ताई ला नारायणगड दिसला नाही......आता आपण तिला विधानसभा दिसली नाही पाहिजे......... only manoj jarange patil 💥🚩
@KiranGargi-y9t26 күн бұрын
Barobar.....
@Y2J230825 күн бұрын
मुर्खपणा मराठा असला म्हणजे तुम्ही म्हणाल तसंच वागल पाहिजे... अशी दादा गीरी का नीवडणुकीत उतरा आणी सामना करा त्या कीतेक वर्षा पासुन येत आहेत भगवान गंडा वर तालीबानी होऊ नका मोगलाई कधीचं संपलीय...
@rameshpathade745026 күн бұрын
सुपडा साफ ❤
@satishgiram763226 күн бұрын
कोणाच्याही मनात नाही दीदी यंदा दीदी घरी बसणार
@bdib567g26 күн бұрын
ओबीसी मत ओबीसी लाच नागरे साहेब फिक्स
@RAHULPATIL-zq8qh26 күн бұрын
मी मराठा आहे भावा निवडून आले ना तरी आम्हाला आनंद आहे भावा k
@rahulwavhle804126 күн бұрын
नागरे पाटील येणार
@pkstuts446626 күн бұрын
ताई पडल्या पाहिजेत
@balasahebthorat27726 күн бұрын
ताई हळुवार पडल्या पाहिजेत.एवढं लक्षात ठेवा.
@mr_unique_000726 күн бұрын
😂😅
@SainathaWaNkHEDE-lz7jr26 күн бұрын
सुपाड़ा साफ होनार
@laxmannirwal874626 күн бұрын
पडणार मराठा विरोधी
@AmolPatule-yu7ef26 күн бұрын
भाजप सुपडा साफ कोणी असो
@RajkumarKalbande-j8k26 күн бұрын
ताई पंकजा मुंडे ला मागा मतदान दसरा मेळाव्यात गेल्या तिथं कोयना घासण्याची भाषा केली ही बाई काहीच बोलली नाही
@kailasbhise844326 күн бұрын
कोनती दीदी कोन्हांची दीदी भिदी कोन नाही भा ज पक्षाचे सगळेच उमेदवार पडणार देवेंद्र फडणवीसा मुळे 😢😢😢😢😢
@vijayKalalade25 күн бұрын
100 टक्के पाडणार काळजी नसावी एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@tulshidasmahipal934026 күн бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@AmolPatule-yu7ef26 күн бұрын
सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯💯💯💯
@sumitraner28517 күн бұрын
Best
@MadanLangote25 күн бұрын
मेघना ताईला नारायण गड दिसला नाही भगवान गट त्यांना लवकर दिसला एक मराठा कोटी मराठा मेघनाथ ताईंना पाडा
@parmeshwarsalunke517926 күн бұрын
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील
@shreemundada26 күн бұрын
Ek मराठा लाख मराठा
@RajuRaut-n5q12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@rahulwavhle804126 күн бұрын
पडणार
@mahi-1625 күн бұрын
करण भाजप ने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवाला
@vikramghuge617423 күн бұрын
शरद पवारांच्या मनावर पेटला आहे
@aruntechmaster477426 күн бұрын
मला नाही वाटत ताई निवडून येतील म्हणून
@samk552226 күн бұрын
यांनी विकास पण केला नाही... मूलभूत सुविधा पण देऊ शकले नाहीत जिंतूर मध्ये ... फक्त घराणेशाही सुरू आहे आणि घर भरणे चालू आहे.
@sureshjankut88426 күн бұрын
Me obc aahe MVA jindabad ek Maratha lakh maratha jai hind jai maharashtra
@nawnathpatil291725 күн бұрын
ताईला नारायणगड भगवानगड दिसला नाही पण मुंडे गट दिसला ताईला विधानसभा पण दिसणार नाही🍉🍉
@shrikrishnarsul691725 күн бұрын
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
@ramchandrapawar19326 күн бұрын
शरद पवार यांना सत्तेत येवू देत नाही म्हणून सर्व फडणवीस यांना टार्गेट करू राहिले पण यातून आघाडी सरकार व शरद पवार आरक्षण देणार नाही
@janardhanbansode401320 күн бұрын
Nagare 🎉
@DnyandevBobade25 күн бұрын
बरोबर आहे ना मराठाच तुमचे विरोधक आहोत
@sanjayadkine124625 күн бұрын
ही नारायण गडावर दिसली नाही पंकजा कडे गेली होती
@PermeshwarJadhav26 күн бұрын
ताई साहेब पडल्याच पाहीजेत एक मराठा लाख मराठा आम्ही मनोज दादा सोबत आहोत आता कस पाटील मनतील तस
@arjungat25526 күн бұрын
Fakt jarange patill❤
@maharajmaharaj25 күн бұрын
288 उमेदवार देणार होता तो 6 वर आलाय, 23 ला समजेल जारंगेला
@shriniwasmadrewar224926 күн бұрын
येणार तर दीदी च
@CHINTAMANKALE-u7d26 күн бұрын
सुफडा साप
@Subhashdavhale26 күн бұрын
भांबळे ना निवडून द्या हो
@vishannathborgad204526 күн бұрын
दिदी आपल्या च समाजावर कोयते घासा अरे कुठे तरी मनाची थोडीशी लाज वाटली पाहिजे स्वार्था साठी काहीही करायला तयार वा दीदी
@nilkhanthJogdand26 күн бұрын
ति मराठा विरोधि मंच्यावर उपस्थित राहणारी मेघणा बोर्डिकर
@Gjjgvyjjkkkbv26 күн бұрын
नवीन चेहरा नागरे साहेब दया निवडून
@mahi-1625 күн бұрын
एकदा फडवणीस, शहा ला कल्लेच पाहीजे..की इथे येउं काही बरलायचे नाही
@rajukawalerajukawale479025 күн бұрын
भगवान गडावर काय गरज
@Dhamaka_trader777726 күн бұрын
पंकाजा मुंडे ला समर्थन करणारी व 1जरांगे पाटलाला विरोध करणारी पडनार
@m.k.740426 күн бұрын
बीजेपी पाडा 200%❤
@vinayakghule188626 күн бұрын
खरं आहे ना ईथे एक वर्षांपासून तुतारी वाजवुन वाजवुन गाल आत गेलेत आणि ईथे हि निवडून येण्याच्या वळणावर दिसत आहे मगं इतका रात्रंदिवस तुतारी वाजवुन काय फायदा 😂😂😂😂😂
@nitinbhosale800226 күн бұрын
गोविंद शिंदे तु झोपेतून उठ..दीदी कोणत्या मेळाव्याला गेलती तेव्हा का रोखल नाहीस...आज सरळ सांग म्हणावं दीदी ला मराठा मतांची गरज नाही म्हणून..
@ashay219325 күн бұрын
अरे जरा तरी जाणिव ठेवा!मागच्या निवडणुकीत मेघना दीदीला निवडुन आणण्यासाठी पंकजा ताईंनी स्वत:च्या मतदार संघाकडे दुर्लक्ष करुन दीदीचा प्रचार करुन निवडुन आणले!तेव्हा त्यांनी जात बघितली नाही!आणि आताच भगवान गडावर गेल्यामुळे तुमच्या का पोटात दुखत आहे!
@nitinbhosale800225 күн бұрын
@ashay2193 bhgwan gadavr gelya tya baddal raag nahi pn tya divshi Narayan gadala pn bhet dyaychi na tyanni ..tith tyanche voter navte ka
@tukaramdhavaleekno50026 күн бұрын
आता कस पाटील म्हणतील तस. सुफडा साफ झाल्याशिवाय शांत बसायचं नाही
@Subhashdavhale26 күн бұрын
फक्त मराठा
@MohanDalvi126 күн бұрын
भावांनो अजिबात नाराज होऊ नका ताईला अगदी प्रेमानेच उत्ताने पडा निवडणुकीला..🎉🎉
@Shivakashid-y326 күн бұрын
ही झुंडशाही आहे,तुम्ही मतदान करू नका.परंतु जातीय दादागिरी,झुंडशाही करून संविधानाचा भंग करू नये... लोकशाही तत्वाची पायमल्ली करू नये. मतपेटीतून विरोध दाखवा.उद्या जर प्रत्येक समाज झुंडशाही करू लागला तर कायदा व्यवस्था कोलमडून पडेल.
@m.rmukeshpatil402620 күн бұрын
Lala lajpat ray yani saymon go back che nare dile. Mag te pan zundshahi karat hote ka
@Shivakashid-y320 күн бұрын
@m.rmukeshpatil4026 लाला लजपतराय हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते. इंग्रज हे विदेशी होते. भारत स्वतंत्र झालेला नव्हता. भारतामध्ये संविधान आणि लोकशाही नव्हती. परकीय लोकांना देशाच्या बाहेर हाकलून द्यायचे होते. या जातीयवादाची तुलना सायमन कमिशन गो बॅक आणि लाला लजपतराय यांच्या कार्याची होऊ शकत नाही. 29 पैकी 22 मुख्यमंत्री मराठ्यांचे, 280 पैकी सध्या आमदार 200 मराठ्यांचे जातिभेद कधी यांच्यासोबत झालाच नाही. निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून निवडून आणायचे आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन कायदा पास करायचा एवढा साधा प्रश्न आहे.
@SamadhanMaharaj77726 күн бұрын
आम्ही पंकजाताई समर्थक मेघना ताईंना खूप मतांनी निवडून आणणार
@NamdevDasalkar26 күн бұрын
दिदि चागल्या आहे पन सागतायत नाही फ20 साहेबा मुळ पडत्यान
@GovindKate-t5x26 күн бұрын
Amhi maratha ahet meganadidi amdar honar
@BhanudasWalke26 күн бұрын
दिदीच काम बघा
@govindbarbund301425 күн бұрын
दिदि येणार तुतारी जाणार
@spsirfanclub-x4v25 күн бұрын
ही दिदी पडली पाहिजे
@NarayanHodbe25 күн бұрын
हुकुमशाही लागली काय रे
@krishnamahalangikar938326 күн бұрын
Hila pada re .lai bolti hi Jarange patil 🔥💯💪
@kulbhushanpatil422026 күн бұрын
कोण कुठली दिदी 💯पाडणार दिदी ला तुझ्या मराठा समाज अजिबात मतदान करू नका बीजेपी ला
@lakhankawadepatil637825 күн бұрын
Didi tumhi chuk keli bhagwan gadwar jaun .....mi tumcha khup adar karat hoto....
@kailashmarathe703026 күн бұрын
Didi sobat nahi bhava ,zopatun uthlay kay
@vikastathe286326 күн бұрын
घोषणा देणारे तुतारी प्रणित लोक आहेत
@SUDHAKARMULE-c9e25 күн бұрын
ताई तुम्हाला. O. B. C. दसरा लय. आवडलाय मराठ्यांचा दसरा नाही आवडला बसा आता घरी मी मराठा मतदान करू नका मराठ्यांनो मी मराठा
@ShivajiDodke26 күн бұрын
दिदी आता घरी बसणार
@rahulkharatpatil785926 күн бұрын
या बाईचा या निवडणुकीत दारुण पराभव होणार आहे.
@kalimshaikh919421 күн бұрын
BJP सुफडा साफ.
@Subhashdavhale26 күн бұрын
फडणवीस मुळे भाजप टारगेट
@rameshwarjawale882026 күн бұрын
आरे भावांनो शरद पवार यांनी मराठ्याची वाट लावली अप सात भांडण करू नका
@surajkadam864026 күн бұрын
देवेंद्र fadanvis तूझं पाहुणचार आहे का😅😅😅
@naganathgaware790026 күн бұрын
शिंदे मुतून zop तु 😢😢
@ganeshpuripuri805525 күн бұрын
आमदार धोंडे
@bhagwankamthe494121 күн бұрын
Didi la pada re mahrathano
@Marathvadanews26 күн бұрын
पाडा
@shrinivasmate718226 күн бұрын
मुतारी वाले होते ते मराठा समाज नव्हता तो
@jairamjadhav279426 күн бұрын
Kiti virodh samajasathi
@KunalGhuge-t1v26 күн бұрын
Fakt bjp la virodh manje tutariche star pracharak zhale sagle
@gajananyamgar669026 күн бұрын
तुतारी
@kailashmarathe703026 күн бұрын
Sarv pratham bjp nech virodh kela maratha samajala
@satishjogdand30026 күн бұрын
didi ghari basnar
@ganeshshelke919126 күн бұрын
😅😅😅😅
@VASANTRAOJADHAV-k2x26 күн бұрын
Bade ha obc ka
@amolpatil-jf4sc25 күн бұрын
Ha kutra kon aahe.....
@parmeshwaripper800426 күн бұрын
तुतारी ला मतदान करणारे तुम्ही लोक
@KishorJadhav-kq6nt26 күн бұрын
Tula Kay karaych aahe
@kulbhushanpatil422026 күн бұрын
पाटील पाटील पाटील पाटील पाटील
@vitthalbhosle-xf8om25 күн бұрын
मराठी समाज तुझ्या दिदी लागतात मतदान करणार नाही,
@g.r.jadhavpatil51925 күн бұрын
बीजेपी सुफडा साफ नक्की 🤣
@g.r.jadhavpatil51925 күн бұрын
सदावर्ते कोणाचा माणूस आहे...... फडणवीस चा मग टार्गेट तर होणार च टरबूज 🤣🤣🤣🤣