1 लाख लीड असणार रोहित पाटील याचे... खुद अजित दादा जरे उभे राहिले तरी पडणार हे नक्की...
@Vc2626-w2s5 күн бұрын
1 लाख मत पडतील का नाय तस टोटल 3 लाख मतदान हाय 😂
@vaibhavpatil16395 күн бұрын
Nahi
@vaibhavwaghmode75775 күн бұрын
आबा किती मतांनी निवडून यायचे 😂
@RahulBorkar-l6p6 күн бұрын
अजित पवार चा बाप जरी आला तरी रोहित पाटील वणवे येतोय ❤
@nil22145 күн бұрын
👌👍❤️
@SamadhanValaj4 күн бұрын
Khaar aahe
@shivajichitte30426 күн бұрын
असं झालं तर समजा की, अजित पवार यांची नियत चांगली नाही.
@dadachavan53825 күн бұрын
रोहित दादा आर आर आबा पाटील विजय होणार.....एकच वाद पुन्हा रोहित दादा 💪💪💪💪💪
@krishnatsalunkhe73166 күн бұрын
Only Rohit dada
@dattapatil16865 күн бұрын
एका पंचवीस वर्षाच्या पोराला पाडायला भरपूर टपलेत पण तो आबाचा बच्चा आहे. आणि भावी आमदार
@MohanSutar-k2l6 күн бұрын
दादा आर आर आबांच काम करण्याची पध्दत आठवा त्यांच्या मुलाच्या विरूध्द कुरघोड्या करू नका सत्तेसाठी काहीही करू नका जनतेच्या मनातून राहीलेली सुध्दा सहानभूती संपेल
@dadasogorav95946 күн бұрын
Right
@shetkari41485 күн бұрын
Tasgaon cha vikas kay???
@shetkari41485 күн бұрын
Tasgaon cha vikas kay???
@vaibhavpatil16395 күн бұрын
Imotional blackmail
@vijaypatil27295 күн бұрын
Vikas म्हणजे patangarao. Vikas म्हणजे Jayant patil
@balasahebsolankar92886 күн бұрын
रोहित नक्की जिंकणार
@SamadhanValaj4 күн бұрын
Nivadnukinantrr kahi manse rajkaran sodtil
@sakhvagare865 күн бұрын
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात विकास आर आर पाटील यांनी केले 👍👍
@asifpathan42725 күн бұрын
गुलाल तयार ठेवा रोहित दादा निवडून आले म्हणून समजा
@ganeshjagtap88905 күн бұрын
आर आर आबाच पाहिजे होतं कोणाचा धाडस नसते झाले विरोधात उभा राहिला रोहित दादा❤❤
@harshadgholap93615 күн бұрын
तू किती पण घास तुला रोहित दादा पाटील एकटा बास 👑❤️
@sahilshinde8665 күн бұрын
Rohit Dada patil 💯✌🏻🔝
@RCKRCK-d8c5 күн бұрын
अजित , तू , तुझ्या बायकोला निवडुन आणू शकला नाही...आता गप्प बस
@dipakdada96704 күн бұрын
Rohit Dada fixxx🎉
@rameshwaghmare71185 күн бұрын
काही पण झाले तरी रोहित दादा पाटील आमदार होणार तासगावचे लावा ताकत मी मिरज मतदारसंघातला आहे तरीपण दादांचा समर्थक आहे सगळ्यांनी कमेंट करा आणि दादांना सपोर्ट करा
@dipakdada96704 күн бұрын
कोण पण येऊदे, रोहित दादा येणार 100%❤
@sakhvagare865 күн бұрын
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात पंतप्रधान मोदी उभा राहिला तरी पण रोहित आर आर पाटील निवडून येणार 100%👍👍
@prakashgawade14565 күн бұрын
आहो दादांचीच बाजपा नी चांगली वाजवली आहे, खुद्द दादा सुद्धा निवडून येत नाही हे लिहुन ठेवा
@SantoshMadane-p6e5 күн бұрын
रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ निवडून येणार💯
@mohitnyaynirgune89135 күн бұрын
Tasgaon madhe phkt ekch dada aahe ❤ Rohit dada
@mohitesandeep87895 күн бұрын
काका पडला आता मुलगा पडेल 💯
@hareshkathore85646 күн бұрын
दादा नी अस करू नये उमेदवार देऊ नय
@waghamodenana23235 күн бұрын
काय फरक पडणार नाही
@mohitesandeep87895 күн бұрын
काही फरक पडणार नाही
@HanamantPawar-l3w5 күн бұрын
कोंडी वैगरे काही नाही होणार.. रोहित दादा विजय
@kiranpatil12985 күн бұрын
रोहित पाटील दादा
@nachiketpatil85025 күн бұрын
दादाला स्वतःच्या बायकोला निवडून आणायचं झालं नाही इथं काय उपयोग व्हायचा....
@DattaPatil-k8j6 күн бұрын
भावी आमदार रोहित दादा पाटील
@RamchandhargundaNarele5 күн бұрын
तासगांव कवठेमहांकाळ नावाचा दुसरा मतदार संघ फडणवीस ला सांगुन तयार करा या वेळी पोरगा आमदार करायचे ते जनतेनं चार वर्ष अगोदर ठरवलं आहे , दादा, महादा,सदा, असलं काय चालणार नाही फक्त तुतारी वाजवायची गप्प
@DattaPatil-k8j6 күн бұрын
फिक्स आमदार रोहित दादा पाटील
@ashokkokare81295 күн бұрын
आपण फक्त आपल्या मताशी बांधील असतो आपल्या मनाप्रमाण एकमेकावर राळ उडवणे बरे नाही . comment हे माध्यम चांगले विचार व्यक्त करून आपली चांगली प्रतिमा साधून घेतली तर वाहवा होते