No video

Special Report | Manoj Jarange | Girish Mahajan | भुजबळांपाठोपाठ महाजन 'रडार'वर | Marathi News

  Рет қаралды 43,208

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

After Minister Chhagan Bhujbal, now Girish Mahajan has come under the target of Manoj Jarange Patal. In a meeting in Chhatrapati Sambhajinagar, Jarange Patal gave a warning to Mahajans. Therefore, the possibility of conflict between these two leaders in the upcoming assembly elections cannot be ruled out.
मंत्री छगन भुजबळांनंतर आता गिरीष महाजन मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आले आहेत.छत्रपती संभाजीनगरमधील सभेत जरांगे पाटलांनी महाजनांना सूचक इशार दिलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यामधील संघर्षाला धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
#manojjarangepatil #girishmahajan #chhaganbhujbal #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 116
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤🎊❤️🚩💯🎉🎊❤️🚩
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Ай бұрын
सगळेच राजकारणी महाराष्ट्राला लुबाडताय.. हे त्रिवार सत्य आहे
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
सगळ्यात जास्त लाभार्थी कोणत्या समाजाचे आहेत….
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
सगळ्यात जास्त लाभार्थी कोणत्या समाजाचे आहेत….
@bigbull9414
@bigbull9414 Ай бұрын
गिरीश महाजन विरूद्ध कुणबी मराठा 🚩🚩🚩
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
Ho apan jamnerat hamkhas padu shakta tyala.
@prakashkodne6562
@prakashkodne6562 Ай бұрын
Girish Mahajan जिंदाबाद ...
@pintumahajan2517
@pintumahajan2517 Ай бұрын
Jarange factor vidhan sabhet nakkie chalnar 9 mantri jarange yaanchya radarvar aahe aani 9 hi padtil
@BansidhNaykode
@BansidhNaykode Ай бұрын
अरेबाबा शरद पवाराचानावकाघेत नाही
@volgs6379
@volgs6379 Ай бұрын
नाही फक्त ओबीसी नेतेच दिसतील.
@prakashkodne6562
@prakashkodne6562 Ай бұрын
शरद पवार बदल बोल रे...
@Syd_17igem
@Syd_17igem Ай бұрын
आरे मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सत्तेत असणाऱ्या लोकांवर बोलावं लागतं ही निर्बुधी लोकांना कळत नाही
@govindadevda7873
@govindadevda7873 Ай бұрын
Sharad pawar ni aarakshan nahi dila hota 😂😂
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
Ek Maratha kothi Maratha Sangharsh jalangi party
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Ай бұрын
गिरीष महाजन खूप कार्यक्षम आणि तत्पर मनमिळाऊ कर्तव्यदक्ष मंत्री आहेत एक चौथी नापास मिथुन त्यांना काय अक्कल शिकवणार
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 Ай бұрын
Srl bolaych लोणच्या
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
कशाचा कत्रव्यथक्ष फडणवीस चा कुत्रा आहे
@SanjayB248
@SanjayB248 Ай бұрын
अरे बबड्या गिरीश महाजन ला जितकी मते पडतात ना तितके लोक जरांगे च्या सभेला स्वयंसेवक असतात
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
😂😂😂 Kartavya daksha ,jamner la Yeun bagh kiti Kartavya daksha ahe ,pistulya fakta bolya madhe ek number ahe kam zero ahe ,changu mangu 😂😂😂
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 Ай бұрын
गोडबोले आहे हा महाजन
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Ай бұрын
आम्ही आपणास मागे सांगितले होते कि हा घारे डोळे वाला धुर्त कावेबाज डावपेच खेळणारा आहे सावध व्हा
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
नावाचा महाजन साहेब आहे,कुठे डाव खेळून जाईल जरांगेला कळणार पण नाही.
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
बामणी कावा कळायला लागलंय
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Ай бұрын
संकट मोचक वरच संकट आले वाटते,,,,हे होणार जसे करतो तो भरतो
@techeducation762
@techeducation762 Ай бұрын
यांची एवढी ताकद आहे,तर निवडणूकीला का नाही समोर जात?
@S.A.5109
@S.A.5109 Ай бұрын
माळी व बहुजन द्वेस्टा आहे हा
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
आलं लक्षात ,हा सगळा मतांसाठी खेळ आहे , आरक्षणासाठी नाही. मतांसाठीचा खेळ सुरू आहे
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
याला चांगलं माहित आहे आरक्षण मिळत नसतं पण हार्दिक ज्या मराठया च्या जोरावर बोलतो ना यांनी खासदारकीला राजकारण केल आता याची भूमिका स्पष्ट आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे हार्दिक जन्माला भी आला नसेल तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अधिवेशनात आवाज उचलत होतें जयच्या कडेया अगोदर सत्ता होती त्याच्यवर एक प्र सुधा निघत आहे आता जरागे कुणाचं तुणतुणं आहे हे चागलं समजलं आहे समाज मूर्ख आहे 10 दिल आहे ते भी घालून बसतील
@user-sv9ex3lu7l
@user-sv9ex3lu7l Ай бұрын
महाजन साहेब काळजी करू नका.. ह्या अडानचोट च्या कुठे नादी लागता... हे असे मराठे चे नेते होऊ शकत नाही... आम्ही देखील मराठे आहोत.... याच्या आंदोलने, मोर्चे यासाठी आता विरोध करणार आम्ही...
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 Ай бұрын
Ky bolto leka
@annasahebpatil3671
@annasahebpatil3671 Ай бұрын
शरद पवारा बद्दल का बोलत नाही
@user-jx4ri3yz3c
@user-jx4ri3yz3c Ай бұрын
शरद पवार याच्या बद्दल मनोज जरागे एक शब्द बोलत नाहीत
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
कोण गिरीश..... मेला आता 💯🙏🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@rajpat1000
@rajpat1000 Ай бұрын
Patil tumchi arti fakt vidansabheparyntach lakshat asudya nanter 😂😂😂😂
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
भुजबळ चा खाल्लाशिवाय याच पोट भरत नाही.
@kondajiborse4777
@kondajiborse4777 Ай бұрын
कसले आलेत पटिाल हा तर ,,,,,,,,,,चाटील। 😂😂😂
@Drw129
@Drw129 Ай бұрын
पडद्या मागून तुतारी चा आवाज येतो
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 Ай бұрын
फडणीस ch फेक accouny
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
रोज रोज तेच तेच गावठी मिथुन
@govindadevda7873
@govindadevda7873 Ай бұрын
Sharad pawar cha nav kadhi yenar saheb 😂😂😂 packit pahuchla watat 😂😂😂😂
@walke607
@walke607 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा फक्त पाटील
@arunandhale4342
@arunandhale4342 Ай бұрын
अब्दुल ओवैशी चां भाऊ आहे. जरंगे याला आता पाकिस्तानला पाठवा.
@notattitude6455
@notattitude6455 Ай бұрын
शेवटी आंधळा वाईटच बोलला
@sidshelar1475
@sidshelar1475 Ай бұрын
पाटील 🔥🔥🔥
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my Ай бұрын
तू. कीती पण इशारा दे महाजन साहेब 100%टक्के निवडूण येतील मागे पण तू शिंदे साहेब ना इशारा दिला होता की मुलाचा कार्यक्रम करतों आम्ही आडीच लाख मतांनी निवडू आणला 💪
@mahadeojagdale3818
@mahadeojagdale3818 Ай бұрын
घ्या बोकांडी
@bhagwat7863
@bhagwat7863 Ай бұрын
हिटलर जरांगे😂😂😂
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Ай бұрын
ओ मनोज जरांगे शरद पवार व सुप्रिया सुले ना आरक्षण चा इशारा का देत नाही?केव्हा देणार?आणि फडणवीस ना ज इशारे देत राहतो
@dattapatil4863
@dattapatil4863 Ай бұрын
सतेत भाजप आणी आरक्षण विरोधी पक्षाला मागायचे काय
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Ай бұрын
दादा एकदा पवार साहेब यांचे नाव घ्या म्हणजे मी समजेल तुम्ही मराठा समाजा करता काम करीत आहात
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 Ай бұрын
खरे मराठांच्या आरकशनासाठी असाल तर 1990,1994,चे मराठा मारेकरी नेता त्याला टार्गेट करा मग अरकशन नक्की मिळेल टन आपनास आरकशन नाही पवारसाहेबला मोठं करायचय
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
हा माणूस फक्त पवार आणि म मविआ यांचा‌ लाडका‌ आहे
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Ай бұрын
शरद पवारांच्या विरोधात बोल जरा,तुला समजेल
@shindepralhad3628
@shindepralhad3628 Ай бұрын
याला आणि माजेल गिरीश, छगन, प्रकाश,हाके पाववडे सुपारी घेऊन बोलतो
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
हेच आहेत चकलादीच्या औलादीचे
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Ай бұрын
ओ मनोज जरांगे आरक्षण चे खरे मारेकरी शरद पवार बदल बोल ना, ते 4वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते,का त्यांनी मराठा ना आरक्षण नाही मिळवून दिला?का आघाड़ी सरकार नी आरक्षण नाही दिला?त्यांच्या कड़े का मागत नाही?पत्रकार का गप आहे आणि जरांगे ना असे प्रश्न का विचारत नाही?
@dattapatil4863
@dattapatil4863 Ай бұрын
आरक्षण सतेत असणारा देऊ शकतो विरोधात ला देत नाही
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Ай бұрын
@@dattapatil4863 शरद पवार ची बनवलेली आघाड़ी सरकार सत्तेत होती व शरद पवार 4 वेळा राज्या चे मुख्यमंत्री होते तेव्हा मनोज जरांगे गप होता,त्यावेळी आरक्षण आंदोलन, उपोषण का केले नाही?राजकारण करतो मनोज जरांगे.
@dattapatil4863
@dattapatil4863 Ай бұрын
@@prafulpandya7094 अरे मित्रा.. भाजप सरकार ने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टने जून 2021 मध्ये रद्द केल..आरक्षण रद्द करायच्या आधी आरक्षण द्यायचे होत का . तेव्हा कोरोना होता कोरोना संपल्यावर महाविकास आघाडी सत्तेत असताना जरांगे नी सलग 110 दिवस आंदोलन केल होत..
@dattapatil4863
@dattapatil4863 Ай бұрын
सरकार ने आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळले गोळीबार लाठीचार्ज नसता झाला तर एवढं मोठं नसत झाले आंदोलन..
@dattapatil4863
@dattapatil4863 Ай бұрын
शरद पवार मुख्यमंत्री होते त्याला 30 वर्ष झाले त्यावेळी ची मागणी तीव्र नव्हती जशी आता आहे... शरद पवार विरोधात आहे त्याच्या वर टीका करून मिळेल का आरक्षण.. भाजप ने आरक्षण दिले तर मतांचा फायदा भाजप ला होणार शरद पवार ला नाही
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 Ай бұрын
ha nusta eshara detho kaka chi supari bharch.
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h Ай бұрын
मराठा बंधुनो या अडाणचोटाच्या नादी लागू नका 🙏🏻
@mukeshgehlot5002
@mukeshgehlot5002 Ай бұрын
महाराष्ट्र चा केजरीवाल ।सगल वर आरोप करायचे। बवाल पन तचस करायचे।
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
जरांगेच पाप ews गेल
@PrakashNarale-gn2xl
@PrakashNarale-gn2xl Ай бұрын
OBC BJP la mad and kara nahitar reservation OBC rahnar nahi
@ashwamedhnursingtutorials7925
@ashwamedhnursingtutorials7925 Ай бұрын
Sharad pawar 😢😢😢
@pintumahajan2517
@pintumahajan2517 Ай бұрын
9 mantri jarange yaanchya renderer aahe that girish mahajan sudha aahe
@user-bs7bt5el1k
@user-bs7bt5el1k Ай бұрын
R s s शिक्षण रोजगार गुणवत्ता देणार काय एकदा विचार रा मग जाती वाद वर बोला
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Ай бұрын
Ek divas ha ARMY chaya radavar yeu naye manje zale
@pankajmore1949
@pankajmore1949 Ай бұрын
Girish mahajan la harva, to Maharashtra virodhi ahe
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 Ай бұрын
Girish gela ata
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 63 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 39 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН