भाजपसाठी संकेत होते की आणखी काय , हे तुम्हाला ही माहित आहे, हे कुणाला रूचले असेल ते , पण हा मास्टरस्ट्रोक होता
@Lokshahi19502 сағат бұрын
हे जर सत्त्य असेल तर एक निश्चित आहे. राजकीय पक्ष व त्यांचे नेते जनतेची पक्की लूट करणार. विचार, तत्व यांच्या पलिकडे जाऊन सर्वच पक्ष तडतोडी करुन सत्तेत येऊ लागलेत. उद्देश एकच - जनतेची लूट.