संशय,आणी गैरसमज ..जीवनात.अडचणी निर्माण करू शकतात..हा बोध घयावा
@bhagwansingrajput4942 ай бұрын
Chan.
@kusumpatode53172 ай бұрын
खूपच छान कहाणी दोघांनीही चांगला निर्णय घेतला.
@sonidesale9240Ай бұрын
Khup chaan katha ahe❤❤❤❤❤
@pruthvirokade99682 ай бұрын
छान कथा ❤❤
@popattandale-nm2em2 ай бұрын
खुप चांगली गोष्ट आहे
@mangalapatil1096Ай бұрын
खूपच छान
@savaleramkawade32932 ай бұрын
जीवनात चुक कबूल करून,तडाजोड.स्वीकारण.गरजेच.असत... .जीवन पुन्हा पुन्हा नाही ..माणुस पणा..व माणुसकी याच क नाव.जीवन...सत्याचा वाली देव परमेश्वर....सत्यमेव जयते
@leelasule83702 ай бұрын
Asheech Chook Mahima Ni Keli Asti Tr Kaay Mahendra Ni Tila Kshama Keli Asati ? Ashya Paishya Chya Kmi Mule 2,4 Mahinyatach Dusare Lagn Pn Kele Asate, Ati Uttam Samaajik Katha Aahe ❤❤❤❤❤❤❤
@vaishaliparulekar98732 ай бұрын
Nice story.
@anandagurav80782 ай бұрын
Very Nice.
@SubhashDambale-v8n2 ай бұрын
खुप छान
@shobhaudapure79862 ай бұрын
Chhan
@VrushanliJoshi2 ай бұрын
छान
@pratibhaoak40752 ай бұрын
चांगली गोष्ट आहे❤❤❤❤❤
@parthkpatil33702 ай бұрын
Super most story. 🙏🙏
@prakashtayade68042 ай бұрын
Very nice Story
@nilagupta81252 ай бұрын
प्रेरणात्मक म्हटल प्रेरणादायक नाही कारण हि चूक आत्म्यातून झाली जर त्याना शांत बसुन आत्म्यास विचारले असते की मी करीत आहे योग्य आहे का?प्रत्येकाला आत्मा मार्गदर्शन द्विधा मनस्थितीतून काढू शकते,
@alkasamelАй бұрын
स्वतःची नोकरी सोडणं हा निव्वळ मुर्खपणा आहे.
@SmitaPatil-wd7pp2 ай бұрын
Mahimala पोटगी का मिळाली नाही, तिला तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी का काम करावे लागले
@vandanasalve24032 ай бұрын
SP म्हणजे सब इन्स्पेक्टर नाही हो साहेब.. IPS असतो SP आणि ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात...
@bajiraopatil30732 ай бұрын
असं घडणं शक्य नाही
@adinathghule85312 ай бұрын
सध्यां समाजात असे घडूच शेकत नाही,एस पी सारखा माणुस घटस्फोटाच्या नंतर चार वर्ष बायकोशिवाय राहु शेकतोका विचार करा,नेहमी पार्टी झोडनारी मानस,आहो बायको असुन घरी न येनारी ही मंडळी,विश्वास नाही बसत बा या गोष्टीवर,पण असे असेल तर तो एस पी खुपच सज्जन समजावा लागेल.धन्यंवाद एस पी साहेब.
@BhagwatBhutekar-h2n2 ай бұрын
Pachhyatap
@PratikBadade-lc1xo2 ай бұрын
संशयाचं भूत बसू देऊ नका संशयात बरयाच काल्पनिक कथा सजवल्या जातात आणि जीवनपट भयंकर वादाच्या भोवरयात सापडतो विनाशाकडे झुकतो तेंव्हा एकमेकांना समजून घ्यावं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर शतदा विचार करावा .
@ashanikalje48742 ай бұрын
Svshy verti chgli nahi
@SushmaShahasane2 ай бұрын
घटस्फोट घेतल की पोटगी मिळते हे या कथेत दाखवले नाही.
@ushapundge25092 ай бұрын
घटस्फोट घेतला की पोटगी मिळत च नाही
@IndumatiNanir2 ай бұрын
. 000000000⁰ @@ushapundge2509
@geetakondye9322 ай бұрын
Khar manje Mahima navre sobat geli he cukle
@dilipchavan60532 ай бұрын
महिमा सरकारी नोकरीत होती मग पेन्शन मिळते.
@nilagupta81252 ай бұрын
नौकरी कमी झालेली असेल म्हणून राजीनामा दिला असेल
@n.ykulkarni12982 ай бұрын
मला अजिबात आवडली नाही. स्वाभिमान ही काही आहेना. मुळात शहानिशा कारणच चुकीचे आहे. ती जायला तयार झाली त्याच वेळी मी कथा वाचन बंद केलं. छान शेवट करता आला असता. Sorry.