Special Report : लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, धावण्याच्या चाचणीत मृत्यूनं कवटाळलं

  Рет қаралды 408,978

ABP MAJHA

Жыл бұрын

#specialreport #Raigad #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews
Special Report : लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, धावण्याच्या चाचणीत मृत्यूनं कवटाळलं
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: kzbin.info
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Пікірлер: 432
@dineshdanke9645
@dineshdanke9645 Жыл бұрын
त्या तरुणाच्या आई-वडिलांना कमीत कमी दहा लाखाची मदत करावी सरकारने
@vivek3990
@vivek3990 Жыл бұрын
1 kotichi
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
ही अच्छे दिन वाली सरकार आहे.काहीच देणार नाही
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्टाचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Жыл бұрын
10 लाखाची का? म्हणूनच हे राजकीय नेते वेडे झालेत, हे फुकटचे करोडो कमवतात मग अशा जन्मदात्याना 10 लाख का? त्यांना सुद्धा करोड द्या .
@sachinsonkamble6654
@sachinsonkamble6654 Жыл бұрын
Absolutely jay hind
@vaibhavbhoir6833
@vaibhavbhoir6833 Жыл бұрын
शासनाने प्रत्येक जिल्ह्यात भरती करावी तरुणांना दुसऱ्या जिल्हात जाण्याची वेळ येणार नाही.
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 Жыл бұрын
बरोबर भरती जि,जिल्यात हवी
@stijadhao7791
@stijadhao7791 Жыл бұрын
Barobarrrr
@komlsuraj....8099
@komlsuraj....8099 Жыл бұрын
बरोबर
@LovewithTwins23
@LovewithTwins23 Жыл бұрын
खूप दुर्दैव...भावपूर्ण श्रद्धांजली. शासन व्यवस्थेचा बळी
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्टाचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@Igvinod
@Igvinod Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा तुला तू शहीद झालास 💐💐
@rajujadhav7842
@rajujadhav7842 Жыл бұрын
नालायक आहे सरकार फक्त हिंदुत्व आणि तिरंगा ध्वज घेऊन हेच राजकारणाचे धडे शिकवले जाते आणि गरीब जनतेसाठी काही सोई नाही मग तो आर्मी ऑफिसर कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले जय महाराष्ट्र
@tanurathod5938
@tanurathod5938 Жыл бұрын
किमान व्यवस्था तर करा त्यांची राहण्याची खाण्याची किती मेहेनत करतात बिचारे 😟🥺आणि त्यांना अस थकून गेले तरी परीक्षा द्यवच लागती काय रे देवा एवढं अन्याय 😣
@amolsuryawanshi1993
@amolsuryawanshi1993 Жыл бұрын
😢😭
@sudarshanlohakre4493
@sudarshanlohakre4493 Жыл бұрын
Ho dyavich lagte😄
@arunborghate3785
@arunborghate3785 Жыл бұрын
रात्री जागरण ,पोटात अन्न नाही दुसऱ्यादिवशी अवयव साधारण माणसाचे काम करत नाही ,भर्तीदरम्यान ऱ्यांच्या सोइ उपलब्ध व्हायला पाहिजे !भरती छोट्या छोट्या शहरात पण व्हायला पाहिजे !त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळायला पाहिजे !
@ShirishChavan333
@ShirishChavan333 2 күн бұрын
Right. Nalayak Government.
@arundabhade3405
@arundabhade3405 Жыл бұрын
भरती चे मॅनेजमेंटच चुकीचं असत। सर्वाना जनावर समजून ट्रीट करतात अमृत महोत्सवी वर्षा नंतर सेना अधिकारी भरती ची धांदल संपन्या साठी काहीही करू शकले नाही हे पीडा देणार आहे 😞
@ShirishChavan333
@ShirishChavan333 2 күн бұрын
Right.
@vikrambhange8198
@vikrambhange8198 Жыл бұрын
आर्थिक मदत करावी कुटुंबाला सरकारने स्थानिक प्रतिनिधींनी
@DipakPatil-oe8ml
@DipakPatil-oe8ml Жыл бұрын
सरकार ला विनंती करतो कि गरीबांच्या मुलाचे हाल नका हो करू , मोठ्या आशेने आलेले असतात बिचारे दुसरे काहीच करू नका फक्त्त आलेल्या मुलांना झोपता येईल इतकी काळजी घ्या ,,
@amolsuryawanshi1993
@amolsuryawanshi1993 Жыл бұрын
🥺😭😢
@abhayrupnar8202
@abhayrupnar8202 Жыл бұрын
समाजाच्या जीवावर निवडून आलेल्या राजकारणी लोकांना राहण्यासाठी घरे दिली जातात सर्व सुख -सुविधा दिल्या जातात पण भविष्यात भर्ती होऊन आपल्या देशासाठी बलिदान देण्यास तयार असतात अशांना साध जेवण आणि झोपण्यासाठी जागा सुद्धा दिली जात नाही . वा रे सरकार! अशा सरकार चा मला निषेध आहे 😡😡
@iliyasshaikh78
@iliyasshaikh78 Жыл бұрын
हेच तर सरकार आहे गरिबांची जाणीव नसणारे
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्टाचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@rohinimohiterohinimohite270
@rohinimohiterohinimohite270 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@shemarromovieshdcinema6153
@shemarromovieshdcinema6153 Жыл бұрын
किती वाईट आहे रात्री 🌃 1 वाजता केंद्र सरकारचे मंत्री पळतील का त्यांत चार वर्ष नोकरी भावपूर्ण श्रद्धांजली भावा
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्टाचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@kishirsagarvashisat8182
@kishirsagarvashisat8182 Жыл бұрын
Nalayak sakar nanrendr modi la palwa ratri 1 vajta
@sunilsky2904
@sunilsky2904 Жыл бұрын
इंटरव्ह्यू असो, भरती असो त्या कालावधीपर्यंत सर्व उमेदवाराना अन्न, वस्त्र, निवारा आणि इमर्जन्सी मेडिकल उपचार मोफत असावा. केंद्र सरकार, राज्य सरकारने या नियमाची सक्ती करावी. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी.
@prachikate7951
@prachikate7951 Жыл бұрын
किती वाईट आहे हे !!😢 ... रात्री 1 वाजता कोण धावण्याची चाचणी घेत का ??... आधीच प्रवास, त्यात निवारा नाही ना अन्नाची सोय !!! रेल्वेच्या सगळ्यात पुढे अन सगळ्यात मागे gerenral चे डब्बे जोडन म्हणजे अपघात मागून होऊ नाहीतर पुढून मरणार गरीबच !! असच हे ही आहे
@karamativlog
@karamativlog Жыл бұрын
Ture lines
@sudarshanlohakre4493
@sudarshanlohakre4493 Жыл бұрын
Army chi bharti aahe mam
@vaibhavbhosale8274
@vaibhavbhosale8274 Жыл бұрын
barobar
@sambhajigujale277
@sambhajigujale277 Жыл бұрын
सरकारचा बापच काय गेल एक गरीब आई बापाचा मुलगाच गेला अरे सरकार ऊघडा डोळे जरा काय लोकांचा लष्कराचे हाल होतात ते पहा जरा
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
काय उघडा डोळे ती अच्छे दीन वाली सरकार आहे
@user-wz5gg7xf6n
@user-wz5gg7xf6n Жыл бұрын
केंद्रीय नियोजन काही नसल्यामुळे आशी घटना घडली आहे.
@SuperManVlogger
@SuperManVlogger Жыл бұрын
अग्नीवीर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पास सरकारी नोकरी हमखास अशी योजना सुरू करावी. शिव संकल्प 🚩
@rajeshkoli7799
@rajeshkoli7799 Жыл бұрын
मी पण तशी परिस्थितीतुन गेलो आहेत खूप हाल असता मुलाचे काहीच समजतं नाही सरकार ला गरिबाचा मुलगा गेला काय करणार आता... डायरेक्टर नोकरीं दिली पाहिजे मुलांना...मंत्री झाली कि कुणी कुणाची गोस्ट घेत नाही...जो त्याच त्याच बघतो
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
देवा आपल्या तरूणपीढीची काय परिस्थितीती चालवली आहे देवा किती बेरोजगार आहे तरूणपीढी त्यात महागाई खूप कठीण परिस्थितीती आहे रे देवा
@thesmarttips5374
@thesmarttips5374 Жыл бұрын
शासन जबाबदार
@vivek3990
@vivek3990 Жыл бұрын
Modi hatado desh bachavo 🤬
@sagarshelar1913
@sagarshelar1913 Жыл бұрын
Khup wait ahe yar
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
द्या आणखी BJP ला मतदान
@Gayatri61856
@Gayatri61856 Жыл бұрын
आसल्या सरकारच्या जिवावर जगण्यापेक्षा दुसरीकडे काम केलेलं बरं....।
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्टाचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@youngboysnewwarldsocialnet4148
@youngboysnewwarldsocialnet4148 Жыл бұрын
75 वर्षात पक्त निवडणूकाच बरोबर घेतल्या गेल्या खेद आहे आस्या ...... चा
@rajdhanishakti1600m
@rajdhanishakti1600m Жыл бұрын
केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो यांच्या भिकार निर्णयांमुळे अनेक नवतरून त्यांचा जीव मुठीत घेऊन जगत आहेत..... देशसेवेसाठी जाणाऱ्या जवानांवर अशी वेळ येणं हे देशाचं सर्वात मोठ दुर्दैव आहे 🙏🏾
@vikigaikwad8163
@vikigaikwad8163 Жыл бұрын
मंत्र्याच्या मुलाना भरतीमध्ये जाण्यासाठी सांगा मंत्री खुप गरिब आहेत
@naryankawade9832
@naryankawade9832 Жыл бұрын
बेकारी मुळेही अवस्था झाली शासन निरगठठ आहे त्यांना काही देन घेऊन नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
राहण्यासाठी व्यवस्था व खाण्याची जाणीवपुर्वक व्यवस्था असावी भावपुर्ण श्रध्दांजली
@user-mz3ev1eb6y
@user-mz3ev1eb6y Жыл бұрын
त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😭
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
ती अच्छे दिन वाली सरकार आहे
@user-mz3ev1eb6y
@user-mz3ev1eb6y Жыл бұрын
@@AshwinGawande72 अजून किती लोकांचे जीव घेणार ते अच्छे दिन वाले सरकार वाईट परिस्थिती आहे दादा साहेब
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Жыл бұрын
13 ऑगस्ट पासून 8 सप्टेंबर पर्यंत होणारी भरती 13 ऑगस्ट पासून 30 ऑगस्टपर्यंत केले त्यात दररोज 6000 विद्यार्थी... वा... भारत के अग्नीवीर 😔 आणि 4 वर्षानंतर निष्काशीत वीर....
@devanandrathod9953
@devanandrathod9953 Жыл бұрын
मुलांनो अग्णीवीर बनू नका.सरकार आपल्याला फसवत आहे।
@CALL_ME_ISRO_
@CALL_ME_ISRO_ Жыл бұрын
Yes right bro 😊
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
ती अच्छे दिन वाली सरकार आहे
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
मी पण जाणार होते पण अग्निविर मूळे गेलो नाही
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
सर्वात जास्त हरामखोर सरकार आहे ही
@prasadchavan2033
@prasadchavan2033 Жыл бұрын
मुलांकडे दुसरा ऑपशन नाही
@nitinadhe8680
@nitinadhe8680 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जवान तुम्ही शहीद झालात ,तुमच्या वडिलांना आणि भावाला या दुःखातून सावरण्याची ताकत मिळो हीच ईश्वरचरणीय प्रार्थना करतो. जय हिंद...
@sachindudhare761
@sachindudhare761 Жыл бұрын
हा आमच्याच detail मध्ये होता running ला 😭
@ganeshsonwane6899
@ganeshsonwane6899 Жыл бұрын
डोक्टर पाहिजेत जवळ । भावपूर्ण श्रद्धांजलि
@abhijitshete4600
@abhijitshete4600 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@abhijeetmore
@abhijeetmore Жыл бұрын
😥खूप वाईट झाले
@kishorjadhav9793
@kishorjadhav9793 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🙏
@pravinjadhav8828
@pravinjadhav8828 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली भाऊ💐💐💐
@Jay-bt5ql
@Jay-bt5ql Жыл бұрын
माझ्या समोर ही घटना घडली 😫
@gaurijadhav6024
@gaurijadhav6024 Жыл бұрын
😭
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Жыл бұрын
भरतीला जाणाऱ्या तरुण मुलांना कोणत्याही प्रकारची सोय नसते. ना जेवण ना झोप ना कुठला निवारा आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण खरोखर भारत देश आत्मनिर्भर झाला का हा प्रश्नच आहे खूप दुर्देवी घटना या तरुणाच्या कुटुंबियांना भारत शासनाकडून 10 लाखाची आर्थिक मदत मिळावी
@dnyaneshwargulage5127
@dnyaneshwargulage5127 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा. एबीपी माझा हे सर्व संभाजीनगर मध्ये झालं.
@panditraogavali6993
@panditraogavali6993 Жыл бұрын
भावा तुला भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
@lifesobeautiful2525
@lifesobeautiful2525 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा स्वप्न पूर्ण करा पुन्हा जन्म घे
@dineshmavade369
@dineshmavade369 Жыл бұрын
RIP brother 😔💐 तू शहीद झालास तुला सलामी ठोकतो...
@ganeshkedar3483
@ganeshkedar3483 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली Brother ❤️😢
@kishordutonde6211
@kishordutonde6211 Жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@YoYogesh143
@YoYogesh143 Жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली....💐💐
@vikaspendor7091
@vikaspendor7091 Жыл бұрын
Bhavpurn shradhanjali mitra..🥲
@jeevanchavan2221
@jeevanchavan2221 Жыл бұрын
Miss you mere bhai......1st bhet. Last zali aapli.....plzz vapas ye na karan.
@ganeshkedar3483
@ganeshkedar3483 Жыл бұрын
Bhai tuza number de
@ravindrarathod2591
@ravindrarathod2591 Жыл бұрын
याहीच्या बाबां न घेतली होती का रात्री भरती
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 💐💐😭😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
RIP 😔💐🙏
@s.k.shinde_patil377
@s.k.shinde_patil377 Жыл бұрын
देश🇮🇳सेवा करण्यासाठी अग्नीवीर जवान होणारे भारत मातेचे नौजवान यांची भरती दरम्यान काहीच सोय नसते. आणि भ्रष्ट्राचार करून भारत मातेचे नुकसान करणाऱ्या नेतांचे खुप प्रमाणत सोय केली जाते. वारे रे वा! भारतीय लोक. या माझ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.😭🇮🇳😭
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 Жыл бұрын
महाराष्ट्र गव्हर्मेंट लाजा वाटल्या पाहिजेत का सैन्य भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही करू शकत नाही
@gorshriram884
@gorshriram884 Жыл бұрын
शासनाने त्यांना मदत करावी 😭😭
@jalindarjadhav1608
@jalindarjadhav1608 Жыл бұрын
Bhavpurn sharndajali Bhai 💐 Seva Bhaya tar Atman Shanti d 🙏
@lifesobeautiful2525
@lifesobeautiful2525 Жыл бұрын
तरुण पिढी भारताची शान आहे याच्यासाठी आपल्या शासनाने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्यासाठी राहण्याची खाण्याची सोय व्यवस्थित केली पाहिजे
@panditraogavali6993
@panditraogavali6993 Жыл бұрын
मुलानो लष्करात भरती होऊ नाका फक्त चार। वर्षे सेवा मीळणार आहे. नंतर प्रश्न चिन्ह निर्माण होईल
@sanketwankhede1405
@sanketwankhede1405 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔
@shivnathpadekar6933
@shivnathpadekar6933 Жыл бұрын
केंद्र सरकारने घेतला पहिला बळी
@jivachavhan2063
@jivachavhan2063 Жыл бұрын
कशाला जाता ह्या नोकर भरतिसाठी चार वर्षात काय मिळणार आहे
@vicky....15
@vicky....15 Жыл бұрын
..........होय ...देशासाठी आणि एक जवान शहीद...........💐💐💐💐💐💐
@minspiration123
@minspiration123 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा🤐😔 जय हिंद 🇮🇳
@sakuntalathongire7961
@sakuntalathongire7961 10 ай бұрын
भावपूर्ण ऋदांजली भैया खुप वाईट
@tatyasaheb4681
@tatyasaheb4681 Жыл бұрын
आपल्या घरच्या माणसांची पण काळजी करा, मला माहीत आहे की मुले काही खात पण नाहीत , अशा ठिकाणी नाही कोणते आमदार लक्ष देणार,जिथे नाही तिथे त्यांचे लक्ष असतं ज्याच्या घरचं कोणी जातं त्यालाच कळतं, कारण मी पण एक fauji आहे
@bonk5575
@bonk5575 Жыл бұрын
चंद्रपूर च्या भाजप आमदाराच्या अल्पवयीन मुलीचा आणि त्याच्या मित्रांचा चारचाकी गाडी मद्यधुंद अवस्थेत अती वेगाने चालवताना मृत्यु झाला तेव्हा केंद्र सरकार नी प्रत्येकी 5 लाख अशी मदत केली होती.. ती तत्परता महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि केंद्र सरकार ने दाखवावी ही नम्र विनंती .. 👍 जय महारष्ट्र
@pankajbunde2677
@pankajbunde2677 Жыл бұрын
भंगार नियोजन अग्नि विरारला खाण्यापिण्याचे तसेच राहण्याची सोय यांनी करायला हवी होती
@ejajshekh477
@ejajshekh477 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
@vinodmohite8920
@vinodmohite8920 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Bhavpurn sradhanjali...
@shubhangipingle1102
@shubhangipingle1102 Жыл бұрын
मुलं आपली स्वप्न डोळ्यासमोर ठेवून अथक परिश्रम करतात पण ज्या वेळी भरतीला जातात त्यावेळी त्यांचे खूप हाल होतात गरीब मुलाचे पैसे सपून जातात त्यामुळे उपाशी राहून आपले सप्न पूर्ती करतात सरकारने यात बदल करुन मुलाची राहण्याची व जेवणाची तरी व्यवस्था करावी म्हणजे दुदर्वी असे प्रसंग उधवभानार नाहीत
@rahulteli877
@rahulteli877 Жыл бұрын
Khup problem hoto jeva ground la jato tey ektar 200 poran madhe palvtat varti kahicha sefty det nahi te. Khup trass sahan kela ahe me pan ☹️😢
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
मजुरी करून जगला असता तर बरं झालं असतं नोकरीच काही खरं नाही ‌ 💐💐🙏🙏
@pawangawali5753
@pawangawali5753 Жыл бұрын
देव करो आणि अस कोणाच्याच बाबतीत होऊ नये ........किती मेहनत करून देश सेवेची स्वप्न बघणाऱ्या लेकराचा जीव गेला ......😔😔😔
@pravinpathade3744
@pravinpathade3744 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ejajshekh477
@ejajshekh477 Жыл бұрын
जय हिंद
@prakashdedage2457
@prakashdedage2457 Жыл бұрын
ह्याला जबाबदार आहे केंद्र सरकार.. हे अग्नी विर आहेत फक्त चार वर्षासाठी कशाला सोळाशे मीटर पळवताय तुम्ही. त्यांचे शरीर सृष्टी बघा आणि घ्या त्यांना. आणि टाइमिंग वाढवा..
@AshwinGawande72
@AshwinGawande72 Жыл бұрын
अच्छे दिन वाली सरकार आहे
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 Жыл бұрын
देव पण काय आहे
@prakashkhade4782
@prakashkhade4782 Жыл бұрын
भरती करणाऱ्या गोर गरीब मुलांची दुःख काय कळणार सरकारला rip भाऊ ,😭😭😭😭
@gormahichandrabhanterwe3827
@gormahichandrabhanterwe3827 Жыл бұрын
भारत मातेच्या विर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली ⚔️🇮🇳⚔️
@akahur8732
@akahur8732 Жыл бұрын
Nice
@vishwanathkale7512
@vishwanathkale7512 Жыл бұрын
जय हिंद जय हिंद जय जवान जय जय हिंद असे सर्वजण घोषणा करत असतात पण जेव्हा त्याच सैन्यदलात भरतीसाठी एखाद्या गरीब मुलाचा जीव जातो तेव्हा कोणीही त्यांना साथ देत नसते आणि पण जेव्हा ते शहीद होतात तेव्हा एक वेळा फक्त त्यांना सर्वजण मान देतात पुन्हा सर्व विसरून जातात नवीन सैन्यदल तयार करणारे त्यांना विनंती आहे की अशी गैरसोय करू नका आईवडिलांनी खूप कष्ट आणि मोठे केलेले असते त्यांच्या मुलांना जय हिंद
@nahbvadak
@nahbvadak Жыл бұрын
Rip 💐
@ravsonvane0029
@ravsonvane0029 Жыл бұрын
Right sir 👍👍
@ehglt
@ehglt Жыл бұрын
4 varshachya nokrichya sevesathi tarun Marat ahet Rip 🙏
@navy545
@navy545 Жыл бұрын
Rip 😭😭
@vikaspawar4061
@vikaspawar4061 Жыл бұрын
Rip 😭😭😭
@riyajtamboli7232
@riyajtamboli7232 Жыл бұрын
RIP💐💐
@geetadabhole4701
@geetadabhole4701 Жыл бұрын
खुपच गंभीर आहे हे
@narendrathakur9691
@narendrathakur9691 Жыл бұрын
R. I. P.
@rajujadhav7842
@rajujadhav7842 Жыл бұрын
जय सेवालाल जय महाराष्ट्र
@vaibhavsatpute9400
@vaibhavsatpute9400 Жыл бұрын
Bhavpurna Sharadhanjali 💐💐
@ravindrarathod2591
@ravindrarathod2591 Жыл бұрын
RIP😭😭
@kavitakeni2871
@kavitakeni2871 Жыл бұрын
भाव पुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@priyankanikalje1666
@priyankanikalje1666 Жыл бұрын
Sad to hear 🙏
@tanajipadwal5120
@tanajipadwal5120 Жыл бұрын
😑भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
सरकारने त्याला मदत करणे गरजेचं आहे.जय महाराष्ट्र
@ashutoshbansod959
@ashutoshbansod959 Жыл бұрын
नाही धावलं तर परी परीस्थिती मारेल. काय कराव आम्ही पोरांनी आता 😥...
@ravindraborse3228
@ravindraborse3228 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा...
@user-ug5eb4wp8e
@user-ug5eb4wp8e Жыл бұрын
भयंकर बेरोजगारी वाढलीय
@Sangharshsonavane
@Sangharshsonavane Жыл бұрын
Bhavpurn shraddhAnjali bheyya
@umakantwadje1322
@umakantwadje1322 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
@sanjayjakhotiya938
@sanjayjakhotiya938 Жыл бұрын
So sad incident.
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 11 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 5 МЛН