नितेश राणे यांच हे वक्तव्य हे बरोबर नाही आणि यात महाराष्ट्रातील ग्रह मंत्री यांची प्रतिमा मलीन होत आहे
@harshuharshu14226 күн бұрын
प्रतिमा असेल तर मलिन होईल !
@ashokwakchoure5584Ай бұрын
पोलीस प्रोटेकेशन काढून घ्या मग समजेल
@shm-fv2trАй бұрын
Ky samjle... payment gheta te phukt nhi karat
@sanjaysawant1838Ай бұрын
@@shm-fv2trनितेश राणे पोलिसांना पेमेंट त्याच्या खिशातून देत नाही आणि तु ही जिथे काम करतोस तिथे फुकटचा काम करत नाही ना. पगार घेतच असशील ना मग.
@kishorkharat708928 күн бұрын
जलील साहेब तुम्ही आज बढो. एक मराठा लाख मराठा. फडणवीस नितेश चा बॉस की बाप हे ठरवू आम्ही मतदार
@samadhankondhare3492Ай бұрын
भाजप सरकारचा जाहीर निषेध
@MunnaNikam-kc9olАй бұрын
नारायण राणे कुटुंबाला जर मुख्यमंत्री पद दिलं राज्यामध्ये दंगली घडतील
@sadikpathan479Ай бұрын
पोलीस कसे ऐकून घेतात,पोलिसांची पातळी एव्हढी खालावली?
@shoyabsayyad6433Ай бұрын
नेपाळी
@SachinMule-kb1ekАй бұрын
ह्याची बायको पण ह्याला जवळ घेत नसेल
@dattatraythakur2173Ай бұрын
तुमच्यासारख्या पत्रकारांनी आणि चॅनेल वाल्यांनी मोठं केलंय या माणसाला..
@JagdishPatil-i5uАй бұрын
पोलीस पण अशा लोकाचंच ऐकुन घेतात व गरीबां कडुन थोडीशी चुक झाली तरी गरीबाची आई माई काठतात.
@sahyadriphoto7298Ай бұрын
सरकार हिंदुत्व पोलिसवाले पण हिंदू आहेत नितेश राणेला बिना पोलिसाचा फिरून बघ म्हणा मग
@prakashthorat387729 күн бұрын
गृहमंत्री काय भारी बांधत आहेत का त्यांचं काम आहे याच्यावर कारवाई करणं अंधा कानून
@adyanfood6713Ай бұрын
अजय देवगन चा पिच्छर गंगा जल पोलिसा नि बघाव 😅😅😅😅 द ऐंड फिल्म समाप्त 😅😅😅
@arunbhosale9427Ай бұрын
भाजपा हटाव पोलिस बचाव,😢
@sureshsathe3747Ай бұрын
ऐकणारे तरी कसे ऐकून घेतात देव जाणे 😡
@dipakrajput2302Ай бұрын
आता पोलिस अधिकारी वर्ग ने ठरवाले पाहिजे की जे कोमबडीच पीलू येऊन जाऊन बायको च नाव घेऊन धमकी देत आहे तार त्याची व त्याचा मालकाची पोलिस सिक्योरिटी काढ़ा हे घराच्या बाहेर सुद्धा निघू शकणार नाही
@jaymaharashtrajaymaharasht2784Ай бұрын
पोलिसांच्या बायकांवर लई डोळा a,कशाला त्यांना त्रास देतोय
@shirajmulani519028 күн бұрын
हे पोलीस संरक्षण पोलिसांच्या वर असा बोलतोय वक्तव्य करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री कसे गप बसलेत पहिला मुख्यमंत्र्याला हाकलून दिला पाहिजे मुख्यमंत्री पोलीस हे देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यावर कसाही वक्तव्य करणे हे हे चुकीचे आहे हिला नेपाळला पाठवून दिला पाहिजे
@QamroddinMohammad-qd9du28 күн бұрын
पोलीस मित्राचे अच्छे दिन आगये.
@harshuharshu14226 күн бұрын
आज आपले दिवस आहेत, द्या धमक्या, पोलिसांचे ही दिवस येतील तेव्हा पोलिस धमकी देणार नाहीत कारवाई करतील ! OK
@GopinathKadam-tt5eb28 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही या नितेश राणे भाऊ मानलय काय यावर कारवाई केली पाहिजे फडणवीस साहेब
@kvbhise186726 күн бұрын
यांची रवानगी जेलमध्ये सरकार बदलले तर नक्की
@ashokmalavekar1900Ай бұрын
तेला एकवेळ नागड करा
@sindhujadhawale6176Ай бұрын
पोलिसांत थोडाफार आत्मसन्मान असेल तर त्यांनी आपला स्वाभिमान दाखवला पाहिजे नाही तर सामान्य माणूस जर छोटीशी जर चुक झाला तर आपला खाक्या दाखवतात. आता फक्त चित्रपटातच सिंघम दिसतात रिअल मध्ये तसे दिसत नाही.
@sandeepshinde9078Ай бұрын
😂
@saleemphulari414229 күн бұрын
इम्तियाज जलील साहेब बरोबर बोललेत
@rajendrapatil94526 күн бұрын
खात्यात एखादा सिंगम नाही का? होण्याची गरज आहे मग समजेल पोलीस यंत्रना कशी असते
@sureshkhot8551Ай бұрын
नेपाळी कोंबडी चौर
@changdevwankhede1825Ай бұрын
याच्या मागे सपोर्ट कुणाचा आहे ते बघितले पाहिजे बिगर सपोर्ट शिवाय हा एवढा बोलू शकत नाही पोलिसानी याला धडा शिकवला पाहिजे मग समजेल
@AP_TOTURIALS28 күн бұрын
खर म्हणजे पोलीस हातबल झालेले दिसतात
@sanjaynaykodi9243Ай бұрын
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं वाटोळे केलं अशा बावळट लोकांनी, बेलगाम बोलतात.एका बाजूने लाडकी बहीण मग ह्या कोण आहेत .पोलिसांची बायको सुध्दा कुणाची तरी आई,बहीण आहे.आघाडी सरकार येउद्या मग कळेल .
@panditpowar927528 күн бұрын
या चानेवाला लगेच मुदा घावला इतर कोणी हीदु बदल बोलला तर हा बिलात जाऊन बसतो
@user-tc4mb7bp8bАй бұрын
नितेश राणे चे दिवस भरलेत
@bt-yx9tv28 күн бұрын
फडवीनी चेनेतेपणदाखवूनपोलिसाचाआवमानकरणबरनाहीवाटत
@prakashbhadange121Ай бұрын
जलील साहेब खर बोलतात.
@shm-fv2trАй бұрын
Are thu tujyavar ......
@rajendrashinde603727 күн бұрын
🎉😮😮😮पाण्यतल्या बेनडका बाहेर येऊन बग जग फार मोटे आहे😮😮😮🎉
@harshad5274Ай бұрын
पोलिस वाल्याचे नादी लागू नको निपाणी
@RagojiAdhavАй бұрын
तू मराठी आहेस की शालू आज मला हे सांग
@mohanwaghmode987227 күн бұрын
तु पोलीस संरक्षण न घेता एक सभा घेऊन दाखल
@vijaypingale883327 күн бұрын
भाजपा सरकार हे लोकशाही आहे की हुकुमशाही हे विसरून गेला आहे की काय, अशा सत्तेचा माज बरा नव्हे
@rupeshborle331927 күн бұрын
मग पोलीस का गप्प बसलेत...?
@rajivdhuri781421 күн бұрын
याचे कोणीही क ही करू शकणार नाही.कारण त्यांचा बाँस सागर वर बसलाय.
@suryakantkoli8798Ай бұрын
only rane saheb
@BapuJadhav-wh4uc26 күн бұрын
निलेश देवेंद्र फडणवीस राहणार नागपुर तालुका नागपूर जिल्हा नागपूर
@vattamma20Ай бұрын
याचा मालक सागर बंगल्यावर
@sudhirkulkarni8165Ай бұрын
निलेश रानेच राज्य चालवतात😂
@audhootpanhalkar6805Ай бұрын
manun No vote bjp
@ankushtaware407126 күн бұрын
तुम्ही सारखे पोलीसवर बोलू नका कारण पोलीसांना काम करताना अडचणी येतील असे मला वाटते.
@arifsayyad5628Ай бұрын
राणे अन् बरळणे
@amarpatil2077Ай бұрын
पोलिस प्रोटेक्शन सोडुन बघा काय होत बघा मग
@rajaramchaudhari605827 күн бұрын
हया नेपाल्याचया बापला चेंबूर सुभाष नगर येथे पोलिसानी किती तरी वेला बुटान हानला आहे पूर्वी याला पण तीच थर्ड डिग्री पोलिसानी लावावी म्हंजे त्याचा सत्तेचा मांज उतरेल आमदार आहे म्हणून याची मस्ती वाढली आहे बाकी काही नाही नेपाली कुठला जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र
@jagannathdashwant182528 күн бұрын
थ 2:31 फदनविस्.साहेबां चं दुखण नाही हिआनजिपंतीय.चाल आहे दंगल घडाव
Good Jalil bhi police sana kalay pahijet ki asha netana kasa barula jato police san kade lai kalm ahe pan te faqt musalman sathi police yana rat divas sorkshan de to tari police san cha bayko poran na hi bolta sorat ha nepali
@jagdishshewale754127 күн бұрын
Kombdi chor bhow,bhow,bhow,tinpat dum sahe ka ?Hhya makdala 0 kimat .
@babanwadhane1354Ай бұрын
Yala nan nahi fadnvisla vichara mag bola
@SantoshPatil-hj3qmАй бұрын
Ekada satta baddal hou de mag ha nepali kutalya bilat lapel disnarpan nahi