आजची ही विधानसभेची निवडणूक सर्व सामान्य जनतेने हाती घेतलेली आहे आणि ही सुज्ञ जनता रोहित दादा पाटील यांना आशिर्वाद देऊन नक्कीच आमदार करेल यात आता कोणतीच शंका राहिली नाही .फिक्स आमदार रोहित दादा पाटील च असतील❤❤❤
@shivmurtikarade622115 сағат бұрын
महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने रोहित पाटील विजयी होणार
@adishakti775 сағат бұрын
ज्ञानदा तासगाव कवठेमहांकाळ मध्ये संजय काकाच येणार पुन्यांदा...
@omkarpatil743312 сағат бұрын
न्यूज 18 लोकमतला एक विनंती आहे एवढा आबांच्या विषयी दाखवलं आमदार किती वेळा झालं दाखवलं त्यामधी विकास तासगाव तालुक्याचा झालाय का हे तेवढे दाखवा
@sourabhgavade42613 сағат бұрын
३५ वर्षे निष्क्रियतेची आता वेळ परिवर्तनाची
@Amopatil-u4t12 сағат бұрын
नेत्यानं सगळ्यांना एकच डायलॉग सांगितलाय काय😂😂😂
@sourabhgavade42612 сағат бұрын
@@Amopatil-u4t तुमच्या सारखं एकचं रडत तर नाय
@akshay568311 сағат бұрын
PR team ne sangitlay zopet pn hech mhanaych deposit vachvaych asel tr😂
@MeenakshiPatil-sn7pr9 сағат бұрын
Rohit dada❤
@SunilKolekar-u1w7 сағат бұрын
संजय काका पाटील फिक्स आमदार
@surajkharade14318 сағат бұрын
राम कृष्ण हरी पोपटा विकासावर बोल कधीतरी
@vikasmali731313 сағат бұрын
सहानुभूती वर जनतेला फसवतात विकासावर बोला
@swapnilpatil421112 сағат бұрын
कोणते यांचं काम नाही कार्य नाही
@omkarpatil743312 сағат бұрын
विकास झालाय का नाही यासाठी चार मिनिटांचा जरा व्हिडिओ करा 35 वर्षा मधला
@VijayPatil-f6m6 сағат бұрын
Rohit dada.
@shashikantmali513416 сағат бұрын
साधेपणा, भावनिकता यावर आजपर्यंत जिंकले.. विरोधक विकासावर बोलतात तर हे भावनिकते वर... तासगाव पेक्षा पलूस विटा कुठे पोचले बघा आणि तुमी ठरवा चॅनलवले
@JP-ss5gb18 сағат бұрын
रोहित पाटील आपटणार
@swapnilpatil421112 сағат бұрын
गोड बोलून गाजर दाखवून मत मागतात
@sanjaykadam282115 сағат бұрын
Only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉❤👍💪👍
@AvinashPatil-p3c6 сағат бұрын
रोहित दादा कोणाच्या विरोधात न बोलता विकासात बोला
@swapnilkamble706420 сағат бұрын
ONLY RRRP🎉🎉🎉 FIX MLA
@sunilbhaujadhav443114 сағат бұрын
Only kaka❤
@sandipnikam88229 сағат бұрын
रोहित
@VaibhavPawar-bk6ly19 сағат бұрын
Only kaka ⏰
@akshay568311 сағат бұрын
Only kaka padnar😂
@shahajishinde849212 сағат бұрын
रोहित पाटील आमदार होणार आहे
@sagarpatil313413 сағат бұрын
संजयकाका निवडून आल्यावर असा काय विकास करणार आहेत ते एकदा सांगा सगळे आबांनी करून ठेवलंय .....आबांचे एकच चुकलं त्यांनी मतदार संघातील मुले वशिल्याने नोकरीला लावली नाहीत .
@RavikantShinde-o8r21 сағат бұрын
35 varsha fkt god bolun satta milavli Vikas kahi zali nhi Tyamule ATA fkt SANJAY KAKA PATIL❤
17वषॅ नोकरीकरनारा माणुस 3पीडय सुखी करु शकतो तर तुमी 35 वषॅ सत्तेत आहात. का तालुक्याचा विकास केला नाही तुमी आता घरी बसा आता बदल घडवून काकासाहेब ना मतदान करनार
@swapnilpatil421112 сағат бұрын
यांचं काही काम नाही तालुक्यात
@DattaPatil-k8j18 сағат бұрын
Rr p
@mando362114 сағат бұрын
अनुकंपा
@surajkharade14318 сағат бұрын
करू मतदार संघाचा शाश्वत विकास संजय काका आमदार हाच आमचा ध्यास❤️❤️
@AbasoShendage-pe2bp17 сағат бұрын
35 वर्ष तासगांव तालुका पाणी कुटून पितोय गावात ग्रामपंचायत कोणी निधी दिला पोलिस भरती पारदर्शक कोणी केली विचार करा रोहित दादा चे lead recordbreak honar ahe
@netajigharage141414 сағат бұрын
Abanchya nanter 10 varshe ky kele gharatch amdarki hotina