Рет қаралды 33,759
आज 'झोंबिवली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. झोंबिवली या चित्रपटातील कलाकारांनी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्युब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. झोंबिवली या चित्रपटाबद्दल त्यांना नेमकं काय वाटते आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Snehal Anchor)
#LokmatFilmy #Zombivlimovie #VaidehiParshurami #LalitPrabhakar #Amey Wagh #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy