Special Report | भीषण अपघात,कठडे तोडून बस नदीत-tv9

  Рет қаралды 4,814,978

TV9 Marathi

2 жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: Tv9Marathi
► Follow us on Facebook: tv9marathientertainment/
► Follow us on Twitter: Tv9marathi
►kzbin.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► 36 District 72 News : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Ganeshotsav 2020 : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
► Crime News : kzbin.info/aero/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 354
@shivshankarmule9669
@shivshankarmule9669 2 жыл бұрын
ब्रिजच्या कटड्यामधील स्ट्रेंथ आणि स्टील बार चौकशी मीडियाने करावी कॉन्टॅक्टर चे बिलाची प्रत काढावी
@sanchitkhairnar4658
@sanchitkhairnar4658 2 жыл бұрын
ते mp त झाल.जर महाराष्ट्र मधे घडल अस्त तर महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री आधिकारी सर्वांची चौकशी केली असती आणी त्याच्या साठी पूर्ण केंद्र टीम महाराष्ट्र मधे चौकशी साठी उतरवली असती..आणी वरुन ही लाचार मेडिया न्यूज़ चैनल वाल्यानी दिवस भर न्यूज़ चालवुन महाराष्ट्र ची बदनामी इज्जत घालवायची कमी नसती केली..
@nitinkavale4656
@nitinkavale4656 2 жыл бұрын
worst construction dismis
@tusharbhuse4068
@tusharbhuse4068 2 жыл бұрын
Valid point!
@krushnagarje7585
@krushnagarje7585 2 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब ला विनंती आहे चालक‌ आणि‌ वाहक‌ यांना पगार वाढून द्या‌ एक‌ दिवस गाडी चालवून दाखवा‌ तेव्हा कळेल ड्रायवर हि काय चिज‌ आहे नाही त्यांना ‌ किती हि पगार ‌
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांन पेक्षा हे st चे अधिकारी आहेत ना त्यांना चालवायला द्यायला पाहिजे.जिथं 1 गाडी पाठवायची आहे तिथं 2,4,गाड्या पाठवतात न सांगतात की स्त तोट्यात आहे.
@SatyawanShinde-u3v
@SatyawanShinde-u3v 17 күн бұрын
Kiti pgar pahije
@SatyawanShinde-u3v
@SatyawanShinde-u3v 17 күн бұрын
Manus Asa ahe ki tyache MN nahi bharat and pot hii nahi bharle
@vasantpatil1463
@vasantpatil1463 2 жыл бұрын
कठडे किती मजबूत आहे हे दिसतंय आम्हाला... खावा पैसे आणि बनवा असे भुरटे. असुरक्षित पुल.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@ramdasgajelwad5233
@ramdasgajelwad5233 5 ай бұрын
फक्त‌फोन करून,,चालणार नाही सरकारने जावून, पाहावे असे आमचे मत आहे
@Marathi_songs14
@Marathi_songs14 2 жыл бұрын
आमच्या गावाचे होते ड्रायव्हर चालक वाहक 😭😭😭😭 अमळनेर येथील.... भावपूर्ण आदरांजली...🙏🙏🙏
@gajanangalande7441
@gajanangalande7441 2 жыл бұрын
Abe phokeneho pidade hote ka doga
@cool_banker
@cool_banker 2 жыл бұрын
Zopto chalvat hote ka...evdya jannacha jive gelay driver chya halgarjipana mule
@Marathi_songs14
@Marathi_songs14 2 жыл бұрын
@@cool_banker bike la vachvnyachya praytnat cantrol gelay .. aani driver pan manus aahe swatachya jivachi pan kalaji asel na, itne bolun kay honar tyachya jagi swatala theun bagh
@cool_banker
@cool_banker 2 жыл бұрын
@@Marathi_songs14 biker la vachvayla purna bus passengers cha jive dokyat takla.. waah.. Training zali navti vatte thik driver chi..
@Marathi_songs14
@Marathi_songs14 2 жыл бұрын
@@cool_banker jaude Tula kay bolun faida nahi mag tu case tak driver var varti jaun aata 🙏🙏
@kiransakhare4792
@kiransakhare4792 2 жыл бұрын
देवेंद्र फड़वनिस साहेब तुमचे खुप खूप आभार तुम्ही जिह्ल्या अधिकारी साहेबा सोबत कनेक्ट आहात
@allinone1885
@allinone1885 2 жыл бұрын
Panoti ahe to
@santoshtupe5158
@santoshtupe5158 2 жыл бұрын
सर्व एसटी ड्रायव्हर यांना एक विनंती 🙏आहे की कृपया गाडी सावकाश चालवा.थोडा फार उशीर झाला तरी चालेल. पण असे एक्सीडेंट झाले नाही पाहिजेत.
@sudamwamansagmare1179
@sudamwamansagmare1179 2 жыл бұрын
Mmm
@subodhpawar3821
@subodhpawar3821 2 жыл бұрын
Stering lock zali asel tr driver ky karanr
@dattatraygavali8957
@dattatraygavali8957 2 жыл бұрын
@@sudamwamansagmare1179 हो
@maitathode8502
@maitathode8502 2 жыл бұрын
Qqq1sarika
@saipatil9603
@saipatil9603 2 жыл бұрын
बरोबर भाऊ खुप वाईट
@rizwaanfaras2875
@rizwaanfaras2875 2 жыл бұрын
अजुन कंत्राटी चालक भरती करा.....😡😡😡 भावपूर्ण श्रद्धांजली
@pandurangghadge1894
@pandurangghadge1894 2 жыл бұрын
Agdi barobr
@Gopalkharode-t2j
@Gopalkharode-t2j 2 жыл бұрын
🙏
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 2 жыл бұрын
Agdi barobar
@deepaksonawane9684
@deepaksonawane9684 2 жыл бұрын
Chalk st chach hota 2011 sali st t dutyi krtoy to mahiti kra aani bola
@rizwaanfaras2875
@rizwaanfaras2875 2 жыл бұрын
@@deepaksonawane9684 मी बोललो का *तो कंत्राटी* कर्मचारी होता म्हणून....🤷🏻‍♂️
@satishkamble1894
@satishkamble1894 2 жыл бұрын
प्रथम वाहन बदला. जुने वाहन अतिशय धोकादायक आहे. RIP 💐💐
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 2 жыл бұрын
बस सावकाशपणे पुलावरून नेली नाही. यंत्र कधीही बिघडते. जोरात वेगवान वाहनावर नियंत्रण फारच कमी असते. ते नसते. आपल्या वाहनात माणसे असतात. ही जाणीव सतत असावी. खड्डे चुकवावे लागतात. रस्ता व गाडी नवे नसतात.
@SiddheshGawade-oz3hj
@SiddheshGawade-oz3hj 3 ай бұрын
Khatare dabe hadtat
@vilaspatel375
@vilaspatel375 2 жыл бұрын
मोटारसायकल वाल्या ला वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता म्हणून ही दुर्घटना झाली भावपुर्ण श्रदांजली
@nilamkesarkar294
@nilamkesarkar294 2 жыл бұрын
Sob
@sayedmisbah1119
@sayedmisbah1119 2 жыл бұрын
Tum ko kaise pata
@sunitanikam4598
@sunitanikam4598 2 жыл бұрын
Rip
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
Barobar
@yogeshsuryawanshi871
@yogeshsuryawanshi871 Жыл бұрын
बापरे खुप वाईट झाले परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ,,, मी योगेश सुर्यवंशी
@rajashreepatil3595
@rajashreepatil3595 2 жыл бұрын
खूपच भयानक आहे सर्व मृतात्म्यास श्रद्धांजली 💐💐💐😭😭💐💐💐
@priyankapawar1511
@priyankapawar1511 2 жыл бұрын
सगळ्याच वाहनांनी रुल्स फॉलो करुन गाडी चालवावी पावसाळी दिवस आहेत. खूपदा समोरच्याच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचे जीव जातात आणि एसटी ड्रायवर नी पण रास्ता बघून वेग योग्य ठेऊन speed धरावा कारण बस वाहन मोठे असते प्रवाशी जास्त असतात. मोठा अनर्थ होतो RIP.......
@समाधानशिंदे-ठ6ज
@समाधानशिंदे-ठ6ज 2 жыл бұрын
खरंच खूप वाईट झालं आहे दुश्मन जरी असला तरी अशी वेळ येऊ नये त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी विनंती करतो परमेश्वराला🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 2 жыл бұрын
बापरे 😱😳🤭 खरच खूप वाईट झाले 😥😥 देव सर्वांच्या आत्म्यास शांती देवो 🙏🏻🙏🏻😥 मी शितल🙏
@manojshelkestatusandsongs
@manojshelkestatusandsongs 2 жыл бұрын
Gi
@namdevshinde7474
@namdevshinde7474 2 жыл бұрын
So sad ! मृत्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@nileshkumbhar8183
@nileshkumbhar8183 2 жыл бұрын
💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@samadhanmane3351
@samadhanmane3351 2 жыл бұрын
@@nileshkumbhar8183 nl P.. Lll, M
@kalpanajoshi664
@kalpanajoshi664 2 жыл бұрын
Bhavpurn shradhanjali,,
@nandkumarlohar1557
@nandkumarlohar1557 2 жыл бұрын
बस अ नियंत्रीत म्हणू नका, कारणं कि बस ला 70ला लाॅक केलेले असते 🙏
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 2 жыл бұрын
Barobar
@nileshbhakre4228
@nileshbhakre4228 2 жыл бұрын
Very nice
@mrperfect1453
@mrperfect1453 2 жыл бұрын
लॉक तोडून गाडी जोरात चालवत ते
@dnyanobabondare6875
@dnyanobabondare6875 2 жыл бұрын
@@mrperfect1453 हे मात्र अती होतंय. कोणताही चालक स्पीड लॉक तोडत नाही.
@mrperfect1453
@mrperfect1453 2 жыл бұрын
@@dnyanobabondare6875 ये बाबा माझे काका कंट्रोलर आहेत.....स्वतः सांगतात ते खूप ड्रायव्हर पुढे जाऊन लॉक तोडतात आणि डेस्टिनेशन जवळ आले की ok करतात...खूप सापडली आहेत म्हणतात अशी ड्रायव्हर
@surekhaumbare
@surekhaumbare 2 жыл бұрын
पेश घेवून काय चाटायचेत 😡😡😡😡😡 बीचाऱ्यंचा जीव गेला
@dnyaneshwarsaindane79
@dnyaneshwarsaindane79 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@jantarajnews7757
@jantarajnews7757 2 жыл бұрын
अतिशय दुःख द घटना, पण पूल खूप जुना होता 🤔 की नवीनच होता, कोणताही पूल एवढा तर मजबूत हवा की एखादी धडक तरी सोसेल
@KishorMehune
@KishorMehune 2 жыл бұрын
देवेन्द्र फडणवीस यांचा बोलण्याची कला किती छान, ते मुख्यमंत्री यांना माननीय लाऊन बोलतात, अशी व्यक्त फक्त फडणवीस च करू शकतात, this is why I like him, झालेली घटना खूप दर्दनाक आहे, मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देव आधार देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😪😔🙏🙏🙏
@ashokgaware8515
@ashokgaware8515 2 жыл бұрын
आमदार खासदार यांना प्रवास s t तुन पाहिजे तेव्हा समजेल
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 жыл бұрын
MP private वाहने खुप स्पीड मध्ये असतात त्यांच्या वाहनात जीव मुठीत धरून बसावे लागते आपला ड्रायव्हर ने पण तेच केलं आमी हे घडलं.
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
Dada bus draiver chi kahi chuki nahi Chuki ti bike valayachi ahe
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
Bike Rong site chalat hoti
@nishichavan5860
@nishichavan5860 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻 अति घाई संकटात नेई
@surekhaumbare
@surekhaumbare 2 жыл бұрын
बेपत्ता प्रवासी बहुतेक पुढे पुढे वाहत गेले असतील 😭🤔
@Gopalkharode-t2j
@Gopalkharode-t2j 2 жыл бұрын
मँडम बस अनियंत्रीत नाही झाली.बातम्या दारु पिउन सांगत आहे कि काय.पुर्ण माहिती असेल तरच बोलत जा.टु व्हिलर ला वाचवायच्या नादात बस कोसडली अस सांगायला लाज वाटे काय.विनाकरण चालकावर कशाल दोष देता.तुमच्या अशा अर्धवट माहितीमुळ महाराष्ट्रात एसटीची प्रतिमा मलिन होत आहे.
@salveatul20gami
@salveatul20gami 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रत पाहिल्यादाच अत्यंत दुःखाची घटना घडली आहे भरपूर वाईट झालं सगळ्यांना 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@sachinghagare1939
@sachinghagare1939 2 жыл бұрын
अरे येडया मध्यप्रदेश मध्ये हा अपघात झालाय
@Dhn55535
@Dhn55535 2 жыл бұрын
Bhava maharashtra mdhr nahi tr mp madhr zali ghatna..ani Maharashtra mdhe sillod aurangabad road wr ek bus vihir mdhe padli hoti
@किशोरखैरनार-स1द
@किशोरखैरनार-स1द 2 жыл бұрын
पहिल्यांदा नाही तिसरींदा घडलेली घटना आहे सप्तशृंगी गडावर आणि अजून कुठेतरी एक वेळेस आणि तिसरी घटना आहे
@rameshbhil-jo6rz
@rameshbhil-jo6rz 10 ай бұрын
😮😅😊😢😊😅 3:24 😊 3:26 3:26 😮
@bhaveshgadepatil9682
@bhaveshgadepatil9682 2 жыл бұрын
बस ड्रायव्हर काय कमी नाहीयेत कशी गाडी चालवतात ते पण
@Scholar_Jay
@Scholar_Jay 2 жыл бұрын
गोळ्या घालून ठार द्याना मारून एकदाचे घरी बसून गांड वर करून सगळेच कॉमेंट करतात हो पण, गाडी रात्रभर Travel Karat असती आणि ड्रायव्हर डोळ्यांमध्ये काजळ घालून गाडी रात्रभर नेट लाऊन चालावतच राहतो!!! अहो इतके करूनही हातात पुरेसा पगार नाही येत !!! तुम्हाला काय कळणार ही व्यथा ज्ञान आत्मसात करून कॉमेंट करत जा!!!!!!!!
@aakash_koli_shirdane
@aakash_koli_shirdane 2 жыл бұрын
बरोबर आहे
@smitapalghamol8969
@smitapalghamol8969 2 жыл бұрын
Ye BAAT sahi कहा भाई 👍
@vikasmitkari4280
@vikasmitkari4280 2 жыл бұрын
मृतांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि इतर बेपत्तांचा शोध लागो 🙏🏻.. त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिती असेल 🤦‍♂️...सध्याच्या घडीला राजकारणी कमेंट्स नको करूयात
@mh1416
@mh1416 2 жыл бұрын
ASHOK LEYLAND च्या बसेस भंगार आहेत.... 💯राज्य सरकारने ह्या बसेस परिवहनात घेऊ नये 💯...
@gadesainath6643
@gadesainath6643 2 жыл бұрын
बरोबर आहे👌
@prashantgharge6611
@prashantgharge6611 2 жыл бұрын
Bus कोणती ही असो पुढच कोणाला माहीत आहे
@hahaha-yf7il
@hahaha-yf7il 2 жыл бұрын
Tata cha changlya aahe
@geofinance7575
@geofinance7575 2 жыл бұрын
Kay Tata cha bus ka Accident hot nahi ka Manvi chukk ahi he
@VishalRathod8329
@VishalRathod8329 2 жыл бұрын
TATA Motors best💯
@yogeshsuryawanshi871
@yogeshsuryawanshi871 Жыл бұрын
जय महाराष्ट्र राज्य बातमी चायनल
@MohammadAli-hs5lq
@MohammadAli-hs5lq 2 жыл бұрын
अल्लाह आपको जन्नत नशीब आता करे aur आपके बछो मा भाई बहेन पत्नी को सलामत राखे
@dhananjaypatil3261
@dhananjaypatil3261 2 жыл бұрын
बस मध्ये एकूण किती प्रवासी होते बाकी कुठेत त्यांचा शोध घेतला गेला की नाही
@rohitlandge4249
@rohitlandge4249 2 жыл бұрын
अपघात कसा झाला हे आम्हांला माहीत नाही पण लालपरीला overtake करताना जो मुठीत ठेऊन करावा लागतो
@surekhaumbare
@surekhaumbare 2 жыл бұрын
So sad मृतांच्या आत्म्याला शांती लाभो😭😭🙏🙏💐💐💐💐💐💐
@dnyaneshwarsaindane79
@dnyaneshwarsaindane79 2 жыл бұрын
दर 2 तांसानी गाडी चांगल्या ठीकाणी थांबा असे घडणा होणार नाही सर G
@Prakashwarvadiya
@Prakashwarvadiya 2 жыл бұрын
Mala tr khup bhiti vate plz safe drive tc didi ❤nice vice
@RameshJadhav-wv3xp
@RameshJadhav-wv3xp 6 ай бұрын
यह घटना कौन सी तारीख की है यह क्यों नहीं बताते
@santoshgumte8949
@santoshgumte8949 2 жыл бұрын
सर्व ड्राइवर + कन्डेक्टर + सर्व कामगारा कडूण ही बरपाई घ्यावे त कोरौणा काळात दोन वर्ष सर्व St महामडंळ कामगारा णा राज सरकार पगार दिला आहे तरी पण सप केला आहे सरकारी कामगार चुका करता त आणी नुकसानी मात्र पुर्ण पणे सरकार भरणार व्हा रे सरकारी नोकर + नौकरी करणारे व्हा चुका सरकारी नौकरी करणा ये आणी मरता त जनता
@Scholar_Jay
@Scholar_Jay 2 жыл бұрын
दादा ज्यांचे त्यांनाच माहीत असत आणि Infact Pravasich Pressure Detat driverla सामोरे ज्याण्याकरिता !!!! तरीही नाही पटणार तुम्हाला, एकाच बाजूने विचार केल्याने जमत नसतं!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@Scholar_Jay
@Scholar_Jay 2 жыл бұрын
गोळ्या घालून ठार द्याना मारून एकदाचे घरी बसून गांड वर करून सगळेच कॉमेंट करतात हो पण, गाडी रात्रभर Travel Karat असती आणि ड्रायव्हर डोळ्यांमध्ये काजळ घालून गाडी रात्रभर नेट लाऊन चालावतच राहतो!!! अहो इतके करूनही हातात पुरेसा पगार नाही येत !!! तुम्हाला काय कळणार ही व्यथा ज्ञान आत्मसात करून कॉमेंट करत जा!!!!!!!!
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 2 жыл бұрын
अत्यंत वाईट घटना आहे . पावसाळयात वाहने सावकाश चालवली पाहीजेत . खर तर सर्व नेत्यांनी मदत केली पाहीजे . शेवटी त्यांचा जीव गेलाच ना . भावपुर्ण श्रद्धांजली
@priyabaviskar2150
@priyabaviskar2150 2 жыл бұрын
ड्रायव्हर ची कोणतीच चुकी नाही,आधी वाहने बदला
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
चक्कर येते काही लोकांना पणी बघतले की खड्यातल्ल तस काही झालं असेल .
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 2 жыл бұрын
बारीक बारीक सळ्या किरकोळ दिसतात नदीवरील पुलाचे कठडे कसे मजबूत पाहिजे यांची प्रशासनाने आत्ता तरी काळजी घ्यावी ही विनंती. भावपूर्ण श्रद्धांजली.
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 2 жыл бұрын
चालकांची संपामुळे मनस्थिती कशी आहे हि पण शिंदे नी तपासावी.....व पुलाचे कठडे मजबूत करावेत.
@santoshmarane2055
@santoshmarane2055 2 жыл бұрын
Sarvanna bhavpurna shrdhanjali🙏
@amitgayakavad6995
@amitgayakavad6995 3 ай бұрын
स्क्रॅप ऑर्डर काढा नाहीतर जुन्या बसायचा असाच अपघात होत राहील
@Dilraj838
@Dilraj838 2 жыл бұрын
महाराष्ट्र आमदार पगार 2.35 लाख आहे प्रति महिना.... आणि पेंशन पण....
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 3 ай бұрын
ड्रायवर ची नजर साठ ही सेकंद समोरच असेल तर एकही अपघात होणार नाही, ड्रायव्हर समोरच्या काचेला शुध्द हवा येण्यासाठी खिडकी पाहिजे च,एकाही ड्रायव्हर ला आळस येणारच नाही.
@mahendradabhade3736
@mahendradabhade3736 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
@prathameshthakur2771
@prathameshthakur2771 2 жыл бұрын
हे बस वाले पण स्वतःला शाने समजतात.कसे पण बस चालवतात .
@user-fd7hq8rv1y
@user-fd7hq8rv1y 2 жыл бұрын
कर्नाटक बस मधूनच प्रवास करायला हवा
@vaijujoshilkar1286
@vaijujoshilkar1286 2 жыл бұрын
Ho agadi barobar ahe tumche
@Scholar_Jay
@Scholar_Jay 2 жыл бұрын
Infact Pravasich Pressure Detat driverla सामोरे ज्याण्याकरिता !!!!
@sarikaghorpade449
@sarikaghorpade449 2 жыл бұрын
Plzz सर्व वाहन चालकांना विनंती आहे पावसाळ्यात गाडी हळू चालवा plz
@manishaupasani704
@manishaupasani704 2 жыл бұрын
मॅडम अनियंत्रित mahnu naka ... चुकीची माहीती deunaka... to व्हीलर la वाचविण्यासाठी ha apghat झाला
@dhanajichavare5881
@dhanajichavare5881 2 жыл бұрын
मी स्वतः चालक आहे .दादा टु वीलर वाल्याना लई घाई
@AfrinKazi-pp9or
@AfrinKazi-pp9or 20 күн бұрын
😢
@gautambaisane9670
@gautambaisane9670 2 жыл бұрын
ड्राईवर ची मनस्त्थीती चांगली नसेल..
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
तस काय नाय राहत दादा ब्रम आहे तो लोकांचा. पहिली गोष्ट त्यांची मनस्थिती चा काय संबंध नाही
@prakashsushil5075
@prakashsushil5075 10 ай бұрын
एस टी चालकांना वेळेचे बंधन असल्यामुळे त्यांना बस ही भरधाव वेगात धावावी लागते. वेळेचे बंधन वगळण्यात यावे. कारण बस वेळेवर डेपोट किंवा नीच्छित स्थळी वेळेवर नाही पोहचली की, चालकावर कार्यवाही होते. हे पण तितकेच खरे आहे. सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😔😔🙏🙏🙏 प्रकाश कदम, जळगाव.
@maheshbaraf1663
@maheshbaraf1663 2 жыл бұрын
बस नदीत पडते , म्हणजे ड्रायव्हर ने घेतली नव्हती ना
@jagdishghuge6222
@jagdishghuge6222 2 жыл бұрын
आत्ता तरी एसटी महामंडळ बाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे
@shrirampanchal6398
@shrirampanchal6398 2 жыл бұрын
Khup dukhad ghatna ahe bhavpurn shrdhajali
@amitgayakwad9756
@amitgayakwad9756 2 жыл бұрын
गाडी कंडीशन ठेवा मग काय होतनाही करनाटक बसकशी असते
@nahelshaikh4530
@nahelshaikh4530 2 жыл бұрын
नवीन सरकार च स्वागत अश्या अपघाताने झाला महाराष्ट्रात ....अत्यंत दुखत घटना आहे...
@komalpatil8516
@komalpatil8516 2 жыл бұрын
Bhavpurn shradhanjali
@vishakhajoshi6104
@vishakhajoshi6104 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
@hidden_bug
@hidden_bug 2 жыл бұрын
01) No road signage or Traffic Signs. 02) No Enogh lighting on the bridge. 03) Failure of Bus Maintenance due to no funds. 04) Road side barriers not strong enough to stop vehicle. 05) State political crises. People's life at stake. लोगौं को सरकारें वैसी ही मिलती हैं जैसे लोग होते हैं।
@rameshwarsurnar8566
@rameshwarsurnar8566 2 жыл бұрын
खरच शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत करावी व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
@nikhilswami2657
@nikhilswami2657 2 жыл бұрын
अख्या महाराष्ट्र परिस्थिती आहे रस्तो खराब आहेत
@MohammadAli-hs5lq
@MohammadAli-hs5lq 2 жыл бұрын
RIP भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@mayuratalbhandare4498
@mayuratalbhandare4498 2 жыл бұрын
Khup bhishan apghat ahe ha sarv prawasyanchyaatmyas shanti labho 💐🙏
@javedshah-gv5bk
@javedshah-gv5bk Жыл бұрын
Bus ke driver bahut pilot hote jab bus highway per chalti hai yah log apne aap ko bahut talent samajhte Hain jab bhi koi bus ka hadsa bus ki speed jarur check kar
@nileshvalvi6373
@nileshvalvi6373 2 ай бұрын
ड्राईवर खुब वेगाने गाडी चालवतात ऐस टी ड्राईवर
@wasimteli8435
@wasimteli8435 2 жыл бұрын
मोटरसाइकिल चा जो चालक आहे तियाला पकड़ा आणि त्याचा वर कारवाही करा
@baliramkale6630
@baliramkale6630 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली काळे परिवारांकडून
@BigBossInd7236
@BigBossInd7236 2 жыл бұрын
Khup vaet zal
@navneetpawar8183
@navneetpawar8183 2 жыл бұрын
पुलावरुन बस ड्रायवर ने हळू हळू स्पीड पाहिजे होती, द्पिद जास्त होती. विचार करुण ड्राय्वर ने बस चालल्वावी
@eknathgotarne9942
@eknathgotarne9942 2 жыл бұрын
भावपूर्ण श्राद्धांजली 💐💐
@Traveller_of_Msrtc.
@Traveller_of_Msrtc. 2 жыл бұрын
Mahad chya अपघातानंतर हाच मोठा अपघात st cha. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली .
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
वेगात गाडी चालवली नी वाट लावली
@Shubham_ubale76
@Shubham_ubale76 2 жыл бұрын
Ho ho ho ho ho
@suvarnalatakhaire5148
@suvarnalatakhaire5148 10 ай бұрын
Khup vait, pan driver ne speed kami karayala have breej varun jatana, kiti nishpap jeev gele.
@santoshsankamble4359
@santoshsankamble4359 2 жыл бұрын
एकाला वाचविण्यासाठी 13 जणांचा जीव गेला ना
@gautambaisane9670
@gautambaisane9670 2 жыл бұрын
भावपुर्ण श्रन्धाजली 💐💐😔😔
@ajinkyakaranji6028
@ajinkyakaranji6028 2 жыл бұрын
एस टी ड्रायव्हर एस टी खरोखरच व्यवस्थित चालवतात का
@yogeshbarde8446
@yogeshbarde8446 2 жыл бұрын
बस हाळु चालवत नाही याला जबाबदार एसटी महामडळ आहे
@manishaupasani704
@manishaupasani704 2 жыл бұрын
Jo ड्राईव्हर अरुंद ghatatun बस नीट gheun jaushakto त्यांना नक्की jajment असते ...
@ranjanamane2404
@ranjanamane2404 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर्व एसटी तील प्रवाशांना
@shivajipatil6356
@shivajipatil6356 Жыл бұрын
वर्षांपूर्वी ची बातमी आहे वाटत.
@RajuPrajapati-nx1dn
@RajuPrajapati-nx1dn Жыл бұрын
Aaj kahai Kay ye
@anantwaghmare9240
@anantwaghmare9240 2 жыл бұрын
Bhavpurn shradhanjali😭😭
@pirkegaurav117
@pirkegaurav117 2 жыл бұрын
Bhavpurn shrdhanjali😢😢🙏🙏
@nileshkumbhar8183
@nileshkumbhar8183 2 жыл бұрын
💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@gopalhadap4448
@gopalhadap4448 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली... 💐💐😭😭
@jaganpatilkshirsagar2606
@jaganpatilkshirsagar2606 2 жыл бұрын
एस टी ड्रायव्हर घाई करत आहेत म्हणून होते
@GangadharSasane-h4r
@GangadharSasane-h4r 2 ай бұрын
Sahebh pahile rod changele bandha bakich rahudya
@albertdsilva989
@albertdsilva989 2 жыл бұрын
Very sad Rest In Peace.
@Gavathigeming
@Gavathigeming 2 жыл бұрын
सगळा,नशीबाचा च,खेळ
@smile4253
@smile4253 2 жыл бұрын
Khupch vait ghatna zali..... ashi ghatna nko houn deure deva....... 💐💐
@avirajdongare9761
@avirajdongare9761 Жыл бұрын
😥
@SatishChaogule
@SatishChaogule 6 ай бұрын
मंगल पाचपुते
@tayyabsayed2363
@tayyabsayed2363 2 жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली.पण विचार करण्याची गरज आहे.हा खाजगीकरणाचा परीणाम तर नाही ना....
@hiteshlamage9897
@hiteshlamage9897 2 жыл бұрын
Ho dada ha sagada khajagi karanacha parinama ahe
@surekhaumbare
@surekhaumbare 2 жыл бұрын
खूप वाईट जाल 😭😭😭😭😭😭😭😭
@sainathvadkte7080
@sainathvadkte7080 2 жыл бұрын
😭😭😭😭
@ohhh849
@ohhh849 2 жыл бұрын
🙏
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 51 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39