No video

Special Report | Devendra Fadnavis | Maratha Reservation | शाह, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

  Рет қаралды 332,972

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

On the issue of Maratha reservation, BJP has created a dilemma for Mahavikas Aghadi. What is your position on reservation by Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Union Home Minister Amit Shah? Such a direct question has been asked to Mahavikas Aghadi. Union Home Minister Amit Shah asserted that BJP has given reservation to Maratha community.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपनं महाविकास आघाडीची चांगलीच कोंडी केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आरक्षणावर तुमची भूमिका काय? असा थेट सवाल महाविकास आघाडीला विचारलाय. मराठा समाजाला भाजपनंच आरक्षण दिलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठासून सांगितलं.
#manojjarangepatil #amitshah #devendrafadnavis #marathareservation #marathinewsNews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 305
@shankarzol
@shankarzol Ай бұрын
एकदम बरोबर पवार ठाकरे पटोले यांनी आपली भुमिका स्पष्ट. करावी
@PravinGarje-cv9rc
@PravinGarje-cv9rc Ай бұрын
शरद पवार सारखे दलिंदर राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असा होणार
@Fighterheroes77
@Fighterheroes77 Ай бұрын
उद्धवदीन, शरदउद्दिन यांचा चेला जरांगे पाटील या तिघांनी मिळून जाती मधी भांडण लाऊन दिली 🚩🚩🚩🚩🚩🚩
@purushottam11
@purushottam11 Ай бұрын
मोदी उद्दीनच 😅😅😅😅 काय
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 Ай бұрын
देवेडोद्दीन अमतोदीन
@parkashkakade3365
@parkashkakade3365 Ай бұрын
तूझ्या आई बहीण वर चढतो का जरागे पाटील
@RoyalMarathaMaharashtra
@RoyalMarathaMaharashtra Ай бұрын
Hoy Kay Tuzha Riyaaz Ali Cha Gujarati Tarbuj Kidane
@Fighterheroes77
@Fighterheroes77 Ай бұрын
@@RoyalMarathaMaharashtra are loksabhechya nivadnukit rayli madhi pakistani zende gheun nachavnare uddhav ,Sharad, raut hindu virodhi ahe he disun yet
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 Ай бұрын
फडणवीस साहेब बरोबर बोलत आहेत,शरद पवार साहेब,नाना पटोले साहेब,उध्दव ठाकरे साहेब यांनी मराठा समाजाला OBC आरक्षण देण्यासाठी भूमिका स्पष्ट करा,किंवा छगन भुजबळ साहेब यांच्या सारखा विरोध करावा पण स्पष्ट करावं
@vittalkhandagale4417
@vittalkhandagale4417 Ай бұрын
Okp
@subhashgodse7879
@subhashgodse7879 Ай бұрын
मातोश्री सुद्धा मराठा आरक्षणाला सकारात्मक नाही
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 Ай бұрын
बरोबर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट नाही
@BabasoKarande-fg5fy
@BabasoKarande-fg5fy Ай бұрын
हे 50 वर्ष सत्तेवर होते तेंव्हा हे आंदोलन कुठे होते.
@JanardhanSonawane-wv1ui
@JanardhanSonawane-wv1ui Ай бұрын
गरीब मराठा आरक्षणावर बोलायला टाइम नाही फक्त राजकारण पवार चारणारे मुख्यमंत्री राहीले जो आरक्षण आधी देइल त्यांनाच मतदान करा
@prakashuchit15
@prakashuchit15 Ай бұрын
अरे काँग्रेस वाल्यानो इतके वर्ष सरकार होत तेव्हा का नाही 50 टक्के काढून वाढवले आता पण भूमिका स्पष्ट नाही मराठा मत घेऊन मोठे होतात आणि आरक्षण लटकवतात
@umeshdhamale
@umeshdhamale Ай бұрын
साहेब तुम्ही बोलता एक नंबर वर आहे
@amitnandre6684
@amitnandre6684 Ай бұрын
मराठ्यांना धनगरांना एससी एसटी यांना पाणी पाजवणार एकच ब्राह्मण नेता फडणवीस साहेब जय परशुराम 🚩🚩🚩
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
भाजपच. मराठा आरक्षण‌ देणार, अगदी बरोबर देवेंद्र. बोलतायत
@skadam124
@skadam124 Ай бұрын
शरद पवार सा डाव पलटावा भाजपाने आगोदर आपली भुमीका विचारावी
@ganeshpiranaik5609
@ganeshpiranaik5609 Ай бұрын
अगोदर विचारा शरद पवार ला भूमिका काय
@ankushsurve1490
@ankushsurve1490 Ай бұрын
सर्वांनी आप आपल्या भूमिका स्पश्ट करावी एकमेकांवर ढकलू नका नाहीतर सर्वांना जबाबदार धरावे
@Gar391
@Gar391 Ай бұрын
F. २८८ आमदार निवडून आणून मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटील यांचा शपथ विधि .. . मी .. गावठी मिथुन .. हिंदूविरोधी कपटी काकाला स्मरून .. गाप बस की भाडखाऊ .. शपथ घेतो की .. भेंचोट.. श्रद्धापूर्वक आणि निष्ठा .. गू खा माझा .. पूर्वक जी कामे व कर्तव्ये .. आता लगीन करू का नार्वेकर बरोबर? .. आवश्यक असेल तेव्हाच .. टकुर फिरवू नको .. सविधनास अनुसरून .. माझी ल्येकर.. पादल्या शिवाय राहणार नाही .. कर्तव्ये पूर्ण करीन. आता सपासप कामे करेंगे, लोकांना भेटेंगे ..फडवणी.. आई बही.. (विधानसभा बरखास्त करून सभापतींनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे)
@vishalmore9609
@vishalmore9609 Ай бұрын
आरक्षण मिळणारंच आणि ते शिंदे फडणवीस सरकारच देणार 💯 वाकडं तोंड्याच्या नादाला लागू नका त्याने तर आई घातली मराठ्यांची 1994ला
@manishanangare1968
@manishanangare1968 Ай бұрын
भाजपाने आरक्षण दिलंयच की . पण पवार साहेबांनी एकदाही प्रयत्न केला नाही .
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
शरद पवार सतेंत होते तेव्हा आम्हा मराठा सम्हाजाचा विचार केला नाही
@amitnandre6684
@amitnandre6684 Ай бұрын
मराठ्यांना धनगरांना एससी एसटी यांना पाणी पाजवणार एकच ब्राह्मण नेता फडणवीस साहेब जय परशुराम 🚩🚩🚩
@vishnudongre2621
@vishnudongre2621 Ай бұрын
फडणवीस साहेब तुमची खरं आरक्षण तुम्ही द्यायला पाहिज
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
अहो सगळी घाण तर या टरबूजा शिंदे आणि मोदी शहा ने केली आहे . आरक्षण हे फक्त मोदीने बूडवले आहे
@ShivajiHake-vh6rt
@ShivajiHake-vh6rt Ай бұрын
तुझा अब्बा का दिल नाही रे
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 Ай бұрын
भा ज पण ची भुमिका काय.तुम्ही सत्ताधारी आहात.
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc Ай бұрын
समोरासमोर ये की आघाडी ला
@लयभारी11
@लयभारी11 Ай бұрын
​@@MarkDupree-jc6zcतू 🍉 चा गू खा
@tejpalkakadepatil7594
@tejpalkakadepatil7594 Ай бұрын
भाजप ची भूमिका नाही आहे म्हणून आम्ही मराठा समाजाने आघाडी निवडून दिली पण आता आघाडी पण मराठ्यांचा विरोध करते तर पर्याय फक्त जरांगे पाटील सांगतील पवार फडवणीस ठाकरे सगळे घरी बसवायचे आता 💪🏻
@vishalmore9609
@vishalmore9609 Ай бұрын
@@subhashnavgire5567 भाजप म्हणते सर्वांनु मते हा प्रश्र्न सुटणार आहे सत्ताधारी n विरोधक यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मितवा वा आज जर भाजप ने obc मधून आरक्षण दिले की विरोधक obc ना आग लाऊन महाराष्ट्र पेतावतील न मराठ्या obc मधुन आरक्षण नाही दिले तर हेच विरोधक मराठ्यांना हाताशी धरून महाराष्ट्र पेतवतील म्हणून भाजप म्हणत सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका आत्ताच स्पष्ट करावी जेणे करून पुढे जाऊन महाराष्ट्र धर्म वांढवला जाईल...
@user-vs9mu8sf2i
@user-vs9mu8sf2i Ай бұрын
जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भूमिका स्पष्ट करा सांगावी
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सत्ताधारी यांनी आरक्षणाबद्दल प्रथम आपली भुमिका मांडावी
@KaranDeshmukh-y4l
@KaranDeshmukh-y4l Ай бұрын
मराठा समाजाच्या उपोषणाला विरोधक पाठिंबा देतात तर विरोधक भूमिका स्पष्ट करू शकत नाहीत का का नाही काढली शरद पवार यांनी 50% ची मर्यादा चार वेळा मुख्यमंत्री झाले तेव्हा हीच देवेंद्र ची कृपा ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समजला दिले 10% आरक्षण
@chhayanagpure8750
@chhayanagpure8750 Ай бұрын
मा.देवेद्र फडणवीस तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे.आधी शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे,व नाना पटोले या़चे लेखी मत घ्या की मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यास आमची काही हरकत नाही.
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच मराठा आरक्षण द्या मनोज दादा के पाटलाच्या मागण्या मान्य करा आणि 2024 ला बहुमतानी सत्तेत या ही आमची इच्छा आहे जर तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला चॉकलेट आणि गाजर द्यायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला मात्र आम्ही गुलाल लावून देणार नाही आमची इच्छा नाहीच विकास आघाडी सत्यवान त्यांनी सुद्धा काय दिले नाही आम्हाला ते तुम्ही द्या आणि कायम सत्तेत रहा
@nivruttigharge9447
@nivruttigharge9447 Ай бұрын
Barobar deun kayam sattet raha
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
जरांगे मूळे गरीब मराठा तरूणांचे वाटोळे झाले, जरांगे महाराष्ट्राचा भस्मासुर आहे
@RoyalMarathaMaharashtra
@RoyalMarathaMaharashtra Ай бұрын
Ani Tu Maratha Gaddr Aahes 2 Bapane Zhalela
@KaranDeshmukh-y4l
@KaranDeshmukh-y4l Ай бұрын
शरद पवार नी सर्वात पहिले पक्ष फोंडलां ती जरी खेळ केला तरी भाजपच सरकार येणार किती जरगे उभे केले तरी सरकार भाजपचाच राहणार
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 Ай бұрын
हे सत्य आहे जेंव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षण मिळाले.परंतू मवीआ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केले.आता पुन्हा महायुती सरकारने पुन्हा आरक्षण दिले.शरदचंद्र पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आरक्षण दिले नाही.आता तरी मराठा समाजाला जाग येते का पाहू.
@purushottam11
@purushottam11 Ай бұрын
अरे सदवर्ती कोणाचा आहे माहिती घ्या😂😂😂😂😂 फडट्स आहे हा बिलंदार आहे मुंडे खडसे महाजन याची वाट लवाली
@skadam124
@skadam124 Ай бұрын
कोनी काय केल या पेक्षा 106 आमदार नुसत्या भाजपचे मराठा समाजाने नीवडून दिलेत त्या 106 आमदारांनी पक्षानी मराठा आरक्षण 50 टक्के चे ध्या 110 आमदार देण्याची आमची मराठेचे आहे
@amitnandre6684
@amitnandre6684 Ай бұрын
मराठ्यांना धनगरांना एससी एसटी यांना पाणी पाजवणार एकच ब्राह्मण नेता फडणवीस साहेब जय परशुराम 🚩🚩🚩
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Ай бұрын
शरद पवार ने पूर्ण महाराष्ट्र नासवलं आहे हा माणूस कधीच महाराष्ट्राचं भलं करणार नाही एवढं मात्र महाराष्ट्रातील सर्व जनतेने लक्षात ठेवा
@tejpalkakadepatil7594
@tejpalkakadepatil7594 Ай бұрын
भाजप ची भूमिका नाही आहे म्हणून आम्ही मराठा समाजाने आघाडी निवडून दिली पण आता आघाडी पण मराठ्यांचा विरोध करते तर पर्याय फक्त जरांगे पाटील सांगतील पवार फडवणीस ठाकरे सगळे घरी बसवायचे आता 💪🏻
@god-im1qz
@god-im1qz Ай бұрын
सरकार तुमचे आहे दुसर्‍याना कशाला विचारता
@anilkadam3528
@anilkadam3528 Ай бұрын
जाऊधा त्यांनी दिलं नाही आपण द्यावं
@niteshghonngade3131
@niteshghonngade3131 Ай бұрын
भाजपने वाटोळं,केलं केंद्रात आणि राज्यात, सरकार तुमचं आहे १२.वर्षात,काय केलं संता,तुमचिं आहेना
@parkashkakade3365
@parkashkakade3365 Ай бұрын
फेकु गिरी
@kundanlalsuryawanshi7092
@kundanlalsuryawanshi7092 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी खर विचार केला पाहिजे
@sabajinavale7747
@sabajinavale7747 Ай бұрын
94 ला 16% मराठ्यांच आरक्षण ओबीसी ला दिले आहे.
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Ай бұрын
Ha he mg sharad pawan ne kele
@hanmanthaloli9886
@hanmanthaloli9886 Ай бұрын
शकुनी काका जरांगे च्या खांद्यावरती बंदूक ठेवून राज्यामध्ये खेळ खेळू लागला.
@user-in8yy2eh7d
@user-in8yy2eh7d Ай бұрын
स्वतः P M यांनी सांगितले आहे मै खुद आरक्षण के खिलाफ हू अंधभक्तांना कधी कळणार
@nk19088
@nk19088 Ай бұрын
मराठा समाजाने मविआला मतदान केल ना राव मि तर म्हणतो तुम्ही दोघांना पण मतदान करू नका स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा
@KaranDeshmukh-y4l
@KaranDeshmukh-y4l Ай бұрын
महाराष्ट्राचे चार खेप मुख्यमंत्री झाले तेव्हा काही नाही केलं मराठा समाजासाठी आत्ताच जरागे पाटील उभा केला
@skadam124
@skadam124 Ай бұрын
लाडकी बहिन लाडका भाऊ मुली फी माफी शरद पवार सा विचारूनच केले काय केले आसेल तर श्रेय शरद पवार यांना 50 जाते ते द्या ल का फडणवीस हा प्रन्श विचारा टी व्ही वाले
@amitnandre6684
@amitnandre6684 Ай бұрын
मराठ्यांना धनगरांना एससी एसटी यांना पाणी पाजवणार एकच ब्राह्मण नेता फडणवीस साहेब जय परशुराम 🚩🚩🚩
@manojpatil3425
@manojpatil3425 Ай бұрын
हो फडणवीस साहेब तुमी सरकार उद्धव साहेबा ना द्या आरक्षणा चा मार्ग लागेल
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Ай бұрын
कर्तुत्व शून्य माणसाने मराठा समाजासाठी आतापर्यंत काय केल . त्यांचीच घर बिल्डरांच्या घशात घालून लाटली आहेत
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Ай бұрын
मग अडीच वर्षे दिलं होतं की सरकार का त्यावेळेस झोपला होता का उद्धव ठाकरे त्याने फक्त 100 कोटी वसुली केली महिन्याला
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 Ай бұрын
भाजप सरकार नाही आले तरी चालेल पण आरक्षाणाचा निर्णय आता तरी घेऊ नये,
@narsingrammhetre9609
@narsingrammhetre9609 Ай бұрын
मराठा समाजाचा, खरा, दुश्मन, शरद पवार, च, आहे, हा, शरद पवार, , खरच, है, अगदी, सत्य, आहे, शरद पवार, हा, संधी साधु नेता, आहे ्््््््जय भवानी जय शिवाजी 🙏🌹
@mangalpatil2995
@mangalpatil2995 Ай бұрын
मराठी माणूस जागा झाला.पाहिजे
@KrushnarajBhandarge
@KrushnarajBhandarge Ай бұрын
Obc टक्केवारी वाढवा आन मराठा समाजाला आरक्षण द्या विषय संपेल 🙏🙏🚩🚩🙏🙏
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
सत्ता तुमची आहे तुम्ही बघा
@PavanUgale-ty8ri
@PavanUgale-ty8ri Ай бұрын
आमच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अरबी समुद्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं एक मी रचला गेली नाही आणि 500 कोटी खर्च झाले
@user-zv2vo4hz6j
@user-zv2vo4hz6j Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩💪 संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
सरकार BJp चं आणि प्रश्न विरोधी पकशाला विचारतात नुसता समाजाला bjp वेड्यात काढू राहिली आहे.
@dhanashreet
@dhanashreet Ай бұрын
MVA should put in their Manifesto that they will give Maratha Reservation if come to rule, so that All maratha will vote in their favour.
@dhanashreet
@dhanashreet Ай бұрын
1994 GR issued by Sharad Pawar saheb will be modified in favour of Maratha Reservation
@TruthCheck7
@TruthCheck7 Ай бұрын
Pawar saheb tya veles Maharashtra chya industrial development mdhe busy hote ..Maharashtra mdhe aarakshan chi garaj ch nvti amhala
@maheshsaste8450
@maheshsaste8450 Ай бұрын
सत्ता तुमची आहे विरोधकाला काय विचारताय
@ganeshpiranaik5609
@ganeshpiranaik5609 Ай бұрын
विरोधकांची भूमिका काय स्पष्ट कर म्हण की मग
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh Ай бұрын
आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारचा असतो. असं तुमचं स्टेटमेंट आहे. फडवणीस साहेब आठवतं का
@adityajadhav3137
@adityajadhav3137 Ай бұрын
आरे आमित शाहा आजित पवार का भ्रटाचार काय झाल
@user-os3ms8wz9e
@user-os3ms8wz9e Ай бұрын
बीजेपीला जर बळकट करायचा असेल पक्षाला तर मराठा आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी मध्ये
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
बोलवा विशेष अधिवेशन ❤ मांडा विधायक पटलावर ❤ कळेल कोण कोण विरोधात आहे ❤फालतू टाईम पास नको ❤बोलवा विशेष अधिवेशन आहे तुमच्याकडे सत्ता❤शरद पवारांना मोकाच का देत आहे ❤उद्या आरक्षण मिळेल ❤पण वेळ आहे तोपरणत जो देणार तोच श्रेय घेणार❤
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 Ай бұрын
बरोबर
@digambarkhokale9276
@digambarkhokale9276 Ай бұрын
पवार साहेब राजकारण सोडा सगळे एक जुठीने निनैय घे
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
भाजप सरकार पाडा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा.
@technoade7298
@technoade7298 Ай бұрын
Pada ani sharddulla khan nivadun dya
@KaranDeshmukh-y4l
@KaranDeshmukh-y4l Ай бұрын
भारत देशाचा विकास जर करायचा असेल तर भाजपच पाहिजे काँग्रेसने काहीही केलं नाही आता पर्यंत
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
शरद पवार विजय वडेट्टीवार ऊधव ठाकरे ‌आरक्षणावर बोला मराठा समाजाला तुम्हाला माफ करणार नाही ‌गोल गोल बोलन बंद करा
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
बावळट्ट उद्भव ,पटोले ,पवार यांचीही मानसिकता नाही, बावळट्ट उद्भवू मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा म्हंटले होता
@manojjadhav223
@manojjadhav223 Ай бұрын
16 % obc maratha kunbi milalech pahije central government cha vishay aahe mp ni kayda karayla pahije 🙏🙏🙏🚩🚩🚩
@jaysingkad2459
@jaysingkad2459 Ай бұрын
शरद पवार सरकार चालवतात का? तुमच्याकडे 200 सदस्य आहेत .. पळवाट कशाला,तुमचा निर्णय तुम्ही घ्या,,जो विरोध करील त्याला जनता धडा शिकवेल..
@balkrishnalokhare8263
@balkrishnalokhare8263 Ай бұрын
सत्तेत पुन्हा येईन म्हणून आला, दोन मराठे उरावर घेतले आता काय नडतेय ते सांग. देणार का नाही.
@KaranDeshmukh-y4l
@KaranDeshmukh-y4l Ай бұрын
शरद पवार च्या काळात का नाही काढली 50% ची मर्यादा
@minanathchaudhari8716
@minanathchaudhari8716 Ай бұрын
आता तुम्ही दया दुसऱ्यांकडे का बोट दाखवता
@TanajiGhatol-s6p
@TanajiGhatol-s6p Ай бұрын
यमयदआनआत,बघू, फडणवीस
@_official_pramod_patil5313
@_official_pramod_patil5313 Ай бұрын
भाजपने चोराला रस्ता विचारू नाही
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 Ай бұрын
मराठा आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही विरोधी पक्षाची गरज नाही सरकार तुम्हचे बहुमताचे महाराष्ट्र मध्ये व केन्द्रामध्ये बीजेपी चे सरकार आहे.का आरक्षण देत नाहीत. तुम्हाला अधिकार आहे
@Inddddd
@Inddddd Ай бұрын
शरदक पवार आणि उद्भव ने प्लान करुन ९६ कुळ जात कन्व्हर्ट केले आणि संपवले
@JavedTamboli-yn4mi
@JavedTamboli-yn4mi Ай бұрын
Fadnivas saheb barobar
@mihirgupta9074
@mihirgupta9074 Ай бұрын
Laj wat ka....
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Ай бұрын
अरे अतुल साहेब लोंढे तुमची च तर केंद्र अन् राज्यात साठ वर्षे सत्ता होती तेव्हा का नाही मर्यादा वाढविली मग आरक्षणाची ? उगा आपल तोंड उघडता
@vishaldhamale3776
@vishaldhamale3776 Ай бұрын
10 वर्षे अपली केंद्रात व राज्यात सत्ता कोणाची आहे, मराठा समाजाला आरक्षण चाल ढकल का होतोय?
@Ramzade3270
@Ramzade3270 Ай бұрын
सत्ता तुमच्या हातात आहे विरोधकांकडे बोट दाखवू नका.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24= 167+(288)❤❤❤❤❤
@rajkumartonne9507
@rajkumartonne9507 Ай бұрын
Very good amit shahaji 10 years payala Bhashan kadak
@shekharpatil6846
@shekharpatil6846 Ай бұрын
DCM❤
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
आमचं ठरलं आरक्षण ओबीसी ची घेणार
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
महायुतीला मराठयांना आरक्षण भिजत घोंगड ठेवायचय. ओबीसींतुन उप subcategories करून आरक्षण द्या. 23 मार्च 1994 सर्व समावेशक समाजांना आरक्षण दिल. भाजप न टिकणार आरक्षण देतय. 50% मर्यादा केंद्र सरकार का काढत नाही??
@SaiSingare-gb4es
@SaiSingare-gb4es Ай бұрын
Maratya cha desh bara nhi Tarbuja
@AnilPatil-nh8tg
@AnilPatil-nh8tg Ай бұрын
Right
@SandipKhodave
@SandipKhodave Ай бұрын
बरोबर आहे
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
महा विकास आघाडीचा ओबीसीमधुन मराठा आरक्षणाला विरोधच आहे आता तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला द्यायचं की नाही ते स्पष्ट सांगा
@mihirgupta9074
@mihirgupta9074 Ай бұрын
Gujrati ko kya lene dena....
@ritubaba9326
@ritubaba9326 Ай бұрын
दोघांनीही at टाईम एकदाच भूमिका सांगवी
@panduranghawle2310
@panduranghawle2310 Ай бұрын
आधी सरकारने भुमीका स्पष्ट करावी मग विरोधकांनी
@rahulborse8207
@rahulborse8207 Ай бұрын
10 वर्ष कोण सत्तेमध्ये आहे त्यांनीच प्रश्न सोडवावा एवढे 10 वर्षे काय केले
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Ай бұрын
मग काय 60 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी काय वसुली फक्त गोळा करायचे का
@prashantwagh4808
@prashantwagh4808 Ай бұрын
फडणवीस साहेब तुमची पण भूमिका स्पष्ट करा अगोदर आता सरकार तुमचा आहे
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 Ай бұрын
शेतकरी, आक्रमक, म्हणून, बीजेपी, हारली
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 Ай бұрын
महावीकास आघाडी सरकार मध्ये आहे का? महायुती आपण महाराष्ट्रात फोडाफोडी करून सरकार बनवल अता विरोधकांनच राजकारण सुरूकेलय
@shyampawar700
@shyampawar700 Ай бұрын
विधानसभेत दोघे पण निवडून येणार नाहीत
@user-os3ms8wz9e
@user-os3ms8wz9e Ай бұрын
पण जर शरद पवारने नुकसान केलेला आहे तर मग आता सत्ता तुमच्या हातात आहे मग तुम्हाला काय मग तुम्ही कोणाची वाट बघू राहिले आता काय शरद पवार येणार आहे काय
@user-il8yz9dt3q
@user-il8yz9dt3q Ай бұрын
सरकार तुम्ही चालवणार आणि आरक्षण विरोधी पक्ष देणार का मामु.?
@TIMEPASS-sd5bx
@TIMEPASS-sd5bx Ай бұрын
तुम्ही मागास आयोग स्थापन केला त्यावेळेस मराठा समाजाला OBC मध्ये का समाविष्ट केले नाही. हा प्रश्न कोर्टाने पण सरकारला विचाराला आहे. मिडियाने हे पण सगळे सरकारचे talve चाटू नये
@vitthalpadwal1697
@vitthalpadwal1697 Ай бұрын
नोटबंदी करायच्या वेळेस विरोधकांचा विचार घेऊन नोटबंदी केली का
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 Ай бұрын
देवेंद्र तुदे मराठा सरकार तुमचं आहे लाबाड बोलून का घाना तुम्ही आरक्षण एकमराठ कोटी मराठा
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Bjp mukta maharashtra Conres-ncp-shivsena-mukta maharashtra Mission--2024
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
तुम्ही आरक्षण दीले पण सरकार गेले की काढून घेतले आसे आरक्षण नको आमचं हाकच कुणबी नोंदी ओबीसी ची घेणार
@freediamonds4999
@freediamonds4999 Ай бұрын
Khar ahe rav
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 Ай бұрын
वक्रतुंडाय शरद चंद्र जी पवार हिंदी मराठा आरक्षण
@user-nv2vl8xb1n
@user-nv2vl8xb1n Ай бұрын
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 Ай бұрын
Vidhan sabha bagha kay hotay
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Ай бұрын
हा प्रयत्न म्हणजे आपली निष्क्रीयता स्पष्ट करून देत आहे. सरकार कोणाचे आणि मराठा आरक्षण द्यायची जबाबदारी विरोधी पक्षाची! यांना जनता उत्तर देणार आहे. याचे पारायण लवकरच बंद होणार.
@wagh1990
@wagh1990 Ай бұрын
विरोधी पक्षांना ना आरक्षण मागत नाहीत ते , फक्त त्यांच म्हणणं काय आहे हे तरी ऐकू द्या . नाई तर यांचा पारायण बंद करून त्यांची पोळी भाजून देणार का , आणि पुन्हा 5 वर्ष रडत बसणार
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Ай бұрын
कॉग्रेस का आरक्षण दिलं नाही।
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 38 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН