पाणी सुटलं बघून