चंद्रकांत पाटील, आणि पडळकर यांना जनतेमध्ये स्थान नाही.
@dipakshinde5072 жыл бұрын
राणे विसरले भाऊ
@sitaramghadge49842 жыл бұрын
झोन्डे आहेत ते 🚩
@dadapatil60492 жыл бұрын
राजकारणातील डिपॉझिट जप्त पुरस्कार हा पडळकर यांना देण्यात येत आहे
@jivanshinde56652 жыл бұрын
काय पडळकर अडीच जिल्ह्यातील पक्ष तुम्हाला भारी
@vijaymulik90792 жыл бұрын
Gopayala khrokar arrest karun one year jailmadae ghatle pahijae Tar tayachi masti kamre hoil
@mangeshbakure8396 Жыл бұрын
मतदारांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏💐💐
@giridharpalaspagar20162 жыл бұрын
जनता समझदार आहे पडळकर तुम्हाला तुम्हची लायकी दाखवली. एस टी कामगारांचे परिवार तुम्हीच उद्ध्वस्त केलेत. तुम्हाला वाटल हा फंडा कामी येईल पण नाही पडलात ना बुडावर
@rajendrawadikar84282 жыл бұрын
कचरेका डिब्बा...
@ramchandrapatil27052 жыл бұрын
Padalkrachi तेवढीच लायकी आहे. जनता बरोबर करते.
@vijayhable85962 жыл бұрын
105?????? गंमत वाटली ऐकून 😀😀😀
@avinashshinde70762 жыл бұрын
एक महान नेता, स्वयं घोषित 😅
@amithole20882 жыл бұрын
आपली समाजात काय किंमत आहे.. हे पडळकर यांना कळले असेल आता... वायफळ बडबड करून माणसं मोठी होत नाही त्यासाठी चांगली कामे करावी लागतात....
@Ganeshpatil-s2 жыл бұрын
Hole कुसल्या समाजावर जावु नको
@ravipalav69892 жыл бұрын
मित्रा आमदार की त्यासाठी,दिली, फडणवीस साहेबानी, कारण खरे भाजपा चे नेते मंडळीं ना डाग लागू नये वायफळ,बोलून, मित्रा धन्यवाद 🙏
@sandeshjadhav16572 жыл бұрын
जनतेने त्याची लायकी दाखवून दिल्या बद्दल खूप खूप आभार
@nlvasffdggftyh10 ай бұрын
Maratha
@abhilashwankhade66372 жыл бұрын
पडळकराना उत्तर प्रदेशाचे प्रभारी बनवा🤣🤣विधानसभेच्या 403 जागांपैकी सर्वांना मिळून 403 मते मिळतील😂😂
@sanjaybhagwankamble97652 жыл бұрын
,🤣💐🤣💐😂🤣👌👍
@pratappatil22972 жыл бұрын
🤣🤣🤣
@rushikeshkadam14292 жыл бұрын
वाह क्या सीन हैं 😂
@amolbhosale16672 жыл бұрын
सही बोला
@sagar414122 жыл бұрын
😀😀
@dattukadam13002 жыл бұрын
फडणवीस साहेब आता यांचा स्ट्राइक रेट काय सर्व मिळून 105 डिपॉझिट जप्त
@yashbhoirvolgs24452 жыл бұрын
एकचं छंद 😂 तोंड बंद 😭😭😭
@vivekjadhav92022 жыл бұрын
Wahhh 👌
@sagarkadam55412 жыл бұрын
खरच भाऊ🤪🤪🤪
@kothibanglewala37792 жыл бұрын
Rashtravadi Galli bolatla paksh ahe mhanat hot koni tri🥴🥴🥴🥴🥴
@shubhamkatarenkmohol84962 жыл бұрын
Laykit raha
@yashbhoirvolgs24452 жыл бұрын
Konala boltos
@omkarmore29242 жыл бұрын
लय भारी केले मतदारांनी त्यांचे 105 आमदार आहेत आणि पडळकर याना फक्त सर्व मिळून 105 मत
@prasangkumar81772 жыл бұрын
हे खर आहे राव हे
@Raj-gg4iz2 жыл бұрын
पडळकर यांनी आपली लायकी लक्षात घ्यावी 🙏आपल तोंड म्हणून काहीही बरळून चालत नाही...
@satishtawade8422 жыл бұрын
त्यांच्या नावात सुरुवातीची अक्षर Goपीनाथ पड Lakar.
@sharadpatkar79172 жыл бұрын
हा तोंडपाटील आहे
@appajisul15772 жыл бұрын
तु शिक्षक आहे कि राजकारणी रताळ्या
@kamlakarkalokhe98332 жыл бұрын
गो आणि पी आणि पड
@patil5122 жыл бұрын
त्याची हीच लायकी आहे 😀😀
@sakshithorat79062 жыл бұрын
ज्यांचे बारामतीतून डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणे हे साहजिकच आहे
@motivationkapitara62262 жыл бұрын
अगदी बरोबर आहे नाही तरी चहापेक्षा किटलीच गरम असते कधी पण..
@abhilashwankhade66372 жыл бұрын
पडळकर च घवघवीत यश बघून 🙄मोदी शहा पण खूप आनंदी झाले असतील😂😂 पडलकरच्या विजयाची चर्चा दिल्लीत चालू असेल😂😂
@lalitpatil97792 жыл бұрын
हो ना तुझ्या बापाची हिच लायकी आहे, भाजप it cell मुळे शक्य झाले हे सर्व
@sandeepdhapte2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@op-rx9wp2 жыл бұрын
@@lalitpatil9779 खर आहे भाऊ हा, वानखेड़े बामना ची औलाद आहे भामटा
@pratappatil22972 жыл бұрын
@@op-rx9wp भाऊ जातीवाद करणे बरोबर नाही. उध्दव ठाकरे ब्राम्हण आहेत. म्हणून ते मुख्यमंत्री आहेत. अस तुला म्हणायचं आहे.
@ShanMaharashtrachi2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलला
@surajkashid36952 жыл бұрын
माज मोडला 👍
@suhasshewale64302 жыл бұрын
पडळकर हे खूप ग्रेट आहेत हे सिद्ध झाले. त्यांचे मनापासून अभिनंदन
@Mahigiri022 жыл бұрын
गोपीचंद पडळकर यांच्या पॅनेलला त्यांच्याच खानापूर-आटपाडी तालुक्यात 0 जागा. याला म्हणतात “गावात विचारत नाही कुत्रं आणि फेसबुकवर ५ हजार मित्र.”😂😂
@mrkhiladi52072 жыл бұрын
😆😆😆😆😆😜
@jalluyele8162 жыл бұрын
बरोबर भाऊ
@rahulkasture13202 жыл бұрын
अहो त्यांचं काय बघताय आपल्या घरात तरी भावकीची कधी पटत..... आपलेच आपल्याला मागे ओढतात....
@aleemshaikh29822 жыл бұрын
Ekdam correct bhau
@vijaypendoryavatmal8912 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rajkumarachrekar28792 жыл бұрын
105 हा भाजपचा आवडता आकडा आहे, म्हणून आज 105 घरी आहेत.
@sanjaybhagwankamble97652 жыл бұрын
😂💐😂🤣😂🤣👌👍100%
@universalboss91212 жыл бұрын
🤣😂😜
@RayabaIndia2 жыл бұрын
😂😂😂😂
@vijaymulik90792 жыл бұрын
Remove Padalkar from BJP, urgently to save BJP
@Neel-u5p3n2 жыл бұрын
Ha 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@indianmovies3012 жыл бұрын
😂 पडळकर स्वता हि निवडुन येत नाहि आणि त्यांच्या नेत्रुत्वात कोण निवडुन हि येणार नाहि 😂 नुस्त बोंबलुन हवा
@shivrajjagtap.39902 жыл бұрын
बोलबच्चन पणा महागात पडला.. भाजप च्या लोकांनीच ह्यांचा काटा काढला आहे.. मोठ्या लोकांवर बोलुन मोठ होता येत असा त्यांचा समज झालाय..🙏🏻 बोलण्याला तारतम्य हवं..
@kerkarashutosh Жыл бұрын
100% खरेंय काहीही बडबड जनतेला आवडत नाही काय त्यांची भाषा कोणा विषयी बोलतोय तारतम्य नाहीच
@rushikhodke72882 жыл бұрын
जनाधार नसलेले पण bjp ने तथाकथित बहुजनांचा नेता म्हणून जनतेवर थोपलेला नेता ... मुळात नेता म्हणणे चुकीचे कारण ना आमदारकी जिंकू शकले ना नगरपंचायत
@shrihariladane44022 жыл бұрын
Aho tyach layaki nasatana tyana amadar kela te fakt pawarachya parivaravar bhukanyasathi dileli amadar ki he sagala dust kawebaj tarbuja Che kam ahe
@hanumantbankar65332 жыл бұрын
मा. पडळकर आहो महाराष्ट्रातील जनता फक्त बोलघेवड्या आणि वाचाळ लोकांना किमत देत नाही. लायकी दाखवून दिली. जनतेचे मनापासून आभार मानतो.
@RavindraPawar-db2le2 жыл бұрын
agdi barobar bolale bhau
@arunmergal2 жыл бұрын
105 आमदार म्हणून 105 मत मिळालीत नसता ती ही मिळाली नसती, पडळकर शाब्बास रे पठ्ठया अशीच प्रगती राहिली तर भाजप औषधालाही शिल्लक राहणार नाही महाराष्ट्रांत😢😢..☺️
@ajeet80792 жыл бұрын
गावात विचारत नाही कुत्रं आणि फेसबुकवर ५ हजार मित्र.”🤣🤣
@ravpatil41622 жыл бұрын
Support💪💪 बहुजन समाजाचा नेता गोपीचंद साहेब
@rajaramraut55372 жыл бұрын
ज्याची खोड त्याला गोड आता बसा बोंबलत जय महाराष्ट्र
@jayavantpowar37382 жыл бұрын
पडळकर हा फक्त बोलका पोपट आहे त्याच्या मतदारसंघातील लोकांनी त्याला व्यवस्थितपणे ओळखलेलं आहे..... आता फक्त मीडियाने त्याला ओळखावे आणि आपला आणि जनतेचा वेळ वाचवावा एवढीच नम्र विनंती आहे
@balkrishnadode79012 жыл бұрын
विविध मुद्द्या वर खोट व रेटून बोलणार्याला जनतेने ओळखले.
@sachingajre50692 жыл бұрын
बराबर
@sunilsarode86832 жыл бұрын
भावी गृहमंत्री गोपीचंद
@Ganeshpatil-s2 жыл бұрын
वसुली सरकार खोटे बोल आणि रेठून बोल
@bodhisatvajumde7662 жыл бұрын
@@Ganeshpatil-s आले का ००७ नंबर वाले 😂 मतदानाच्या दिवशी कुठे जाता बे तुम्ही लोकं? गोप्याच deposit तरी वाचवायचे. लोकं किती इज्जत काढतात त्याची
@bhartiya81992 жыл бұрын
@@sunilsarode8683 स्वप्न बघायची पण रात्री दिवसा नाही🤣🤣🤣🤣
@vijaypawar23062 жыл бұрын
गाव नमुना आहे हा .. गाव सांभाळता येईना आणि चालले मुख्यमत्र्यांव र टीका करायला......तुमच्या सारखे 56 आमदार आहे मुख्यंमंत्र्या कडे. तेही जनते मधून निवडून आलेले......
@vishnusatpute93902 жыл бұрын
ya ki gavat samjal kay ahe gavat gopichand padlkar
@pravinpotwar2 жыл бұрын
@@vishnusatpute9390 आता डिपॉजित जप्त झाल आणखी लाज घालवायची आहे का?
@vishnusatpute93902 жыл бұрын
@@pravinpotwar tula gavat kutri olkat nahit gap bas tu
@shrikantghodake58562 жыл бұрын
@@vishnusatpute9390 dhangar samaj ani bjp karyakartyani pn voting kel Nahi ka dada…
@vishnusatpute93902 жыл бұрын
@@shrikantghodake5856 bhau first time umedar ubha kele hote
@mangalameshram16122 жыл бұрын
Very good
@i.g.39302 жыл бұрын
Absolutely right comment 👌👌
@bhausahebjagadale51154 ай бұрын
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा असाच शेवट होणार आहे, हे १००%सत्य आहे.अशा लोकांना त्यांची जागा दाखवुन दिली त्या बद्दल मतदारांना खूप खूप धन्यवाद.
@santoshpatil-yi4eo2 жыл бұрын
एकेरी भाषा वापरून समोरच्याचा अपमान करणाऱ्या पडळकरांनी स्वताचा महा अपमान केला... स्वतःची इज्जत ठेवता आली नाही... १०५ मत आणी बाता मोठमोठया...
@santoshkarande57535 ай бұрын
We support only gopichand padalkar saheb ❤️💯💫
@vijaysinhhardade72902 жыл бұрын
राज्यपातळीवर अस काय बोलतोय उठ सुट पवारसाहेबांना बोलायच आणि स्वताला मोठ समजायच साहेबांची कारकीर्द जेव्हढी आहे तेवढे तुझ वय पण नाही समजल का?
@JBS-777772 жыл бұрын
Kahiji aso pn ncp ha chotach paksh ahe lakshat tehva 3 tighadi faltu maharashtra sarkar
@vijaysinhhardade72902 жыл бұрын
@@JBS-77777 त्याच पक्षाच्या अध्यक्षाला देशातील नं दोनचा पुरस्कार दिलाय समजलका
@dearraj95402 жыл бұрын
लढता लढता हरलो तरी मला खंत नाही पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन शांत बसायला काय मी साधू संत नाही 🔥🔥🔥🔥🔥
@sachingajre50692 жыл бұрын
पडलकर फक्त विरोधकांवर टिका करायच्या कामाचे बाकी त्यांचा काही फायदा नाही भाजपा ला.
@dharmendrarajput87332 жыл бұрын
वेल्डन परफॉर्मन्स पडळकर 🤣🤣... एकच छंद तोंड बंद
@abhilashwankhade66372 жыл бұрын
पडळकर सर्व उमेदवार मिळून फक्त 105 मत🤭🤣🤣पडळकर ला भाजपतून काढून टाका नाहीतर पडळकर भाजपा महाराष्ट्रातून संपवणार😂😂
@rajeshshelke67012 жыл бұрын
पवार साहेबांनी भाजप चा end करण्या साठी यांना bjp त पाठवलं आहे 😄😄
@i.g.39302 жыл бұрын
महाराष्ट्र भाजप साठी पनवती क्र.१ नारायण राणे आणि क्र. 2 गोप्या पडलकर ..... महाराष्ट्रत भाजपची वाट लावन्या साठी फक्त दोघेजनच पुरेत !
@mandartare17672 жыл бұрын
@@i.g.3930 maharashtrala dusrya no. Cha panavti mhnje dalindhra fadanvis ahe Ani ata panavti Goa madhe gela ani goa madhe BJP che 12 Vajle 😂😂😂😂 Deshatle saghle panavti khajap madhech ahet 😂😂😂😂
@ravipalav69892 жыл бұрын
भावा,खर आहे, नाही तर भाजपा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांका वरती जाऊ शकतो,भाऊ
@sanp72432 жыл бұрын
@@i.g.3930 लागतो का तुझ्या.....
@devidaskad97472 жыл бұрын
बिरोबा कोपला , गोपीचंद खपला गोपीभाऊ, तुम्हाला एकशे पाच मते मिळाली आहेत . म्हणजे बघा तुमची काय लायकी आहे.
@dattabhoir54402 жыл бұрын
लायकी पेक्षा जास्त मिळाले तर असेच होते
@sushilgaikwad58532 жыл бұрын
बाळासाहेब आंबेकर यांच्या मुळे लोकसभा निवडणुकीत एवढे मतदान झाले होते. या मुळे पडळकर स्वतःला खूप मोठे समजत होते
@manojsawat50222 жыл бұрын
लोकांस बिरोबाचि शपत आठवली
@kothibanglewala37792 жыл бұрын
Tech ki bhau...
@nandushejwal1236 Жыл бұрын
कमळीची चांगली चपराक बसली,जिरवली आहे, जनता जनार्दन किंमत दाखवून दिली मतदार राजा आभारी, सत्ताचेचा माज, मस्ती जनता जनार्दन किंमत दाखवून दिली धन्यवाद
@dattatrayrane622 жыл бұрын
जनतेने योग्य मतदान केले आहे. अशा वाचाळ माणसाला त्याची जागा दाखवून दिले. फडणवीस बघा तुमची पिल्ले
@dnyaneshwarganjale1392 жыл бұрын
शिवसेने मुळे भाजप मोठी झाली शेनेला सोडून दिले आता राष्ट्रवादीमोठी होत आहे वकॉग़ेस मोठी होत आहे सेनेला सोडून तुम्ही कोणीही मोठे होऊ शकत नाही धान्य यात ठेवा
@kamlakarkalokhe98332 жыл бұрын
@madhav kharat गॅप रे सतरंजी उचल्या
@Ganeshpatil-s2 жыл бұрын
पवार साहेबाच्या पिल्या
@pramodgaikwad94262 жыл бұрын
हा खोटी शपथ घेतो त्यामुळे पराभव पत्करावा लागला
@Gooddayjai2 жыл бұрын
पडळकर शेवटी जनतेच भले करण्यासाठीच राजकारण करावे तुला खुप माज होता जनता आहे ती माज उतरवतात तुमच्या सारखे लोक जनतेच पोट भरत नाही त्याच्या वर तुमचे घर चावलता बाप ते बाप च असतो कायम लक्षात ठेवा
@dhp12742 жыл бұрын
105 मते तर आमच्या गल्लीतील गोटयाला ग्रा.प.ला अपक्ष उभा राहून पडले होते😂😂😂😂😂
@sharadpatkar79172 жыл бұрын
मुखमंत्र्या वर टीका करतो आणि सर्व विषयात 105 मार्क मिळवतो ओळखा कोण
@aniketkatkar20562 жыл бұрын
कचराशेठ😂🤣
@rushikeshkadam14292 жыл бұрын
गोप्या 😂
@sunilsarode86832 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री गोपी
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
@@sunilsarode8683 😂😂
@FK-um5np2 жыл бұрын
😆😂🤣👍🤣😂😆
@rohidasjadhao9222 жыл бұрын
भाषणे देऊन वोट मिळालं असतं तर राज ठाकरे सर मुख्यमंत्री असते .
@santoshlimgire84282 жыл бұрын
नेहमी पवारसाहेबवर खालच्या भाषेत टिका करुन लोकांचें मनोरंजन करणार्या माणसाला लोकांनी ओळखलय.लोकाची काम करावी लागतात.काही तरी वाचाळ बडबड करुन मतं मिळत नाहीत.
@mahadevbhosale62972 жыл бұрын
गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात ओळख निर्माण करून देणारे फक्त आणि फक्त वंचित बहुजन अगाडीच आहे.बरं झालं वंचित मधुन भाजपात गेले नाहीतर वंचित संपवली असती. भाजपा सोपविण्याचा प्रयत्न चालु केल्या बद्दल पडळकर साहेबाचे अभिनंदन. 🤣🤣🤣
@prakashpatil35922 жыл бұрын
तिथल्या जनतेचे आभार त्यांनी बोल घेवड्याची लायकी दाखवली
@anilkirdant71372 жыл бұрын
लायकी प्रमाणे मत मिळाली
@rajuchaure11512 жыл бұрын
💐💐निवडणूकन आलेल्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन 💐💐
@bt-yx9tv2 жыл бұрын
बोलनेचीलायकिमतातनाहीवाटत
@ombaviskar59602 жыл бұрын
@@bt-yx9tv jkk99iiji8
@lovetoyoutubecommunity3522 жыл бұрын
@@bt-yx9tv q
@nanasahematkar7622 жыл бұрын
Third class
@ashokkalbhor93052 жыл бұрын
@@nanasahematkar762 q1
@babasoshinde15742 жыл бұрын
आता ह्याचा कार्यक्रम लागायला सुरुवात झाली आहे गोपीचंद पडळकर साहेब
@Vaibhavd4162 жыл бұрын
आता हा 1 महिना तर media ला तोड दाखवणार नाही...😝😝🤣🤣🤣
@yogeshgurav42102 жыл бұрын
लायकी नसताना आमदार केलं की अस होत..
@pravinguldagad49702 жыл бұрын
कुठलीही नगरपंचायत, ग्रामपंचायत ,ह्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका नेत्यावर नाही तर उभा राहिलेल्या उमेदवारावर अवलंबून असतात..
@manojmane18082 жыл бұрын
राईट
@rameshaher48052 жыл бұрын
बेताल बोलण्याचा परिणाम ! दुसरं काय ? शेवटी लोकशाहीत जनता जनार्दन आहे ती न्याय बरोबर देते .
@prakashkamble99332 жыл бұрын
पडवळकर साहेब यांचा जनतेशी थेट संबंध आहे ..त्यांचा आदेश तेथील सर्व जनता पाळते ...त्यांनीच सांगितलेलं बिरोबाची शप्पत घेऊन सांगतो की भाजप ला मतदान करू नका आणि तुम्ही ही ??..म्हणून भाजप ला जनतेने मतदान केलं नाही ..😂😂😂.. माणूस खुप हुशार झाला आहे ..
@nitinsangale45412 жыл бұрын
007 चे समर्थक काल पासून दिसेनासे झाले 😂😂😂😂😂
@op-rx9wp2 жыл бұрын
सगळे,शेन खायला गेले त
@ashpakshaikh91018 ай бұрын
आता बोला. पडळकर साहेब. शब्द नको . जनमत चांगल पाहिजेल. माफ करा.
@sk-iv3mo2 жыл бұрын
काही होत नाही पडळकर 😂 काम करत ही नाही करू देत नाही तर मंग काय होणार हेच उत्तर मिळनार
@उमेशवाघ-ड3झ2 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर सोडून जाणारांची दिपाजीत गोलच होतात बाळासाहेब च्या नावावर 3लाख 50हजार मतदान झाले होते पडळकर ला
@bodhisatvajumde7662 жыл бұрын
Only because of VBA. BJP madhe gela ani khatam zala
@prash23482 жыл бұрын
कालपासून ००७ समर्थक गायब 😂😂😂
@sunilsarode86832 жыл бұрын
झिरु झिरु शेवन
@sagargandhle37862 жыл бұрын
,☺️☺️☺️
@laxmikantpardeshi58602 жыл бұрын
हा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून येण्याच्या लायकीचा नाही टरबुज्याने या भोपळयाला आमदार केला.काय बघून आमदारकी दिली काही समजत नाही.
@sampatlaxmankudalekudale31362 жыл бұрын
हैनी आपल्या गावात पहील निवडून ऐऊन दाखवाव कुठपर्यंत फडणवीसचा टुकडयावर ऊडया मारनार
@arunmore30942 жыл бұрын
जनतेने च यांना लायकी दाखवुन दिली
@AS2719-A1S2 жыл бұрын
ज्याचं स्वतःच deposit जप्त झालं तो दुसऱ्याला काय निवडून आणणार
@sumitdpatil76992 жыл бұрын
पडवळकर आतातरी फालतू बडबड नय करणार अशी ईश्वर चरणी प्रार्थना करू😬🤣🤣
@yashavantmane61732 жыл бұрын
पडळकर यांचे हे यश पाहून मोदी शहा यांना प्रचंड आनंद झाला असेल त्याची चर्चा ते निश्चित करतील पडळकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन असंच यश त्यांनी मिळ वाव यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@crankfrank32742 жыл бұрын
एक हा गोप्या माकड आणि एक रोहित पाटील... कर्तृत्त्व लागतं...किती फरक आहे
@vittalgayke70802 жыл бұрын
तूझा बाप आहे पडळकर
@crankfrank32742 жыл бұрын
@@vittalgayke7080 तूझी आई बहीण रोज झोपतात मन्हे गोप्या सोबत...रखेल म्हणुन ठेवलं वाटते
@daulatdeshmukh64932 жыл бұрын
Yes
@vittalgayke70802 жыл бұрын
@@crankfrank3274 तूझी बहीन रोज झोपते साहेबा खाली
@subhashdesale33032 жыл бұрын
डिपॉझिट जप्त झाल्या मुळे नाशिक जिल्ह्यात पेढे वाटप होत आहे
@Abhijeet_14742 жыл бұрын
आणी हे पवारांना संपवायला निघालंय बेन...😂😂
@amprt2 жыл бұрын
TV 9 has thorough study of rural level politics.
@dipakkasabe18232 жыл бұрын
फक्त 105😂😂
@surendramaske5421 Жыл бұрын
पडळकर हे भाजपाचे चावीवर चालनारे बुजगावणे, बडबडतय म्हनून पद भेटले .जनता विचारत नाही.
@Y2J23082 жыл бұрын
कृत्रिम नेतृत्व.... मूळ नेतृत्वाला संपवण्यासाठी शूडौ नेते तयार करतायेत.... मग ह्या परिणामाला तयार रहा... फडणवीसांनी पक्षाची इतकी काटछाट केली आहे की.. येत्या विधानसभेत पक्ष्यांचा काय होईल सांगता येत नाही...
@JBS-777772 жыл бұрын
Kahiji aso pn ncp ha chotach paksh ahe lakshat tehva 3 tighadi faltu maharashtra sarkar
@bodhisatvajumde7662 жыл бұрын
@@JBS-77777 त्यानेच तुझ्या मोठ्ठ्या पक्षाची गां ड मारली बे भक्ता
@JBS-777772 жыл бұрын
@@bodhisatvajumde766 ky pn
@JBS-777772 жыл бұрын
@@bodhisatvajumde766 tu pn bhakt ahe pawar ch visru nko
@bodhisatvajumde7662 жыл бұрын
@@JBS-77777 आणि त्याने तुझी मारली हे तू विसरु नकोस
@rajkumarkhuspe84982 жыл бұрын
पडळकर साहेब जी संधी दिली आहे त्याचा फायदा करून ग्या नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही
@vinayakshinde28282 жыл бұрын
बिरोबाचा प्रसाद
@vijaymulik90792 жыл бұрын
Gopayala Birobacha Shap Lagla
@S.p.b4622 жыл бұрын
😀😀
@funnyvideoes55622 жыл бұрын
खानापूर ग्रामस्थांचे Hardeak अभिनंदन
@nileshchoudhari68022 жыл бұрын
आणि हे चाललेत पवारांना पाडायला 😂😂
@kishanwallpvad8252 жыл бұрын
नारायण राणे , गोपीचंद पडलकर सारखेच
@kamlakarkalokhe98332 жыл бұрын
गोपीचंद बिचुकले
@hotelshivratna66072 жыл бұрын
आत्ता भक्त कुटे गेले असो vinasha kale viprit buddhi.
@vikasbhise34402 жыл бұрын
याला वंचित मुळे किंमत मिळाली होती आता कळेल
@sanjaydesai12132 жыл бұрын
हे ठरलेलं आहे जिकड्डे पडळकर राणे तिकडे dipoxit जप्त
@FK-um5np2 жыл бұрын
😆😂🤣👍🤣😂😆
@vijaynarute4556 Жыл бұрын
.महाराष्ट्र . धनीवाद . सार्वजनिक जनता
@sg79622 жыл бұрын
मदं गोपी चे भक्त कालपासून कोमात गेले... 😀😀😀😀
@sanp72432 жыл бұрын
कोणी कोमात गेले नाहीत कोमात घालवायचा आहे
@shrikantghodake58562 жыл бұрын
@@sanp7243 ajun dadagiri chi bhasha kashala vaprtay….rohit patil cha Kay tar adarsh ghya bgha kiti namr ahe to ani tumhi ek
@sanketphotography42102 жыл бұрын
खानापूरचे लोक पडळकर सोबत आहे कारण की बिरोबची शप्पत दिली होती की BJP ला मतदान करू नका म्हणून जनता पण करणारच नाही