लेले सर,👃 काय सुंदर सुंदर स्थळ शोधून काढत आहे. खूप सुंदर आणि खूप जवळ नक्की जाऊ .❤👃
@ghanashyamdesai5002Ай бұрын
खूप छान माहिती दिली ,इंग्लंड मधील क्रिकेट कॉमेंट्री ऐकल्या सारखी वाटली, शांत आणि संयमी
@rajaramsawant2768Ай бұрын
लेले गुरुजी नक्की छ्यांन आरोग्य केंद्र आहे शेतकऱ्यांनी अशेच प्रयत्न करायला हवेत नाहीतर साधी शेती कराल तर उपयोगाची नाही तर काहीतरी नवीन करून चार पैसे कमविणे आणि लोकांनाही आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे धन्यवाद सदानंद लेले गुरुजी 🎉🎉🎉🎉🎉
@cbhujbal89942 ай бұрын
मस्त असेच नवीन चांगले ठिकाण दाखवत जा...आवडले ....
@PrakashGhatpande2 ай бұрын
अरे वा! जबरदस्त माझ्या मनात असाच आनंद घ्यायचा आहे
@kishorekarambelkar15352 ай бұрын
छान, डाॅक्टर तुमच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. एक चांगला विचार तुम्ही कष्टाने प्रत्यक्षात आणला आहे. हे काम फार अवघड आहे. अभिनंदन🎉🎉
@pradeeppawar45022 ай бұрын
One thing I have learnt from you Lele Sir is while driving how to speak/narrate about a particular spot with all details specifications etc. Due to your visit to "DEHAM" I think I too have felt that I was in Deham. Relax, Recharge & Rejunavate what the Tagline is of Deham is what you have done to yourself and for me as well. We live in Cement Jungle and all our thoughts are not divine & to Detox all this from our mind you have suggested a good option once again Thanks a Ton. Waiting for your BAU which we C+ people are waiting for. Happy Journey.
@ashokashtekar42652 ай бұрын
खूप सुंदर......
@diliptolkar88942 ай бұрын
लेलेकाका हा चावटपणा आवडला dr. लोढा तुमच्या सारखी माणसे फारच ध्येया वाडी म्हणूनचं असे सुंदर निसरगोपचार केंद्र उभी राहू शकतात.
@shailajak37342 ай бұрын
Vlog मस्त आहे. लोकेशन पुणेकरांना जवळचं आहे. निसर्ग भारी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केमिकल विरहीत जेवण मिळते. धन्यवाद.छान स्थळ दाखवलं.नक्कीच येणार. पण परवडणारे दर ठेवा.
@sunilghadge28332 ай бұрын
Address send करा pl
@sarjeraomogal48552 ай бұрын
अप्रतिम, दर आणि संपर्क द्या
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@sarjeraomogal4855 just Google dehamnaturecure and you will get all the details
@VK10082 ай бұрын
🌿🌴🌴🌼🌻⚘️🌴🌴🌿🌷☘️🍀 Lele Sir, thank you very much for this FANTASTIC Deham Vlog. 🌿🌴🌴🌼🌻⚘️🌴🌴🌿🌷☘️🍀
@rajeshbaviskar76202 ай бұрын
Chhan,me ter janarch,sunandan sir means bhannat comentry💯
@dhanashreekulkarni38332 ай бұрын
खूप छान माहिती, दिलीत नक्की जाणार.
@kishoremirchandani86712 ай бұрын
Khup Sundar Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@Maharashtra_man2 ай бұрын
Chan concept aahe...
@pmundhe2 ай бұрын
लेले सर नेहमी प्रमाणे अप्रतिम जागा
@prafullatawade54072 ай бұрын
सर व्हिडीओ माहितीपूर्ण आहे.परंतु टेरिफबाबत माहिती दिली असती तर बरे झाले असते, कारण आम्हाला कोणी मोफत देणार नाही.
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@prafullatawade5407 just googled dehamnaturecure
@vaishalikadam79462 ай бұрын
खुप छान
@parthmhatre-wi6lu2 ай бұрын
wa mastach akdam
@sheelaadhalge99772 ай бұрын
बघूनच खूपच छान वाटलं जायला पाहिजेच नक्की काका प्लीज काॅन्टॅक्ट नंबर द्याल का आणि पर डे खर्च किती आहे
कधी पण तिकडचा पत्ता व मोबाईल नंबर चार्जेस किती आहेत पर डे या सगळ्याची माहिती सविस्तर दिली पाहिजे होती असे अर्धवट व्हिडिओ नका बनवू
@SunandanLeleCricket2 ай бұрын
dehamnaturecure.com/
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@archanagavhane1267 aho taai tey maze kaam nahiye ho tumhin pan jara dehamnaturecure google karun check kara ki
@sunildange53522 ай бұрын
लेले सर खूप छान माहीती.कृपया google location शेअर कराल का?
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@sunildange5352 fakt dehamnaturecure taka sagale milel
@bharatvazarkar44892 ай бұрын
लेलेजी सुंदर स्थळ आहे.आपन इथल्या दरा बाबत पण माहिती दिली आसती तसेच संर्पक क्रमांक दिले आसते तर उपयोगी पडले आसते
@satyajitdesai59722 ай бұрын
लेलेसरांसारख्या श्रीमंतांना परवडतील असे दर आहेत !
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@satyajitdesai5972 mhanaje kiti aahet sanga na
@Saiprasad-jr2vw2 ай бұрын
@@satyajitdesai5972त्यांचे तर paid promotion आहे
@poonambogawat2 ай бұрын
मस्तच आहे देहम...
@vilaspatil34732 ай бұрын
दर सांगितले असते तर कदाचित जास्त छान झाले असते.
@snehaldeshmukh97562 ай бұрын
मस्तच ❤❤आम्ही फॅमिली सह जरूर जाईन.धन्यवाद ❤❤
@dong172 ай бұрын
Sir, Please Confirm The Cost Of The Package..
@SunandanLeleCricket2 ай бұрын
@@dong17 just type Deham naturecure
@stepinstyle92Ай бұрын
मुळशीतील अनेक शेतकर्यांनी चांगल्या कसदार जमिनी विकल्या त्यावर मारवाडी लोकांनी असे बिझनेस चालू केलेत, शेतकर्यांनीही शेती न विकता असे साईड बिझनेस सुरू करायला हवेत
@VinayakPandit-o4s2 ай бұрын
सर खुप खुप सुंदर अफलातून आहे ,परंतु दोन दिवस राहण्यास चार्जेस किती आहेत, ते समजेल का .