ओमदादा तुमचं भाषण अतिशय हृदयस्पर्शी होतं, खरंच खूप भोगलं आहे तुम्ही
@rameshrathod9600 Жыл бұрын
अभिनंदन राजे ओम राजे सर बिंधासत रहा सर आम्ही आहोत पाठिशी पाटील कि आता कुठेच नाहि सगळे डुपलीकेट पाटील आहे
@ankushbhosale8479 Жыл бұрын
@@rameshrathod9600 nnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@shankarmali3911 Жыл бұрын
ओम दादा जिंदाबाद माझा पण पाठिंबा आहे , मरेपर्यंत असेल , एक कट्टर शिवसैनिक , फक्त धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र
@sharadkadam3745 Жыл бұрын
ओमराजे जय महाराष्ट्र ऊधवजी🚩 बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahulmagdum3852 Жыл бұрын
आम्ही आधीपासून भाजप समर्थक आहोत पण ओमराजे खरच तुमची ताकद खूप मोठी आहे आणि तुमचं कर्तृत्व खूप चांगल आहे...
@शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे Жыл бұрын
नावाप्रमाणे खूप छान स्वभाव आहे ओमराजे ❤️
@ashitoshdhamale7 ай бұрын
जुिॉ्ेैम ेॉ०
@lakhantaur6322 Жыл бұрын
Only omraj
@vishalmarathe2512 Жыл бұрын
एकच राजे ओमराजे
@gulabagarkar2950 Жыл бұрын
ओम दादा तुम्हाला आगरकर कडून सलाम आहे
@khadaga8576 Жыл бұрын
मल्हार तुला तुझं वय किती तु काय बोलतो आरे गप्प बस
@nk02108 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर 🔥🔥🔥फुल support
@ishwarchavan75275 ай бұрын
घंटा
@r.k978 Жыл бұрын
ओम दादा❣️🚩
@vikramkombe4866 Жыл бұрын
Om raje is great
@s.k714 Жыл бұрын
ओमराजे 🙏
@umeshmalhare4957 Жыл бұрын
Only one Om dada
@dipakmore9037 Жыл бұрын
एक नंबर खासदार ओम दादा🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक Жыл бұрын
ओम दादा support
@jeevanshinde3755 Жыл бұрын
ओमराजे कडक
@blgpanchal Жыл бұрын
ओमदादा तुमचं भाषण अतिशय हृदयस्पर्शी होतं, खरंच खूप भोगलं आहे तुम्ही
@amartaple3032 Жыл бұрын
खानदाणी तर ओम दादा आहेत.....🙏💪💪
@shivajishelode4647 Жыл бұрын
ओम राजे निंबाळकर ग्रेट लीडर आणि खासदार 🔥🔥🏹🏹🚩🚩
@DadabahuDighe-oi1zi2 ай бұрын
असा माणूस महाराष्ट्रात परत होणे नाही खरं ह्या माणासावर कीती प्रेम करावं कीती कळतंच नाही राव खर्च ह्या मणसाला मतदान करायचे आमच्या नशिबात नाही खर्च दुर्दैव आहे आमच
@संघर्ष-ङ2ब Жыл бұрын
सत्याचा नेहमी विजय होतो ओम दादा .. म्हणून आज तुम्ही खासदार आहात आणी पुढे ही राहाल यात शंका नाही .
@सत्य-द2र Жыл бұрын
भाजपचे आमदार असले धंदे करतात ओमराजे निंबाळकर आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ravibiradar5660 Жыл бұрын
Omraje Nimbalkar saheb jindabad 🚩🚩🚩🚩
@vikasbhogvekar6522 Жыл бұрын
ओमाराजे बेस्ट
@vaibhavenagre415 Жыл бұрын
ओम दादा खूप छान शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत तुम्ही हीच खूप मोठी गोष्ट आहे 🙏
@ut.9694 Жыл бұрын
ओमराजे खरय तुंम्ही काय भोगलय हे तुमच्या डोळ्यांत दिसातय. असो सत्याचा विजय हा होतोच तुंम्ही खासदार झालात हा जनतेने तुंम्हाला दिलेला सन्मान आहे. जय महाराष्ट्र !
@nileshpawar4042 Жыл бұрын
ओन्ली ओम दादा....
@amarkawale372 Жыл бұрын
डॉक्टर ला पुरून उरलाय एकटा वाघ.. ओमदादा
@priyankaingle1382 Жыл бұрын
Step mi Ok
@bhaibhojane2831 Жыл бұрын
ओम राजे ग्रेट जय हो
@pravinjadhav4254 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर 👌👌👌
@Bhimtola-777 Жыл бұрын
ओमराजे🔥🔥🔥🔥🔥
@dilipchaudhari93478 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
धाराशिव जिल्ह्याचे खासदार आणि लोकप्रिय कर्तव्य दक्ष नेतृत्व फक्त ओम दादा 👌👌👌👌
@जागरूकनागरिक-ग2र Жыл бұрын
शिवसेचा वाघ आहे ओमराजे 🚩🚩🚩
@Gajanankale-k7z Жыл бұрын
मल्हार खानदानीचा दाखला देऊन जनतेची दिशाभूल करू नका. गंभीर आरोप केले आहेत उत्तर द्या
@Gajanankale-k7z Жыл бұрын
@@SDL-m6l ऑलरेडी न्यायालयात प्रकरण चालू आहे.
@amolrajbhoj5773 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर सच्चे व्यक्तिमत्व
@Laxman-f7x5x Жыл бұрын
Only om dada
@ankushmeher2535 Жыл бұрын
Only om raje
@sureshkhot3554 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर ग्रेट खासदार. ओमराजे निंबाळकर प्रेमी ( कोल्हापूरकर)
@sambhajisapkal4204 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ओमप्रकाश राजे निंबाळकर दादा🚩🚩
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
Great person.... Omdada nimbalkar
@ashishnikam1053 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर आम्ही तुमच्या पाठीशी
@chetanpathare8358 Жыл бұрын
आम्ही नाशिक कर काही असो फक्त ओमराजे ✌✌
@ganeshkakade9679 Жыл бұрын
ओमराजे
@gaureshredekar8185 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@somnathmali2210 Жыл бұрын
Only OmRaje
@shrishailchavan6955 Жыл бұрын
Om raje the great ahe tumi mi mangalwdha ahe mi tumcha fan ahe dada
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन
@dineshyewate1468 Жыл бұрын
जय हो....ओमराजे.
@gauravdarekar8453 Жыл бұрын
Omraje saheb jindabad
@devadarekar9449 Жыл бұрын
बाई धाराशीव आहे ते🚩🚩
@satvik7589 Жыл бұрын
व्हा निबाळकर तुम्हाला जनतेचा पाठिंबा आहे ओम राजे ग्रेट
@sunilshelar9667 Жыл бұрын
ओम राजे वाघ आहे अन हा मल्हार पाटील उंदीर आहे
@sumantkandalkar6443 Жыл бұрын
ओमराजे खरा माणुस आहे ..Respect to omraj..
@pratabpachangre3664 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@balasahebdighe923 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर एकच नंबर खासदार
@chandraprakashpatil7468 Жыл бұрын
Omraje barobar bolatay
@ranjeetdhumal41366 ай бұрын
Only Doctor sahebbb❤
@vilasbhave8454 Жыл бұрын
मस्त आहे खानदान तुझ आणी संस्कार तुझ्या आजोबानी खून करवला.अरे पादमसिहं पाटील खुणाच्या आरोपत जाईल मध्ये होता.मस्त खानदान.
@sandipbhamare6635 Жыл бұрын
Only Om Raje
@Expers493 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर यांच काम चांगले आहे.
@maheshasabe2974 Жыл бұрын
Only om Dada
@sujatagaikwad79626 ай бұрын
ओमदादा मी पाठीशी आहे तुमच्या 👍👍
@gajupatil12252 күн бұрын
एकच नंबर ओमराजे साहेब
@ganeshshinde9641 Жыл бұрын
अरे, मल्हार पाटिल,तुमच्या आज्याला खुना बद्दल अटक झाली होती रे आणि काही दिवस जेल मध्ये पण होते ..... आणि हे कसले संसार.... राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला....
@Upscmpscwithniranjan Жыл бұрын
TV 9 Marathi दक्षता घ्यावी की उस्मानाबाद जिल्हा नाही. धाराशिव जिल्हा आहे
@aakshdongare84588 ай бұрын
Only om Dada ❤❤❤
@sachinkatkar9595 Жыл бұрын
माझ्या राजेंच नाव कमी करू नका जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@JyotiramKudale7 ай бұрын
❤❤❤ my heart is omraje nimbalkar ❤❤❤
@omkarmamshetti5122 Жыл бұрын
तुम्ही धाराशिव म्हणा तुम्हाला कितीदा सांगायचं
@dadasopatil3161 Жыл бұрын
ओम साहेब जय महाराष्ट्र
@partiknimbalkar13055 ай бұрын
शिवसेनाचा ढाण्या वाघ ओम राजे ❤️❤️
@sachinkatkar9595 Жыл бұрын
जय शिवराय जो सत्य आहे तो नाया साठी लढतो
@jakirmujawar7190 Жыл бұрын
खरा शिवसेने चा वाघ आहे नाद नाही करायाचा फक्त ओमदादा
@aniketshendge21018 ай бұрын
सत्य हे कडू आसते
@sjstatuscreation247 Жыл бұрын
ओम राजे वाघाचं आहेत आणि राहणारच
@shubhambute8175 Жыл бұрын
Only Nimbalkar
@mronlykk7270 Жыл бұрын
ओम राजे ...💚🤝💚
@sandeepkhedekar83186 ай бұрын
Only ओम राजे
@shubhamgandigude707 Жыл бұрын
फक्त ओमराजे निंबाळकर
@swapnildhotre4162 Жыл бұрын
दमदार खासदार
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
फक्त ओमदादा 👌
@PandurangSagale-i9s5 ай бұрын
ओम दादा एकदम खर बोलतं आहे त
@balajiatole3103 Жыл бұрын
ओमराजे...🚩👍
@_sk_esport1066 ай бұрын
Om Rajesh Tumi ek number hath ek number
@saurabhdeshmukh1481 Жыл бұрын
Omdada 🔥🔥🔥🔥
@shubhambute8175 Жыл бұрын
Only omraje
@deepakgore9091 Жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद दादा तुमच्या मग आम्ही कधी पण आहेत