मी कधी कमेंट नाई केली pn आज ya movie ni भाग पाडलं, मनाला लागणारी, सत्य परिस्ती, गरीब घरातून, शेतकरी कुटुंब, एवढं hardwork करन, त्यात आपल्या जोडीदाराची sath,ani swpn ❤
@laakhmarathi73458 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@vikasmedge519 ай бұрын
खुप छान अप्रतिम. पण हे पाहण्यासाठी त्याची समजदार बायको हवी होती ❤
@laakhmarathi73459 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर्व मित्रांनापण शेअर करा❤️🙏🙏
@SuhasKaambleАй бұрын
सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे...keep it up... आम्ही वाट पाहतोय तुमच्या पुढील व्हिडिओची...🎉❤
@sumitbhosale56462 ай бұрын
Khup chan 😢😢katha ahe...
@sknews59032 жыл бұрын
स्टोरी लिहिणाऱ्या लेखकाला आणि त्यांच्या कलाकार टीम ला सॅल्युट👌👌👌👌
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@jaya-ql7do9 ай бұрын
😮😮😅😮😮😮😮😅😅😅😅😅😅 Ji ji@@laakhmarathi7345
@shubhampatil91812 жыл бұрын
शेवटला डोळ्यात पाणी आल. पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा
@amolkatare98962 жыл бұрын
Nice freinds best फील्म पुढील वाट चालीस शुभेच्या सर्व टीम मेंबर 💖👌
@dnyaneshwarpande44229 ай бұрын
खरंच खेड्यातील जीवन आणि सर्वसामान्य लोकांचं जीवनमान कसं असतं हे तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून हुबेहुब दाखवून दिलं. धन्यवाद.
@laakhmarathi73459 ай бұрын
धन्यवाद सर ❤️❤️🙏
@anjanajadhav641911 ай бұрын
फारच छान मुवही दाखवला हे काम व पतीला पुढे नेण्यासाठी साठी कमी शिकलेलीच मुलगी करू शकते फारच छान
@laakhmarathi734511 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@knowledgemantra86282 жыл бұрын
Khup chan....lagn kiti sundar ast ani navra baykoch nat kiti najuk ast ya movie varun kalal...khup sundar....
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@jayapatil87412 жыл бұрын
Speechless संघर्ष आणि त्यातून मिळणारे यश काय असते , हे या चित्रपटातून शिकायला मिळते. अधिकारी होण्याचं स्वप्न काय असते, हे हा चित्रपट शिकवतो. विशाल ची धडपड सांगते पोस्ट मिळवणे काय असते. स्पर्धा काय असते, नवरा बायको चे प्रेम, आई वडील यांचं प्रेम , हे सर्व सुंदर प्रकारे चित्रपटात दाखवले आहे. लेखकाला माझा मनापासून आभार.
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@Macchindar_Roule2 жыл бұрын
वडाळी तील सर्व कलाकार मंडळी चे हार्दिक अभिनंदन व👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sushantgurav4499 Жыл бұрын
1 no.... Shevti stri cha haat astoch.....
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ♥️♥️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@rajratnapathade87892 жыл бұрын
काय ती movie काय to mpsc मुलांचा संघर्ष काय ते direction एकदम ओके ....
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@santoshghaytilak42722 жыл бұрын
अभिनंदन खूप छान... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@amoldeshmukh21252 жыл бұрын
खूपच छान! ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धेत होणारी फरफट! आणि द्विधा मन:स्तिथी....या सर्व परिस्तितीवर मात करून मिळवलेलं यश आणि या संघर्षमय यशामध्ये असलेला संपूर्ण कुटुंबाचा लाख मोलाचा वाटा....हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केलं...ही स्टोरी सादर करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे धन्यवाद●🙏
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@ashwiniwaghmare6724 Жыл бұрын
Kupch हृदय स्पर्शी प्रेम कथा,भाव स्पर्श आहे भूतकाळ आमचाच आठवला
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर्व मित्रांनापण शेअर करा❤️🙏🙏
@archanapawarfamily11952 жыл бұрын
सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन काँग्रॅच्युलेशन राम तुझा पहिला पिक्चर आला
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@rahuljadhav97512 жыл бұрын
अप्रतिम अशी विषय मांडणी...एक सिनेमा च्या माध्यमातून एका गरीब व हेतकरु अधिकाऱ्याची कथा ....अत्यंत प्रेरणादायी व जि सत्यता आहे ते मांडण्याचा चांगला प्रयत्न आपण केलात त्या बद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस खूप - खूप शुभेच्छा....All the best all team 🥰💐💐
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांना शेअर करा 🙏🙏
@ishwargade2334 Жыл бұрын
जया ताईच्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम... 🙏खुप छान स्टोरी बनवली होती त्यात जया ताईचा वाटा खूप छान दाखवला...! जया ताई ईज ग्रेट...👏❣️🙏
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ♥️🙏🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️🙏
@prakashbedwal95752 жыл бұрын
Very nice movie...Mpsc chi tyari karnare mul ajun changli tyari kar til 😘😘😘😘😘
@lalitashinde29562 жыл бұрын
खरच खुपच छान आहे पिचर मन भरून आल पाहून👌💯
@dilipsingal13252 жыл бұрын
Aaj. Vishal Bahu mala bhetle hote
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@amolbhosale28582 жыл бұрын
आमच्या वडाळीतील सर्व कलाकारांचे व पडद्यामागील असणारे इतर सर्व कलाकार यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹
@santoshtidke41222 жыл бұрын
Vadali madhil yat kon kon ahe
@shivamkambles48862 жыл бұрын
विषय छान हाताळलंय मस्त ...👍👌
@pravinsable29402 жыл бұрын
अभिनंदन भाऊ खूप छान मूव्ही बनवला. आणि पूनश एकदा खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस.
@astraversefanclub44942 жыл бұрын
खुप छान वाटलं असं वाटलं की सैराट 2 बघतोय 👍👍❤❤
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@Md7AM456Ravi2 жыл бұрын
खुप सुंदर अशी कथा आहे मनाला स्पर्श करून गेली शेवटी जया गेली आणी विशाल तहसीलदार झाला. पण डोळ्यात मात्र पाणी आले.🙏🏻
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ♥️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@skfilmydialogue10572 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकाची सत्य परिस्थिती दाखवली आहे दादा तुम्ही ...खरच खूप अप्रतिम मनाला लागेल अशी कथा आहे ........ खूप छान
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@parmeshwarchalge39 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं हो हा चित्रपट आहे पण आताच्या मुली नाही समजु शकत भाऊ खरंच असा जोडीदार मिळयाल खुप भाग्यवान आसवांत लागतं ताई व दादा खुप अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyadevre66422 жыл бұрын
स्टोरी खुप छान आहे मांडणी उत्तम पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@royalfarmersonuborsepatil1872 жыл бұрын
कडक बनवलाय मित्रा movie
@ravindarmane66282 жыл бұрын
खरच कष्ट घेतले कि फळ हे मिळाल्या शिवाय राहत नाही ❤️🙏
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@behonestman12 жыл бұрын
खास रे मित्रा, अभिनंदन आणि पुढील वाचालीस अनंत शुभेच्छा..
@Abhishek.PARKHE9 ай бұрын
Very nice 🎉🎉
@laakhmarathi73459 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️
@baluthorat57452 жыл бұрын
आशी आयुष्य भरा साठी जोडीदार भेटायला भाग्य लागत no1 जोडी
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@PrafullRaibhole2 жыл бұрын
लय भारी मित्रानो❤️❤️
@manishajogdand32372 жыл бұрын
Congratulation bhavano 1ch no 🥳👍👍👌
@vilassarkate2842 жыл бұрын
Lots Of Thank You Tai
@riteshkulkarni97192 жыл бұрын
मी रितेश कुलकर्णी, मी सध्या New York मध्ये राहतो.काय जबरदस्त मूव्ही आहे, मराठी मध्ये सध्या अशाच मूव्ही ची गरज आहे. हा चित्रपट सुरुवातीला हळुवार मनाला स्पर्श करून काळजाला रडायला लावतो, कथा एवढी हृदयस्पर्शी आहे की डोळ्यातून अश्रू थांबवू शकत नाही .आज मला आपल्या महाराष्टरातल्या मातीतला खरा सिनेमा बघायला मिळाला. खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे. सर्वांनी अभिनय खूप मस्त केला आहे, विशाल आणि जया यांनी चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहे. शेवटी मन म्हणते की जया पाहिजे होती. हेच मनाला टोचून जातं. हा मूव्ही जर थिएटर ला असता तर १००% तुफान गाजला आणि कमाई केली असती . तरी हा मूव्ही हळू हळू पूर्ण महाराष्ट्रात खूप गाजणार आहे .मला खात्री आहे की हे नवीन Laakh Marathi यूट्यूब चॅनेल भविष्यात खूप लोकप्रिय होईल .इतकं सुंदर चित्रीकरण करून लोकांना फ्री मध्ये दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद♥️🙏🙏.
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@gorakshdoundkar62472 жыл бұрын
Hii रितेश
@muneshdongare7273 Жыл бұрын
Lolloo
@muneshdongare7273 Жыл бұрын
Lolloo
@ManojKakde-fe7ox Жыл бұрын
E 2❤aqq
@rupaligaikwad32492 жыл бұрын
खुप छान सिनेमा आहे 👍👍
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@surajhonde22282 жыл бұрын
जिवनात संघर्ष करायला नविन आत्मविश्वास निर्माण झाला आहे हे प्रेरणा दायक कहाणी बघितल्यानंतर
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏♥️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@omprakashpatil427811 ай бұрын
Khupach Sundar movie ahe raje
@laakhmarathi734511 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@sandipbhor48902 жыл бұрын
मी महाराष्ट्र पोलीस पुणे शहर येथून आहे माझं नाव संदीप भोर हा सिनेमा मी बघितला खरच खुप खुप सुंदर आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची काय आवस्था आसते हे यातून समजाला कळलं पाहिजे या काळात मदत करणारा खूप महत्वाचा असतो...
खूप सुंदर आहे ही कथा या कथेतुन आस वाटतल की जोडीदारनी चांगली पाहिजे
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏♥️♥️ सर्व मित्रांनापण शेअर करा♥️♥️🙏
@SandipBhor-w9y Жыл бұрын
खरच या मुलीचा सुद्धा सिहा चा वाटा आहे .या मुलाच्या यशात.
@shitalkoli3969 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर चित्रपट आहे 👍👍
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@milindsadawarte76902 жыл бұрын
अप्रतिम 💐
@sknews59032 жыл бұрын
खरोखरच अप्रतिम कथा आहे👍👍👍
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@babasahebsirsath23172 жыл бұрын
All the best director saheb...
@swatimore45912 жыл бұрын
Khup chan 👌🏻👌🏻
@pramodsawake94572 жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा भावा
@gorakhkale12972 жыл бұрын
Mast 😍😍
@kishormaske11992 жыл бұрын
अभिनंदन.. खूप छान अभिनय स्टोरी..
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@rajunagresindkhedraja4512 жыл бұрын
मन..... अगदी भारावून गेलं स्पर्धा परीक्षा मधील आतल्या पानाचं सत्य बाहेर मांडल्या बद्दल तुमच्या टीम चे खूप खूप धन्यवाद... 🙏
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा ❤️🙏🙏
@gajanantalikute9762 Жыл бұрын
तुमच़ं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत काय लिहू अप्रतिम स्टोरी आहे. मी पण यातला काही भाग अनुभवलेला आहे......परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप धन्यवाद..... शब्दच नाहीत काय लिहू समजतच नाही... काय यार........
@sachinsuradkar28942 жыл бұрын
Congratulations bhau💐💐💐
@SandipKamble-pv2fe9 ай бұрын
Mastacha muvi
@SuhasMaghade-s8m Жыл бұрын
नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी स्पर्श करून जाते अशी कथा आहे
@surajsonawane90442 жыл бұрын
Great yarrr 💖💖💖
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@mayurititarmare3468 Жыл бұрын
खूप सुंदर ✨♥️ एकदम काळजाला स्पर्श करणारी कथा ☺️🥰
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️
@mrking..3951 Жыл бұрын
#खरच हृदयाला स्पर्श करणारी स्पर्धा आहे..❤️👍😊
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ♥️♥️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️♥️
@surajdabhade79512 жыл бұрын
Khupch bhari bhai 😍😘😍❤❤❤❣️
@SrikantJadhav-up5ye7 ай бұрын
Very nice bhau
@umeshmane31542 жыл бұрын
Chaan .
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@krushnagarkal772 жыл бұрын
Kailash sir mi tumch baner t v center madhe bagitle स्पर्धा म्हणजे काय खरोखर समजल मी mandawa Tq Risod Dist Washim varun ahe t v center la rahto proud of you Vishal Sir & jaya madam🇮🇳✌❣️
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏♥️ सर्व मित्रांनापण शेअर करा ♥️🙏🙏
@prashantbankar56322 жыл бұрын
Khup chhan shooting keli bhavano
@krushnabansod63042 жыл бұрын
Congratulations bhau👌👌👌
@dnyanobaraut398 Жыл бұрын
खूपच छान मूव्हीज❤❤
@vishalbillewar26612 жыл бұрын
शेवट खूप मन दुखून जातो... कारण जेव्हा सुखा चा भागीदार असला पाहिजेत होता तोच राहत नाही... Mpsc वाल्या मुलानं सोबत असच होत खूप वेळा.. ग्रेट स्टोरी ❤️👏 खूप छान.. तरी पण जया असला पाहिजेत होती तो तहसीलदार असल्या वर एवढीच खंत आणि दुःख राहते मनात स्टोरी पाहताना....
@Naresh_Patil_97 Жыл бұрын
👍💯
@jaywantgardi2111 Жыл бұрын
खर आहे कधी वॅरदी मिळते पन खूप वुशिर होतो तो परंत पहिल् प् म दूसर्या बरोबर लग्न झालेल आसतNice Love story
@ravindrabagate3582 жыл бұрын
Khupch chan....osum
@nathugangurde67032 жыл бұрын
खूंपच छान स्टोरी
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@dineshlimanpure8186 Жыл бұрын
Khup Sundar aahe muvi
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@avinashdhamdhere71802 жыл бұрын
Tujh future khup great ahe bhau...BEST LUCK Brother
@anitajadhav6999 Жыл бұрын
खरच खुप छान मुव्ही आहे.🙏🙏🙏
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏♥️♥️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@sandipghaytilak82712 жыл бұрын
💐💐अभिनंदन अभिनंदन
@OmrajRandheVlogs2 жыл бұрын
Kdk boss 👍👌👌🙏
@akashsalve48262 жыл бұрын
अभिनंदन सर💐💐
@dipakkatkar56922 жыл бұрын
अभिनंदन भाऊ खूप छान आहे मूवी....
@dnyansanjivanipodcast8879 Жыл бұрын
हृदय स्पर्शी कथा आहे ... खूप छान..धन्यवाद लाख मराठी
@laakhmarathi7345 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏♥️♥️ सर्व मित्रांनापण शेअर करा ♥️♥️🙏
@nitinwadhave40592 жыл бұрын
Khup bhari concept sir ❤️
@sandipghuge91302 жыл бұрын
Congratulation 🎉🥳and best of luck..
@ग्रामीणसंवाद2 жыл бұрын
छान 👍आपली प्रगती सतत व्हावी व एक नवी उंची घाटावी
@madhukarjadhav93292 жыл бұрын
Very nice movie, Actor Jaya and Vishal so great ful work done.
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@jalindarborse60842 жыл бұрын
अभिनंदन राहूल भाऊ जाधव व सर्व टिम ला
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤️ सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@patilvlogger15282 жыл бұрын
Khup chan story aahe Dil Ko chhu jaaye
@laakhmarathi73452 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ♥️🙏 सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏♥️