शिवसेना संपविणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी पूर्ण करणारच - विश्व प्रवक्ते
@sandipbanote73652 жыл бұрын
शिवसेना पक्ष विलिन करायचा बाकी आहे.. शिवसैनिकांनो आत्ता सतरंज्या उचलायचे काम करा
@omshop8531 Жыл бұрын
0:46 0:48
@V2V20092 жыл бұрын
आम्ही सर्व मावसभाऊ जनतेच्या टाळुवरचे लोणी पिढ्या न पिढ्या चाटुन खाऊ.
@amitshelke11792 жыл бұрын
एकच करा आ महाराष्ट्रातल्या 248 जागा शरद पवार साहेबांच्या कुटुंबियांना देऊन निवडून आणा आणि बाकीच्यांना वारसाहक्काने सतरंज्या उचलाया लावा
@digambarbhoye26912 жыл бұрын
उ
@nileshbongane38002 жыл бұрын
Bhai kai bolyacha...aplya lokana...savay ahe bhai satranjya uchlaychi? Kadhi sudharanar dev jane
@sagargosavi45842 жыл бұрын
संजय राव म्हणतायत प्रस्ताव आला तर चर्चा करु आरे काय हे सेनेनी सगळ्या विधान परिषदेच्या च्या आणी लोकसभेच्या जागा आम्हाला द्याव्या आम्ही तुम्हांला मुख्यमंत्री पद देऊ
@infotainment88392 жыл бұрын
शिरूर, सासवड, रायगड पण तीच अवस्था 🚩🚩🚩🚩🚩
@sunilwalke43682 жыл бұрын
श्रीरंग बारणे आणि शिवाजी दादा आढळराव पाटील आपण बी जे पी गेलात सर्वसामान्य जनतेसाठी काम करता येईल आणि शंभर टक्के निवडून याल हेच सत्य आहे
@sandhyashinde27332 жыл бұрын
Ekdm barobr bollat
@abhilashwankhade66372 жыл бұрын
चालू द्या घराणेशाही🤣🤣पावरची तिसरी पिढी राजकरणात🤣🤣मग चौथी, पाचवी, सहावी, सातवी 😂😂ही घराणेशाही अशीच चालू राहणार
@vikramkendre21072 жыл бұрын
बरोबर आहे. बाकीच्या सगळे कामाला लागा. आणी सतरंज्या उचला.......
@rajanmaske54182 жыл бұрын
@@vikramkendre2107 barobar bhau
@Attttattttt2 жыл бұрын
Thakrey chi tisri pidhi rajkarnat Baki uchla satranja
@sagarbpatil39582 жыл бұрын
पवारांची प्रत्येक पिढी मतदारसंघाचा विकास करते , हे त्यांच्या मतदारसंघात जाऊन पहावे म्हणजे कळेल
@sagarbpatil39582 жыл бұрын
@SG तुमच्या लोकल आमदारांनी तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर , कामं करणाऱ्या आमदारांवर टीका करण्याची गरज नाही पडणार ... उगाचच बारामती येथील लोक त्याना विना प्रचार करता निवडून नाहीत देत . 👍🔥🔥
@maheshborate13502 жыл бұрын
कोल्हापूर उत्तर गेल आता मावळ जाणार , एक दिवस फक्त मातोश्री अन मुख्यमंत्री पद राहणार
@akshaykisve81992 жыл бұрын
मनातलं बोललात साहेब मुख्यमंत्री पदासाठि एवढी लाचारी
@sunilkale13962 жыл бұрын
धनंजय मुंडे पार्थ उठला नाही तर झोपला.
@yuvrajkurale24852 жыл бұрын
😂😂🤣🤣
@sanketmahadik44932 жыл бұрын
खरं चित्र काय... कॉग्रेस संपली राष्ट्रवादी मागोमाग संपली शिव सेना यांना जुळून संपली 2o24 हे फक्त स्वप्न राहिल.. पण म वि आ.. याच डिपॉजिट जप्त होऊन बीजेपी येणार 1o1 टका 🙏🙏😄
@amolghodake24372 жыл бұрын
👌👌
@Kiran199492 жыл бұрын
आस झाले तर श्रीरंग बारणे आणि आढळराव पाटील भाजप मधुन निवडणूक लढतील आता तर अजित दादाच मुख्यमंत्री आहेत तस पण
@vikramkendre21072 жыл бұрын
बारने साहेब. आणी आढळराव साहेब. जास्त विचार करु नका. ठाकरे खुर्चीत बसून खुश आहेत. त्याना सर्व जागा मागितल्या तरी ते देणार. त्याना तुमचे काही देने घेणे लागत नाही. नाहीतरी सेना संपणारच आहे. तुम्हीपण कोणाची वाट न पहाता * हर हर मोदी.घर घर मोदी * ह्या मंत्राची घोषना करा........
@Kiran199492 жыл бұрын
@@vikramkendre2107 भाजप हा 188 ते 205 पर्यंत जागा जिंकणार
@Kiran199492 жыл бұрын
@@vikramkendre2107 माझा आवडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार
@shreelande78772 жыл бұрын
@@Kiran19949 correct DF🚩🚩
@sunilwalke43682 жыл бұрын
बीजेपी बराबर 25 वर्षे सडली राव आता सेना संपायची वेळ आली की उद्धवा
@Healthyme92 жыл бұрын
पार्थ ची लायकि आहे का खासदार बनण्याची.. कशासाठी लोकांच्या माथी मारताय
@Attttattttt2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 Layki aahe ka udhav thakrey chi CM bananyachi
@yuvrajkurale24852 жыл бұрын
Ekdam brobr 😂😂🥲
@niteshsatpute6662 жыл бұрын
Akal ahe ka asi saheb boli hoti....🤣🤣🤣
@sujatachoudhari12162 жыл бұрын
Ekdam barobar
@mahadeoshelake11542 жыл бұрын
संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख आहेत कि ठाकरे शिवसेना संपवण्याची तयारी आहे
@Me_AkashJadhav2 жыл бұрын
दोघे ही
@kakasahebgund89182 жыл бұрын
सगळीकडे पवार घरातील माणसे ऊभी करा.
@darshantavhare82462 жыл бұрын
२०२४ला बरेच शिवसैनिक शिवसेना सोडणार
@vikramkendre21072 жыл бұрын
भावा. बरेच नाही. सगळेच सोडून हर हर मोदी. घर घर मोदी जॉइन करनार. जे मागे रहातील. ते डिपॉझिट गमावणार...........
@ramchandramailagire83342 жыл бұрын
तेव्हा फार उशीर झालेला असेल काय घ्यायचं आताचं निर्णय घ्या ठाकरे सैनिकांनो नाहीतर सतरंज्या उचलायला पण कोणी ठेवणारं नाही
@Me_AkashJadhav2 жыл бұрын
अभि तो सुरवात आहे ...सगळं सोडावे लागणार....फक्त बाप बेटे राहणार🤣🤣🤣🤣🤣🤣बाकी पार्थ पवार या वेळेस BJP असेल तयार राहा 3 लाखनि धूळ चाखायला
@ramabhauugale93552 жыл бұрын
माव्ळची जनता पार्थ पवार कोण ओळखत नाहीत
@sunilmadhe16472 жыл бұрын
एक नात आमदार, पुतण्या मंत्री, मुलगी खासदार आणी आपण स्वतः 100कोटी वसुली आणी परत दुसरा नातू खासदार करायला चांगल काम करणाऱ्याशिवसेना नेत्याला संपवन्याचा प्रयत्न राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार करत आहेत
@avt1822 жыл бұрын
मुख्यमंत्री तुमचा...😁 निधी मात्र आमचा..!👍💪
@narayansalunke5902 жыл бұрын
श्री श्रीरंग बारने साहेब श्री उद्धव ठाकरे साहेब व श्री संजय राहुत साहेब यांना शिवसेना संपावायची आहे.त्यामुळे मावळ च काय महाराष्ट्रातील सवर्च जागा ह्या राष्ट्र्वादी ला देतील.
@jeevanmhatre35342 жыл бұрын
श्रीरंग अप्पा हे संसद महारत्न आहॆ नि पार्थ पवार ला साधा मराठी पण बोलता येत नाही काही चुकीमुकी झाली असेल तर समजून घ्या असा बोलतो🤣 पवार साहेब बोलतात पार्थ पवार ला आम्ही किंमत देत नाही नि असा उमेदवाराला निवडून द्यायचा??वैसे अजित दादांनी सगळी सेटिंग केलीये शेळके ला आता राष्ट्रवादी मध्ये घेतला आहॆ तर बारणे चा 2024ला कठीण आहॆ आता लक्ष्मण जगताप साहेब पण तयारी करत आहॆ तर मावळ लोकसभा 2024 ला उत्सुकता वाढवणार नक्की
@yogeshnigade52202 жыл бұрын
बारणे साहेब अपक्ष लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे (जागा सोडायला लागली तर)
@kapilnagare81272 жыл бұрын
श्रीरंग बारणे यांनी भाजप मध्ये जावे.. हे खूप प्रामाणिक आणि सुस्वभावी नेते आहेत.
@amoltambekar2 жыл бұрын
ह्या पवारांना हाकलून द्या. नीच माणस आहे ही. बोहरा रिपोर्ट मधे वाकड्या च नाव दाऊद शी जोडलं आहे
@suhaspatil85222 жыл бұрын
विश्व प्रवक्ते काही बोलतील का , आता यांची गोची झाली असेल कारण साहेबांच्या बाजूने बोलू की पक्षाच्या बाजूने
@ramchandramailagire83342 жыл бұрын
तो काय बोलणार रोहित पवार म्हणत आहेत की पार्थ पवार जर स्वतः होऊन म्हणतील तर मी पुढे होऊन पार्थ साठी लढेन पण तेच संजयची हिंमत नाही की आमचा शिवसेनेचा नेता म्हणेल की ती जागा शिवसेनाच लढले तर मी स्वतः समोर होऊन शिवसेना साठी लढेन असं म्हणायची हिंमत च नाही संजय जवळ ठाकरे चा वाघ शरदरावा पुढें मान खाली घालून बसला
@kisanshingare49212 жыл бұрын
सावदराहा शिवसेना आमदार नाही तर हे बरेच मतदारसंघात होनार
@sunilwalke43682 жыл бұрын
अरविंद केजरीवाल ने पंजाब मध्ये सर्वसामान्य उमेदवार निवडून दिलेत राव आपण घराणेशाहीच्या चट्या उचलतच राहणार का
@punekar88052 жыл бұрын
मावळ मध्ये शिवसेना शुन्य आहे आमदार शेळके आहे खाली पनवेल भागात bjp आहे तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेचं deposit जप्त होईल खरी लढत bjp vs NCP aahe
@ravimhatre57652 жыл бұрын
Tula Zeta mahiti aahe
@atulkhairkar35472 жыл бұрын
Bar.. Tula zeta mahit aahe 🤣🤣🤣
@s.k.graphy25772 жыл бұрын
दोन लाखापेक्षा जास्त मताने हरवलंय आता तर तीन लाखाणे पडेल
@t.m.k.4532 жыл бұрын
सर्व महाराष्ट्रात पवारसाहेबाचे पाव्हणे नातू लेक जावई पुतन्या बाकीच्या कार्यकर्त्याना शतरंज्या ऊचलायला ठेवा अख्खा महाराष्ट्र विकुन खावा तोन्ड वाकड झाल तरीपण शेण खायची सवय काही जात नाही
@vikramrahukar16942 жыл бұрын
आता तर सुरुवात आहे
@dattachavan93282 жыл бұрын
बारणे आपा तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लडवा तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@archispatil63702 жыл бұрын
श्रीरंग बारणे हे त्यावेळी युतीचे उमेदवार होते, तो विजय हा शिवसेना आणि भाजपचा होता.
@राजसाहेबठाकरे-भ8च2 жыл бұрын
पवार साहेबांना घराणेशाही चालवायचं आहे 😂😂😂😂
@rajendrajagtap96642 жыл бұрын
पवारला परत एकदा पाडा परत उठलाच नाही पाहीजे
@jalindarkute41722 жыл бұрын
बरोबर
@ramdaskadbane73062 жыл бұрын
संजय राऊत राष्ट्रवादी माणूस आहे
@hemakayarkar35292 жыл бұрын
उध्दवजी या पेक्षा बाहेर पडा व पूर्ण जागा स्वतः लढा.
@ramchandramailagire83342 жыл бұрын
हिंमत आणि बुद्धी मत्ता लागते असे कामे करायला
@pradiplale78332 жыл бұрын
सगळ्या जागा देतो फक्त मुख्यमंत्री पद राहुद्या😭😭
@sunilwalke43682 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने आघाडी सरकार राजकारण पाहता पवार घराण्याला मतदान करणे म्हणजे पायावर दगड मारणे मेरा भारत महान
@vikramkendre21072 жыл бұрын
आघाडीचे नेते .मंत्री यांना लाज कशी वाटत नाही. न्यायालयाने फटकारले. ईडीने आरोप सिध्ध कले. कबाडी. देशमुख. जेलमधे आता परब.पण मार्गावर. तरी पण म्हणतात.सूडाचे राजकारन.यांचे जनतेनेच तोंडे काळे कले पाहिजे. हर हर मोदी.घर घर मोदी.........
@harishtupe93012 жыл бұрын
बाळासाहेबानी कष्टाने मराठी माणसाच्या हक्का साठी शिवसेनेची स्थापुन उपकार केले महाराष्ट्रातील जनतेवर..आणि उद्दव ने सजंय शरद च्या नादाला लागुन कुठे नेवुन ठेवली माझी शिवसेनेला लाज वाटते उद्दवजि ची.जय महाराष्ट्र
@laxmantapkir94342 жыл бұрын
माझं पिंपरी-चिंचवड करांना एकच सांग ना आहे मावळची जागा पार्थ पवार साठी का का सोडायची तुम्ही जर म्हटलं बारामतीमधून मला उमेदवारी देण्यात देसाल का पार्थ फवारणी बारामती मधूनच उभा रहावं हीच आमची इच्छा मावळ मध्ये लुडबुड केल्यास धडा शिकवला जाईल
@राजसाहेबठाकरे-भ8च2 жыл бұрын
आता इथून पुढ असंच होतं राहणार,, सेनेला संपवणं हाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण दिसतय
@ganeshdarade73082 жыл бұрын
मला वाटतय संजय राऊत सपायला निघायलाय सेनेला
@Me_AkashJadhav2 жыл бұрын
उद्धव ठाकरे काय झट उपटायल अध्यक्ष आहे का
@vikramkendre21072 жыл бұрын
हा संज्या आणी नाण्या आघाडीची रोज एक एक विट काढतोय.(सेनेचीच) कारण आघाडी एकदम अंगावर ढासळू नये म्हणून. संज्या हा काकाचा माणुस आहे. समजून घ्या. पण संज्याला हेच कळले नाही.काका.दादा पण ह्या ढीगारात दबले जातील......... तसेच CM च्या खुर्चीचा फेविकॉलसुध्धा ED ने खरडने आजच सुरू कले आहे.........
@hemakayarkar35292 жыл бұрын
किती नीच आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. उध्दवजी हे काय केले हो पवारांनी तुमचे. आणि तुम्ही म्हणता 30 वर्षे आम्ही सडलो. आता काय सुरू आहे मग.
@vikramkendre21072 жыл бұрын
पहिले 30 वर्षे चांगले पुर्ण सडले नाही.म्हणून आता परत अडीच वर्षे + उरलेले दिवस छान मजेत माती खाऊन पुर्ण सडायचे. आणी मग 😭😩😢🥵 मातीमोल व्हायचे.....
@sanjuchavan21592 жыл бұрын
कोल्हापूर उत्तर आता मावळ आणि नंतर सेना विलीनिकरन🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@shivkapilbodhane95732 жыл бұрын
लक्ष्मण जगताप विजयी भव लंगोट लावून तयारीला लागा
@mayurbarhate61852 жыл бұрын
ठाकरे साहेब संजय राउत यांच तोड़ बंद करा नाहीतर एक दिवस पक्षाच वाटोड झाल्या शिवाय राहणार नाही...शिवसेना गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ..
@udaytamhankar68062 жыл бұрын
Green SENA PAWAR SENA MADHE MERGE HONAR
@BKFacts20212 жыл бұрын
रुखो रुखो सब्र करो..हि तर सुरुवात आहे.
@pravingaikwad37092 жыл бұрын
पार्थ ला भाषण कराय सांग्
@jaysinghjadhav73052 жыл бұрын
आघाडी सरकार ने महाराष्ट्रात कुठलेही आणि कुठेही नेते निवडणुकीत उभे केले तरी तुमचा पराभव निश्चित आहे आता महाराष्ट्रात फक्त भाजपच सत्तेवर येणार
@jalindarkute41722 жыл бұрын
बरोबर
@sagargarud91672 жыл бұрын
yaylach pahije
@kanishkaandsuyashpawar41622 жыл бұрын
1500 rs Oil aata 3000 zale,tehi Phakt 1 varshat. Aani Mahagaila central government responsible aste.
@t.m.k.4532 жыл бұрын
@@kanishkaandsuyashpawar4162 पवारसाहेब काय फक्त वसुलीसाठी आलाय का वाकड तोंड घेऊन
@babajipokharkar88262 жыл бұрын
हे असच चालणार कारण हे दगाबाज आहेत
@dattaawate35502 жыл бұрын
राष्ट्रवादी ला फायदा होईल आणि बारने जी ना मंत्रिपद मिलू शकत असेल वाटत्ते
@a..p87542 жыл бұрын
यांच्या बापाचाच महाराष्ट्र आहे.हे सगळेच आमदार खासदार होणार बाकीचे फक्त सतरंज्या उचलणार
@kishorshirgaonkar11722 жыл бұрын
शान आहे मुंडे ..४ पोराचा बा अजून मंत्री आहे मुंडे
@vishalthite95172 жыл бұрын
Only श्रीरंग आप्पा बारणे
@shubhamshinde44792 жыл бұрын
त्याला बोलायला शिखवा
@anilshinde71642 жыл бұрын
थोडे दिवस थांबा तुमची वाट लागलेली दिसेल
@ajayking80632 жыл бұрын
पार्थ पवारला मावळमध्ये उभा करून मावळच्या जनतेच्या माथी मारू नका
@firantu27682 жыл бұрын
कोणत्या आधारावर द्यायची पार्थ पवार ना मावळ लोकसभा. 2019ला 2लाख मतांनी पराभव झाला त्यांचा. श्रीरंग आप्पा बारणे सलग किती वर्ष उत्कृष्ट संसद सदस्य म्हणून गौरवाने सन्मानित आहेत. चांगला काम करणारा नेता काढून नवीन नेता कशासाठी द्यायचा. एवढाच चांगला नेता असेल पार्थ दादा तर बारामती मधून लोकसभा लढायला काय हरकत आहे. सगळ मार्गदर्शन करायला सुप्रिया ताई आहेतच त्या सलग तिसरी term तिथून खासदार आहेत. स्वतः शरद पवार आहेत. बाकी अजित दादा, रोहित पवार आहेतच. तो मतदार संघ पार्थ पवार साठी SAFE पण आहे. निवडून येण्याची 100%हमी आहे. अजून घरात कोण असेल त्यांना पण अनुभव भेटेल मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदार संघात पवार कुटुंबातील अनुभवी उमेदवार पण तयार होतील.
@bhagudhavale28812 жыл бұрын
बारणे साहेब तुम्ही मावळ भाजप सोबत या तुम्ही प्रचाराला नाही आले तरी आम्ही मतदान करु
@werrnerasdasada1822 Жыл бұрын
जिथे कुठे ऊबाठा शिवसेना बरोबर दुसरा कोणी असेल तिथे वादविवाद,आरोप प्रत्यारोप,खटके हे ठरलेलं आहे कारण त्यांना त्याशिवाय दुसरं काही येतच नाही.आदतसे मजबूर है.
@sadashivjadhav75142 жыл бұрын
तुम्ही सरळ राहणार नाही सर्व राजकीय पक्षांनी भाजपमध्ये विलीन व्हावे एवढेच बाकी आहे आता फक्त
@bhatuwankhede7251 Жыл бұрын
..एका कुटुंबातून एकच जण संसद किंवा विधिमंडळात असायचा कायदा हवा..तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी चे कुटुंबीय यांची लाभाच्या पदावर ( house of प्रॉफिट ) नियुक्ती करण्यात येऊ नये.... यामुळे सर्वच पक्ष तून अनेक जागा नवीन पात्र लोकांसाठी रिक्त होतील..
@akshaychola49492 жыл бұрын
किती घाणेरडी घराणे शाही घरी बसा बसा नाही तर .........
@dilipambavane45632 жыл бұрын
पोपट जागे झाले या बातमीने, ही जागा तर सेनेची होती आहे आणि राहील..👍... बाकी पोपट पोपट पंची इति चम्पि
@madhukargangavane59322 жыл бұрын
सिटींग स्टिटीम ठेवा आणि जेथे आता अन्य पक्षाचे आमदार असतील तेथे वाटप करा
@krishnasalvi97822 жыл бұрын
बारामतीची जागा सोडायला सांगा....
@Sunil-gd7zx2 жыл бұрын
फक्त बिजेपी ,,,चा किल्ला
@sadashivjadhav75142 жыл бұрын
तुम्ही हेच करा आता पाटील साहेब ठिणगी टाकण्याचे
@swapnilmali58522 жыл бұрын
ONLY पार्थ दादा पवार⏰🔥
@vinodsonawane6562 Жыл бұрын
सेनेने आघाडी करण्या पेक्षा वेगळे होऊन लढणे.आवश्यक आहे
@sanjaygunjal6222 жыл бұрын
आता शिवसेना पक्षाचे काहीही खरे नाही राष्ट्रवादीला मावळ, शिरूर , नासिक, पुणे, जळगाव,माढा, नागपूर येथील लोकसभा मतदारसंघ पाहिजे आहेत परंतु या ठिकाणी शिवसेना उमेदवार दिले होते
@ranjitjadhav16072 жыл бұрын
हीच ती वेळ.... घराणेशाही मधून स्वतंत्र होण्याची......support bjp यांना जनतेच काही नाही फक्त स्वार्थाचे राजकारण सुरू आहे.....
@v..o.j..2 жыл бұрын
राऊत सेना विलीन करनार Ncp थ..
@rushikeshsawantpatil97352 жыл бұрын
Only पार्थदादा लावा ताक़त 2024 फ़िकस्स 💥💥👑👑
@anarsesatish33362 жыл бұрын
संज़ु शिवसेना संपवणार
@rajendradeshmukh86662 жыл бұрын
Sonia sene kasyala pahije jaga 🙄🙄🙄
@AayushGaikwad49762 жыл бұрын
काय निर्लज्ज पणा आहे एकदा लोकांनी नाकारलं आहे. दुसरा कोणी प्रामाणिक उमेदवार नाही का ? फक्त घराणेशाही.
@ashoksargar69962 жыл бұрын
संज्या शिवसेना बुडवणार
@kapilnagare81272 жыл бұрын
श्रीरंग बारणे, आढळराव पाटील आणि खैरे यांनी भाजप मध्ये जावे.. हे तिन्ही खूप प्रामाणिक नेते आहेत..
@avt1822 жыл бұрын
संजुचा जन्म सेना संपविण्यासाठीच झालाय..!
@kakasomadane8117 Жыл бұрын
आहो साहेब कोणी शिलक आहेका बघा लवासा वर कारखाने कसे घेतले बॅक लुटून खाणारी माणसं जलसंपदा काय लवासा च बोला वागि पिकात किती नफा आहे सगळे पक्ष एक करून तुमच्या घरातील ह्याचा शंभर पिढी उरावर बसवून मग
@sudhirbhuran92492 жыл бұрын
पूराच्या पूरा महाराष्ट्र आणि पुर्णपणे उध्वस्त सेना पवारच्या पाया जवळ नेहूण ठेवली या उध्वस्त ठाकरे ने तर मावळ ची जागा काय चिज आहे .लेले जो लेना है वो लेले मुझे सिर्फ मुख्यमंत्री रेहणा है 😀😀
@appasahebambre55962 жыл бұрын
लायकी नसताना पार्थ पवारला का जनतेवर लादताय
@machindrabhondave78482 жыл бұрын
राष्ट्रवादी पक्ष हा फक्त निधी पळवणारा पक्ष सत्तेत राहयच आणि मलिदा लाटायचा हेच अंतिम ध्येय राष्ट्रवादीच
@yogesh1512 жыл бұрын
असे जर खरच झाले तर बारणे शिवसेना सोडतील
@junedpatel8312 жыл бұрын
Sanjay Raut is a man of nationalist party,
@ramchandramailagire83342 жыл бұрын
आता काय झालं या संजयला भाजपा सोबत सत्ते मध्ये असताना भाजपा चे काही चुका नसताना देखील सामना मध्ये दररोज विरोधाची भाषा लिहायचे आता राष्ट्रवादी किती दमछाक ठाकरे ची करतो आहे पण एक शब्द बोलायला हिंमत नाही लाचार कुणी कडला की
@रमेशकाळेकाळे2 жыл бұрын
घराणे शाही संपणार नाही
@udaytamhankar68062 жыл бұрын
N C P -- m I m madhe MERGE HONAR
@Casio_212 жыл бұрын
आजुन खुप दिवस बाकी
@prasadhoshing77532 жыл бұрын
अडीच वर्ष्यात काय करून ठेवतील काय माहित
@MMWagh2 жыл бұрын
Sanjya viklay pawarala
@alpeshmanve27132 жыл бұрын
Parth saheb
@namdevhirave5042 Жыл бұрын
पाथॅसराना बारामतीतून ऊतरवा अजितदादा लोकसभेसाठी
@sunitabait55302 жыл бұрын
Thackreni Rajinama dila pahije
@ravibhagat67282 жыл бұрын
Samanny karyakarta chataya uchlnar fakt
@pramoddeore71412 жыл бұрын
शिवसेना आता झुकतछ राहिला आहे झुका शेवटाला हेना
@sanjaygarud19492 жыл бұрын
हे पण त्याठिकाणी याठिकाणी मधे आल
@rajendrajain61942 жыл бұрын
Jee avastha DEVENDRACHI utit tich gat uddhav chi mva maddhe kalane UGAVALELA sudach Jay hind👍💯