ज्याच्या जागेवर सापडली ती धन त्याचे आहे आता त्याच्यावर दुसरेच नाग बसणार
@mogambomogambo11703 жыл бұрын
ज्याला सापडलं तो धनी पण मालकानं फसवलं कामगारांना
@gangadhargagare5163 жыл бұрын
नाही फसवल नाही नाही मजुर सात सात लाख मागत होते येवढे मालक कोठून देणार सरकारने काही भाग मालकाला द्यायला पाहिजे
@surekhabugade93673 жыл бұрын
सरकार लाख देवुन तर काय होईल बोके खावुन आणि जरा लठ्ठ होतील
@prasadpatil22993 жыл бұрын
Ho he sale chor ghetil te sona jage Cha malak to ahe tar tya la cha dila pahije te
@akshaybankar73713 жыл бұрын
Ha barobar ahe ahe rav baki cha desh che ase nahi rav
@Raju-si7yo3 жыл бұрын
सरकार किती प्रामाणिक आहे सगळ्याला माहीत आहे.
@bapumoule3 жыл бұрын
त्यांना तर हे पण कमी पडणार 😡
@mangeshdhandre11333 жыл бұрын
😀
@MrAkshayTech3 жыл бұрын
@@bapumoule Barobar Bola tu Bawa
@mauyrkatke63013 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@rijwanmujawar12823 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ
@DKPatil-3 жыл бұрын
आपल्या जमिनीत बॉम्ब किंवा काडतूस सापडली की ते जमीनदाराणे ठेवलं अन् सोन नान सापडल की ते मात्र सरकारच🙏
@shantisinghthakur18683 жыл бұрын
सही कहा आपने
@shubhamghutke70633 жыл бұрын
अगदी बरोबर बोल्लास भावा
@laxmandulewad59975 ай бұрын
😂😂brobr
@tanishkakachre45002 ай бұрын
Sarkar bhikari ahet kut fukatch milte tech bagtat
@VarshaMulik-r6k22 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@amolkale93113 жыл бұрын
हे धन जागा मालकाच्या पुर्वजांनी लपवुन ठेवल असेल मजुरांचा काय संबंध हि गोष्ट गावभर करायची त्यांना गरजच काय होती .हे जागा मालकालाच मिळायला पाहिजे
@SandipJadhav-di4me3 жыл бұрын
Barobar
@aniketdadasahebvarpe46473 жыл бұрын
Ho na
@sarikapatil52903 жыл бұрын
बरोबर
@somnathsutar85573 жыл бұрын
बरोबर
@prafularage47863 жыл бұрын
बरोबर 👍
@anilkhude81993 жыл бұрын
त्याच्या घरात जर पावसाचे पाणी घुसले असते तर सरकार काय पाणी काढायला आले असते ?
@SandipJadhav-di4me3 жыл бұрын
Barobar
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
Ho na
@itsakki793 жыл бұрын
👍1⃣
@bablumulla32573 жыл бұрын
एकच नंबर बोल्ला भावा
@TusharMore05083 жыл бұрын
Jithe commision bhetl tithe sarkar
@akashandhare61343 жыл бұрын
धन सापडल्यावर सरकारच्या ताब्यात देऊ ह्यात काही शंका नाही, परंतु सरकारने त्या धना एवेजी 80% कॅश त्या मालकाला द्यावं, मग कोणीच इतिहास लपविणार नाही आणि धन ऐतिहासिक होईल.🙏
@sujitbhosale86733 жыл бұрын
बरोबर बोललात
@swapnilyerunkar66983 жыл бұрын
Right
@rajanbrahmankar59493 жыл бұрын
100% True
@pravinkurhade2443 жыл бұрын
Correct
@sulbhapawar34053 жыл бұрын
बरोबर आहे,हे कसले कायदे , इंग्रज जाऊन काळ गेला पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेले कायदे आपल्या भारतीय शासनाने स्वतःच्या फायद्यासाठी बदललं नाही ,लबाड लांडगे
@kiranawale95573 жыл бұрын
हे घबाड आता सरकार दरबारी जमा करा,,,मग मंत्रीमहोदयाची पगार, भत्ते, पेन्शन, फंड, घोटाळा या चांगल्या कामासाठी उपयोग होणार,,,😂😂😂 जय हिंद जय महाराष्ट्र
@SandipJadhav-di4me3 жыл бұрын
Barobar ahe
@arvindbachhav62373 жыл бұрын
जय महाराष्ट्र करा कष्ट व्हा नष्ट
@kiranawale95573 жыл бұрын
@@arvindbachhav6237 😂🙏
@kiranawale95573 жыл бұрын
@@SandipJadhav-di4me 👍
@kiranawale95573 жыл бұрын
@@SandipJadhav-di4me 👍🙏
@shrikantkhivansara6853 жыл бұрын
आता हे गुप्तधन गुप्तपणे महाचोरांच्या च्या घशात जाणार
@siddherthtayade48733 жыл бұрын
दारू, गाजा ,मादक पदार्थ सापले ,मालकाचे मग ??हे गृप्त धन सापडले तर ?? सरकारचं
@dnyaneshwarbadarge48003 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@prafularage47863 жыл бұрын
👌👌👍बरोबर 🤣🤣
@mohsinattar65813 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@jyotipatil90873 жыл бұрын
👌
@gargikhaire37403 жыл бұрын
मजूर पण किती किती प्रामाणिक आहे..... त्यांचा हिस्सा नाहि मिळाला तर लगेच तक्रार केली...... मानलं पाहिजे त्यांना. भारतरत्न मिळतो का जरा बघा ह्यांना. संपूर्ण धनाची किंमत जवळपास ८ लाख आणि ह्यांना प्रत्येकी ७ लाख पाहिजे..... खरंच किती निष्पाप लोक/मजूर आहेत.
@rakeshgaware62033 жыл бұрын
Ho na yanche dugnavar fatke marle pahije 😊
@entertainmententertainment34473 жыл бұрын
mla dya😂
@entertainmententertainment34473 жыл бұрын
mla dya😂
@deepakkharat88163 жыл бұрын
एकमेकांना कधीच सहकार्य करणार नाहीत उलट पाय धरून खाली ओढतील..
@Sandippatil-99993 жыл бұрын
Gargi haaaaahaaa
@rajeshbendre74793 жыл бұрын
ज्यांच्या जागेत मिळालं त्यांना धन मिळायला हवं
@astikdattagurusevak74493 жыл бұрын
त्या कामगार वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांनी त्यांना हिस्सा दिला नाही म्हणून तक्रार दिली आहे त्यांना जर हिस्सा मिळाला असता तर त्यांनी तक्रार दिली नसती त्यामुळे ते कामगार सुद्धा गुन्हेगारच आहेत
@ramgaikawad9402 жыл бұрын
Brobar
@rasikaharle88462 жыл бұрын
Ho barobar
@rajukamble22132 жыл бұрын
अगदी बरोबर
@mayurkhedkar16532 жыл бұрын
Pan mahiti dene tyana bandhankarak navte... Te jamini cha malkalach hote
@everythinganything4215 Жыл бұрын
Majurala... 7 lac RS pahije hote per person evdhi tr tya dhanachi pn price nasnar 😂
@rupeshlahane7793 жыл бұрын
❌❤️ज्याच्या घरात सापडले आहे ते त्याचेच आहे❤️❌ ✅❤️त्यांच्यावर घरावर काही संकट आले असते तर काय सरकारने त्याची जबाबदारी घेतली असती का?❤️✅
@BGGORE3 жыл бұрын
अरे हे गुप्त धन त्याच्या पूर्वजनांनी ठेवलं आहे, त्याच्या वाडवडीलानी, हे त्यालाच मिळायला पाहिजे , सरकार कस घेणार, पूर्वी काही बँका नव्हत्या, पूर्वीचे लोक चोरी होऊ नये म्हणून जमिनीत धन पुरून ठेवायचे,
@vasantkangale99433 жыл бұрын
स्वराज्याची संपत्ती ही शासनाची व्हायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या वारसांची नाही मग सामान्य माणसाच्या बाबतीत वेगळे नियम कसे
@rushikeshkshirsagar59833 жыл бұрын
Ho
@nikhilingavale31843 жыл бұрын
😃
@suniljadhav3403 жыл бұрын
अरे बाबा गुप्त धन ज्याच्या घरात सापडलं त्यालाच त्याचा लाभ मिळाला पाहीजे
@गजाननमहाराजदुधाटे3 жыл бұрын
राम कृष्ण हरी ते धन त्यांच्या कोणीतरी ठेवलेला असेल मग ते त्याचं झालं ना सरकारला काय अधिकार आहेत जप्त करायचे
@rambhausanap4338Ай бұрын
हे धन जागा मलकाचेच
@arveeagrofram62453 жыл бұрын
पुर्ण धन सात लाख मजूर मागतो प्रत्येक सात लाख घ्या बांबू बसा वाजवत
@sunilbhadakwad51253 жыл бұрын
सरकार दुसर्याच खायला बसलय जेच आहे त्याला द्या
@abhimangosavi98113 жыл бұрын
सरकार काय दुसर्याच्या धनावरडोळा ठेऊन.आहे काय?
@someshwartodkar33713 жыл бұрын
@@abhimangosavi9811 ho
@santoshbhagat56723 жыл бұрын
Mag Kay garibala vatatil ka..sagle dukra khatil ata
@somnathsutar85573 жыл бұрын
Right
@shubha510-_8 ай бұрын
त्यांच्यावर संकट आल तर सरकारने मदत केली असती का ??
@tus00763 жыл бұрын
ज्याला भेटल त्याला देऊन टाकावं सरकार देऊन काय मिळत
@dileshramteke82 жыл бұрын
नक्कीच त्यांच्या पूर्वज चे आहे ते,,
@aarubud16652 жыл бұрын
हा मजूर देखील गुन्हेगार आहे. गुप्तधन 7 लाखाचे आणि हा मागतोय 21 लाख. या मजुरावर देखील कारवाई करा.
@dhananjay26603 жыл бұрын
हे मजूर हाणले पाहिजे 😂😂 बीचऱ्याच वाटूळ केलं 🤣🤣😂😂 7 लाख चां मालक झाला असता 😂
@astikdattagurusevak74493 жыл бұрын
जी संपत्ती ज्याच्या घरात सापडते तूच मालक असू शकते त्याच्या पूर्वजांनी ते ठेवला असेल ते धन सरकारी खजिन्यात जमा करून काय होणार आहे ते सर्व नेतेमंडळी घेणार त्याच गरिबाला द्या ते त्याचा आहे
@balirathod833 жыл бұрын
Jaga malkala dya dhan💕
@nasaruddinkazi75066 ай бұрын
या मजुरानी आणखी कुठं कुठं कामं केली आणी किती ठिकाणी धन सापडलं आणी किती हिस्सा घेतला हे त्यांना टायर मधे टाकून विचारलं पाहिजे.
@pl98773 жыл бұрын
सरकारला मत द्या टॅक्स द्या आणि गुप्तधन सापडलं तरी सरकारलाच द्या. त्याबदल्यात सरकार तुम्हाला काय देणार तंबूरा. म्हणे लोकशाही
@pari38563 жыл бұрын
केळ घ्या
@satishkolhe4930 Жыл бұрын
त्याने कामाला मजूर ठेवले हेच चुकले.
@malgondanule24443 жыл бұрын
सरकार योग्य न्याय देते का चोराला मलिदा संन्याशाला शिक्षा हे कसली सरकारची पद्धत आहे
@devidasmukadam23623 жыл бұрын
ज्या मालकाच्या जागेत जे काही धन मिळाले आहे,ते त्या मालकाचे आहे, सरकार का काय अधिकार आहे, बाहेर देशात जाउंन पहा काय नियम आहेत, ज्या ची जागा आहे त्यांच्याच अधिकार असतो, है देश लुटरू आता जनतेला पन फसउ लागले
@vijaykumarbalajirao74907 ай бұрын
टॅक्स भरला नाही की घर जप्त
@nileshborokar24156 ай бұрын
ज्यांच्या बाप दाद्यानी काबाड कष्ट करून धन लपून ठेवली आपल्या पुढच्या पिढी साठी त्यांनाच ते धन भेटणार नाहीं.. हा कोणता बकासूरी कायदा आहे. कोणी चालू केला आहे हा कायदा.. ज्याच त्याला द्यायलाच पाहिजे..
@suryakantkhandagale46072 жыл бұрын
ज्याच्या मालमत्तेत सापडले ते धन त्याचंच पाहिजे सरकार जमा करणे म्हणजेच दुसऱ्याचं भलं होणे आहे याची काय गॅरंटी की सरकार याचा योग्य उपयोग करेल
@RokingAB3 жыл бұрын
मालकाने सोन्याचे कॉइन काढून घेयला पाहिजे होते.. फक्त चांदी ठेवयला पाहिजे
@GopalParadh-js9kfАй бұрын
घेतले आसतिल
@rajshindeloveaajkal19182 жыл бұрын
पहिल्या मजदूरला पोलिसाच्या ताब्यात द्या
@prashantbarde8948 Жыл бұрын
ज्याचे जागा आहे त्याला द्या सरकार गरीबाला लुबाडतय ज्याची जागा आहे त्याला द्या
@akshatashete85882 жыл бұрын
हे गुप्तधन ज्याच्या जागेत सापडलं तसं सरकारने त्यालाच दिलं पाहिजे
@gaytripalavi67163 жыл бұрын
पूर्वजांनी आपले धन सुरक्षित करण्यासाठी ते जमिनीत लपवले नंतर काही वर्षांनी ते वारसांना सापडले. पण आता ते धन वारसदारांच्या मालकीचे नसून सरकारचे झालेले आहे. वा! काय कायदा आहे. भिकार 😡
@sandipdhongade42373 жыл бұрын
हे धन त्याचा आहे ते त्याला दिले पाहिजे कारण ते धन त्याचा पुर्वजानी ठेवले आहे
@pankajb.kamble74293 жыл бұрын
बर सगळं बाजूला राहुद्या ते जे बेलापूर आहे ना ते शिर्डीत नाही तर आमच्या श्रीरामपूर तालुक्यात आहे.
@indrabrd7883 жыл бұрын
दीड पट रक्कम मालकाला द्यावी आणि धन सरकारने ठेवावे.....असे असेल तर पुढे पण कुणी कायदा मोडणार नाही. गुप्त धन सरकार जमाच होईल. 🙏
@ramsgmadne91693 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@sagarmhatre33603 жыл бұрын
त्याच्या पूर्वजांनी मेहनत करून जमवलेली रक्कम त्यांनी ती जपून ठेवली पूर्वी ठेवायचे लोक आता त्याला भेटले तर त्याचा अधिकार आहे तो तो कुठे शोधायला गेला नव्हता त्याच्याच घरात भेटला मग त्याचाच तो गुप्त धन
@ramsgmadne91693 жыл бұрын
धन देण्याऐवजी त्या धनाएवढी किंमत सत्कार करून द्या म्हणजे नंतर जर कोणाला गुप्त धन सापडले तर स्वतःहून सरकार जमा करतील
@SandipShinde-mx8wf3 жыл бұрын
दारू गांजा मादक पदार्थ सापडले कि मालकाचे पैसे सोन चांदी सापडली तरी सरकारची वा सरकार 🙏🙏🙏काय शक्कल लावली
@SIDDHIVINAYAKCHAVAN5 ай бұрын
त्या मजूराचं कधीच चांगलं होनार नाही, मालकाला सापडलंचं होतं ना चोरी तर नव्हती केली ना,त्या मालकाला त्याच्याचं जागेत सापडलं होतं ना 😢
@balkrishnaumale77423 жыл бұрын
मजूरला. काही. वाटा. दिला. असता. तर. सर्वांना. बर. वाटलं. असत.
@rakeshgaware62033 жыл бұрын
Te 7-7 lakh rupees ka?😂
@surekhapawar34623 жыл бұрын
मराठी माणसाची म्हणून अशी गत झाली आहे
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
हो पण जर 700000 च धनच आहे मजुर जर 700000 लाख मागतात तर तो कसा देईल पैसे दिले असते तर तो तर भिकेला लागला असता
@sujitbhosale86733 жыл бұрын
यामध्ये सरकार चा काय संबंध? म्हणजे फायदा होणार असेल तर सरकार पुढे येणार.
@vishwanathgale78203 жыл бұрын
आरे सरकारला द्या म्हणजे मंत्री आणी आधिकारी वाटून खातिल
@king-kz1vn3 жыл бұрын
सरकार सरकारच आहे दगडं सोडली तर किल्ले पण नीट राहिले नाहीत दगडांना जर किंमत असती तर किल्ले पाडून दगडं गोळा केली असती सरकारने
@nilesh88575 күн бұрын
हे धन आता महान नेते त्यांच्या साठी ठेवतील.............
@sahyadrihistorytv Жыл бұрын
हे धन मालकालाच मिळायला हवे. सरकारने त्याला योग्य मोबदला द्यायला हवा.
@tusharbabar7941 Жыл бұрын
हे गुप्त धन त्या व्यक्तीच्या पुर्वजांचे आहे ते त्या व्यक्तीलाच मिळायला पाहिजे.
@NasirShaikh-y1k5 ай бұрын
सरकार का कोई अधिकार नही है इस धन पे वो गरीब किसान का हक़ है वो
@malgondanule24443 жыл бұрын
सरकार जमा का ज्याचा जागेवर आहे तोच मालक
@Namanshiv3 жыл бұрын
कामगारांना पैसे दिले नाही म्हणून पोलिसांना माहिती दिली आणि पैसे दिले असते तर माहिती दिली नसती म्हणजे हा पण एक गुन्हा आहे यावर पण कारवाही झाली पाहिजे.
@pavanbabasahebbidgar82703 жыл бұрын
कुणालाच माहिती देऊ नका मोदी शेठ यांना माहिती द्या शेठ विकुन टाकतील 😂🤣
@भक्तीरंग-ग8ब3 жыл бұрын
ज्याचं आहे त्यालाच मिळावं सरकारच काय आहे सरकार न कुठून आणलं
@rahul123maharaj92 жыл бұрын
त्याच्या बापजाद्यांनी कष्ट करून मिळवलं असेल अन् हे त्यालाच गुन्हेगार ठरवणार वा! काय न्याय.
@sandiphole23833 жыл бұрын
आमदार खासदार फंडांत जमा करून टाका ते त्याचा योग्य उपयोग करतील
@jameershaikh63733 жыл бұрын
आरे बिगार्या तुम्हांला प्रत्येकाला सात सात लाख रूपये दिल्यावर त्या मालकानी तुमची केस ठेवायची का
@wholesaleshopping15533 жыл бұрын
ही लोकशाही आहे का ? सरकारच चोरतय . त्याच धन त्यालाच भेटल पाहिजे. त्याने काय सरकारी जमीनीत खोदकाम केलं नाही . वकील झोपलेत का सर्व त्या गरीब माणसाला न्याय द्या
@hrishikeshgaikwad69283 жыл бұрын
सरकार ला देऊन सरकार काय करणार त्याच ते पण सांगा का फक्त स्वतःच पोट भरणार
@p.s.r69463 жыл бұрын
सरकारला कळवायचं म्हणजे मिळून मिसळून खा,,,,,,,,,⏳
@satishmusale47963 жыл бұрын
सदर बातमी वर अनेक लोकांच्या कॉमेंट पहिल्या... पण एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे आपला प्लॉट जरी आपल्या मालकीचा असला तरी आपण विशिष्ट भागाचेच मालक असतो त्यानंतर सरकारच्या अधिकारात जमीन येते म्हणून गुप्त धन हे सरकारी असते!....
@wavtal3 жыл бұрын
गरीब असेल तर ते त्यालाच द्या
@rakeshgaware62033 жыл бұрын
Garib 7--7 lakh rupees magato 😍
@wavtal3 жыл бұрын
@@rakeshgaware6203 🤣🤣🤣अन नाही दिले ki मग मला नाय, तुला नाय घाल कुत्र्याला
@Shreesamarth983 жыл бұрын
@@wavtal jyachi jaga aahe tyacha hakk aahe
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
@@wavtal तेच झाल आता देतील यांना केळ काढुन
@vandanadeshmukh74388 ай бұрын
खरंच आहे जो राहतो तिथे त्माचा हक्क मग ही मिळणारी खजिना त्यालाच मिळायला पाहिजेत
@SandipPatil-z9l5 ай бұрын
कुणाला मोह होणार नाही या जगात मोठी सांगणारी बातम्या
@Modiji5052 жыл бұрын
तस महणाल तर गुप्त धन हे जर सापडलं तर ते घ्यायचं नसतं , नाहीतर पूर्ण घर बरबाद होत
@swapnilpatil9211 Жыл бұрын
Government ka barbad hot nahi khanare mantri santri ka barbad hot nahiy,thod thod ghenare ka barbad hot nahi
@akshayjadhav86862 жыл бұрын
काही असो त्या मालकाला मोबदला किंवा बक्षीस हे मिळायलाच हवं
@ranjitsolanki67483 жыл бұрын
सरकारला काय फुकणी पडली का होऊ द्या न एखाद्याचं भलं
@malanananadasondulkar43183 жыл бұрын
सत्यमेव जयते असे म्हणता तर मग त्याचे धन तोच मालक
@malanananadasondulkar43183 жыл бұрын
सरकार हा लोकांचे पैसे लुबाडून नेतात
@shubhamchavan92242 жыл бұрын
गुप्तधन असलं की सरकारचं आणि ड्रग्स असलं की आपलं 😂😂😂😂😂😂
@sachindhaigude27723 жыл бұрын
शिर्डी जवळ नाही श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे सापडलं आहे. बातम्या देताना जरा नीट माहिती घेवुन देत जा.
@hrishikeshmhatre31126 ай бұрын
Majuranni mahiti lapawli tyanchyawar pan karwai kara
@maheshsuryawanshi65243 жыл бұрын
गुप्त धन ज्यांना सापडला त्यांना हक्क आहे त्याचा त्यात कुठुन आला सरकार ज्यांना सापडला त्याचा नशीब समजून त्यांनाच देयला पाहिजे
@maheshpatil80763 жыл бұрын
हे धन त्याच जागेच्या मालकाला मिळायला हवे त्याच्या पूर्वजांनी ठेवले असेल त्याला घर भांधायला
@ajitkhade27763 жыл бұрын
इतिहासाचा उलगडा करणार आता नेते मंडळी,,,🤣🤣🤣🤣🤣
@RD-nx9yr3 жыл бұрын
हे गुप्तधन आता गुप्तपणे वाटून घेणार 😉😁😁
@vishalshelke53662 жыл бұрын
सरकार ला GST द्या TAX द्या सगळं सरकार लाच द्यायचं उद्या सरकार म्हणेल कपडे पण काढून द्या😂😂😂 म लोकांनी काय बिना कपड्यांचं फिरायच काय
@vikrantdesai60583 жыл бұрын
सरकारने या माणसाला मालकाला 5 लाख तरी दिले पाहिजे. गुप्त धन तर सोडाच चालू धन पण सरकार गायब करतय. सगळे मंत्री , नेते धन गोळा करण्यात व्यस्त आहेत.
@vijaygaikwad55432 жыл бұрын
ते धन सापडलं आहे म्हणून सरकारच आणि बोम सापडला असता तर तो त्या घर मालकाचा वरून गुन्हा पण दाखल वारे सरकार 😡😡😡
@abhijitborade91753 жыл бұрын
ज्या मालकाच आहे त्याला ते द्यायलाच पाहीजे
@devasvlogthane22503 жыл бұрын
मेटल डिटक्टर घेऊन त्या ठिकाणी अजून तपास केला पाहिजे,
@vinayashinde13323 жыл бұрын
कधीतरी खरं सांगा आपण रूपये ठेवत असताना पूर्ण फिगर भरतो 79नाही80करतो
@tusharushir2 жыл бұрын
आपल्या भारतात गुप्तधनाविषयी हा इंग्रजांचा काळा मधील कायदा आहे हा कायदा आता बदलणे गरजेचे आहे
@Shrikrushan3 жыл бұрын
ज्या मालकाच्या जागेत सापडलेले आहे त्यांनाच ते मिळावे
@sonalidangle10312 жыл бұрын
बरोबर आहे
@लोकमान्य3 жыл бұрын
😂😂😂 लक्ष्मी आली आणी उलट्या पावलांनी निघून गेली
@savitamali13333 жыл бұрын
ज्याला मिळालंय त्याचाच अधिकार आहे.
@shriswamisamarthcreations2 жыл бұрын
त्याची जागा त्याचा हक्क आहे ते त्याला मिळाले पाहिजे
@As0it26 күн бұрын
शिर्डी त का बेलापूर मध्ये नेमक कुठे
@मायबोली-फ8ट3 жыл бұрын
इथे सरकारचा काय समंध होता ते त्याच्या मालकी हक्काचं आहे ते त्यालाच भेटायला हवं होत
@kattarhindu54472 жыл бұрын
गुप्त धनसापडल persanal private property madhe sapadalyas tya dhanawar government cha taba rahu nahe to dhan tych owner ch aasel karan hi tyachi kismat aste .politician khule aam janteche pesise lotatat aani tyacha hishob pan det nahit .ashya lokanwar karawahi kara.
@yogeshvideo11872 жыл бұрын
ज्याच्या घरात सापडले त्या मानसाचा त्या धनावर अधिकार पण नाही 🤷♂️😁
@dreamwinner51922 жыл бұрын
गुप्त धन ज्याला भटते त्याचा असतो, मला भेटल पहजे होते कोणला पण देलं नसत
@grapegraftingravipatil3463 жыл бұрын
या ठिकाणी गांजा सापडला असता तर तो मालकाचा समजून सरकारने त्यांच्या वर कारवाई केली असती
@jayeshrajput95853 жыл бұрын
Tuzya sarkha manus ya jagat nahi🙏🙏🙏
@prithvirajandruturajpatil78363 жыл бұрын
जर त्यांचं कर्ज असेल तर सरकार कर्ज माफ करणार काय नाही उलट एक दोन हप्ते चुकल्यास त्यांचं घर लिलावाला काढणार पण कर्ज माफ करणार नाहीत त्या आधारे त्या धनाचे मालक तेच असले पाहिजे त्याच्यावर त्यांचाच अधिकार आहे.
@a.bviewers57493 жыл бұрын
सरकार ल नका जमा करू नरेंद्र मोदी विकुन टाकेल ते आहे त्याचे द्या आणि कामगार आहेत ना त्याचे 2 लता घाला
@keepsocialdistance16433 жыл бұрын
तुझी पाकिस्तान मधे झोपुन आली आहे.
@mangeshyamgar38033 жыл бұрын
बरोबर आहे कामगार अजून दोन लाथा घाला
@bkravinashik45873 жыл бұрын
घर पडल्यावर बांधुन पण द्या म्हणा सरकारने बेलापुर मधे खुप जुणे वाडे आहे धन शोधा आणि बांधुन द्या
@madhavraut82443 жыл бұрын
सरकार ला कितीही द्या कमीच आहे
@nitindhage99353 жыл бұрын
बेलापूर हे गाव श्रीरामपूर तालुका येथे आहे शिर्डीत नाही पहिली बातमी नीट सांगा 😂😂🤣🤣
@prashantpachore30732 жыл бұрын
अन्याय केला त्या व्यक्तीवर , त्याच्याच पूर्वजांनी ठेवलेलं असणार , कूनिपन धन जपून ठेवते ते पुढच्या पिढीसाठी , सरकार साठी नाही . मजुराने फक्त जळावू वृत्तीने , आणि पैसे n मिळाल्याच्या बदल्याच्या भावनेने हे सरकारी जमा करण्यास मदत केली आहे . Ethicks नाही यात .